मी कमीतकमी ५ वर्ष वापरतो. मी मोटोरोला चे फोन वापरतो. आत्तापर्यंत मी ४ फोन वापरले'. पहिला मोटो डब्लू२२०, त्यांनतर मोटो जी १स्ट जनरेशन ७वर्ष, मोटो जी ५+ ५ वर्ष , आणि आता मोटो जी५२ २ वर्ष झाली. ५ हिरव्या रेषा आल्या आहेत तरीपण वापरतो आहे. आणि पूर्ण खराब होई पर्यंत वापरणार . तुमचे व्हिडीओ नेहमीच माहितीपूर्ण असतात .👍👍
*खूप महत्त्वाच मुद्दा आहे यावर व्हिडिओ बनवलं छान वाटलं,* ❤ *मी पण तुम्ही सांगितल त्याचप्रमाणे फोन वापरतो,* *मी Redmi Note 7 Pro हा QC 3.0 Fast charge सपोर्ट करतो तरी सुद्धा मी 10watt चार्जेर वापरतो अजूनही backup मस्त आहे..❤*
Samsung J6 23 जुन 2018 ला घेतलेला आहे.. 6 वर्ष पूर्ण होण्यासाठी 20 दिवस बाकी आहेत. पन तरीही फोन एकदम मस्त चालतोये. तुम्ही टाकलेल्या माझ्या dream फोन (Samsung S24) चे वीडियो याच फोनवर बघत असतो. 😁
खूप खूप महत्त्वाचा बोललात तुम्ही. मला वाईट सवय होती दर वर्षी नवीन फोन घ्यायची.... खुप पैसे वेस्ट होतात. आता माझ्या कडे S23U ahe jyala एक वर्ष आणि 3 महिने झालेत. हाच फोन खराब होई पर्यंत वापरणार आता....
मी पण Realme 2 वापरतोय ५ वर्ष ७ महीने झाले, अँड्रॉईड ९ वर चाललाय आणि सिक्योरिटी अपडेट कधीच बंद झालेत, मी क्विकहील सिक्योरिटी पण वापरतोय, मी मोबाइल बदलावा का?
me ajuni 2021 madhe vikat ghetlela Realme X7 Max vapartoy, & its working absolutely fine, still giving good performance .. yes battery fakta thodi shi degrade zali aahe (je normal aahe) its been almost 3 years (13th July la hotil)
माझ्या Redmi note 9 pro max (6/128) ला आज 4 वर्ष 8 महीने 13 दिवस झालेत... 😂 😂 😂 आणि त्यातूनच तुमचे Trakin Tech चे विडिओस पाहत आहे... अजून पण एकदम जबरदस्त run करतो.... 🤩🤩
Bhau khup khup thanku mi kahi divasapasun hach vichar karat hote s23 phone gheu mhanun pan ha video pahun ata mi maza dokyatun Navin phone ghenacha vichar kadhun takala thanku so much bhau 🙏
Ekdam perfect Dada, me pan maja Vivo V 17 pro mobile 2019 la ghetla hota tya nantar lockdown lagla. Purna pane me mobile cha use kela with best features aahayat ya mobile madhe. Ekdam perfect above 4+ years use kela pahije aapla mobile
मी तर 10 वर्ष पण वापरू शकतो फोन,पण कम्पन्या सपोर्टच देत नाहीत.😄😄😄 सध्या मी मोटो चा जी5एस प्लस वापरत आहे,4वर्ष झाले,फोन खूपच छान साथ देत आहे मला,आत्ता सध्या फक्त हँग जास्त होयला लागला आहे,कमी मेमरी राहिल्या मुळे, आणि नवीन सॉफ्टवेअर बॅक अप नाही म्हणून.
माझ्याकडे Realme 7 आहे Sep 2020 मध्ये घेतला होता तुमचाच हिंदी चॅनल वरचा व्हिडिओ बघून. 3 महिन्याने 4 वर्ष पूर्ण होतील दादा. तुम्ही सांगितलेले सगळे टिप्स फॉलो करतो, फोन अजून 1 नंबर चालतो एकदा फक्त फॅक्टरी रिसेट केला आहे.😊
0:54 मध्ये मीपण येतो 😁✌️ माझ्याकडे Redmi Note 6 Pro आहे जो मी १२-२०१८ ला घेतला होता आणि तो अजूनही मस्त चालतोय. मी आत्ताच्या नवीन Redmi Note 12 Pro वर अपग्रेड होणार होतो पण जेव्हा त्याचे specifications आणि स्पेशली Processor पाहिला तेव्हा हा फोन घेण्याची माझी ईच्छाच गेली. मी सध्या वापरत असलेल्या Redmi Note 6 Pro मध्ये 6 Series चा Processor आहे आणि हाच ओल्ड series चा प्रोसेसर Redmi Note 12 मध्ये आहे. 🤦♂️
दादा माझ्या मोबाईल ला साडे तीन वर्षे झाले पण अजूनही नवीन smartphone la fail kare camera cha बाबतीत आणि perfomance सुद्धा माझा realme ७ आहे . Great smartphone I ever buyed .........
