10 पटीने केस वाढतील आणि मऊ व दाट होतील 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / tadka / hair care

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • 10 पटीने केस वाढतील आणि मऊ व दाट होतील 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / tadka / hair care
    #puneritadka #kitchentips #moneysavinghacks #marathikitchen #takaupasuntikauvastu #recipe #tadka #ghrelunuskhe #haircare #hairproblemsolution #hairgrowth #superfasthairgrowth #whitehairtoblackhairnaturally #homeremediesinmarathi #whitehairtoblackhairnaturally

Комментарии • 795

  • @jyotipatil9021
    @jyotipatil9021 Месяц назад +129

    खूप छान व्हिडिओ आहे मी सुद्धा उद्यापासून प्रयत्न करते आज रात्री भिजत ठेवते मेथीचे दाणे आणि उद्यापासून सुरुवात करते लावायला धन्यवाद ताई तुम्हाला माझे केस खूप जातायत अगदी टक्कल पडायला आलेला आहे तर मी हा प्रयत्न नक्की करते आणि मेहंदी लावावी लागते तो सुद्धा त्रास होणार नाही आता मेहंदी लावायचा धन्यवाद ताई तुम्हाला मी मुंबईमधून बोलते ठाणे शहरात राहते पुन्हा एकदा तुमचे आभार ताई

  • @sunitajadhav1925
    @sunitajadhav1925 Месяц назад +152

    मी कल्याण वरून बघते खुप छान रिझल्ट आला आहे ❤❤❤

    • @NandaGaykwad
      @NandaGaykwad Месяц назад +33

      यवतमाळ वरून बघत आहे

    • @ashwinikulkarni7887
      @ashwinikulkarni7887 Месяц назад +8

      करून बघितल्यावर सांगू comments वर reply देत जा.. नंतर शाम्पू करावयाचा का... यांनी काळे केस पण होतील का...

    • @bhartisonawane4565
      @bhartisonawane4565 Месяц назад

      ​@@NandaGaykwad❤❤0m. 422🎉8

    • @kalpanakanade7347
      @kalpanakanade7347 Месяц назад

      Nahi hot kale pan hair stop + growth hote but dear लगेचच result disel as kahi nahi weak madhe 2 vela lawaych ​@@ashwinikulkarni7887

    • @sukhadevbhandare9954
      @sukhadevbhandare9954 Месяц назад +5

      ❤😢

  • @vijayashanbhag3245
    @vijayashanbhag3245 Месяц назад +10

    I liked the narration. Also let me know how long retain Methi paste before bath
    Vijaya shanbhag Hubballi

  • @user-fi1mp4vr9f
    @user-fi1mp4vr9f 28 дней назад +7

    मी नाशिक रोड वरून बघत आहे खूप छान आहे मी नक्कीच बनविन कौतुक तुझं

  • @prakashsathe3369
    @prakashsathe3369 28 дней назад +8

    मी सोलापूमधून बघत आहे 👌खूप छान आहे ताई मला पण खूप कोंडा आहे कमी होईल काय

  • @SamishaKatale
    @SamishaKatale 26 дней назад +5

    Mi dapolimdhun Bghtt aahe Tumchi video khrch khup Chan aahe mi Nkki tray Krnar as mazhi pn Kes khup Jatayt MI tray Krtte ...😊😊👌

  • @ushapatil3076
    @ushapatil3076 Месяц назад +13

    मी कोल्हापूर वरून बोलते ❤

  • @SonaliSawat-e9e
    @SonaliSawat-e9e 17 дней назад +4

    मी आटपाडी तालुक्यातून बोलत आहे हा उपाय खूपच छान आहे मी मी नक्की करेन

    • @user-hn5zr4ig8u
      @user-hn5zr4ig8u 12 дней назад

      तुम्ही केला का हा प्रयत्न वाढले का केस

  • @YuvrajKawale-cj1qx
    @YuvrajKawale-cj1qx 27 дней назад +3

    खूप चांगली माहिती दिली. त्याबद्द्ल् आभार.

  • @bharatikhunte6020
    @bharatikhunte6020 Месяц назад +10

    केस धुताना शॅम्पू लावायचा आहे का ताई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर बरे होईल म्हणजे आम्हाला पण समजेल ना पिल्ज

  • @RajeshriJadhav-v3w
    @RajeshriJadhav-v3w Месяц назад +4

    मी bhiwandi ethun तुमचा video पाहत आहे khup छान आहे मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद मॅडम

  • @sudhasaundekar7827
    @sudhasaundekar7827 Месяц назад +12

    हा खूप सुंदर घरगुती उपाय आहे मी सावंतवाडी तालुक्यातून बघते

  • @rituj-ln8sw
    @rituj-ln8sw Месяц назад +4

    Hare Krishna 🙏
    मी वृंदावन मधुन बघत आहे..माझे केस वयाच्या १५ व्या वर्षीच पिकले होते...आज मी हा उपाय केस गळती थांबविण्यासाठी करत आहे...राधे राधे 🙏

