सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीद्वारेे आपण जर पूर्णपणे शेड्युल वापरला तर आपल्याला पूर्णपणे रिझल्ट मिळतो. पान मोठे तर फळ मोठे. प्लॉट एकदम छान आहे पानांचा कलर हिरवा गार आहे फुटवे एकसारखे आहेत👌👌
@@pravinpunpale3977 आता सध्या ऊस6/8/9 महिने झालेत इतर सांईल चार्जरची खते वापरण्या ऐवजी फक्त सांईल चार्जर सोडले तर चालेल का रिझल्ट मिळेल असे युट्यूबवरुन वाटत आहे चालू शकते का
सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीद्वारेे आपण जर पूर्णपणे शेड्युल वापरला तर आपल्याला पूर्णपणे रिझल्ट मिळतो.
पान मोठे तर फळ मोठे. प्लॉट एकदम छान आहे
पानांचा कलर हिरवा गार आहे
फुटवे एकसारखे आहेत👌👌
अप्रतिम रिझल्ट गोडी ही छान
अनुभव नसताना शेड्युल फालो करून २ वर्षे export .👌🌹❤️💪🔥nice Bhai
❤️ SCT वापरून क्वालिटी आणि उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏👍
खूप छान सेटिंग आहे🌱🥒🥒👌👏
SCT पोषण 💪
SCT kakadi 🥒🥒
सॉइल चार्जर टेक्नोलॉजी मुळे पानांची केनोपी ,फळाची कॉलिटी एकदम छान...
खुपच कमी दिवसात प्लॉट चालू...👌👌
जबरदस्त only sct वैदिक👌💪💪🌱
अप्रतिम सेटिंग♥️
SCT चा नादच नाहि करायचा जबरदस्तं
Size Setting khup chan 👌👌
Khupacha chhan plot sir
Very nice plot and go ahead
काकडीच्या पानांची साईज शाईनिंग आणि फळाचा रंग सुंदर
खूप छान प्लाट आहे
सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी च्या प्रोडॉक्टचा प्रत्येक पिकांसाठी छान रिजल्ट आहेत,
Hi ka
Sir hingoli la krishi amrut Green Gujrat kuthe bhatnar
युवा शेतकरी🎉
जबरदस्त प्लॉट
Size settings scheduled is very important ani notes ghevun objervation ghene ani sheti karvavi
Good
👌👌 plot
Jalgaon District madhe kuthe milel..?
यांचा डाळिंबाचा पण व्हिडिओ आहे ना
Best
सर आपल खत औरंगाबाद मध्ये कुठे मिळेल ? ते जरुर सागा. 🙏
Chhan aahe plot
छान सर
पानांची साईझ 👌
एका रुपयाला दहा रूपये 👍👍💪मिळवून, माती बलवान करणारी एकमेव टेक्नॉलॉजी.
खुप छान काकडी 🥒🥒प्लॉट.🌱👌👌👍💪🙏🙏
सांईल चार्जर 10 लिटर किंमत किती आहे
@@pralhadpatil4208 2200 रुपये 5 लिटर पॅक मध्ये मिळेल सर.
@@pravinpunpale3977 आता सध्या ऊस6/8/9 महिने झालेत इतर सांईल चार्जरची खते वापरण्या ऐवजी फक्त सांईल चार्जर सोडले तर चालेल का रिझल्ट मिळेल असे युट्यूबवरुन वाटत आहे चालू शकते का
@@pralhadpatil4208 सर कृषी अमृत व मायको चार्जर चा बेसल डोस मतीआड झाल्या शिवाय रिझल्ट येणार नाहीये SCT चा.
काकडी ला एकरी किती खर्च येतो सॉईल चार्जेर चा
पहेले इस्तमाल करे फिर शेडूल फॉलो करे फिर विश्वास करे
Very nice
काकडी उत्पादक शेतकरी यांच्या साठी मार्गदर्शन पर व्हिडिओ आहे अवश्य पहावा
Sct टेक्नॉलॉजी त 100 टक्के सेंद्रिय वापर करा असे सांगता.हा तर रासायनिक खते वापरले असे सांगतो
Chan
सोयाबीन साठी सांगा सेडुल
फुटवे साठी
Shetkayacha mobi no विचारावा किंवा दयवा mahnje शेतकऱ्याचे अनुभव येतो
Namaskar sir SCT Cha chaan result aahe shatkaricha mo number sangat ja
Nice
1नंबर
Kay khara bolto bhau
💪💪💪👌👌
Shetkaryacha mob.no takat ja sir pratek vidio madhe
व्हिडीओ पूर्ण बघा सर शेतकऱ्याचा नंबर दिला आहे
शेतकऱ्यांचा नंबर टाकत नाहीत
Jabar kakadi nad khula
शेतकऱ्याचा नंबर सांगा आणि व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर टाकत जा
No. Dya sir
Contact 8669200223-5-8
फोन no देना दोस्त
फोन no देना जी
👍👍👌👌👌
खूप छान काकडीचा प्लॉट
Nice