तडीपार झालेल्या मराठा वाघिण अंतरवाली सराटी | antarvali sarati Maratha waghin.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 234

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 2 месяца назад +134

    देशमुख ताई आपल्या कार्याला मानाचा मुजरा.... एक मराठा लाख मराठा ❤ ❤ ❤

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад +3

      Aare ti Rikam tekdi aahe

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 месяца назад +3

      ​@@sarjeraoyadav2912तुला बरे माहीत झाले

    • @vitthalgugane
      @vitthalgugane 2 месяца назад

      Tu तुझ्या घरच्या ताई बाई यांच्याकडे लक्ष दे अगोदर ​@@sarjeraoyadav2912

    • @vitthalgugane
      @vitthalgugane 2 месяца назад

      ​@@sarjeraoyadav2912तुला भेटत असल फुकटच आरक्षण म्हणून तुला असं बोलायचं सुचत आहे रिकाम्या

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d 2 месяца назад

      ​@@sarjeraoyadav2912पाटलांच कुठंच मन लागत नव्हतं म्हणून त्यांनी थोडी विरंगुळा केली तर तु जन्माला आला.

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 2 месяца назад +61

    मराठा वाघीणीला एक मानाचा सॅल्युट. देेशमुुख ताईचा समाजाला आपला सार्थ अभिमान आहे.

  • @tukaramchavan7387
    @tukaramchavan7387 2 месяца назад +42

    संघर्ष योध्दा शिवश्री मनोज जरांगे पाटील दादांच्या सोबत समाजासाठी योगदान देत असलेल्या देशमुख ताई,तथा अन्य भगिनींना मानाचा मुजरा,,

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 2 месяца назад +39

    माझ्या बहिणींना आम्ही समाज कधी विसरू शकणार नाही ताईंचा योगदान आम्ही ताईंच्या आणि दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 2 месяца назад +30

    सर्व ताइना धंन्यवाद आपल्याला मानाचा मुजरा

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 месяца назад +33

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 месяца назад +27

    एक मराठा लाख मराठा
    ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील

  • @balajimore9817
    @balajimore9817 2 месяца назад +28

    सरोज ताई मानाचा मुजरा आपल्याला 🙏

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 2 месяца назад +37

    आम्हाला तुमचा अभिमान आहे ताईनो⛳️⛳️⛳️⛳️

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 месяца назад +22

    ताई तुम्हाच्या कार्याला सलाम.

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl Месяц назад +3

    हे पत्रकार भाऊ आणि ताई दोघांची हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i Месяц назад +2

    मुलाखत घेणाराही मराठा वाघच आहे सलाम तुमच्या कार्याला

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 2 месяца назад +25

    निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +28

    आता भाजपला तडीपार करू सहमत आसेल तर लाईक करा

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 2 месяца назад +2

      सर्व जनतेने ठरवले आहे... सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी बहुजन वंचित कामगार शेतमजूर अपंग कष्टकरी गरीब नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर....

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 месяца назад +48

    मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 2 месяца назад +9

    ताई खूप खूप धन्यवाद.. जय जिजाऊ जय शिवराय.. एक मराठा कोटी मराठा.. श्री संत गजानन महाराज शेगांव बुलढाणा..

  • @SahebraoLomte-e5t
    @SahebraoLomte-e5t 2 месяца назад +15

    देशमुखताईतुमहीखुपछानबोललातधनयवाद

  • @machhindrabadhekar2409
    @machhindrabadhekar2409 2 месяца назад +26

    एक मराठा कोटी मराठा

  • @ganeshtayde7988
    @ganeshtayde7988 2 месяца назад +7

    Nice 👍👍👍

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 2 месяца назад +32

    मुलाखत घेणाराही मराठा वाघच आहे सलाम तुमच्या कार्याला 🌹🙏🙏

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 2 месяца назад +2

    ताई तुझ्या कार्यास सलाम.

  • @BalupatilMore
    @BalupatilMore 2 месяца назад +2

    ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ब्राह्मणगांव ता. उमरखेड. जि यवतमाळ

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 месяца назад +19

    ताई तुमचे काम खूप मोठे आहे, समाजासाठी मोठे काम केले आहे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад +22

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 2 месяца назад +4

    देशमुख ताई आपलं खरंच अबोध पूर्ण या समाजासाठी काम आहे खरंच आपण जिजाऊंच्या लेकी आहात आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय

  • @mahadevgaikwad6765
    @mahadevgaikwad6765 2 месяца назад +7

    Great tai

  • @gajanankadam6121
    @gajanankadam6121 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय ताई

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Месяц назад +2

    देशमुख ताई सलाम,आहे तुमाला दादाच्या साथीसाठीशंभर तोफांची सलामी,

  • @mohandfalke3381
    @mohandfalke3381 2 месяца назад +12

    सर्व ताईंना मानाचा मुजरा आपण जे सर्व महान कार्य करत आहात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Месяц назад +1

    धन्यवाद ताईसाहेब

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 2 месяца назад +12

    रोज ताई देशमुख तुम्हाला लाख लोकांची सलामी ताई तुमच्या पण सोबत आहोत आम्ही एक मराठा कोटी मराठा रोज ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला 101 तोफांची सलामी

