तरुण, मित्रा तुझ्यामुळे या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवून जितका आनंद उपभोगत नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आनंद तुझ्या आयुष्यात आणि अशा गोरगरिबांच्या दैनंदिन जगण्यात तू निर्माण करतोयस. रिस्पेक्ट...
युवक दादा, ह्या आदिवासी लोकांच्या बरोबर राहून तुम्ही तुमच्या हाताने जेवण बनवून त्यांना जेऊ घातले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता . खुपचं छान सर👍👍 💐 आजचा व्हिडीओ एकदम झकास💐
नमस्कार युवक दादा🙏, आयुष्य जगायचं तर तुमच्या सारखं लय भारी. आदिवासी समाज खूप मायाळू आणि तेव्हडाच रांगडा असतो. खूप मेहनत करतात हे लोक, त्यांच्या सोबत राहून तुम्ही त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणत आहात त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद. आजचा जेवण तर खूप आवडलं. तोंडाला पाणीच सुटलं 😋😁. आता आतुरता नेक्स्ट विडिओ ची.
भाई व्हिडिओ एकदम जबरदस्त होता वाम माश्याची चव काय भारी लागते माझा सर्वात जास्त आवङता मासा आहे जीवनाचा आनंद तु कीती छान घेतोस आणि आठवणी करून ठेवतो आहेस खुपच छान भाई
i saw ur traveling of 3k from that subscriber hats of uhh.... pls growing from mitra to sir... i respect to call uh sir now...... and i m ur truely fan ur now pls come in mumbai any tym.....
बंधु युवक तुमचे व्हिडीओ....एकच नंबर असतात. मिञ हो हे चॕनल सब्सक्राईब केल्या शिवाय जावु नका , भाऊ आपल्यासाठी उत्तम उत्तम व्हिडीओ बनवतो. ते पण फार रिस्क घेवुन..
हो खर बोलला साहेब तुम्ही लहानपणी शनिवारी रविवारी नादिवरती पडून असायचो पोहणे मासे पकडणे भाजून खाणे खेकडे पडणे जनावरे पाण्यावर घालणे खूपच miss करत आहोत आता शहरात आलोय जॉब करतोय असे विडिओ पाहिले की खूप बरे वाटतं खूपच छान दादा
Khup mast watta tuja video bagaila.. Ekdam original.. Ekdam mast ekdam sada.. Je ahe te khup chan dakhawta.. Mala khup chan watta tuja video bagtana.. Excellent bhaw.. Ek no
तरुण, मित्रा तुझ्यामुळे या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवून जितका आनंद उपभोगत नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आनंद तुझ्या आयुष्यात आणि अशा गोरगरिबांच्या दैनंदिन जगण्यात तू निर्माण करतोयस.
रिस्पेक्ट...
आदिवासी समाजासारखा दुसरा प्रेमळ समाज कुठेच नाही 💯💯💯...... जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯💯... जय आदिवासी
अंगावर घ्यायचे ब्लँकेट आलेल्या पाहुण्याला बसायला दिले .........
यांची आर्थिक परिस्थिति गरीब असली तरी मन खुप मोठे असते.
युवक दादा,
ह्या आदिवासी लोकांच्या बरोबर राहून तुम्ही
तुमच्या हाताने जेवण बनवून त्यांना जेऊ घातले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच
आनंद दिसत होता . खुपचं छान सर👍👍
💐 आजचा व्हिडीओ एकदम झकास💐
'आमची संस्कृती, आमचा अभिमान,… मी आदिवासी…, माझा स्वाभिमान' अशी परंपरा असलेली आदिवासी कला जय आदिवासी 🙏
No bejo
जय आदिवासी....मी...पण...आदिवासी..आहे...भावा..❤️❤️❤️❤️
जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🙏मी पण आदिवासी आहे
mob num please
@@savitasangade5157 hiii
आदिवासी समाज खरच खूप प्रेमळ आणि पाहुणचार जबरदस्त करतात ते सर्व
आज ९ जुन , बिरसा मुंडा शहीददिना निमित्त विनम्र
अभिवादन.
जय बिरसा, जय आदिवासी.
जय आदिवासी
जय आदिवासी
जय आदिवासी..🌙🌞🌗🌚⭐🌟⛈🔥⚡🌊💧🌹🌼🍀🍀🌸🌻🍁😍😘🙂😊🙂
Jai Birsa Jai Adivasi Jai Bhim
Lollipop 🍭
ऐकच नंबर भाई आस वाटतय सर्व काम सोडून तुमच्या सोबत आशी मजा करावी मला खूप माशे पकडायला आवडत
खरंच आदिवासी समाज खूप प्रेमळ आहे तुम्ही फक्त एकदा जाऊन बघा त्यांच्याकडे खूप मोठा पाहुणचार करते
धन्यावाद भाऊ
@@yogeshdive5008 1111111111111111111111111111111111111111111111111111111
अस बोलून मन जिकले🙏 जय आदिवासी
@@yogeshdive5008 q we
@@yogeshdive5008 qqqqqqq
नमस्कार युवक दादा🙏,
आयुष्य जगायचं तर तुमच्या सारखं लय भारी.
