#DIY

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #DIYPearlmangalsutra
    #pearlmangalsutra
    #mangalsutramaking
    #Shreyajewellerycreations
    #मोत्याचेमंगळसूत्र
    नमस्कार मैत्रिणींनो,
    आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पर्ल मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघणार आहोत. दिसायला सुंदर आणि नाजूक असे हे मंगळसूत्र आहे आणि बनवायला ही खूप सोप्पे आहे साहित्य ही खूप कमी लागणार आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर please आपल्या Shreya jewellery creations या चॅनेल ला Like Share & subscribe करा. आपले व्हिडिओ आजकाल खूप उशिरा येत आहेत पण लवकरच ते ही वेळेवर येत जातील. आणि या नंतर चे दिवाळी साठीचे व्हिडिओ येतील आपल्या चॅनेल वर तर नक्की आपले चॅनेल बघा.
    #DIY Pearl mangalsutra
    #pearl mangalsutra
    #mangalsutra making #Shreyajewellerycreations #diy #shortvideo #shreyajewellerycreations #how #anklet #craft #handmadejewellery #maharashtrian #pearl #shots

Комментарии •