If the phone freezing up (hang up) hampers your productivity mhanje jar ka agadich frustrate karat asel tar, you deserve getting a new one. Look out for a good battery 5000+ mAh, 3+ yrs S/W Version updates, charging phone to 80-85% (not 100%) even if it everyday will prolong your phone’s Battery Health. Aani ho je Arun MHaNaalaa tasa adapter (Charging brick) slow charging cha asel tar bestach. I own a Samsung Galaxy M52 since 2.5 yrs and yet gives me an approximate onscreen time of 6.5hrs for 75-80% battery drain. Use my brother’s iPhone’s 5W Adapter (cable only Samsung’s) to charge even if is to charge intermittently in the day due to heavy usage (MS Teams office calls, Outlook enterprise emails checking, etc) - try to keep the charge between 15-85%. Plus updates almost instantly to the newest security Patch (since it’s stuck on Android 13 - not a problem for me)
My favourite channel... You are such a good person... Marathi manus....me 6 year zhale redmi note 5 pro use kartoy kahi problem nahi mhanun ajun navin ghetla nahi.... Camera kharab zhalay tyamule ata ghyayacha vichar kartoy....vivo v30 gheu ka
Changla salla dilat. Phone is for us, we are not a slave to it, same goes for other electronics or mechanical gadgets. Unless ofcourse a change is really significant and meaningful. Good initiative from a public point of view. Appreciated.
I am using redmi 9a sport from 2 years and it gives good gaming performance and good camera quality and good display quality . and I am also watching ur videos.
Sir aadhi tumhich manhaych smartphone 2 varsh vaprayla pahije ani atta tumhich sangtay 3.4 varsh vaprayla pahije he khara ahe sir thik ahe tumche videos mala avdtat sir ❤❤
Mala vatate mi last 5% madhe yet asel...karan majha redmi note 5 pro ha 6 years 4 months juna aahe...aani ajun pan majhya sarv garaja purn kartoy. Aani ho mala vatate jya sarv goshti tumhi sangitalya tya ase vatate ki majhya user habits sangitalya...All basic tips m following since day one
हा व्हिडिओ बघितल्या नंतर, जर 50 लाइक्सचे ऑप्शन्स असते तर आज माझे लाईक्स थांबले नसते. खूपच सुंदर माहिती दिली. 2010 पासून आता पर्यंतचा माझा 14 वा स्मार्ट फोन आहे 😅.
Arun bhau, mi 2021 pasun Samsung M51 vaprat ahe, ajunhi jabardast deliver kartoy except ki mi swatahq update karat nahi, ani 5G ani hardware sathi iqoo 12 ghetla April madhe, donhi che side by side camera compare kele tar stil M51 is winner, but SD 730G vs 8 Gen 3 madhe iqoo is winner, but for me hardware is most important
मी ५ ते ६ वर्ष फोन वापरतो, ते पण ५-६ वर्षांनी खूप slow/hang/ battery life ची वाट असे problem सुरु होतात म्हणून, मी अजून MI Note ५ Pro वापरत आहे, अजून पुढचे ६ महिने तरी रागडेल मी त्याला.
भावा तू सांगितलस तसाच मी realme one वापरतोय.. 5-6 वर्ष झाली... तू काय नवीन फोन देत नाहीस तोपर्यंत मी काय घेत नाही😉.. तेवढं आता तरी बघ मला बेस्ट असा फोन ज्यात मस्त फोटो निघतील..😊😊😊 असो तुझी मराठी मधील आणि हिंदी मधील सर्व व्हिडीओ मस्त असतात... पुण्यात तुला हुडकलो पण उन्हामुळे परत कोल्हापूर आलो.. next time नक्की तुझी भेट घेणार हे नक्की❤❤❤❤
Me Samsung cha A7 2018 cha phone jya varshi launch jhala tya varshich mala gift bhetla, jyachi kimmat tya veli 22 ka 23,000 hoti. Aani me 2018 pasun vapartoy toh phone. Ekdum thanthanit chaltoy. (Android 11 var adakla aahe😂😂😂😂😂😂) Ekda suddha lag jhala nai, hang jhala nai. Vishesh mhanjhe kadhich repairing la sudhha nhi takla. 3-4 vela padla asel, pan 1-2 vela soft thikani padla. Atta 2 mahinya purvich, mhnje april madhech, panyat pan padla. Thoda vel charging hot nhavti, pan mang dusrya divshi barobar chalaleya lagla!!! Hya varshi october madhe 5 varsha purna hotil