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 2 месяца назад +2

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @amoltalekar274
    @amoltalekar274 2 месяца назад +6

    जय शिवराय

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 2 месяца назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 месяца назад +2

    ताई आपल्या कार्यास मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @SUNILGUNJAL-x1u
    @SUNILGUNJAL-x1u 2 месяца назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏

  • @pradoshkadam2874
    @pradoshkadam2874 2 месяца назад +10

    एक मराठा लाख मराठा

  • @vilasjadhav6047
    @vilasjadhav6047 2 месяца назад +12

    ताई तुमचे आभिनंदन

  • @bhaskargaikwad3352
    @bhaskargaikwad3352 2 месяца назад +7

    ताई तुमच्य कारंयाला मानाचा मुजरा

  • @shrikantchoudhari8754
    @shrikantchoudhari8754 Месяц назад

    ताई खुप खुप धन्यवाद ताई‌ आपण समाज साठी खूप काही सोसलं आहे.मि आज शब्द देतो. कि‌ दादा आणि तुम्ही जो समाजासाठी जो आवाज देताल‌ त्या साठी समाज आपला शब्द‌ खाली पडू देणार नाही जय जिजाऊ जय शिवराय आपलाच एक समाज बांधव पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवराय.एस‌ डी चौधरी धामणगाव कर . आष्टी जिल्हा बिग.

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 2 месяца назад +6

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @RamKarale-e9q
    @RamKarale-e9q 2 месяца назад +5

    Only jarange patil🚩🚩

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 месяца назад +4

    🙏🏾🙏🏾🚩🚩🚩🚩🚩

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 месяца назад +7

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @CharandasTupe
    @CharandasTupe 2 месяца назад +3

    मराठा वाघीण देशमुख ताई धन्यवाद आपल्या कार्याला

  • @pratapshelke5564
    @pratapshelke5564 2 месяца назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @prajwalsanjaypatil1082
    @prajwalsanjaypatil1082 2 месяца назад +6

    ताईच्या कामाचा आदर करतो

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 месяца назад +6

    ताईंनी छान काम केले

  • @dattasorge
    @dattasorge 2 месяца назад +9

    धन्यवाद ताई जरांगे पडला असे साथ देत राहा आपला आशीर्वाद राहू द्या सरकारला कळालं की आता बी जिजाबाई आहेत झाशीची राणी

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande 2 месяца назад +11

    जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 месяца назад +5

    Ek maratha lak maratha

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 месяца назад +10

    Mastta Tai.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 месяца назад +6

    या सगळ्या ताईंचे अभिनंदनं !

  • @SureshMaske-xz8ef
    @SureshMaske-xz8ef 2 месяца назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे⛳

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 2 месяца назад +10

    Ek maratha lakh maratha

  • @शंकररावकदम
    @शंकररावकदम 2 месяца назад +1

    वाघिणीचे खूप खूप अभिनंदन शुभेच्छा

  • @RajendrabMane
    @RajendrabMane 2 месяца назад +3

    वा ताई सलाम तुमच्या कार्याला एक मराठा कोटी मराठा

  • @AngadShinde-o8c
    @AngadShinde-o8c 2 месяца назад +2

    तुमचं नेतृत्व असंच लाभो होत ताई

  • @aapasahebshelute3482
    @aapasahebshelute3482 2 месяца назад +6

    अभिनंदन

  • @AshokSolunke-l3c
    @AshokSolunke-l3c 2 месяца назад +2

    Congratulations Tai

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 месяца назад +6

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @SudamDAtal
    @SudamDAtal 2 месяца назад +2

    ताई जिजाऊची लेक शोभतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @kavitapatil7397
    @kavitapatil7397 2 месяца назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय द ग्रेट ताईसाहेब तुमच्या कार्याला सलाम खरंच तुमचं कार्य खूप मोठं आहे खूप वर्षापासून आपण सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे लढा लढता❤❤❤❤❤❤❤ आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत

  • @santoshwabale2342
    @santoshwabale2342 2 месяца назад +22

    ताई वानखेडे बाई ला, एकदा घोडा लावा लई वळवळ करते

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 месяца назад +4

    Only Manojdada

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 2 месяца назад +5

    या ताईंना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 месяца назад +1

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 2 месяца назад +7

    तरंगे दादाला आम्ही धक्का पण लागू देणार नाहीत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय धरण के दादा

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 2 месяца назад +5

    🚩🙏🏻💐🚩मराठा वाघीण 🚩🙏🏻हि जिजाऊची लेक 🚩💐

  • @adhikravjagtap7851
    @adhikravjagtap7851 2 месяца назад +2

    Aasya vaginila slam.

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 месяца назад +7

    मराठा समाजाचे नशिबाला संघर्ष आणि वाद विवाद झालेला आहे मनोज दादा जरांगे पाटलांनी एक वर्षापासून आरक्षणासाठी केलेले संपाला संघर्षाला एक वर्ष पूर्ण तरीही मराठ्यांच्या नशिबात संघर्षच आणखी किती दिवस शिल्लक आहे हे ईश्वराला माहिती

  • @RamdasNanwate
    @RamdasNanwate 2 месяца назад +2

    एकच नंबर ताई एक मराठा लाख मराठा तुमचा नंबर आम्हाला

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 месяца назад +4

    Ek....maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe fakta manoja Dada sobat aahe...aani pudhe hi rahanar....

