व्यकट रमणा गोविंदा गोविंदा गोपाला खूप छान माहिती मिळाली कारण आम्हीपण पुढच्या महिन्यात सेवेला जाणार आहोत व आम्हीपण खूप मज्जा करू व खुप साऱ्या आठवणी मनात साठवून येऊ आमची शिर्डीची सेवा झालेली आहे आता तिरुमलाची सेवा घडेल ❤😊
Govinda Govinda 🙏🙏🌹🌹🙏 आम्ही दरवर्षी दर्शनासाठी जात असतोच , आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आहोत , आम्हाला पुणे येथील मित्र मंडळ तिरूपती बालाजीला जाणेसाठी सर्व बुकींग करतात 🙏🙏🙏🙏🙏
Are मला दिसले पण मला वाटल तुम्ही इकड कशाला येतय...तुम्ही त्या लूक मद्ये कोणीच ओळखू शकाल नस्त ...आंध्रा लूक कस ओळखू vlog बगून अत्त विश्वास बसला तुम्ही होते तिथं म्हणून😅😅😅
खूप नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला बालाजी देवाची सेवा करण्याची संधी मिळाली.
तिरुमाला. खूप लकी आहात तुम्ही. तिरुपती बालाजी ची सेवा करायला मिळाली 💐💐
ताई तुम्ही खूप ताई पुण्यवान, नशीबवान आहात . तिरुपतीची सेवा करण्याचे पुण्य तुम्हाला लाभलं.
Laaduuuu sectionnn is my fav one👏❤️❤️❤️❤️❤️
Kome ❤❤😅
व्यकट रमणा गोविंदा गोविंदा गोपाला खूप छान माहिती मिळाली कारण आम्हीपण पुढच्या महिन्यात सेवेला जाणार आहोत व आम्हीपण खूप मज्जा करू व खुप साऱ्या आठवणी मनात साठवून येऊ
आमची शिर्डीची सेवा झालेली आहे आता तिरुमलाची सेवा घडेल ❤😊
गोविंदा गोविंदा गोओओविंदा! 🙏 सेम अनुभव. आम्ही पण ३१ जुलै ते ७ ॲागस्ट २०२४ तिथेच होतो सेवेला. सर्व आठवणी जाग्या झाल्या. ❤
आम्हीही आत्ताच जाऊन आलोय सेवेला खुप मजा आली.
सेवा कशी करायची त्याची काय प्रोसेस आहे व्हीडीओ बनवा
Seva karnyasathi Kay procedure ahe.yavar video banva
Khoop sundar anubhav aahe mi pn gele hote 5 june te 11 june Govinda Govinda
Govinda Govinda 🙏🙏🌹🌹🙏 आम्ही दरवर्षी दर्शनासाठी जात असतोच , आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आहोत , आम्हाला पुणे येथील मित्र मंडळ तिरूपती बालाजीला जाणेसाठी सर्व बुकींग करतात 🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर आणि छान 😊
Please kashi ahe ragistration process yacha video banava
खुपच छान 👍👍👍👍
खर य.... शब्दात हा अनुभव सांगु शकत नाही , तो प्रत्यक्ष अनुभवावा लागतो , बाकी व्हिडिओ मस्त 👍
One of the best experience 🙏🏻
बालाजी मंदिरात सेवा करण्यासाठी काय process आहे?
खुप छान video आहे..पन रजिस्ट्रेशन process कशी असते...आणि कुणालाही जमते का सेवा करायला ...आपल्या मनावर असते का किती दिवसाची सेवा करायची ते ...?
सेवा करणेसाठी काय प्रोसेस आहे ताई
कोणता ग्रुप जाणार आहे का?
Registration kutun kel hot?
Agent through kartat
Tai amhala agent che number dya kiwa step by step sanga how to book volunteer seva at tirumala
👏🏻 Venkataramana Govinda ❤️
Please registration kas kelas n kuthun tyacha vlog bnv please
कसं रजिस्ट्रेशन करायचं आम्हाला पण जायचं
हे भारीये....👍
Pn temple madhe mobile allowed nahi na
mala shreevari baddal ajun mahiti bhetu shakel ka .. how to contact you ?
