संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 271

  • @PMO21
    @PMO21 4 года назад +115

    संताजी घोरपडेंचे वंशज सध्या काय करतात व कुठे आहेत कृपया माहिती द्यावी. 🙏🙏🙏

    • @MarathiHistoryChannel
      @MarathiHistoryChannel  4 года назад +51

      ते फारच चांगल्या स्थितीत आहेत. घोरपडे-सरकार घराण्यातले अनेक जण खूप उच्च शिक्षित असून बरेच जण आता परदेशातही स्थायिक झालेले आहेत. उद्योगधंदे आणि व्यवसायातही त्यांनी जगभर नाव कमावलेलं आहे. त्यांच्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. दरवर्षी चार ठिकाणी एकाच वेळी संताजीराजे घोरपडेंची पुण्यतिथी साजरी केली जाते. घोरपडे-सरकार परिवाराचा विस्तार फार मोठा आहे आणि जगभर पसरलेला आहे. राजकारण, सैन्यसेवा, व्यवसाय, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात ते फार अग्रेसर आहेत. एका घोरपडे-सरकार प्रतिष्ठानचा मेल आय. डी. ghorpadesarkarpratishthan@gmail.com हा आहे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. अध्यक्ष श्रीमान संजय घोरपडे-सरकार साहेब यांचा मोबाईल नंबर हा 9822784422 आहे. जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल किंवा त्यांच्या समाजसेवी कामांमध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा त्यांच्याकडून काही मदत हवी असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता.

    • @PMO21
      @PMO21 4 года назад +20

      @@MarathiHistoryChannel वा घोरपडे घराण्याविषयी वाचून खूप समाधान वाटले.आणि आनंद झाला. आपण अतिशय तत्परतेने उत्तर दिलेत याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण पार पाडत असलेल्या कामाला माझा सलाम आणि मनापासून खूप शुभेच्छा. आपले काम असेच बहरत जाओ आणि आम्हाला अशी माहिती निरंतर मिळत राहो. हीच छत्रपती शिवरायांचारणी प्रार्थना.

    • @yogendratelvekar7604
      @yogendratelvekar7604 3 года назад +10

      सेनापती कापशी येथे त्यांचे वंशज आहेत

    • @sureshmhatre451
      @sureshmhatre451 3 года назад +1

      @@MarathiHistoryChannel
      Jik

    • @sureshmhatre451
      @sureshmhatre451 3 года назад

      P

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 года назад +14

    खरच कोळपे साहेब शूरवीर संताजी घोरपडे यांच्या प्रराक्रमाच्या व गनिमीकाव्याच्या कथा आपल्या पहाडी आवाजात ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवानबाबा.

  • @shivrudra-96
    @shivrudra-96 2 года назад +23

    रण झुंजार, रण मार्तंड, विजयाने ज्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले असे मराठा योद्धा संताजी घोरपडे दाजीसाहेब यांस त्रिवार मुजरा.....

  • @dashrathkadam5449
    @dashrathkadam5449 2 года назад +2

    आपल्या अप्रतिम कार्य आहे... 👌
    मानाचा मुजरा 🙏❤️

  • @navnathbodake180
    @navnathbodake180 Год назад +2

    डॉ कोळपे साहेब नमस्कार.तुमच्यामुळे सरदार संताजी घोरपडे यांच्या विषयीची अधिक इतिहास आम्हाला माहिती झाला. धन्यवाद.
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sandybolage7375
    @sandybolage7375 3 года назад +44

    औरंग्या सुद्धा भेला होता . असा एकच राजा हिंदू होता. जय शिवराय, जय संभाजी, जय सताजी, जय धनाजी.🎉

  • @vilasghorpade3131
    @vilasghorpade3131 4 года назад +9

    खूप खूप छान असाच मराठ्याचा इतिहास तुम्ही दाखवत रहा ऐकून आम्हाला खूप आनंद झालं विलास घोरपडे पाटील औरंगाबाद औरंगाबाद

