🙏खरोखरचआपण लहान मुलांनामोबाईलपासूनदूर राहण्यासाठीजो व्हिडिओ दाखवलाती सत्य वस्तुस्थिती आज आहेया व्हिडिओचीखरोखरचलहान मुलांनादाखवण्याचीखूप गरज होती .आपण हा व्हिडिओ दाखवल्याबद्दलखूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल मी तुमचे व्हिडिओ दररोज बघते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्हाला रोज फॉलो करते तुमचे व्हिडिओ रोज मी माझ्या मुलांनाही दाखवते त्यातून त्यांना खूप चांगली माहिती मिळाली तुम्हाला खूप खूप आशीर्वाद सर
Yes tumhi khup chan samajaun sangitl sir mi pn satat mobilemadhe shorts baghat aste abhyasat laksh lagat nahi yapudhe mi tumhi sangitalyapramane vagen ani 100% result yenar hi garanty age mala😊
Ho ashok sir me Aditya Tandur aapla ha video pahila ani tya mulana pahile jyana mobile mule problem jalet te pahun me aata pasun mobile baghanar nahi pakka promise 😊
Parents are responsible for all the bad things children are doing. Some of them are proud that my son is very smart He can unlock any model mobile and playing all games over mobile.
सर खूप सुंदर व्हिडिओ आहे. माझी मुलगी पाच वर्षाची आहे. तिला मी दिवसात 15 ते 20 मिनिटे मोबाईल बघायला देते. तिच्यासमोर आम्ही स्वतः गरजेपुरताच मोबाईल वापरतो. त्यामुळे ती मोबाईलचा लिमिटेड वापर करते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे ती बोलते मला अजिबातच मोबाईल नको.
🙏खरोखरचआपण लहान मुलांनामोबाईलपासूनदूर राहण्यासाठीजो व्हिडिओ दाखवलाती सत्य वस्तुस्थिती आज आहेया व्हिडिओचीखरोखरचलहान मुलांनादाखवण्याचीखूप गरज होती .आपण हा व्हिडिओ दाखवल्याबद्दलखूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏 खूप छान विडीओ बनवला आहे. खरच ह्याची खूप गरज आहे. धन्यवाद सर. 🙏🥰
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल मी तुमचे व्हिडिओ दररोज बघते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्हाला रोज फॉलो करते तुमचे व्हिडिओ रोज मी माझ्या मुलांनाही दाखवते त्यातून त्यांना खूप चांगली माहिती मिळाली तुम्हाला खूप खूप आशीर्वाद सर
सर तुमचे खुप आभार 🙏 खुप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केले 🙏🙏
हो सर खूप छान सांगितलं हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा 😊
आवडला मला हा व्हिडीओ खुप छान पद्धतीने समजलत सर
थँक्यू सर लहान मुलांना पण संदेश आहे आणि मोठ्या माणसांसाठी पण संदेश आहे सर जे बोलतात ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत आहेत थँक्यू सर
हो सर तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे 🙏🙏👍👍
खुप छान माहिती दिली आहे खुप आभार🙏💕
Yes tumhi khup chan samajaun sangitl sir mi pn satat mobilemadhe shorts baghat aste abhyasat laksh lagat nahi yapudhe mi tumhi sangitalyapramane vagen ani 100% result yenar hi garanty age mala😊
आवडला मला व्हिडिओ खूप छान पद्धतीने समजलं सर
खूप छान माहिती दिली आहे मी तुमचा आभारी आहे.
थँक्यू सर तुम्ही मला सांगितल्याबद्दल मी पहिले खूप मोबाईल बघत होतो आता मी महेश तुम्हाला प्रॉमिस करतो की मी आता मोबाईल नाही बघणार
मोबाईल बंद आसपास थँक्यू सर❤🎉
थँक्यू सर
सर खरंच थँक्यू खूप तुमचा विडिओ फायदेशीर पडला
Waaaaa waaaaaa waaaaah kaaai nice video sir...excellent bacho k language me samjhaya aap ne thank you very much sir
खरोखर वस्तू स्तिथी आहे. 👍🙏
धन्यवाद महागुरू
Tq sir!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup chan!!❤
Sir khup mast video ahe......