  • @PrakashKhodake-o6f
    @PrakashKhodake-o6f 2 месяца назад +2

    एक मराठा कोटी मराठा❤

  • @JavedTamboli-yn4mi
    @JavedTamboli-yn4mi 2 месяца назад +2

    Chan

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Месяц назад +1

    ग्रेट ताई . एक मराठा कोटी मराठा.🚩🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 2 месяца назад +16

    वार्ताहर याची कमाल आहे.
    इकडे येवल्यात पुणेगाव दरसवाडीच्या पाटाला भुजबळ यांनी पाणी आणले गडी लगेच पळून गेला.

    • @sureshgundale8287
      @sureshgundale8287 2 месяца назад

      पाणी आणले म्हंजे कुठुन आणले
      श्रेय घेण्यासाठी कुठल्याही मुद्द्यावर भांडवल करु नका

    • @ravindraaher8782
      @ravindraaher8782 2 месяца назад

      इतके दिवस पाणी येत नव्हत तरी बोंबा मारत होते आणि आता पाणी आलं तरी बोंबा मारतात

    • @ravindraaher8782
      @ravindraaher8782 2 месяца назад +1

      आणि हे चैनल खरं म्हणजे फक्त भुजबळ विरुद्ध चैनल तयार करण्यात आले

    • @ravindraaher8782
      @ravindraaher8782 2 месяца назад

      चैनल चे नाव बदलून भुजबळ विरुद्ध चैनल असा लिहा

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 месяца назад

      ​@@sureshgundale8287लाळ चाट्या ला वाटत घरातुन दिल😂

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 2 месяца назад +5

    देशमुख ताई तुम्ही मराठा आरक्षणासाठी दादा सोबत, सगळ्या विरोधाला झुगारून काम करताय, दादाला साथ देताय याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे, जय जिजाऊ जय शिवराय

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 месяца назад +1

    😢 जय जिजाऊ., जय भवानी... ज़य‌ श्री छत्रपती शिवाजी महाराज... जय श्री छत्रपती संभाजी महाराज...

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 2 месяца назад +8

    या ताईला विधनसभेची उमेदवारी जाहीर करावी .

  • @rameshwarthale3189
    @rameshwarthale3189 2 месяца назад +9

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @arjunikhe1721
    @arjunikhe1721 2 месяца назад +2

    जय शिवराय जय जिजाऊ
    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @akshaykashid
    @akshaykashid 2 месяца назад +2

    अभिमान वाटतो तुमचा ताई 🎉 जय शिवराय

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

  • @DingabarKamarkar
    @DingabarKamarkar 2 месяца назад +4

    एक मराठा लाख मराठा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ विदर्भ

  • @RAJKUMARSankpal-fu9zj
    @RAJKUMARSankpal-fu9zj 2 месяца назад +2

    ताई बरोबर आहे एक मराठा लाख मराठा राज संकपाळ आम्ही हुपरी आम्ही कोल्हापुरी तुम्हचा बरोबर राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 2 месяца назад +1

    अशाच लढवायच्या ताई विधानसभेमध्ये पाठवायला पाहिजे कारण सरकार रस्त्यावरच्या लढाईला घाबरत नाही म्हणून असेच आपल्या हक्काचे उमेदवार विधानसभेत पाठवलेच पाहिजे

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 2 месяца назад +2

    👍

  • @dilipfasate8352
    @dilipfasate8352 Месяц назад +1

    मराठा वाघीन देशमुख ताई सलाम तुमच्या कार्याला

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 2 месяца назад +7

    एक मराठा कोटी मराठा अशाच ताई सक्षम तयार झाल्या पाहिजेत

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 2 месяца назад +6

    अशा ताईंना मराठा समाजाने आमदार केलं पाहिजे.

  • @KANTABOMBALE-bo8mu
    @KANTABOMBALE-bo8mu 2 месяца назад +2

    Jabardast Taisaheb...
    Srv maharashtra tumchya sobat ahe

  • @pradippatekar29
    @pradippatekar29 Месяц назад

    देशमुख ताई धन्यवाद व अभिनंदन.

  • @yogeshwaghmare9293
    @yogeshwaghmare9293 Месяц назад +1

    देशमुख ताई, ग्रेट.

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 месяца назад +2

    सर्व महीलानी.दादा च्या सोबत ❤❤

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 2 месяца назад +4

    ग्रेट वाघीण

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 2 месяца назад +1

    Very nice Tai

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 2 месяца назад +2

    #एक मराठा-कुनबी कोटी कुनबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोनाच्या बापाचे मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय 18 पगड समाज 🚩🇮🇳🙏

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 2 месяца назад +2

    देशमुख ताई तुम्ही आतां आमदार कि लढवी सत्याचा विजय होतो.

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 месяца назад +10

    Ek maratha lakh maratha❤