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 года назад +27

    संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाचे अप्रतिम वर्णन.
    🙏

    • @bhushanbagul4092
      @bhushanbagul4092 3 года назад +1

      खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार

  • @swapnilban1543
    @swapnilban1543 Год назад +4

    खूप खूप छान भाऊ

  • @krushnahandal9549
    @krushnahandal9549 4 года назад +67

    संताजी चा दरारा एवढा मोठा होता की पाणी पिताना घोडा थोडासा जरी बुजला शत्रु जवळच्या विचारे संताजी आला की काय संताजीच्या या अनमोल कार्याला माझा मानाचा मुजरा

  • @pradipchavan9782
    @pradipchavan9782 3 года назад +15

    डॉ . साहेब तूमच्या मूळे खरा इतिहास व मावळ यांच्या विर गाथा कळत आहे .🙏🙏🙏🙏🙏

    • @arvachinsalve3428
      @arvachinsalve3428 3 года назад

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @santoshsonawane6961
    @santoshsonawane6961 4 года назад +5

    जय शिवाजी जय भवानी जय संताजी जय जिजाऊमाता था मराठेशाहीचा पराक्रम ऐकून अति आनंद झाला हर हर महादेव

  • @sandeepcsonawane3029
    @sandeepcsonawane3029 9 месяцев назад +1

    सुंदक माहिती, आणि प्रत्यक्ष घटनेचे आपण साक्षीदार आहोत असे भासवणारे सादरीकरण!

  • @udaypatekar
    @udaypatekar 3 года назад +1

    काय लिहावं..... अप्रतिम 👌👌👌👌

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज, आणि स्वराज्यावर निष्ठा आणि स्वाभिमान असणारा ,गणिमी काव्यात निष्णात असणारा शूर वीर सिंह संताजी घोरपडे यांच्या सारख्या महान वीर पुन्हा होणे नाही.त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar 2 года назад +1

    डॉक्टर विजय सर आपण महापराक्रमी संताजी घोरपडे यांचा इतिहास अतिशय विचारपूर्वक तळमळीने ज्ञानाने आणि जोशाने सांगत आहात याचा आम्हाला मनोमन अभिमान वाटत आहे. संताजीचा इतिहास सांगताना जणू अंगावर शहारे उभे राहतात .अशा पहाडी, दख्खनी ,मर्द मराठी भाषेत आपण संताजीचा इतिहास सांगत आहात त्यामुळे आम्हा मराठ्यांचा, हिंदूंचा उर भरून येत आहे.
    अशा या महापराक्रमी , निष्ठावंत, निर्भीड ,विश्वासू,अभ्यासू गनिमी योद्धाचे इतिहासकालीन युद्धाचे प्रसंग ऐकताना अंगात चैतन्य निर्माण होत आहे. म्हणून अशा या शूरवीर संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांना आम्हा तमाम हिंदूंचा मर्द मराठी मावळ्यांचा, दख्खनी जनतेचा त्रिवार मानाचा मुजरा.
    तसेच राजधानी सातारा मर्द मराठी मावळ्यांचा मानाचा मुजरा.
    आपला लाडका सातारी मावळा श्री अशोक पवार पाटील उंबर्डे तालुका खटाव जिल्हा सातारा

  • @sunilmane4612
    @sunilmane4612 4 года назад +30

    व्वा वाह खरच! ऐकताना अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे प्रत्यक्ष युध्दातच असल्याचा भास होत होता धन्यवाद आणि धन्य ते संताजी

