🔥मांग म्हणजे कॉलर टाईट..!
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- लोकशाही डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षे निमित्ताने पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित गीत गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तेव्हा समाजप्रबोधक महाराष्ट्रचे महागायक गुरुजी चंदन कांबळे यांनी या कार्यक्रमात गायलेलं हे गीत
◆गीत/गायक/संगीत◆
चंदन कांबळे
◆ओरिजनल लेबल◆
chandan kamble
◆ओरिजनल गीत खलील लिंक वर टच करा◆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• #swarchandan #chandank...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️
【RUclips partner】
🎙️Akash shinde official🎙️
🎙️Manoj jadhav official🎙️
🎙️G.T. production 🎙️
🎙️Sarang tujare S.T 🎙️
🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼
❣🌹जर तुम्हाला आमचं गाणं आवडला असेल तर नक्कीच तुमच्या भावना मला Comments🗞_द्वारे पोहचवा आणि Song Share⤴_ Like👍_व माझा 🔔🖥_Channel Subscribe🖥🔔_करायला विसरू नका...❤💫😊🌹
---------------------------------------------आपल्या कडे असेच संगीताशी संबंधित काही व्हिडिओ असतील तर आमच्या पर्यंत पोहोचवा
तो व्हिडीओ आमच्या चॅनल मार्फत आपल्या पर्यंत पोहोचवू
🙏संपर्क🙏
ऋषिकेश उकर्डे
अहमदनगर
नं:- 8888799963
Email:- Rushikeshukarde963@gmail.com
धन्यवाद चंदन भाऊ मांगाचे खरे वास्तव दाखवले आणि ते गरजेचे आहे
खरच चंदन भाऊ समाज पुढे न्यायच काम समाजात उर्जा निर्मान केली आभारी आहे जय लहुजी सतिश स्वर्गे अमरावती जिल्हा मातंग समाज
जय भिम जय लहुजी कांबले साहेब खुपच सुंदर गीत गायल
खरचं चंदन सर हे गीत ऐकवून राईट केल
एकच नंबर गाणं 👍🏼👍🏼👍🏼👌👌👌झक्कास जय लहुजी
याला म्हणतात गाणं आणि ह्याला म्हणतात गायक क्या बात है चंदन गुरुजी मी तुमची दहा वर्षापासून वाट पाहतोय निस्त तुम्हाला बघण्याची
लवकरच भेटवतो भाऊ तुमाला 💐💐💐💐💐
खूप-खूप सूदंर गीत ., जय लहूजी भाऊ 🙏
गुरुजी म्हणजे गुरुजीच. गुरूजींनी गायकीत भरपूर पोर तयार केली म्हणून आपली गाणी भरपूर यायला लागली.
लय भारी खुप छान नादच खुळा,💐💐💐💐🙏🙏🙏😘😘😘
🙏जय लहुजी गुरुजी सत्य परिस्थिती मांडली आपण 👍 लेखणीला सलाम 👌🙏
आवाजाचा बादशहा चंदनची कांबळे
जय लहुजी
नंबर वन आहे चंदन सर👌👌👌👌👌👌👌💪💪💪💪💪💪💪
चंदन कांबळे गुरूजी म्हणजे काॅलर ताईट🙏🙏🙏🎤🎤
Nice chandan bhau asech thet kalajala bhidavet song
खूप खूप छान चंदन दादा जय लहुजी जय अण्णा भाऊ
आदरणीय चंदनजी काबले साहेब प्रबोधन करणार गित यथार्थ ज्ञान आहे पण आम्ही सम्राट प्रसनजित ह्या राजाचे वंशज घर आमचं आहे राजाचं रक्त आमच्या रक्तात आहे अस्तित्वाची आणि आस्स्मीतेची जाणीव ठेवा जयभीम जय महाराष्ट्र जय भारत
खुपच छान गीत आहे,परिवर्तनाची वाट पाहूया !👍!जय भीम जय लहुजी!👍!!💐💐💐...
खुप छान..अप्रतिम शब्दरचना क्रांतिकारी जय लहूजी जय अण्णाभाऊ..
चंदन सर खुपच सुंदर गाणं 👍🏼🌹👌👌👌
एकच नंबर गाणं आणि गायकीला पण सलाम चंदन कांबळे गुरुजी म्हणजे नाद खुळा
Superrrrrrb bhau...
1 no jay Matang jay Anna jay lahuji
Kdk Jay Lahuji Jay Anna 🔥💛🙏
क्या बात है गुरुजी खूपच छान
Chandan kambale sir tummy matangachi shan ahat.khup abhiman vatato.