भाऊ, नोकिया 6 (2018) वापरातोय, 3 वर्ष मस्त पेफॉर्मन्स दिला, पुढील 3 वर्षे फक्त ३ वेळा बॅटरी चेंज केली एकदाम बटर स्मूथ चालतो. दरवर्षी ८०० रुपयाची बिना-ब्रँड ची बॅटरी मिळते बाजारात. आता ६ वर्षे झाली पूर्ण नवीन फोन घ्याची इच्छा होते पन जेव्हा जेव्हा दुरुस्ती करवतो खुप पैसे वाचवले असे वाटते. अजून ४ वर्षे वापरून दशक पूर्ण करायचा मानस आहे 😂😂😁😁
Mi sadhya new phone sathi punha tumche videos bghtey...tumchyamule mi Redmi note 7pro ghetlela...aaj hi suru ahe pn 2 days pasun battery cha problem aalay...arthatch battery change krel pn ata kiti jiv ghenar phone cha mhnun new shodhtey
दादा माझ्या मोबाईल ला 4 वर्ष झाले ते पण माझ्या भावा ने दीड वर्ष वापरून मला दिला आहे 😢❤ आता उसाच बिल आलेलं आहे .आता मी नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत आहे ❤
1:48 ही गोष्टी माझा सोबत नाही झाली होती कारण माझी जुने फोन ची बॅटरी 3 वर्ष पर्यंत चालली होती, त्याचं नंतरच त्याला दुरुस्ती ची गरज होती, आणि त्या पर्यंत माझे फोन चे updates पण बंद झाले होते company कडून, म्हणून माझं फोन 3.5 वर्ष पर्यंत चाललं होतं (october 2020 ते march 2024)
माझ्या फोनला 7 वर्षे झाले (MI Max 2) आता बॅटरी चा प्रॉब्लेम सुरू झाला आहे पण कंपनीने हा फोन end of life केल्यामुळे त्याचे कोणतेही पार्टस् मिळत नाहीत. आणि त्यावेळी फक्त 1 अँड्रॉइड अपडेट मिळाला त्यामुळे अजूनही अँड्रॉइड 7 वरच आहे आणि बरेचसे ॲप्स आता सपोर्ट करत नाहीत.
अगदी खरं आहे पण आपण जेवढे जास्त फोन बदलणार तेवढं निसर्गाची हानी होणार कारण आपण जेवढे पटापट फोन बदलणार तेवढं जास्त ई कचरा वाढणार... त्यामुळे जेवढं सिंगल फोन तुम्ही जास्त कालावधी साठी वापरणार तेवढं निसर्गाचं रक्षण तुम्ही करणार... 👍🏻👍🏻
Software update ने मोबाईल अधिक प्रमाणात खराब होतात उदाहरण Realme 8 4g याचे प्रत्येक update नंतर काही तरी नवीन problem add केला आहे ...आत्ता सध्या शेवटाच्या update ला charging speed खूप कमी केली आहे आणि मोबाईल फार लवकर गरम पण होतो ...त्या मुळे. नवीन अपडेट नको शकतो
@@Akshay_Bhavekar popular model asel tr Android 14 pn bhetal Depend karta model kiti popular zala hota tyavar. Ani custom ROM kadipan original software peksha changli chalti Ani battery performance pn wadto.
@@Hyzen-os9ed Custom rom mule phone mdhle kahi features chalat nahit ani phone dead honyachi shakyata jast ahe. Majha Sony Xperia phone ya custom rom chya kidyamule mla kachryat fekun dyava lagla 🤦♂️
Sir mobile companies ची मोठी चूक updates देऊन मोबाईल slow करतात मुद्दामून, कारण कस्टमर ने त्यांचाच mobile 2-३ years नंतर घ्यावा, हे चुकीचं आहे इच्छा नसताना मोबाईल change करावा लागेल त्यामुळे companies ने हा विचार करावा.
माझा रियल मी फाईव्ह प्रो फोन आहे गेली साडेचार वर्ष मी हा फोन वापरतोय. आता फोन थोडा थोडा हँग होऊ लागला आहे पण माझे विकायची इच्छा नाही कारण द बेस्ट कॅमेरा आहे सोनीचा कॅमेरा आणि कॅमेरा कॉलिटी जबरदस्त आहे
ज्या ॲप्स ची गरज नाही मग ते इंटर्नल ॲप्स असो कि सिस्टीम ॲप, त्याला अपडेट करु नका आणि वेळच्या वेळी सेटिंग मधे जाऊन वन टच क्लिकमध्ये साचलेल्या "Cached Files" क्लिअर करा. फोन हँग होण्याच प्रमाण कमी होईल.
तुम्ही किती वर्ष फोन वापरता?
दादा बेस्ट neckband चां video टाक ना...
6-7 years
6 varsh
3
1year
दादा माझा फोन 4 वर्ष 3 महीने झालेत 😅 मी फक्त तुमचे नवीन फोनचे विडियो पाहातो ....😊❤
ग्रेट जॉब 😂😂😂😂
Phone gheun 6 months jari jhale tari dusaryancha phone kadhi pan newch vatato
😂😂 माझा पण फोन घेऊन 5 वर्ष झालेत....
@@shrigadhe6489 Ghy ki m atta navin
Majha phone 6 yrs junaa ahe.. Redmi note6 pro
मी कमीतकमी ५ वर्ष वापरतो.
मी मोटोरोला चे फोन वापरतो. आत्तापर्यंत मी ४ फोन वापरले'. पहिला मोटो डब्लू२२०, त्यांनतर मोटो जी १स्ट जनरेशन ७वर्ष, मोटो जी ५+ ५ वर्ष , आणि आता मोटो जी५२ २ वर्ष झाली. ५ हिरव्या रेषा आल्या आहेत तरीपण वापरतो आहे. आणि पूर्ण खराब होई पर्यंत वापरणार .