    • @gaurav2254
      @gaurav2254 3 года назад

      Ye tyagi log bahut non veg Kyu khate hai aur Muslimo se mile huye hai uska kya

  • @sambhajirajiwade6516
    @sambhajirajiwade6516 3 года назад +1

    खुप छान माहीती सागितली सर धन्य ते संताजी घोरपडे

  • @GajrajSinghShekhawat-kl6dt
    @GajrajSinghShekhawat-kl6dt 3 года назад +2

    Excellent 🔥🔥👍👍🙏🙏ati sunder ...kaviraya..tumhi kelele varanan atishay jivant ani saty vatle..santajinchya shouryala shat shat naman. Jai bhavani...jai shivaji, jai hindvi swarajyaa🔥🔥🙏🙏

  • @dyaneshwarghotekar6385
    @dyaneshwarghotekar6385 4 года назад +19

    नरवीर संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची झुंजार गाथा ऐकून धन्य झालो. जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय. जय छत्रपती संभाजी, जय संताजी.

    • @gaurav2254
      @gaurav2254 3 года назад

      Ye Joshi Brahmin Kyu ghuste hai maratha manush ke yaha pe, yaha bhi politics karke apko harayenge

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 4 года назад +3

    आपण अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 3 года назад +1

    एवढे छान अप्रतिम दादा आपण सांगता उत्तम शब्द नाही आणि सर्वाना विनंती आहे कि दादा ना जॉईन करून प्रोत्साहन करावे

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 3 года назад +1

    जबरदस्त सरजी खूप सुंदर माहिती

  • @yuvrajvambhure6558
    @yuvrajvambhure6558 2 года назад +17

    श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
    श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
    श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
    श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
    श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
    श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩
    श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
    श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
    श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
    श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
    श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
    श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩
    श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
    श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩
    श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
    श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
    श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
    श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
    श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
    श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
    श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
    श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
    श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
    श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
    श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
    श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
    श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩
    श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
    श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
    श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
    श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
    श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
    श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
    श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
    श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
    श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
    श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
    श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
    श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩
    अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

    • @udaybhosale972
      @udaybhosale972 9 месяцев назад

      महाराजाधिराज राज राजेश्वर यशवंतराव होळकर.. हिंदुस्थान चा एकमात्र रक्षक

  • @vitthaljadhav7820
    @vitthaljadhav7820 4 года назад +11

    संताजी धनाजी सारखे योध्दे होणे नाही!महान मराठा आणि त्याना मदत करणार्या कर्नाटका तील महान योद्धा ना मानाचा मुजरा!

  • @shaileshmpatil4449
    @shaileshmpatil4449 4 года назад +74

    सरनौबत संताजी घोरपडे सारखा योद्धा परत होने नाही
    जय शिवराय जय शंभुराजे

    • @weindian5974
      @weindian5974 4 года назад +3

      Is Ladai Mein Himmat Khan ki Fauj Kitni thi

    • @6yearsago718
      @6yearsago718 4 года назад +2

      @@weindian5974 Bhai Santaji Sach me Sant the kya?

  • @sushantmadane4415
    @sushantmadane4415 4 года назад +26

    आपण जे कार्य करताय ते नक्कीच अभिमानस्पद आहे जय शिवराय

    • @gaurav2254
      @gaurav2254 3 года назад

      Ye tyagi log babut non veg khate hai aur Muslimo se mile huye hai

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir7892 4 года назад +39

    सरसेनापती महालोजीबाबा घोरपडे यांच्या सुपुत्रास मानाचा मुजरा🙏🏻

  • @abhijitkhairnar8794
    @abhijitkhairnar8794 3 года назад +4

    आपले बहुतेक व्हिडिओ पाहण्यासाठी प्रयत्न करूच.
    पण The Unsang Heroj of Maratha लोकांच्या
    निदर्शनास येऊ द्यावी . मराठ्यांचा इतिहास आपण लोकांना जाणीव करून देता त्याबद्दल आभारी .🙏

