खाडीतल्या कुर्ल्या चो रस्सो | Crab Curry Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • खाडीतल्या कुर्ल्या चो रस्सो | Crab Curry Recipe #kokan #crab #khekda
    नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझे विडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या कोकण ची कला संस्कृती या चॅनल नक्की subscribe करा मी कोकणातील असल्यामुळे आपल्या चॅनल चे नाव हे कोकणची कला संस्कृती असे आहे. मित्रानो मी गावी गेलो की आपल्या चॅनल वर कोकणातील विडिओ तसेच गावचे कार्यक्रम(जत्रा) आणि माज्या आईच्या पप्पांच्या हातचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले चमचमीत जेवणाचे विडिओ दाखवत असतो. माझे आई पप्पा गावी असतात आणि मी सुद्धा गावी अधून मधून जात असतो. काळा प्रमाणे जसे सर्व शहराकडे आले आहेत त्याच प्रमाणे मीसुधा मुंबई मध्ये नोकरी करतो सुटीच्या दिवशी फिरायला जातो आणि नवनवीन विडिओ तुमच्या पर्यत आणत असतो.
    कोकणातील परंपरा दशावतार भजन कोकणातील मंदिर आणि कोकणी पदार्थ आपल्या चॅनल च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन तुमचा सपोर्ट असाच राहूदे.
    crab
    seafood
    how to clean crabs
    खेकडे कसे बनवायचे
    how to clean crab before cooking
    how to clean crabs before boiling
    how to clean fresh crab
    how to clean crab in marathi
    how to clean crabs before cooking in marathi crab recipe
    khekhde kase saaf karayche
    chimbori
    khekhde
    basic cooking
    ruchkar mejwani basic cooking
    Mud crab
    king crab
    mud crab catching
    giant mud crab
    black crab
    sea animal
    traditional fishing
    traditional life
    masemari
    river crabs
    crab recipe
    marathi vlog
    teja gurav
    night fishing
    trending video
    खाडीमधले खेकडे
    नदीमधील खेकडे
    खेकडे कसे पकडायचे
    मोठे खेकडे
    बिळातून काढलेले खेकडे
    मोठे खडपी खेकडे
    Health benefits of crab
    boost immunity
    crab health benefits
    crab recipe
    health benefits of crab meat
    खेकडा खाण्याचे फायदे
    खेकडे खाण्याचे 10 फायदे
    konkani recipes Khekada rassa chimbori rassa maharashtrian recipes recipe in marathi fish recipe कोकण कन्या
    konkani crab curry recipes kurli
    कुर्ली खेकडा khekda चिंबोरी chimbori konkan kanya marathi padarth

Комментарии • 12

  • @sapnaparab1321
    @sapnaparab1321 6 месяцев назад +1

    🦀🦀😋😋 my favourite

  • @Legendboy2401
    @Legendboy2401 5 месяцев назад +1

    जबरदस्त..... येवा कोकण आपलोच असा, आणी कोकणी मेवो तर भारीच...... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @saielangre6657
    @saielangre6657 6 месяцев назад +1

    👌👌👌👌

  • @MP-ej1cz
    @MP-ej1cz 6 месяцев назад +1

    कोकण ची कला संस्कृती या चॅनल चा मधमत्यून खरच खूप छान व्हिडिओ पाहवयास भेटतात.

  • @Sagar_k1256
    @Sagar_k1256 6 месяцев назад +1

    Ek number bhava❤

  • @Godblessyou404
    @Godblessyou404 6 месяцев назад +1

    कोकणची कला संस्कृती जोपासा आणि असोच खेकड्या कुर्लेंचो चमचमीत रसो करुन खावया 😊😊