तुमचे व्हिडीओ नेहमीच माहितीपूर्ण असतात .👍👍
Redmi note 10 तुमचाच व्हिडिओ बघून घेतला होता 3 वर्षाआधी... काहीच त्रास नाही एकदम कडक चालतोय आणि आतापर्यंत कधीच कुठली अडचण नाही आली.. 👍🏻👍🏻
मी Realme 1 वापर तोय 5 वर्ष पासून आणि तुमचे videos मला खुप छान वातात
Mi pan realme 1 waprtoy 😂
*खूप महत्त्वाच मुद्दा आहे यावर व्हिडिओ बनवलं छान वाटलं,* ❤
*मी पण तुम्ही सांगितल त्याचप्रमाणे फोन वापरतो,*
*मी Redmi Note 7 Pro हा QC 3.0 Fast charge सपोर्ट करतो तरी सुद्धा मी 10watt चार्जेर वापरतो अजूनही backup मस्त आहे..❤*
Samsung J6
23 जुन 2018 ला घेतलेला आहे.. 6 वर्ष पूर्ण होण्यासाठी 20 दिवस बाकी आहेत.
पन तरीही फोन एकदम मस्त चालतोये.
तुम्ही टाकलेल्या माझ्या dream फोन (Samsung S24) चे वीडियो याच फोनवर बघत असतो. 😁
खूप खूप महत्त्वाचा बोललात तुम्ही. मला वाईट सवय होती दर वर्षी नवीन फोन घ्यायची.... खुप पैसे वेस्ट होतात. आता माझ्या कडे S23U ahe jyala एक वर्ष आणि 3 महिने झालेत. हाच फोन खराब होई पर्यंत वापरणार आता....
Ha nahi Kharab honar!Mi pan Haach phone vaparto.Jabardast phone aahe
@@akshaybisen905 खरंय
Ameer loka😢
अरुण दादा माझ्या मोबाईलला 4 वर्ष 7 महिने झालेत,
अजून ही व्यवस्थित चालतोय
घेतल्यापासून कधीच रिपेरिंग केलेला नाही,
Thanks Realme Brand ❤
Me too realmi 6 i
मी पण Realme 2 वापरतोय ५ वर्ष ७ महीने झाले, अँड्रॉईड ९ वर चाललाय आणि सिक्योरिटी अपडेट कधीच बंद झालेत, मी क्विकहील सिक्योरिटी पण वापरतोय, मी मोबाइल बदलावा का?
Right....Realme 3 bro using 6 year till date....abhi tk problem nhi hai... Really Realme Good phones
Bro mi pn realme 7 pro 4.5 varsh jhale best phone realme
Same realme narzo 20 using since 4 and half years
खूप छान व्हिडिओ, सध्याच्या काळात काय जास्त गरजेचे आहे त्या विषयावर व्हिडिओ नक्कीच असतो. आधुनिक विचार...❤❤❤ जय महाराष्ट्र
me ajuni 2021 madhe vikat ghetlela Realme X7 Max vapartoy, & its working absolutely fine, still giving good performance
.. yes battery fakta thodi shi degrade zali aahe (je normal aahe)
its been almost 3 years (13th July la hotil)
माझ्या Redmi note 9 pro max (6/128) ला आज 4 वर्ष 8 महीने 13 दिवस झालेत... 😂 😂 😂 आणि त्यातूनच तुमचे Trakin Tech चे विडिओस पाहत आहे... अजून पण एकदम जबरदस्त run करतो.... 🤩🤩
Me 2017 pasun samsung galaxy j7 prime vapartoy 😊 javalpas 7 te 8 varsh zale tari pn camera ani mobile changle chalu aahe
BIG SAMSUNG FAN ❤
Bhau, tumhala Saashtaang Dandavat🙏
Battery badlayla lagel tumhala
Mi pan bhava j 7prime vapartoy 2018 pasun best phone ahe
@@onks1398 same bro
मी पण Samsung j7prime वापरतो . 2016 पासून ...
Bhau khup khup thanku mi kahi divasapasun hach vichar karat hote s23 phone gheu mhanun pan ha video pahun ata mi maza dokyatun Navin phone ghenacha vichar kadhun takala thanku so much bhau 🙏
Nice 👍🏻
Ekdam perfect Dada, me pan maja Vivo V 17 pro mobile 2019 la ghetla hota tya nantar lockdown lagla. Purna pane me mobile cha use kela with best features aahayat ya mobile madhe. Ekdam perfect above 4+ years use kela pahije aapla mobile
मोबाईल कंपनीचा sale कमी होईल आता...Good video sir..
मी तर 10 वर्ष पण वापरू शकतो फोन,पण कम्पन्या सपोर्टच देत नाहीत.😄😄😄
सध्या मी मोटो चा जी5एस प्लस वापरत आहे,4वर्ष झाले,फोन खूपच छान साथ देत आहे मला,आत्ता सध्या फक्त हँग जास्त होयला लागला आहे,कमी मेमरी राहिल्या मुळे, आणि नवीन सॉफ्टवेअर बॅक अप नाही म्हणून.