  • @vishalshendge5339
    @vishalshendge5339 3 года назад +1

    Khup Chan aani achuk mahiti sangtat 🙏🙏🙏

  • @letestsonganddance3628
    @letestsonganddance3628 4 года назад +2

    Tumhi Khup shaharedar pradrshan kele ,Khup Chan

  • @kimmu9326
    @kimmu9326 4 года назад +3

    फार मनोबल वाढते अस इतिहास एकल्यानन्तर

  • @satishk3670
    @satishk3670 3 года назад +12

    मी संताजी घोरपडे यांचा चरित्र वाचलेले आहे
    त्या वरून अस दिसून येते की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नंतर संताजी महाराज किती शूर होते असे दिसून येते

    • @dr.makaranddombale959
      @dr.makaranddombale959 2 года назад +1

      Name of Book please

    • @lahanujoshi__1415
      @lahanujoshi__1415 Год назад

      Tanaji malusare,bajiprabhu deshpandey,pratprao gujjar,kondaji Farhad,yesaji kunk,santanu ghorpade,dhanaji ghorpade,sagles ek se badhkar ek the

  • @dashrathkadam5449
    @dashrathkadam5449 2 года назад

    खूपच छान सर ❤️

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 4 года назад +1

    हर हर महादेव.very nice video

  • @pratap46
    @pratap46 4 года назад +5

    Great Story narration by you Dr. Sir
    Aapla khuup khuup abhaari aahot...

  • @sagarjadhav5401
    @sagarjadhav5401 4 года назад +4

    सर खरच तुमचा खूप खोल अभ्यास आहे

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 года назад +5

    सर खुपच छान, सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    !!जय महाराष्ट्र !!
    !!जय शिवराय!!
    धन्य ते संताजी घोरपडे ***

  • @anildhatrak928
    @anildhatrak928 4 года назад +11

    खुप सुंदर आहे ही माहिती

  • @SanjayMandhare-g8p
    @SanjayMandhare-g8p 8 месяцев назад

    I'm happy dr kolpe

  • @vrushabhbhosale4463
    @vrushabhbhosale4463 3 года назад +3

    Santaji va dhanajiche vanshaj purn Maharashtra ahe🙏🙏🇮🇳🇮🇳❤❤

  • @shivrajshinde6265
    @shivrajshinde6265 3 года назад +1

    खूप च छान सर

  • @santoshtalekar4555
    @santoshtalekar4555 4 года назад +2

    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 4 года назад +3

    अतिशय सुंदर।

  • @bhauislive
    @bhauislive 4 года назад +10

    वाईट या गोष्टीचं वाटते आहे की हा इतिहास भारताच्या पाठ्यपुस्तकात नाही आहे 😓

  • @ashokkokate2000
    @ashokkokate2000 Год назад +2

    हर हर महादेव

  • @ramtodkar1681
    @ramtodkar1681 4 года назад +1

    खूप छान माहित सांगितलेत

  • @vishalchavan1747
    @vishalchavan1747 4 года назад +1

    Dr. Saheb aaple khup abhar. 🙏🙏🙏

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 3 года назад +8

    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार॥ध्रु॥
    निशाण भगवे भूवर फडके
    शत्रूचे मग काळिज धडके
    मावळे आम्हीच लढणार ॥१॥
    तानाजी तो वीरच मोठा
    लढता लढता पडला पठ्ठा
    परि नाही धीरच सोडणार ॥२॥
    संताजी धनाजी रणात दिसता
    शत्रु पळे प्रतिबिंबही बघता
    घोडं नाही पाणीच पिणार ॥३॥
    बाजीराव तो वीरच मोठा
    कणसं खानि लढला पठ्ठा
    घोडं तो दौडीत सोडणार ॥४॥
    जगदंबेच्या कृपाप्रसादे
    शिवरायांच्या आशीर्वादे
    म्होर म्होर आम्हीच जाणार ॥५॥

