pakhavaj lesson/भाग 1/विठोबा रखुमाई भजन मध्ये ठेका ,उठान ,लगी, व्हेरिएशन, तोड, गणेश म चौधरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 63

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 2 года назад +2

    खूपच छान 🚩🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🙏

  • @amrutapawar3305
    @amrutapawar3305 2 года назад +2

    आती सुंदर राम कृष्ण हरी

  • @नकुलजीमहाराजलंके

    खुप छान महाराज.....तुमचं खूप सहकार्य आहे परमार्थातील महाराज मंडळींना.....

  • @akashgore1758
    @akashgore1758 3 года назад +2

    Jabardast fantastic bol dile mharaj khup khup dhanyawad

  • @Mauli-c2z
    @Mauli-c2z 2 года назад +1

    खूपच छान मार्गदर्शन केले माऊली राम कृष्ण हरी

  • @bhaveshgawde7917
    @bhaveshgawde7917 3 года назад +1

    राम कृष्ण
    महाराज उत्तम उत्तम खूपच

  • @umeshsontakke1010
    @umeshsontakke1010 3 года назад +3

    खूपच छान बोलण्याची पद्धत आहे आणि वाजवण्याची पण खूपच छान गणेश महाराज 🔥🔥

  • @prasadnangarale3457
    @prasadnangarale3457 2 года назад +2

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻mast...💞💞💞✨✨

  • @ratanghalme5366
    @ratanghalme5366 2 года назад +1

    1 च नंबर गणेश महाराज 🙏🙏🙏

  • @maheshsatpute9576
    @maheshsatpute9576 2 года назад +1

    एकच नंबर माऊली

  • @संतज्ञानेश्वर-ङ2त

    खूप छान मार्गदर्शन माऊली

  • @balajipatilsapure7725
    @balajipatilsapure7725 3 года назад +1

    राम क्रष्ण हरी माऊली

  • @bhimashankarsalgare3404
    @bhimashankarsalgare3404 2 года назад +1

    Lai bhari shikavan ahe 🙏

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 3 года назад +1

    माऊली खुप मोठी तपश्चर्या आहे तुमची🙏🙏🙏

  • @SagarmaharajGorde
    @SagarmaharajGorde 2 года назад +1

    खूपच छान महाराज जी

  • @sainatharaj4444
    @sainatharaj4444 2 года назад +1

    खूप छान शिकवता महाराज

  • @vitthalgawande4739
    @vitthalgawande4739 3 года назад +1

    Jabardast g.m

  • @dnyaneshwarchaudhari418
    @dnyaneshwarchaudhari418 3 года назад +4

    खूपच छान मार्गदर्शन गणेश म जबरदस्त राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏👌❤

  • @allknowledge6842
    @allknowledge6842 3 года назад

    खूपच मोलाचे मार्गदर्शन केल गणेश म खूप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय, माऊली 🙏🚩🚩🚩

  • @amolbiradar1509
    @amolbiradar1509 3 года назад +1

    जय हरी माऊली
    खूपच सुंदर माहिती दिली

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 года назад +1

    खूपच सुंदर !!!!
    अतिशय उपयुक्त व्हिडीओ
    👌👌👍👍🌹🌹

  • @lakhanadagle8777
    @lakhanadagle8777 2 года назад +1

    💐💐💐🙏🙏🙏राम कृष्ण हरि महाराज खुप सुंदर माहिती 💐🙏🙏🙏

  • @sureshsontakke1627
    @sureshsontakke1627 3 года назад +3

    गणेश महाराज खुपच छान वाजलं आम्हाला माहिती पूर्ण सांगतली त्याबद्दल तुमचे आभारी आहे

    • @sureshsontakke1627
      @sureshsontakke1627 3 года назад +1

      अशीच माहिती मृदंगाची सांगत रा एवढी मी विनंती करतो जय हरी माऊली

  • @ganeshinamdar2755
    @ganeshinamdar2755 3 года назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन महाराज🙏