Software सपोर्ट दिला तर मी पण 10YRS
कॅमेरा चांगला राहणार नाही
मग त्यावर option DSLR 🤣🤣🤣🤣🤣
मग
मी poco f1 2021 मध्ये घेतलेला. अँड्रॉईड10 वरच स्टॉप झालेला. आता मी कस्टम रोम वापरतोय अँड्रॉइड14 evolution X. मस्त चालतो.
माझ्याकडे Realme 7 आहे Sep 2020 मध्ये घेतला होता तुमचाच हिंदी चॅनल वरचा व्हिडिओ बघून.
3 महिन्याने 4 वर्ष पूर्ण होतील दादा.
तुम्ही सांगितलेले सगळे टिप्स फॉलो करतो, फोन अजून 1 नंबर चालतो एकदा फक्त फॅक्टरी रिसेट केला आहे.😊
0:54 मध्ये मीपण येतो 😁✌️
माझ्याकडे Redmi Note 6 Pro आहे जो मी १२-२०१८ ला घेतला होता आणि तो अजूनही मस्त चालतोय. मी आत्ताच्या नवीन Redmi Note 12 Pro वर अपग्रेड होणार होतो पण जेव्हा त्याचे specifications आणि स्पेशली Processor पाहिला तेव्हा हा फोन घेण्याची माझी ईच्छाच गेली. मी सध्या वापरत असलेल्या Redmi Note 6 Pro मध्ये 6 Series चा Processor आहे आणि हाच ओल्ड series चा प्रोसेसर Redmi Note 12 मध्ये आहे. 🤦♂️
खुप छान आणि अतिशय उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार...👌👌🙏🙏 आशा करतो तुमच्या या माहितीचा उपयोग दैनंदिन जीवनात सर्वजण नक्कीच करतील...😊
Marketing and business is different thing but the correct guidance is a gem. Thanks for this video. By the way i am using my phone for last 3.5 years.
Oneplus 7tpro maclaren special addition mja phone la 5 year hotil ata ajun top condition chalto battery pn ok ahe
दादा माझ्या मोबाईल ला साडे तीन वर्षे झाले पण अजूनही नवीन smartphone la fail kare camera cha बाबतीत आणि perfomance सुद्धा माझा realme ७ आहे . Great smartphone I ever buyed .........
3 वर्ष जुना आहे,आता पूर्ण कार्यक्रम झाला फोन चा redmi चा आहे। hang भरपूर होतोय.
If the phone freezing up (hang up) hampers your productivity mhanje jar ka agadich frustrate karat asel tar, you deserve getting a new one. Look out for a good battery 5000+ mAh, 3+ yrs S/W Version updates, charging phone to 80-85% (not 100%) even if it everyday will prolong your phone’s Battery Health.
Aani ho je Arun MHaNaalaa tasa adapter (Charging brick) slow charging cha asel tar bestach. I own a Samsung Galaxy M52 since 2.5 yrs and yet gives me an approximate onscreen time of 6.5hrs for 75-80% battery drain. Use my brother’s iPhone’s 5W Adapter (cable only Samsung’s) to charge even if is to charge intermittently in the day due to heavy usage (MS Teams office calls, Outlook enterprise emails checking, etc) - try to keep the charge between 15-85%. Plus updates almost instantly to the newest security Patch (since it’s stuck on Android 13 - not a problem for me)
@@tejasnayak thanks frnd advise me, which phone buy under 12k to 20k ,not havey uses (game camera etc) but screen time 5 to 8 hrs .
Costom rom taka😊
My favourite channel... You are such a good person... Marathi manus....me 6 year zhale redmi note 5 pro use kartoy kahi problem nahi mhanun ajun navin ghetla nahi.... Camera kharab zhalay tyamule ata ghyayacha vichar kartoy....vivo v30 gheu ka
Changla salla dilat. Phone is for us, we are not a slave to it, same goes for other electronics or mechanical gadgets. Unless ofcourse a change is really significant and meaningful.
Good initiative from a public point of view. Appreciated.
I used nokia 5.1plus for 6 years and still it's gud. Yesterday bought moto G64.Stock Android is the best software for long use.
दादा खूप छान मी आत्ता पर्यंत 24 मोबाईल वापरले आहे. तुमची माहिती खूपच छान असते असते.
mi redmi note 7 pro phone ghetla tumche video baghun... 6 varsh zali.. phone change karaychi ichhaa nahiye... ajun pan changla chaltoy..👍
खुप छान विडिओ आहे. बऱ्याच लोकांचे पैसे वाचतील 🙏👍
Khup ch chan ani perfect video ❤
I am using redmi 9a sport from 2 years and it gives good gaming performance and good camera quality and good display quality . and I am also watching ur videos.