  • @NamartaSasnik
    @NamartaSasnik 22 дня назад +2

    मी वडगांव वरुण आहे खुप सुंदर व्हिडियो आहे❤

  • @SiddhiRedij-x2e
    @SiddhiRedij-x2e Месяц назад +8

    मी डोंबिवली वरुन बघत आहे तुम्ही जे खोबरेल तेल दाखवलं ते कधी लावायच

  • @swatiapte5864
    @swatiapte5864 12 часов назад

    Very useful information dhanyvad

  • @seemakale3103
    @seemakale3103 Месяц назад +12

    खूप छान रिझल्ट आला friend ❤❤

  • @puspadandge
    @puspadandge Месяц назад +7

    मी बुलढाणा जिल्ह्य़ातील येळगाव मधुन बघते

  • @varshaketkar2783
    @varshaketkar2783 Месяц назад +1

    मी पुण्यातुन बघतेय,खुपच छान व्ही डी ओ 👌👌

  • @kiranbhadke
    @kiranbhadke 18 дней назад +4

    हा विडिओ मला खुप आवडला ताई..
    .
    आहमदनगर. शेवगाव येथुन.पाहते..
    Thanks

  • @ShobhaChougule-y5v
    @ShobhaChougule-y5v 17 дней назад +1

    मला तुमचा व्हिडिओ आवडला मी उद्यापासून असा ट्राय करते व रिझल्ट कळवते

  • @RaniGade-rk1cs
    @RaniGade-rk1cs Месяц назад +1

    मी तरडोली, मोरगाव बारामती तालुक्यात बघितले आहे विडिओ खूप छान आहे ❤❤

  • @nirmalaborse9974
    @nirmalaborse9974 Месяц назад +1

    मी नासिक जिल्हा बागलान तालुक्यातुन बघते आहे खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🎉

  • @somnathhajare7567
    @somnathhajare7567 Месяц назад +4

    जामखेड येथून पाहत आहे छान आहे

  • @ShitalKanje-ti8yl
    @ShitalKanje-ti8yl Месяц назад +10

    मी महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर मधून बोलत आहे तुमचा हा रिझल्ट खूपच चांगला आलेला आहे. मला पण मला केस वाढवायची आहे मी आत्ताशी दहा वर्षाची आहे माझं नाव आर्या आहे

  • @KishorGund-tl1ly
    @KishorGund-tl1ly Месяц назад +3

    मी इटकरे मधुन बघते खुप छान वाटला व्हिडिओ ताई छान आहे ❤

  • @azhargolndaj268
    @azhargolndaj268 Месяц назад +3

    Me Kolhapur madhun pahathe khup chaan aahe❤❤❤

  • @SunitaKharat-q9d
    @SunitaKharat-q9d 2 часа назад

    छान माहिती आहे

  • @nandinilasurkar6386
    @nandinilasurkar6386 Месяц назад +10

    माझे केस खूप गळतात मी बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव ग्रामीण मधून

  • @SumanWaghmare-u8n
    @SumanWaghmare-u8n 27 дней назад

    मी सुमन वाघमारे डोंबिवली वरून बघते मला सुरुवात मॅडम खूप छान व्हिडिओ पाठवला आहे मी नक्कीच प्रयत्न करते धन्यवाद

  • @AmrutaMuley-y3e
    @AmrutaMuley-y3e 16 дней назад +1

    खूपच छान आहे व्हिडीओ

  • @TathagatWaghmare-b5n
    @TathagatWaghmare-b5n 23 дня назад +1

    Mi Naned adhun aahe very nice video mam😊🎉

  • @riyajsayyad2384
    @riyajsayyad2384 29 дней назад +2

    दीदी मी आज पासून उपयोग करणार आहे रिझल्ट आल्यावर मी पुन्हा नक्की कमेंट करणार ❤❤

  • @mayurshinde2734
    @mayurshinde2734 Месяц назад +1

    आम्ही सोलापूर जिल्ह्यातून पाहत आहे छान आहे व्हिडिओ

  • @UjwalaKale-q6x
    @UjwalaKale-q6x 17 дней назад +1

    Khup Chan tai..

  • @ashwinipatil8696
    @ashwinipatil8696 20 дней назад

    मी बुलढाणा जिल्ह्यातुन बघत आहे ताई खुप छान आहे नक्की ट्राय करेल मी ❤❤

  • @vanitapatil6453
    @vanitapatil6453 Месяц назад +1

    मीआजरा तालुक्यात तून कानोलीतुनबघते ताई छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattabattewad8732
    @dattabattewad8732 27 дней назад +1

    खुपचं छान ताई.👌

    • @dattabattewad8732
      @dattabattewad8732 27 дней назад

      त्या. भोकर बेंबर मधुन

  • @gold4992
    @gold4992 27 дней назад +2

    मी सांताक्रुज,मुंबई येथून पहात आहे. छान उपाय आहे नक्की ट्राय करणार. धन्यवाद!