आदिवासी समाज खूप मायाळू आणि तेव्हडाच रांगडा असतो. खूप मेहनत करतात हे लोक, त्यांच्या सोबत राहून तुम्ही त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणत आहात त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद. आजचा जेवण तर खूप आवडलं. तोंडाला पाणीच सुटलं 😋😁. आता आतुरता नेक्स्ट विडिओ ची.
जय आदिवासी भावा 🙏 हा अपिसोड छान झाला 👍
फार मस्त विडिओ.वाहत्या आणि खळाळून वाहणाऱ्या नदीतील मासेमारी एकदम रोमांचक.आदिवासी बांधवाना 👍👌भेटून आनंद वाटला.वाम-रस्सा एकदम भारी जमला होता.
आदिवासी म्हणजेच भारताची शान मूलनिवासी आदी निवासी खूप साधी आणि प्रेमळ माणसं जय आदिवासी जय भिम
भाई व्हिडिओ एकदम जबरदस्त होता
वाम माश्याची चव काय भारी लागते
माझा सर्वात जास्त आवङता मासा आहे
जीवनाचा आनंद तु कीती छान घेतोस आणि आठवणी करून ठेवतो आहेस खुपच छान भाई
आदिवासी बांधव मनाने निर्मळ असतात आम्ही पण गेलो तिथे आम्हाला वागणूक खूप चांगली दिली
Great work dada 🙏❤️👍 thank you tu amchya adivasi bandhvansathi khup kahi kelas🔥❤️💯👍 full respect 😁😊
तुमचे व्हिडिओ बघून ना असा मनाला वेगळाच आनंद मिळतो. अगदी सहज आणि साधा पण तरी वेगळेपणा असलेला आणि महत्वाचे म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक व्ह्लॉग 😍😍😍😍😍😍😍
एक दिवस तुमच्यासोबत राहायला फिरायला आणि हे सगळं अनुभवायला खूप जास्त आवडेल.
माशा अल्लाह बहुत अच्छा शिकार उससे भी अच्छा रेसिपी वीडियो देखकर मुंह में पानी आने लगा supar mast bahut aacha vides
खूपच सुंदर दादा आमच्या समाज खरंच खूपच प्रेमळ आहे जय आदिवासी
हा समाज गरीब आहे पण खूपच प्रेमळ आहे।
Sir tumhi amchya adivasi bandhvan sobat khup chan video banavta tumche khup abhar
आपण आदिवासी आहोतच असे खूप प्रेमळ जय आदिवासी जय बिरसा
i saw ur traveling of 3k from that subscriber hats of uhh.... pls growing from mitra to sir... i respect to call uh sir now...... and i m ur truely fan ur now pls come in mumbai any tym.....
Jab bacche khate hai to tassali milti hai ,aap ne dil se khilaya ,,,
Love u all😘😘
खूपच अप्रतिम असतात दादा तुमचे व्हिडीओ.. 👌👍
खरचं छान तुम्ही गरीब लोका बरोबर राहत असल्याने फार छान वाटते
9 जून , बिरसा मुंडा शहीददिना निमित्त विनम्र अभिवादन ,जय बिरसा,जय आदिवासी ,
खूप छान सर
माय आदिवासी, जातीन आदिवासी ,
..जय आदिवासी..
जीवाला जीव देणारा समाज ❤️👍
आणि प्राण्यांचा जीव घेणारा पण
@@sharadd2892 tu nhi khat ka chicken egg mutton fish purn jag khat tyach ky ??
@@sharadd2892 NONSENSE .
आदिवासी समाज खूप प्रेमळ आहे.
बंधु युवक तुमचे व्हिडीओ....एकच नंबर असतात. मिञ हो हे चॕनल सब्सक्राईब केल्या शिवाय जावु नका , भाऊ आपल्यासाठी उत्तम उत्तम व्हिडीओ बनवतो. ते पण फार रिस्क घेवुन..
1 number bhawa..........👌👍
तुम्हांला फिशिंग करतांना पाहून मला माझे बालपण आठवते.