Yes Brobr ahe , pn ya new phone gheycha ya addiction mdhun baher kse padta yeil ya vr pn tumhi ek video or informative videos banva please. ❤
Like आणि share दोन्ही केलं, valuable video. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Sir aadhi tumhich manhaych smartphone 2 varsh vaprayla pahije ani atta tumhich sangtay 3.4 varsh vaprayla pahije he khara ahe sir thik ahe tumche videos mala avdtat sir ❤❤
Using realme X since 28 july 2019 approximately 5 years but still running seamlessly without any issues.
Khup chan mahit sagitle sir tumhi Aaj khup jaruri aaste nahi tr sarv jaan new mobile gayala tayr aasta very good information
I love this teach channel . because they are help common peoples .. and my hope they are always upload helpful videos .. thanks sir and team. 😇😇
Mala vatate mi last 5% madhe yet asel...karan majha redmi note 5 pro ha 6 years 4 months juna aahe...aani ajun pan majhya sarv garaja purn kartoy.
Aani ho mala vatate jya sarv goshti tumhi sangitalya tya ase vatate ki majhya user habits sangitalya...All basic tips m following since day one
मी realme 5 वापरतोय तुमचे व्हिडिओ पाहून घेतला होता आता पर्यंत नो प्रोब्लेम ❤
अतिशय महत्त्वाचे सांगितले आहे तुम्ही
Tumche information khup awesome astat 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
Oneplus Nord..
3 years and 7 months completed.. working well.. 😇😎
माझा 5 वर्षे 8 महिने झालेत. अजून व्यवस्थीत आहे. परंतु आता बदलण्याचा विचार आहे.
हा व्हिडिओ बघितल्या नंतर, जर 50 लाइक्सचे ऑप्शन्स असते तर आज माझे लाईक्स थांबले नसते. खूपच सुंदर माहिती दिली. 2010 पासून आता पर्यंतचा माझा 14 वा स्मार्ट फोन आहे 😅.
most authentic advise!!
अगदी बरोबर आहे 😊
Iphone 7plus घेतला मी 2016 ऑक्टॉबर ला अजून वापरतोय !
आता थोडी गरज वाटतेय बदलण्याची बॅटरी मुळे !
शिवाय स्पिकर्स पण गेलेत पूर्ण !
Dada mazyakde Vivo V5 plus ahe 20 nov 2017 la ghetla ahe ajun vyavsthit chalu ahe
Kahich problem nahi divsbhar battery jate
दादा moto edge ५० fusion घेऊ का नको. प्लीज सांगा
A52s samsung घेतलाय 2021 ला 3 वर्ष झाले भारी आहे फोन 🔥🔥🔥
Arun bhau, mi 2021 pasun Samsung M51 vaprat ahe, ajunhi jabardast deliver kartoy except ki mi swatahq update karat nahi, ani 5G ani hardware sathi iqoo 12 ghetla April madhe, donhi che side by side camera compare kele tar stil M51 is winner, but SD 730G vs 8 Gen 3 madhe iqoo is winner, but for me hardware is most important
मी सॅमसंग A7 2018 गेले साडे पाच वर्षे वापरतो आहे.. फक्त speaker चा आवाज कमी झाला आहे.. इतर सर्व कामे व्यवस्थित होत आहेत.
E-waste कमी करायचं आहे 👌👌👍👍 खूप चांगला संदेश 👍👍
मी ५ ते ६ वर्ष फोन वापरतो, ते पण ५-६ वर्षांनी खूप slow/hang/ battery life ची वाट असे problem सुरु होतात म्हणून, मी अजून MI Note ५ Pro वापरत आहे, अजून पुढचे ६ महिने तरी रागडेल मी त्याला.
भावा तू सांगितलस तसाच मी realme one वापरतोय.. 5-6 वर्ष झाली... तू काय नवीन फोन देत नाहीस तोपर्यंत मी काय घेत नाही😉.. तेवढं आता तरी बघ मला बेस्ट असा फोन ज्यात मस्त फोटो निघतील..😊😊😊
असो तुझी मराठी मधील आणि हिंदी मधील सर्व व्हिडीओ मस्त असतात... पुण्यात तुला हुडकलो पण उन्हामुळे परत कोल्हापूर आलो.. next time नक्की तुझी भेट घेणार हे नक्की❤❤❤❤
Six year using mi phone but only one time i change my battery in 6yrs 🎉
Thankyou ser new mahiti dilya badl
Namaskar dada maza Kade sadhya one plus 6 ahe Jo mi 2018 la ghetla hota Ani to aaj hi ek dam changlyane kam karat ahe. 😊👍🏻
मी ५ वर्षा पासून Realme 3 Pro वापरत आहे
मी पण. मागील महिन्यातच बॅटरी बदलून घेतली आहे. थोडा स्लो झालाय पण माझी सर्व काम होतात.
