"नवे विचार, नवे संकल्प, नव्या योजना नवी स्वप्न, नवी ध्येय आणि नवा दिवस घेवून गुढी उभारू नव्या यशाची..! सुरवात करू नव्या वर्षाची..! गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा...!"
दादा खूप छान विडयो आहे गणेश दादा वहिनी खूप छान काम केले आहे आपल्यातील माणसे पुढे जाऊ लागले आहे हे पाहून खूप तुम्हचा अभिमान वाटतो मला आसचं यशस्वी वा या शुभेच्छा मनापासून 😍😍🌹🌹
साडुच सोन लईच ओरीजनल होत राव ...😂😂😂 डोळ्यात बोट घातल असत 😳गणेश शिंदे भाऊ तूम्ही एवढी खूप छान आहे एक्टिंग करता आम्हाला माहीत नव्हतं खुप छान 🔥🔥🔥🔥👏👏👌
गुङी पाङव्याच्या शुभेच्छा ... असेच मिळून मिसळून छान छान काँमेङी व्हिङियो काङा ....साङु साङु व्हिङियो एक छ नंबर ...
लय हसलो राव साडू साडू दोघांनी खूप छान एक्टिंग केली 🤣🤣🤣🤣🤣🤣खरच खूप छान व्हिडिओ होता आजचा एक नंबर 😂🤣🔥🔥🔥🔥🥳🥳
सुपर हीट भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद पांडु भाऊ
Khup chhan. 😍😆👍ganesh sir ani pandurang sir combination .
कडक एकच नंबर पाडुचा नादच नाही करायचा कोणी,
"नवे विचार, नवे संकल्प, नव्या योजना नवी स्वप्न, नवी ध्येय आणि नवा दिवस घेवून गुढी उभारू नव्या यशाची..!
सुरवात करू नव्या वर्षाची..!
गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा...!"
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा योगिता ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लय लय भारीच विडिओ मस्तच 👌👌👌👌👌
Dada mla tr as watate ki tumhala film industry mdhla offer yav....really.........kuthech comedy kmi pdt nahi tumchi...khup chhan khup mst comedy......and vlog tr bhari ch astat tumhche......😍😍😍😍😍😍😍😍😂😂
खुप छान व्हिडिओ करता एकच नंबर
Ek numbar 😀😀😀😀
खरचं पांडूदादा 1 नंबर कॉमेडी.....😁😁😆
Auiggkjjl
शंकरगु जर
एक च
नंबर अभिनय साडू साडू
👍😂😂😂
दादा खूप छान विडयो आहे गणेश दादा वहिनी खूप छान काम केले आहे आपल्यातील माणसे पुढे जाऊ लागले आहे हे पाहून खूप तुम्हचा अभिमान वाटतो मला आसचं यशस्वी वा या शुभेच्छा मनापासून 😍😍🌹🌹
गुड़ी पड़वा चा हार्दिक शुभेच्छा वीडियो साहू साहू👍👌👌👍😇😇😇😇🍫
सूदरी पांडुरंग एकच नंबर love you
अतिशय सुंदर आणि फुल कॉमेडी व्हिडीओ....🎂🎂🌹🌹👌👌🥰
Lay mast Sadu , Sadu komedi👌😎🤣🤣
Khup bhari comedy video jhala hasun hasun tr par pot dhukhl tumche video1ch number astat
पांडुरंग वाघमारे तुम्ही एक नंबर अभिनय करतो कारण मला लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण येते
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान सुपररररररररररंरररर
बोला खरच एक नंबर आहे पिक्चर मधले तर खूपच भारी काम
योगिता ताई वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा
Very nice video
गुढीपाडवा च्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🙏 🙏 🙏 🙏 🌺 🌺 🌺 🌺 👌👌👌👌👌✌✌✌✌