  • @bg6944
    @bg6944 4 года назад +3

    *🚩⚔💪शेर है और शेर थे संथाजी और धनाजी💪⚔🚩*

  • @Sagar_Devkate
    @Sagar_Devkate 4 года назад +3

    तुम्ही खुप छान माहिती देता सर🙏🙏

  • @sachinmungaekar2611
    @sachinmungaekar2611 4 года назад +35

    संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव मावळे ह्यांनी आपल्या राजा छत्रपती संभाजी महाराज ⛳ यांचा पण बदला घेतला होता. मानाचा मुजरा मावळ्यांना 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳ हाही इतिहास सांगा ना सर 🙏🙏🙏 जय ⛳🚩शिवराय⛳🚩

  • @sadanandbakare9726
    @sadanandbakare9726 4 года назад +21

    जसे प्रति शिवराय म्हणून नेताजी पालकरांना ओळखतात तसें प्रति शंभूराजे म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांना अखंड हिंदुस्थान ओळखतो

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 2 года назад +1

    Nice video

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 4 года назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संताजी जय धनाजी जय महाराष्ट्र

  • @mymarathiwish1121
    @mymarathiwish1121 3 года назад +1

    Khup Chan mahiti...

  • @ajayvasave1970
    @ajayvasave1970 3 года назад +1

    फारच छान

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 4 года назад

    छान माहिती मिळाली.

  • @rajendrajadhav4446
    @rajendrajadhav4446 3 года назад +1

    Farach chan veer santajee the great maratha

  • @shilpagirme876
    @shilpagirme876 4 года назад +6

    अत्यंत वाईट वाटतं की हा इतिहास आम्हाला माहीतच नाही कारण आपल्या इथे हे शिकवलंच जात नाही.
    आपल्याकडे लोकं एका गोष्टी वरून भांडत बसतात की
    छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करायची ,ढोलताश्यांची पथकं घेऊन मिरवायचं, एक दिवसासाठी पारंपारिक पोशाख घालायचा आणि नुसते नारे द्यायचे, मोबाईल वर फोटो काढायचे आणि सोशल मिडियावर अपलोड करायचे .एवढं केलं की लोकांना वाटतं आम्ही छत्रपती प्रेमी आहोत.
    छत्रपतींचे विचार काय होते त्यांचे मावळे किती शूर होते याबद्दल कोणाला काही घेणं देणं नाही इथे .
    कारण यागोष्टी शाळेत खूप कमी प्रमाणात शिकवल्या जातात.
    खरं तर हे आपल्या सर्वांचे दूर्दैव म्हणायचे की आपल्या इतिहासात किती तरी महान व्यक्तिमत्व होऊन गेली हे आपल्याला माहीतच नाही. 😢😢

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 3 года назад +1

    जय शिवराय जय संताजी घोरपडे

    • @bharatkadam4451
      @bharatkadam4451 Год назад

      जय संताजी वाह भहादर मराठा

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 3 года назад +10

    Let us hear great valours of our warriors like Santaji, Dhanaji et all. What a tremendous courage and ability to face an enemy who was much bigger and well equipped with man power and weapons i .e odds were terrible. Really We are proud of our legacy.

  • @dhananjay555
    @dhananjay555 4 года назад +32

    नरवीर संताजी म्हणजे प्रति छत्रपति शिवाजी महाराज!

    • @sunildinkar3784
      @sunildinkar3784 3 года назад

      Shivaji Maharaj hyanchi jaga kon ghevu shakt nahi

    • @theruturajfulful
      @theruturajfulful 3 года назад

      He jara jastach zala mitra... santaji kamalach hote, pan Chatrapati Shivaji Maharaj yanch sonat tulna houch hakat nahi

    • @pankajjadhav460
      @pankajjadhav460 3 года назад

      Santaji mhanje shivrainche swarurp. Shivrayaiche Mavle te.