@@pradeepshinde100 battery kuthun ghetli mla bheta nhi battery
Bhai same realme 3 pro
@@akshayraut6110 Realme 3 pro chi battery kuthun ghetli
Same bro😂
Me Samsung cha A7 2018 cha phone jya varshi launch jhala tya varshich mala gift bhetla, jyachi kimmat tya veli 22 ka 23,000 hoti. Aani me 2018 pasun vapartoy toh phone. Ekdum thanthanit chaltoy. (Android 11 var adakla aahe😂😂😂😂😂😂) Ekda suddha lag jhala nai, hang jhala nai. Vishesh mhanjhe kadhich repairing la sudhha nhi takla. 3-4 vela padla asel, pan 1-2 vela soft thikani padla. Atta 2 mahinya purvich, mhnje april madhech, panyat pan padla. Thoda vel charging hot nhavti, pan mang dusrya divshi barobar chalaleya lagla!!! Hya varshi october madhe 5 varsha purna hotil
भाऊ, नोकिया 6 (2018) वापरातोय, 3 वर्ष मस्त पेफॉर्मन्स दिला, पुढील 3 वर्षे फक्त ३ वेळा बॅटरी चेंज केली एकदाम बटर स्मूथ चालतो. दरवर्षी ८०० रुपयाची बिना-ब्रँड ची बॅटरी मिळते बाजारात. आता ६ वर्षे झाली पूर्ण
नवीन फोन घ्याची इच्छा होते पन जेव्हा जेव्हा दुरुस्ती करवतो खुप पैसे वाचवले असे वाटते. अजून ४ वर्षे वापरून दशक पूर्ण करायचा मानस आहे 😂😂😁😁
Majhyakade samsung galaxy note 10plus aahe..78,000 la ghetla hota.geli 4 years jhale vapartoy...aata jr nothing phone 3 changla aala tr ghenar aahe..karan nothing phone 2 lay bekkar aala hota price chya manane...
❤❤❤ thanks for useful information ℹ️
4:50 अगदी बरोबर आहे नाहीतर चारान्याची कोंबडी आणि बारान्याचा मसाला होईल.
Very useful information.... 👍🏻
6 वर्ष वापरला आता 7वे वर्ष चालू आहे आजुन किती लाईफ वाडउ 😂
😂
2017 मध्ये लेनोवो k8 plus घेतला होता अजूनही वापरतोय.
Mi sadhya new phone sathi punha tumche videos bghtey...tumchyamule mi Redmi note 7pro ghetlela...aaj hi suru ahe pn 2 days pasun battery cha problem aalay...arthatch battery change krel pn ata kiti jiv ghenar phone cha mhnun new shodhtey
OnePlus 5T. ७ वर्ष होतील आता. एकदा बॅटरी बदलली. आता नवीन घ्यायचा आहे पण सध्या उपलब्ध पर्यायांपैकी एकही value for money वाटत नाही.
दादा माझ्या मोबाईल ला 4 वर्ष झाले ते पण माझ्या भावा ने दीड वर्ष वापरून मला दिला आहे 😢❤ आता उसाच बिल आलेलं आहे .आता मी नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत आहे ❤
माझा redmi note 7 pro 6:20 आहे, तिन वेळा बेटरी, आणि आता पावसात भिजून खराब झालेला कॅमेरा नवीन टाकला मस्त चालू आहे. 👍
Majha Redmi note 6 pro ahe 😄 fakt ekdach authorised service centre mdhun ekda scrren replace ani battery change keli ahe ✌️ aaj hi mast chaltoy.......ekda pavsat bhijala pn luckily protection cover mule pani aat jau shakal nahi tyamule phone vachla pn ghari aalyavar mi bhijlel cover kadhun theval ani chukun phone slip houn khali padla💥 morachya pisasarkhi kach futli 😝 Cover ne panyapasun vachaval pn nantar cover nasalyamule phone futla 😌 ti morachya pisasarkhi zaleli kach 4,800 rs la padli 😝
1:48 ही गोष्टी माझा सोबत नाही झाली होती कारण माझी जुने फोन ची बॅटरी 3 वर्ष पर्यंत चालली होती, त्याचं नंतरच त्याला दुरुस्ती ची गरज होती, आणि त्या पर्यंत माझे फोन चे updates पण बंद झाले होते company कडून, म्हणून माझं फोन 3.5 वर्ष पर्यंत चाललं होतं (october 2020 ते march 2024)
Mazya kde pn redmi note 6 pro ahe 2018 model still going using chaan phone ahe old wala 👏
Thanku For Updating
माझ्या फोनला 7 वर्षे झाले (MI Max 2) आता बॅटरी चा प्रॉब्लेम सुरू झाला आहे पण कंपनीने हा फोन end of life केल्यामुळे त्याचे कोणतेही पार्टस् मिळत नाहीत. आणि त्यावेळी फक्त 1 अँड्रॉइड अपडेट मिळाला त्यामुळे अजूनही अँड्रॉइड 7 वरच आहे आणि बरेचसे ॲप्स आता सपोर्ट करत नाहीत.
Just change bro
शेजारच्यांनी नवीन फोन घेतला की लगेच नवा फोन आणतोय आजकालचे लोक आणि कंपनीला तेवढेच पाहिजेत जास्त कंपनीची इन्कम झाली पाहिजे😂
अगदी खरं आहे पण आपण जेवढे जास्त फोन बदलणार तेवढं निसर्गाची हानी होणार कारण आपण जेवढे पटापट फोन बदलणार तेवढं जास्त ई कचरा वाढणार...