Best best bestttest ❤❤❤❤
Tai Mi Vitthal Suryawanshi Latur Mala Pan Sevela Jayachy Aahe Mahiti Sanga plz
खूप छान
गोविंदा 🙏🙏
Well done TanuJa🎉
Kdhi gelta taaei tumla bgitlysarkh zaly 9_14 june titech hoto kolhpurchi pn team hoti sevela tithe amhi sanglikr pretk vrshi jato tiruptila darshn sati
Punywan ahettumhi beta tanuja kas book kel seva karaych?
Khup Bhari ❤
आम्ही डिसेंबर मध्ये जाणार आहोत सेवेला ही माझी तिसरी वेळेस सेवा आहे गोविंदा गोविंदा गोविंदा
didi meri bhi seva he janvari me
Laiiii bhariiiiiiii kiti motha punnyaaaa g❤
madam maji pan duty 12.00 te 6.00 am hoti at Laddu counter .....
Tai maji seva march 2025 made ahe🙏🙏
खुप खुप अभिनंदन बेटा
Amazing 😍
Mi pan keli ahe seva khup chan vate mala donda temple seva ali hoti 🙏
Seva sati ky process ahe
Govinda Govinda Govinda
मि पन सेवा केली मंदिरात बालाजी मुर्ती समोर
Madam seva ticket kase BOKING karaych
माझी पण लागले ते ताई ड्युटी डायरेक्ट बालाजी यांच्या मूर्तीसमोर गरुडाची मुर्ति तिथे
सेवा कशी मिळाली❤
Cuteee vlogg ahee taneeeee🫶🫶
🌹🌹 मला पण सेवा करायची आहे तिरुपतीची
नशीबवान आहात तुम्ही सेवा करायला भेटला
Tumche Turupati. Sewa Mala Khup Awadali
બાલાજી જય
Mi pan gele hote sevela 6mey te 14 mey khup chan vatle❤
Govinda Govinda...
Nice vlog 😊
2vela temple seva milali
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
Very nice Govinda Govinda
मला पण गाभाऱ्यात सेवा मिळाली
आमची सुद्धा बुकिंग झाली सेवाची nxt month
#Tanuja didi - registration ks karyach tyvar ek video kr na
❤❤😊
👌
Tanuja ❤❤
गोविंदा गोविंदा
Well done tanuja
❤
Mi pan seva nakki karen
HI SEVA KITI DIVASACHI ASTI
Mi pn gelo hoto mla 3 veles temple duty milali hoti khup bhari vatla hot. 8 yrs zali ajun hi athvani tajya ahet
Kasa milte??😊
@@MenuMane-f2i tevha offline hote ani sevekari kami hote ata online ahe ani sevekari pn jast ahet. Ata Lucky draw asto temple duty la
Nice 👍 good 😊
❤🙏✨
त्या टायमिंगला आम्ही पण सेवेला होतो आम्ही पण सेवा करीत होतो त्यावेळेस तुम्ही भेटलात
😍👍👍
Thanu
Vlogs karat rah tya transition pekshaa😙
आम्ही 7/8 वर्ष जातोय पण आम्ही म्हणतोय हे पगारावर ही लोक असतात.सर्व अशी लोक दिसतात ते फ्री काम करतात का 🤔 पण एक जेवनाचा खुप मोटा प्रॉब्लेम येतो 😔
मी पण सेवा केली
आमचा 15 जणीचा ग्रुप आहे
Tai head shave kara ki
Mi pan Don varshe seva keli Teva saglya athvani jagya zalya ajunahi janar ahe
Kase registation karycha ?
Govinda
नशिबवान आहात तुम्ही
Are मला दिसले पण मला वाटल तुम्ही इकड कशाला येतय...तुम्ही त्या लूक मद्ये कोणीच ओळखू शकाल नस्त ...आंध्रा लूक कस ओळखू vlog बगून अत्त विश्वास बसला तुम्ही होते तिथं म्हणून😅😅😅
Khup nashib wan ahes tai tu
We from Latur
❤
गोविंदा गोविंदा