आत्ता पर्यतचे सर्व 9 एपिसोड मि पाहिले..विविध विषय घेऊन आपण तयार केलेली ही वेबसिरीज मस्त आहे.स्थानिक कलाकारांचा आप्रतिम आभिनय...किरण भाऊजी चे दिग्दर्शन अप्रतिम आहे. हंबीर्या चे कॕरॕक्टर पुन्हा एकदा पहायला आवडेल....टिमचे अभिनंदन व शुभेच्छा... श्री.दत्ता आम्रित(पाटिल) परभणी
हे ग्राम स्वच्छता अभियान सरपंच लोकांना ना बांधले ले टॉयलेट चे पैसे खाण्या साठी आहे. हिंमत असेल तर गावों गावी जाऊन चेक करा किती पैसे उच्चले ना बांधले ल्या टॉयलेट चे 😀
सरपंच तुम्ही सुद्धा...? असो, सर्वांचाच अभिनय नैसर्गिक,,अप्रतिम. गावातील आडमुठेपणा करणार्या काही लोकांना वठणीवर आणण्यासाठी उंगली टेढी करना पडती हैं. जालीम उपाय शोधलाय सरपंच साहेब तुम्ही. लगे रहो...
खूप छान समाजप्रबोधन सरपंच साहेब
खूपच सुंदर व्हिडिओ निर्मिती आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग तर खूपच मस्त आहे
बाई 1no
सर्व गवामधे हाच प्रॉब्लम आहे गाव स्वछता प्रमुख giroli b k
खुप सुंदर सरपंच व सर्व
लय भारी
मस्तच राव❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नाद खुळा गावरान मेवा
The firstly I would have thin g you want
Mast
खूप छान, या पुढचा भाग लवकर टाका, वाट बघत आहे
खुप छान माहिती सरपंच
सरपंच लैयय भारी ...
सर्वच सरपंच तुमच्या सारखे प्रामाणिक नाहीत़. एक नंबर सरपंच....
सुंदर कहाणी
चांगली आहे
कार्यक्रम खुप खुप चांगला आहे
खूपच सुंदर गावरान मेवा
Sarpanch 1 no
लय भारी सरपंच
आत्ता पर्यतचे सर्व 9 एपिसोड मि पाहिले..विविध विषय घेऊन आपण तयार केलेली ही वेबसिरीज मस्त आहे.स्थानिक कलाकारांचा आप्रतिम आभिनय...किरण भाऊजी चे दिग्दर्शन अप्रतिम आहे. हंबीर्या चे कॕरॕक्टर पुन्हा एकदा पहायला आवडेल....टिमचे अभिनंदन व शुभेच्छा...
श्री.दत्ता आम्रित(पाटिल) परभणी
👩⚕️🙋
Deep Education's
Ganpya lay bhari
👌
Lai bhari
छान अशेच अपिसोड पाठवा गणपतराव सुगदा
Sarpanch ek no😘
खूप छान
👌👌👌💐💐💐
खुप छान
असा सरपंच सर्व गावाला हवाय आणि सर्व गावाच्या सरपंचानी यांचा आदर्श घ्यावा
छान हो सरपंच
गवर्रा 😀😀🤣
सरपंच एक नंबर, खुप शुभेच्छा सर्वांना असेच चांगले व्हीडोओ बनवत रहा त्याबरोबरच मनोरंजन आणि सामाजिक चांगला संदेश देत रहा.
सुंदर सरपंच
हे ग्राम स्वच्छता अभियान सरपंच लोकांना ना बांधले ले टॉयलेट चे पैसे खाण्या साठी आहे. हिंमत असेल तर गावों गावी जाऊन चेक करा किती पैसे उच्चले ना बांधले ल्या टॉयलेट चे 😀
खूप छान सरपंच 👌👌👌👌
खूप मनोरंजक त्याच बरोबर समाजीकप्रबोधन सुद्धा.... खूप छान
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Nice Ep
Nice
kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
Ho are you.
@@sanjaymaske9227 🔰
nice
ए कच नंबर सरपंच
Nice video
Raju Rathod
सरपंच मस्त काम
Mstch sarpanch saheb
असले सरपंच गावाला पाहिजेत, त्या शियवा गाव सुधारनार नाही......
ho barobar
I was waiting for this...
Only सरपंच
काय सरपंच खुप छान
Kadkkkkkk
सरपंच तुम्ही सुद्धा...? असो, सर्वांचाच अभिनय नैसर्गिक,,अप्रतिम. गावातील आडमुठेपणा करणार्या काही लोकांना वठणीवर आणण्यासाठी उंगली टेढी करना पडती हैं. जालीम उपाय शोधलाय सरपंच साहेब तुम्ही. लगे रहो...
... .
Rubab Tadav . nice
Ok
Lai kadak
Naice
MAST.SARPANCH
Atishay mahatwpurn episode ahe ha ...apan kelelya margadarshanabaddal dhanyawaad Ganeshji shinde Saheb...
I
Ganpya......😁😁😁😁😁😁😁😁
खुप छान बेबसिरीज बनवता आपण सर्व कलाकार चांगल काम करतात,त्यांना माझा जय भिम जय शिवराय..
मस्त किरण भाऊ 👌
Kadakk
कसा
सरपंच म्हणजे काय फुटकळ वाटले की काय काहीही कामे सांगायला त्या पदाची मुख्यमंत्री पदा इतकी किम्मत आहे
सरपंच,, मनापासून सलाम करतो
Ganpya ani ganpyacha mitra...khup mst acting krtat
Nice Social work
Mast sarpanch saheb👌
😛😛😛😛😛
😁😁🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अशे सरपंच पाहिजे प्रत्येक गावाला
ग्रामसभा IPS गणेश शिंदे साहेब स्वतः उपस्थित होते व्वा
Gao cha vatavar pharcha chagale aste
सरपंच एक नंबर
Kiran set very nice
Nice story
Asle sarpanch pratek gavat pahijet rao
NIce
Next ep
Superb 👌👌👍
Supre
25नोव्हेंबर पुर्ण भाग 2018
Hi
👍👍👍
शिंदे साहेब खूपच छान
Mast pudcha episode lavkar taka
गवऱ्या ,😊😊😢😢
Jay mallar bhava💛💛🤘
😂😂😂
खुप च छान हो सरपंच 😂😂😂
Mst asich jan - jagruti kra mst
MAHADEV ZUNJARE o
@@ramashitole8435 jana hai nice
Khup chan
Wow, sarpanch
Harmonica Harmonica
सरपंचला मानल भो
एकच नंबर काम
संडास बांधायच.......
D
PFb
Laie bhare
कधी दाखवनार नविन भाग सागाना राव
सरपंच असावा तर असा
Mahesh kale pan ahe Ka ya bhagat
mast gavran meva teem
छान
एक पाऊल स्वच्छताकडे🙏🙏
o sarpanch asle sarpanch partek gavala pahijet
bs javalagi
Santosh sarade
Shuting ch location kuthal ahe
नमस्कार
अहमदनगर
Mehkari tal nagar dist ahmednagar
ashe sarpanch sagalikad pahije
3:22
सरपंच लाई भारी
फ़क्त राजीनामा देऊ नका.
7:46
1ch Nambar sarpanch
500 t nadich lav tu aankhi 1000 delya var bakich kamala survat
खूप छान काम करत आहेत.
मस्त कलाकार वेब सिरीज मध्ये आहेत.
तुमचा contact no पाठवा...
11