  • @satishbhokare7864
    @satishbhokare7864 3 года назад +2

    जय हरी दादा

  • @Sachinbhaubothe
    @Sachinbhaubothe 3 года назад +1

    खुप छान

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 3 года назад +1

    Very nice lesson mauli 👌
    Thanks 🙏

  • @dnyaneshwarchaudhari418
    @dnyaneshwarchaudhari418 3 года назад +1

    Supper se upper 🙏👌

  • @shivaninangareclassicalmus2956
    @shivaninangareclassicalmus2956 3 года назад +1

    दादा तुमच मार्गदर्शन छान आहे

  • @kisanmahale7384
    @kisanmahale7384 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaveshgawde7917
    @bhaveshgawde7917 3 года назад +1

    आणखी असेच विडिओ बनवा
    विनंती आहे महाराज

  • @akashmane3897
    @akashmane3897 3 года назад

    Nice

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 2 года назад +1

    🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🙏

  • @jp3470
    @jp3470 5 месяцев назад +1

    Sar nadrdy

  • @jaypadawal8049
    @jaypadawal8049 3 года назад +1

    पत्येक video महत्वाचा आहे महाराज

  • @Aacharyavikram555
    @Aacharyavikram555 Год назад

    कीर्तनाची बोलांची संपूर्ण साखळी खूप आवश्यक आहे कृपया त्यावर व्हिडिओ नक्की बनवावे गुरुजी

  • @gopalmaharajpakhawaj7808
    @gopalmaharajpakhawaj7808 3 года назад

    16/36 Mukhade sanga mauli ajun

  • @pradipdaberao2821
    @pradipdaberao2821 3 года назад +4

    खूप छान महाराज
    किर्तनातील विठोबा रुखमाई चा गजर कसा वाजवावा
    जोकी जय जय विठोबा रुखमाई असा गाईल्या जातो यावर व्हिडीओ तयार करा महाराज ज्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या व्हिडीओ मूळे बरेचसे नवीन बोल शिकायला मिळाले त्याबद्दल आपले धन्यवाद महाराज

    • @shivajisutar425
      @shivajisutar425 3 года назад

      खूप छान. मावली
      या आधी भजनातील विठोबा रखू माई चा
      बोल कोण्हीच संगितला नव्ह ता
      . हा बोल अतिश महत्वाचा आहे.
      तुम्ही तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकवला.
      त्या बद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद
      आभार.
      पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
      रामकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantsonawane1608
    @prashantsonawane1608 2 года назад +1

    खुप छान माऊली , एक विचारू माऊली संपुर्ण पाखवाजाचे बोल किती आहे , नक्की सांगा माऊली

  • @shivajikharabi1661
    @shivajikharabi1661 3 года назад +1

    गणेश महाराज. रामकृष्ण हरी.
    काकड आरतीचे
    मालीकेप्रमाणे बोल वाजवून दाखवले तर बर होईल

  • @dnyaneshwarsonawane6704
    @dnyaneshwarsonawane6704 3 года назад +2

    विलांबिल रामकृष्णहरी चे बोल कसे वाजवायचे ते सांगा ना माऊली🙏

  • @sainatharaj4444
    @sainatharaj4444 2 года назад +1

    पखवाज कसा आणि कोणता घ्यावा,लाकूड, माप वगैरे असते का महाराज

  • @mania7829
    @mania7829 2 года назад +1

    maharaj haripathathache bol Ani tyanche variation aani speedmadhe haripath kasa wajwayche bol kase wajwayche aani haripathat wajwlya janarya laggi ya wr ek vdo banva maharaj🙏🙏

  • @sachinpise2095
    @sachinpise2095 Год назад +1

    महाराज क्लास कुठ आहे आपला

  • @shubampatil7387
    @shubampatil7387 2 года назад +2

    दादा तुमचा फोन नंबर पाठवाना

  • @नकुलजीमहाराजलंके

    महाराज आपला मोबाईल नंबर दिला तर खूप छान होईल

  • @rajurane8280
    @rajurane8280 3 года назад +1

    तुमचा नो.दया

  • @bhimashankarsalgare3404
    @bhimashankarsalgare3404 2 года назад +1

    Mo. No. Dya sir

  • @Shrinchesevekari
    @Shrinchesevekari 2 года назад +2

    खूप छान मार्गदर्शन माऊली

  • @haribhagwat4106
    @haribhagwat4106 3 года назад +1

    खुप छान