  • @TanajiKolpe1974-ex7hk
    @TanajiKolpe1974-ex7hk Год назад

    Very nice ❤

  • @bhaskarghare555
    @bhaskarghare555 4 года назад +13

    संताजी घोरपडे हे एक वाघच होते, जय शिवराय

  • @ananttondwalkar
    @ananttondwalkar 4 года назад +2

    जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @chittaranjansortey6561
    @chittaranjansortey6561 3 года назад +3

    No words to explain feeling, goosebumps

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +5

    Very good story sir thank u.

  • @deepakphalke9736
    @deepakphalke9736 3 года назад +2

    जय . संताजी . जय . महाराष्ट

  • @rajb9531
    @rajb9531 4 года назад +11

    OUTSTANDING WARRIOR. BRAVE SANTAJI GHORPADE. WE SALUTE U.

  • @kamleshsahare1340
    @kamleshsahare1340 4 года назад +1

    खूप छान

  • @yogeshwarge4349
    @yogeshwarge4349 4 года назад +2

    अप्रतिम ...

  • @nitingodse77
    @nitingodse77 11 месяцев назад

    Great Maratha ❤
    .....

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 2 года назад +1

    Mast

  • @vijaypatil1886
    @vijaypatil1886 4 года назад +1

    अप्रतिम इतिहास

  • @santoshpawar7170
    @santoshpawar7170 4 года назад +3

    साष्टांग दंडवत.....अशा थोर मावळ्यांना...

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 4 года назад +2

    Santaji ghorpade yana manacha mujra 🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳

  • @amolpawar5325
    @amolpawar5325 4 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @ajamoljoshividrohi7605
    @ajamoljoshividrohi7605 4 года назад +1

    Sir tumhi khup punyacha Kam karta amchi Navin pidi la amche maharashtra che Gaurav mavla Ani shivraya Che yuddh Ani itihaas chi mahiti sangta Jay jijau jay shivraya Jay Hind Jay maharshtra

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 4 года назад +1

    खुप छान !!

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 2 года назад +1

    Har Har Mahadev

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 года назад +2

    Very nice video.

  • @rajeshvadnere2981
    @rajeshvadnere2981 3 года назад +1

    Santaji ghorpade yana manacha mujara jay bhavani jay shivray jay jijau

  • @atulghadge6901
    @atulghadge6901 3 года назад +2

    Jai Chatrapati shivaji maharaj ki jai.santaji ghorpade ki jai

  • @maheshhambarde2568
    @maheshhambarde2568 4 года назад +29

    मराठयानी मस्तावलेल्या मुगलांची मस्ती जिरवली. 🤣🤣🤣😂😂😅😅

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 4 месяца назад

    ग्रेट संताजी

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 4 года назад +6

    1st Like❤️🔥🔥🔥🔥

  • @yashwantjadhav7964
    @yashwantjadhav7964 4 года назад +3

    छान

  • @deepaksasane7188
    @deepaksasane7188 4 года назад +2

    Nice sor

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 4 года назад +2

    Nice video bhau you

  • @eknathlashkare8501
    @eknathlashkare8501 4 года назад +1

    Fantastic

  • @uddhavmagar9417
    @uddhavmagar9417 Месяц назад +1

    वाह! संताजी,

  • @harshadbhosale9812
    @harshadbhosale9812 4 года назад +3

    1no sir

  • @chandrashekharpatil6103
    @chandrashekharpatil6103 4 года назад +4

    Lai bhari dr. Saheb

  • @sanjughodkhande1629
    @sanjughodkhande1629 4 года назад +1

    🚩हर हर महादेव🚩

  • @S.B.M.1434
    @S.B.M.1434 3 года назад +1

    जय संताजी घोरपडे

  • @GabbarWadekar
    @GabbarWadekar 10 месяцев назад

    आपली माणसं आपलं माती

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 4 года назад +72

    गनिमी काव्याचा उपयोग जो संताजीरावांनी केला, तसा पुनः कोणाला ही करता आला नाही.

  • @कलाप्रेमीगरीबपरशा

    जय शिवराय