त्यामुळे जेवढं सिंगल फोन तुम्ही जास्त कालावधी साठी वापरणार तेवढं निसर्गाचं रक्षण तुम्ही करणार... 👍🏻👍🏻
Dada lava Agni 2 5g atta gheu ka
Samsung j7 prime 2018 che model aahe aajun chaltoy mast aahe 6 वर्ष 😊😊😊😊😊😊good condition
Mast mahiti detat dada tumhi❤
Software update ने मोबाईल अधिक प्रमाणात खराब होतात उदाहरण Realme 8 4g याचे प्रत्येक update नंतर काही तरी नवीन problem add केला आहे ...आत्ता सध्या शेवटाच्या update ला charging speed खूप कमी केली आहे आणि मोबाईल फार लवकर गरम पण होतो ...त्या मुळे. नवीन अपडेट नको शकतो
Nokia 1200 vapartoy 15 year pasun ..vyavrch tumche video pahto❤
One Plus Nord CE4 / Vivo 30e / Motorola 50 edge yatun best mobile konta sir ?
Redmi note 7 pro 5 varsh purn hotil. Hya August madhe. Battery issue aahe. No hanging.
Maza phone la 5 varsh zale antutu score 4lakh aahe realme xt aahe maza kade 15000 madhe launch zala zala ghetla hota 8/128 gb
I am Samsung user. i dont have any type of problems since i bought this device , I am using sm a21s since june 2020
माझा मोबाईल Poco M2 pro 4g आहे मी 5g घेण्याचा विचार करत आहे कोणता घेऊ सजेशन द्या Budget 20k ch aahe
६ वे वर्ष चालू आहे. अजूनही मस्त चालतोय स्मार्टफोन. २०१८ ला घेतल्यापासून तुम्ही सांगितल्या प्रमाणे बॅटरी चार्ज करतोय. बॅटरी बॅकअप अजूनही चांगला आहे 👍
Custom ROM asel tr ti taka latest software pn bhetal 😊
Majhya phonech pn 6 va varsh chalu ahe mi December 2018 la ghetla hota.
@@Akshay_Bhavekar popular model asel tr Android 14 pn bhetal
Depend karta model kiti popular zala hota tyavar. Ani custom ROM kadipan original software peksha changli chalti Ani battery performance pn wadto.
@@Hyzen-os9ed Custom rom mule phone mdhle kahi features chalat nahit ani phone dead honyachi shakyata jast ahe. Majha Sony Xperia phone ya custom rom chya kidyamule mla kachryat fekun dyava lagla 🤦♂️
@@Akshay_Bhavekar ho, risk tr ahe, but reward pn worth ahe tya risk la. Mazyaladun pn mobile brick zalta but luckily mla te fix karta ale.
Xiaomi 11X vaprun 2.5 years jhale, battery sathi change karaychay. Battery 9am to 2pm madhe sampate
if the phone is lagging,then? b'coz my phone is 5 to 6.5 years old
लॉकडाऊन मध्ये घेतला होता redmi note 9 pro max 2018 ला अजून वापरात आहे दादा❤
Sir mobile companies ची मोठी चूक updates देऊन मोबाईल slow करतात मुद्दामून, कारण कस्टमर ने त्यांचाच mobile 2-३ years नंतर घ्यावा, हे चुकीचं आहे इच्छा नसताना मोबाईल change करावा लागेल त्यामुळे companies ने हा विचार करावा.
Dada majha kade 4G ahe 2019 cha ky karu. Performing normal but camera and 4G pls advice me
माझा रियल मी फाईव्ह प्रो फोन आहे गेली साडेचार वर्ष मी हा फोन वापरतोय. आता फोन थोडा थोडा हँग होऊ लागला आहे पण माझे विकायची इच्छा नाही कारण द बेस्ट कॅमेरा आहे सोनीचा कॅमेरा आणि कॅमेरा कॉलिटी जबरदस्त आहे
ज्या ॲप्स ची गरज नाही मग ते इंटर्नल ॲप्स असो कि सिस्टीम ॲप, त्याला अपडेट करु नका आणि वेळच्या वेळी सेटिंग मधे जाऊन वन टच क्लिकमध्ये साचलेल्या "Cached Files" क्लिअर करा. फोन हँग होण्याच प्रमाण कमी होईल.
Maja phone realme 6 2020 mdhe ghetla hota
Ajun pan maja mobile mast chalat aahe ❣️🥰😀
Maza samsung F 62 aahe pn tya madhe camera leance dust ani thoda crash show karata picture madhe to repaired hoel ka
वाचलो दादा. पोको F४ आहे माझा. OnePlus Nord ३ फक्त त्याची किंमत कमी झाली म्हणून घेणार होतो. 😢😢
Which phone should I buy phone For best camera, I might visit USA for 1-1.5 year's so tell me which brand should I purchase
दादा, मी ४.५ वर्षापासून Redmi K20 Pro वापरतो आहे. अजूनही व्यवस्थीत चालतोय.
Redmi K70 Pro, Ultra ची वाट बघतोय. आपल्या इथे कधी येईल ?