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
खुप छान माहीती सर
धन्यवाद 🎉
Sir khupch chan 🎉🎉🎉🎉
छान माहिती दिली सर धन्यवाद ❤❤❤
खुप छान मार्गदर्शन केलेत sir हा व्हिडीओ आम्ही आमच्या मुलांना नक्की दाखवू 🙏🏻😊🙏🏻
Okay thanks sir very good information 👍 Aaj pasun mazya mulacha pn mob. Bghan Stop
Khubchan mahiti Delhi baddal thank youThank u sar 👌👌👌
Khup Chan video thank you sir
Khup chan sir thank you sir
खूप छान माहिती दिली सर
ग्रेट विडिओ sir 👌🏼👌🏼🙏🏼
Thanks sur khup chan mahitidili
Khup ch chan sir 😊
जर आम्ही मोबाईल बघायचं बंद केले तर तुमचं च्यानल कोण बघणार नाही तरी सुद्धा मी लईक केल 😊😊
सर खुप छान माहिती दिली
Sir thank u khup chan mahiti dilay
खुप छान सांगितल सर
Khup chhan dada😢
Tnx सर खूप छान
Great work sir 👍👍
Nice message for children thanks sir may God bless you
Khar ahe sir 👍🙏 👍
Sir....❤ Old Is Gold ❤
Thank you sir nice information 👍
खूप छान बोलले सर तुम्ही माझा पण मुलगा मोबाईल पाहतो आज पासून बंद मोबाईल
Sir khup chan video taklay ....😅
Very nice video...
Khar aahe sir tumach
Thank you sir video baddla
बरोबर आहे सर
बरोबर आहे
Thanks so much sir 🎉
Thank u Sar video per
Ok sir thank you promise❤
सॉरी सर आज पासून मोबाईल नाही घेणार🎉🎉 मी परत बाहेर खेळणारच आहे
Ho ashok sir me Aditya Tandur aapla ha video pahila ani tya mulana pahile jyana mobile mule problem jalet te pahun me aata pasun mobile baghanar nahi pakka promise 😊
😊Thank you Sir 😊
GREAT WORK SIR, 👍👍
Great work sir
Mazya mulana khup ordun sangav lagt kadhi kadhi mar pan khatat.khup mule aai vadilanch akat nahi.chan sangitle tumhi video dakhvto Tyanna 🤝
Thank you🙏 sir ❤❤❤
Very nice information
Kharch khup chan ahe video mi pn aaj pasun mulana phone denar nahi
Ok sir ❤
🙏 डोळ्यांना अंधुक दिसू लागते, मान दुखू लागते, हाताची बोटे वाकडी होतात........
Well come
Sir thank u aaj pasun mazya baby ne mobile band kela tyne promise kely tumhala
Va sir ❤❤
Tq Sar video dakulaya badal
प्रॉमिस सर
🙏thank u sir
Thank you sir😊🙏
Nice vedio sir❤
Very Useful video sir
Nice video
छान
Mst
Thank you sir Aaj pasun band hoil mobile baghaycha mazya mulancha
Khar ahe sir
Ok sir आज पासून मोबाईल बंद 🎉😊
😮😮😮😮😮
Parents are responsible for all the bad things children are doing. Some of them are proud that my son is very smart He can unlock any model mobile and playing all games over mobile.
Okkkkkkkkk boss❤
Ashok sir is great person. Khup Chan samjavun sangitle. Thank you sir.😊❤
Right Sir Ji
Thank you sir
आज पासून खरंच मोबाईल पाहणार नाही आम्ही 😢😢😢😢😢😢😢
👌👌
Nice video sir ❤
सर खूप सुंदर व्हिडिओ आहे. माझी मुलगी पाच वर्षाची आहे. तिला मी दिवसात 15 ते 20 मिनिटे मोबाईल बघायला देते. तिच्यासमोर आम्ही स्वतः गरजेपुरताच मोबाईल वापरतो. त्यामुळे ती मोबाईलचा लिमिटेड वापर करते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे ती बोलते मला अजिबातच मोबाईल नको.
Thank u sir 5:32
Thank u sar
जय महागुरू 🚩💐🙏
Sir thanks
Thank u sir..🙏
सोयी सर
सोयी सर
Thanks sir
Thank you
A pratim vidoe Gurudev ji
Ok सर मी वंश सुनिल गायकवाड आज पासून मी मोबाईल घेणार नाही i promise 😊
Sir ya videochi khup garaj hoti.lahan mulana phonechi lagleli habit hi haluhalu neurological disease banat chaleli ahe.velet ch sarv parents ani family mambarni aply mulana vachva.plz .