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात भारी 👌👌👌
हो खर बोलला साहेब तुम्ही
लहानपणी शनिवारी रविवारी नादिवरती पडून असायचो पोहणे मासे पकडणे भाजून खाणे खेकडे पडणे जनावरे पाण्यावर घालणे
खूपच miss करत आहोत आता शहरात आलोय जॉब करतोय असे विडिओ पाहिले की खूप बरे वाटतं
खूपच छान दादा
Very nice
जय हिंद जय महाराष्ट्र
जय आदिवासी
जय भीम जय मूलनिवासी जय आदिवासी
जय जोहार जय आदिवासी
Bhai ji aapki video dekhkar dil khos ho gya ..good .u .R best
Feels like watching movie
You are so humble and down to earth my brother
Respect from Khandwa Madhya Pradesh 🙏
दादा तुमचे कौतुक करेल तेवढ कमी, किती सहज तुम्ही एका व्हीडीओ च्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने माशेमारी व ताजी रेसिपी जनते समोर मांडता 😋😋😋
मस्त.. तोंडाला पाणी सुटले 😀😀😀❤️
दादा 1 नंबर
खूप छान विडिओ
खूप आवडला
गचकडचे दिवस आठवले
Ek number, Ritesh bhau che expression kadak hote..
Nice bhaau mihi ek adivashi ahe.khup chaan aamhi hi majya gavakade aase fish pakadato .khup bhaari video
जय बिरसा जय आदिवासी
एकदम मस्त , जय आदिवासी सर, व्हिडिओ बघुन खुप छान वाटल सर.
Vaam cha rassa ani bhaat..ek number lagto yaar..tondala paani suyal..👍
No joy can equal the joy of serving other's.
Khup chhhan video aahe.
Dada kharch tu kiti changlya manacha ahes re 🙂🙂😊 kiti sahaj tu saglyna aaplas karun ghetos...🥰🥰🥰👍👍👍👍
Super bhau
Khup मस्त zala dada video ek no khatranak
अरे wa खूप छान सगळं कसं साधं simple पण best
Khup chan.... Awadlet aple bhau ani pora.... Dev tula khup pragati deo...
❤❤❤
Ekdum bhari bhau....khup chan vedio banvla tumi..🙏
जय आदिवासी जय बिरसा भावा
जय आदिवासी.. खुप छान सर
1च नंबर कालवण!!!
दोस्ता तू ग्रेट आहेस
मस्त व्हिडिओ युवक
दर्जा वाढतोय 🔥
Wow bhai 1 namber. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
जय आदिवासी
नाईस विडिओ दादा
1 no youtuber dada 🙏😍😍😍😍😍
1 number dada
ek nom re mitra
जय आदिवसी जय जोहार
खूप च छान दादा मस्त वाटलं हा विडिओ बघून
मस्त रे भावा एकच नंबर
Khup chan sir..me tumche sagle video baghto..khup chan video..👌👍
Some great filming. Great video. Now I'm hungry again.
भाऊ या रत्नागिरी मासे पकडतात .छान आहेत तुमच्या व्हिडिओ मी रत्नागिरी पोलीस आहे.मी तुमच्या सगळ्या व्हिडिओ पहिल्या आहेत छान आहेत
सर तोंडाला पाणी सुटली👌👌👌👌
Wow very nice video yuvak sir
Khup mast watta tuja video bagaila.. Ekdam original.. Ekdam mast ekdam sada.. Je ahe te khup chan dakhawta.. Mala khup chan watta tuja video bagtana.. Excellent bhaw.. Ek no
जय भिम सर लय भारी तुम्हच कार्य लय आवडतय
Nice video jay adivasi
Bharich Sir....
Grt mast bro...,...khup chaan👍🏻aavdla video
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात भारी
Ek no dada....
लई भारी...
लय भारी राव मस्त
Sir. mast video Ekdam. Super.👍👍
Mitra tu khup lucky Manus aahes... Tula asa sundar aausha jagayla bhetta
Mast dada....💯
भाऊ खूपच छान 👌👌
जय आदिवासी 🔥
Out standing fishing and cooking.....really enjoy the life..God bless...... happy wishs
Wah kya baat Bhai🐠🐠🐠👌🏻👌🏻🤗
व्हिडिओ shoot खुप मस्त असते.....
.
. 100 perc pure अँड slow motion मस्त.... बाकीचे पण vlog बनवतात पण वाटेल ते.... तूम्ही जे shoot करता 1 नंबर
Bhai muze bhi vam bahut pasand hai
Sir tumche sarvach episode khup chaan astat Majhaa gharat mala majha wife laa anii aai laa tumche video baghaila khup avdtat khup chan
जय आदीवासी जय एकलव्य गुप कुंदेवाडी जय आदीवासी जय एकलव्य गुप कुंदेवाडी जय आदीवासी जय एकलव्य
सर मन जिंकून टाकले तुम्ही❤️❤️❤️❤️
Lai bhari bhau ek no
खूप छान एपीसोड मला आवडला
Kdkkkkk happy 😊😊😊😊
Y
Love from Kazakhstan 🇰🇿❤
आजचा video एकदम भारी 👍👍👍👍👍
खरच तुमचा वीडियो खुप छान असतो
good part is feeding to others .... Good and impressive vedio ... Thanks bro
Khup.great.my.freind.verry.nice
जय आदिवासी 🙏🙏जय बिरसा
मला फार आनंद झाला,