*Jay Lahuji Jay Shivray Jay Bhim*
खरोखरच मांग म्हणजे काॅलर टाईट आहे राव खरोखरच आणाभाऊ व. लहूजी साळवे या दोन. महान शूरवीर यांचे झतिहास वाचा अंगावर काटा. उभा राहतो जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
गर्व नाही माज आहे मांतग असल्याचा जय मांतग
आदरणीय काबले साहेब प्रबोधन करणार गित यथार्थ ज्ञान आहे मी चंदनशिव आपल्या गिताला दाद देतो जयभीम जय महाराष्ट्र
जय लहुजी खरंच भाऊ खुप छान आहे गाणं
KADDAAAK jay lahuji
Khup chan 👍👍👍sir mast
Thanks dear my friend ☺️😊😊😊😊😊😊
जय भीम जय आण्णा
जबरदस्त चंदन सर
जय लहूजी
चंदन कांबले सर म्हणजे मतांगाच भूषण आहेत .. जय लहुजी!!💛🙇🙏
Jay lahuji Jay ana 💛
Super song sirrrr
Waaa kya bat he guruji
1ch nambar gane chandanji
Jay anna jay lahuji
Maharashtra ce ladke gayk 🎤 Chandan Kamble gurugi 1no gayl 🎤 jay lahuji💛💛💛💛💛💛
क्या बात है चंदन गुरूजी 👑👑👑
🚩Jay lahuji🚩😊🙏Aagdi barobar aahe tumcha sir Aagdi aashich aahe aapli maangaachi jaat.💐💐💐👌👌
🙏Jai aana bhau sathe 🙏 jai Lahuji 🇳🇺
Gurujiini zabardast..gaile..... Jaibim, jailahuji...Jai.Anna bhau
सलाम तुमच्या लेखनीला 😊🙏🙏
हा अण्णा भाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहिलवान होता 💛💪jai lahuji 🤙
Super Kamble sir 🙏🙏 jay lahuji 🙏
एकदम कडक
Ekdum right guruji
Khupach Chan...
𝘾𝙝𝙖𝙣𝙙𝙖𝙣 𝙆𝙖𝙢𝙗𝙡𝙚 𝙞𝙨 𝘽𝙧𝙖𝙣𝙙 𝙆𝙖𝙢𝙗𝙡𝙚 𝙎𝙖𝙧𝙠𝙖𝙧
🚩🚩⚔️⚔️🙏🙏जय लहुजी कडक पिवळा भडक भाऊ 🙏🙏⚔️⚔️🚩🚩
कडक रे भावा
खरंच केलंय राईट ♥️♥️♥️♥️♥️👌
Va Kya baat hai jay lahuji kdkkkkkk 🔥🔥🔥🔥
धन्यवाद दादा
Kya baat hai guruji... Jai lahuji
सुपर
हीच खरी ओळख निर्माण सवँ समाजनिर्माणाची महाराष्ट्र चा स्वाभिमान जाती भेद नष्ट करा जय महाराष्ट्र
आम्ही सुद्धा जय लहुजी जय
मराठी संस्कृती आपल्या सारख्या कलाकारांन मुळे टिकून व शाहीर अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र ची शान आहे ... जय लहुजी जय भीम जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र 🙏
सुपर गुरूजी
खुपच छान आवाज 👌👌👌👌
Khup cahan dada ek dam kadak song aani teyatil bol
Mast kdk
Jay lahuji sir🙏
Khup chhuan
Jay lahuji💛💛 chandan sir is great👍👍
Kadak jay lahuji
Jay lahuji Jay aanna bhau
Ek number video song 🔥🔥🔥👌👌👌
Aavaja cha badasha chandan kamble Sir👌... 👑😎
वा मस्त 👌👌♥️♥️♥️♥️💗🤗😍
Jay lahuji 👉 Jay anna Jay matang
लै भारी सर
Lai chaan chandan saheb🎉🎊🎊🎉
🚩🚩⚔️⚔️🙏🙏जय अण्णा भाऊ 🙏🙏⚔️⚔️🚩🚩
खूप छान
Super
Orijnal mang mhanje chandan kambale
Jay lahuji jay Aana bhau
Kdkkk
Kadak guruji
Jay lahuji pune
जय लहूजी🙏🙏
Kddddkkkk chandon dada
Kadak
जय लहुजी
👍 जबरदस्त गाणं आहे चंदन सर. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 तुम्ही अशीच छान गाणी काडत चला. मांगाच अस्तित्व तुमच्या गाण्यातून जाग होत आहे साहेब.
Lay bhari ekch nambar
🙏😊Aagdi barobar aahe chandan sir tumcha,aaplyala samjun ghrnaari shahani navhati.
Vaa chandan
Khar ahe sir
1नंबर
Adi mhanje babasahebanchya savidhanachya adhi
Khup Chan
जय लहुजी चंदन कांबले
Kadd song
धन्यवाद
Kdkk Chandan sir
दादा एक नंबर
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराने सुटले हे सांगणे गरजेचे आहे
जय लहुजी 🙏
जय लहुजी कांबळे साहेब
जय लहुजी कांबळे साहेब
म्स्त जय लहुजी जय आण्णा भाऊ
जग बदल घालूनी घाव सांगुन गेले आम्हा भिमराव जन्म जन्मी होने हिन कलंकित तोडून असा भेद भाव