अमळनेर-मंत्री पाटलांवर यांनी केले गंभीर आरोप,चौधरी बंधू..दातखिळी बसली का? उत्तर दया,आजीमाजी घरी जा..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 19

  • @Pramodpatil259
    @Pramodpatil259 3 часа назад +3

    सुत गिरणी बद्दल उडवाउडवीची उत्तरे दिली.....जागा.... बद्दल नाही 18 कौटी चौरी झाली..... उत्तर दिले कुठे

  • @mahi-16
    @mahi-16 2 часа назад +1

    अनिल दादा वर लोक नाराज अस्सल लोक पण विकासावर शंका नाही.. आनी मले नाय तुला नाय घाल कुतराले अस कडीच करण नाही लोक.. शिरीष दादा ले लै अमळनेर न भुसावळ नाय करण आम्हाले

  • @mahi-16
    @mahi-16 5 часов назад +2

    हे आहे का.. प्रफुल्ल पाटील.. मेधाताई नी मुलखत देख रे.. फसवणूक शे ती नंदुरबार नी चौधरी कंपनी

  • @goldenhorsedream11team33
    @goldenhorsedream11team33 3 часа назад

    गौण खनिज उत्कखनन खूप मोठा घोटाळा जिल्हाधिकारी यांचे आदेश त्वरित कारवाई करावी

  • @Pramodpatil259
    @Pramodpatil259 3 часа назад +1

    प्रताप आबा. ......no.1.

  • @पाटीलसाहेब2294

    खावा कोणाचे बी मटन, पण दाबा योग्य उमेदवाराचं बटन, नाहीतर एक कॉटर (ती पण डुप्लिकेट नंदुरबारची) आणि वाटीभर रस्सा मग पाच वर्षे बोंबलतच बसा, म्हणून डॉक्टर शिंदे हे योग्य उमेदवार only CONGRESS this TIME

  • @RajendraKoli-q8b
    @RajendraKoli-q8b 4 часа назад +3

    He arop sagle binbudache ahet.

    • @mahi-16
      @mahi-16 2 часа назад

      मेधा ताई ची मुलखत बाग मग कालेल काय बुडच आहे आणि काय नाही ते

  • @RajendraKoli-q8b
    @RajendraKoli-q8b 4 часа назад +1

    Anil patil kothe vata

  • @kiranchaudhari2794
    @kiranchaudhari2794 3 часа назад

    नगरसेवकांना व मेन कार्यकर्त्यांना कोन्ग्रेटीकरण टक्केवारी रस्त्ये मिळाले 😮

    • @mahi-16
      @mahi-16 Час назад

      @@kiranchaudhari2794 तुला भी भेटी .. 23 नंतर गम नी पार्टी .. डुप्लिकेट दारू , मटण बोट्या .. फक्त जस्त बोलिस नको चौधरी बंदुसले नाय ते बाथा रग तुवर कडतीन त्या

  • @bhushanpatil2497
    @bhushanpatil2497 5 часов назад +3

    फक्त अनिल भाईदास पाटिल यांचा विजय होईल ..❤
    बाकी लोकांनी घरी झोपून राहावे 😂

    • @पाटीलसाहेब2294
      @पाटीलसाहेब2294 31 минуту назад

      @@bhushanpatil2497
      ओ एवढे काय जळत आहेत, आत्ता तर आलोय आम्ही मार्केटला,
      आत्ताच कुठे पळता आहेत, थांबा अभी तो पिच्चर बाकी है, एकच फॅक्टर शिंदे डॉक्टर महाविकास आघाडीचा विजय असो 🍰🎂💐🥳 बाकीचे खोके घेऊन बसले आहेत 😂

  • @Rspatil12345
    @Rspatil12345 4 часа назад +4

    Pn survey nusar shirish chaudhari yetay

    • @mahi-16
      @mahi-16 2 часа назад

      आखो एकडा सर्वे कराले.. सुतगिरणी मा काम ले जस का डबा भांडी

    • @पाटीलसाहेब2294
      @पाटीलसाहेब2294 Час назад +2

      आणि सर्वे अनुसार बुचन वाला नाही येणार 😂😂😂

  • @NattuKaka-y1n
    @NattuKaka-y1n 4 часа назад +2

    प्रताप तुला कदाचित माहिती नसेल भावी आमदार शिरीषदादांनी उत्तर दिले आहे