केक एकच नंबर भोला
खुपच छान व्हिडिओ होता साडू साडू एकच नंबर आहेत पांडू दादा
Lay bhari 1ch number 👌
Pandurang waghmare tumhi ek number actor ahat ..Cinemamadhe try kra..khupch chhan vlog
Me ani mazi mulgi khup haslo nice 👌
साडू साडू एकच नंबर खूप हसवलं
लय भारी
चहा पाणी आणि मधे मधे अंगठया 😂😂😂लय भारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगीताताई आपणास उदंड आयुष्य लाभो 💐💐🎂🎂🎂
Ekch number
अप्रतिम 👌 खूप छान ❤️
पाडुरंग सर एक नंबर काम केलय
खूप छान कॉमेडी व्हिडीओ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😘😘😘😘😘😘😘😘😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan video
Sit tumhi khup Chan video banavat
Lai bhari video hota dada...me tr khupch hasle
खूपच छान व्हिडिओ
Khupch Bhari 🙏💙
छान साडू साडू एकच नंबर 😂😂😂
एक नंबर 😀😀😀😀
He dewa khupch bhari video....🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌
मी खूप आसले हो खूप छान विडिओ 😊😊😊😊
पांडू तुझी सर नही कोणाला तुम्ही खूप छान कॉमेडी करतात, तुम्ही आमच्या साठी लक्ष्मीकांत बेर्डे आहात
लक्ष्मीकांत बेर्डे😘🤣🤣
¹
❤❤❤
9😊@@mahadevpol2681
Mast 😀🔥🔥🔥🔥
❤️😭😀😂😭😀😂😭❤️❤️❤️
खूप छान वाटलं तुमचा विडिओ खरच तुमी आमाला खूप हास वल
Khup ch mast 😃😃🤣🤣
Ak number kom de
खूप मस्त
Ek che no sir kadak 😍😍😊
Ek number comedy pandurang sir
एपिसोड खूप छान आहे
एकच.नंबर.खुप.छान.लय.भारी.
Khup chan
बोले तो झक्कास
Excellent comedy khup haslo
Khupch chaan video Dada
लय भारी व्हिडीओ
मस्तच एपिसोड झाला आहे
Mastach🥰
Yek number
Kaddkkk
Kharch khup chan comedy kartat👌👌
Lai bhari
खरच पीच्चर बगून ऐवडी मजा येत नाही तेवडी मज्या..तुमचा व्हीडीवो बगुन आली...पांडू भाऊ.. ..पच्चास तोला है पच्चास तोला......खरच कौतूक कराव तेवड कमीच आहे...लय भारी...ऐकच नंबर...जय शिवराय...जय हानूमान.....🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek number full comdey
Gudipadva Cha Hardik shubhechha Dada
Mast sadu sadu 😂😂😂😂😂....
Khupach Chan 👌👌🤣🤣😂😂😂😅😅
Lay bhari 👌🤣🤣🤣😂
No 1
नाद खुळा
Ek number video aahe 😇
Lay bhari sar
धमाल जोडी नवरा बायको कमून बंद केली
खुप छान झाला हा विडियो
🔥🔥🔥🔥🔥❤️
भोल्या मस्त very nice
Kuop chan video banvela
Lay Bhari 👌💥💥💥💥💥💥🔥🔥
पांडु दादा मला तुमचे विडीओ खुप आवडता
Ek number kadak
Very very nice
Khup khup khup Chan 🤗🤗🤗🤣🤣🤣🤣🤣
Pandurang khup chan comedy
खुप छाण
Khup mast 😂😂😂😂
सुदरी एक नंबर
एक नंबर जोडी, दोनही पण योगिता लय सं सुंदर, सुंदरी चा अभिनय पण छान आहे
खूप मस्त आहे
Lay bhari😁
Kupch chan
happy birthday tai
Wa mst
एक नंबर साडू साडु
👌👌👌👌👌
Nisc video
👌👌👌👌👌👌👌👌
फुल मस्ती वीडियो👌👌👌👌👌👌