  • @harshaldeshmukh639
    @harshaldeshmukh639 Месяц назад +1

    छान वाटला👌👌मी नासिकहुन बघत आहे

  • @suvarnapawar6092
    @suvarnapawar6092 Месяц назад +3

    नाशिक हुन बघते छान वाटला व्हिडीओ

  • @sunitapatil9646
    @sunitapatil9646 Месяц назад +2

    खूप छान ❤❤

  • @रामदासलोखंडे-ण4ब

    मी पूर्णा तालुक्यातून बघत आहे खूप छान व्हिडिओ आहे ताई

  • @SandipGosavi-gp8lh
    @SandipGosavi-gp8lh Месяц назад +1

    खूप छान उपाय आहे मी कोल्हापुरा तुन बघत आहे

  • @sarthakkhair3356
    @sarthakkhair3356 6 дней назад

    Khoop mast ahe Tai.me Shelu la rahate.Dhanywaad Tai.

  • @AabaSawant-z6b
    @AabaSawant-z6b Месяц назад +2

    मी सातारा जिल्ह्यातून बघत आहे खूप छान व्हिडीओ आहे ताई मी नक्की ट्राय करेन❤❤

  • @bhagyashrijamkhandi166
    @bhagyashrijamkhandi166 26 дней назад

    Gulbarga, Karnataka Definitely I will try

  • @nilamchavan848
    @nilamchavan848 16 дней назад

    मुंबई मधून बघत आहे....ताई हा उपाय try करून बघते मी 😊

  • @jayshreepawar7679
    @jayshreepawar7679 4 дня назад

    Khup chan mi sudha tray karte

  • @archanasakpal4050
    @archanasakpal4050 Месяц назад +1

    mi virar madhun bolte chan ahe tai tumcha video mi nkki try karel n sangel result

  • @seemachopade3107
    @seemachopade3107 22 дня назад

    मी नाशिक हून बघते . खूप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @RajendraShinde-jf7go
    @RajendraShinde-jf7go 10 дней назад

    Me nandgaov varun pahate khup chan video

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w Месяц назад +3

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ मुंबई

  • @rupalihingmire6638
    @rupalihingmire6638 28 дней назад

    मी तासगाव तालुका. राजापूर मधून हा व्हिडिओ पाहत आहे मी पण नक्की हा प्रयत्न करून बघेन

  • @sangeetakhale1937
    @sangeetakhale1937 15 дней назад

    माहिती आवडली. करून बघणार

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 Месяц назад

    मी राहुरी तालुक्यातील आहे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान आहे

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 18 дней назад +1

    Mi sabhajinagar Varun baghte video ❤❤❤😊😊

  • @komalkudale2600
    @komalkudale2600 Месяц назад +2

    Mi pune mi try karun sangen

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 Месяц назад

    मी व्हिडिओ राहुरी तालुका येथून पहात आहे खुप छान आहे

  • @shrenikmagdum8607
    @shrenikmagdum8607 Месяц назад +1

    खूप छान

  • @UjwalaKale-q6x
    @UjwalaKale-q6x 17 дней назад +1

    Ahilyanagar...thanks ta🙏

  • @chandrakantsuryawanshi7592
    @chandrakantsuryawanshi7592 Месяц назад +2

    Pune

  • @SwapnaMundhe
    @SwapnaMundhe Месяц назад

    I'm from Dubai 🙏 beautiful hair mam

  • @NumberoneGramer
    @NumberoneGramer Месяц назад +1

    Very nice 👌❤ upay

  • @RhgunatGaykvad
    @RhgunatGaykvad Месяц назад +1

    कोल्हापूर जिल्ह्यातुन पाहते.... छान आहे...

  • @prkashchiplunkar6682
    @prkashchiplunkar6682 29 дней назад

    मि चिपळूण तालुक्यातून बघत आहे छान.. आहे विडिओ

  • @sanjyotipatil8872
    @sanjyotipatil8872 Месяц назад +1

    कोल्हापूर तून खूप छान❤

  • @sandhyapatil8292
    @sandhyapatil8292 9 дней назад

    सोपा उपाय आहे खूप छान किती दिवसांनी फरक जाणवतो

  • @VaradMule
    @VaradMule Месяц назад +1

    Chan aahe video

  • @pawaravinta5045
    @pawaravinta5045 25 дней назад

    मी अविंता मला तुमचा व्हिडिओ आवडला

  • @ShravaniPatil-n8e
    @ShravaniPatil-n8e Месяц назад +1

    Tai tumhi hi he use krta ka??
    N khrch result milel ka???

  • @ashukadam6404
    @ashukadam6404 18 дней назад +1

    मी मुंबई कांदिवली बघत आहे खूप छान आहे मी आणि माझी आई दोघेही tria करणार thank tai

  • @Rdshivsharan-cd2he
    @Rdshivsharan-cd2he 2 дня назад

    That's a beautiful ❤❤ hair long

  • @anilbamankar9041
    @anilbamankar9041 Месяц назад

    me Amerika yethun pahat ahe khup chan ahe ha video ❤❤❤❤❤❤❤

  • @sunandalande8370
    @sunandalande8370 Месяц назад

    मी सिरज गाव येथून बघत आहे खूप छान आहे

  • @swatidhole1774
    @swatidhole1774 День назад

    Baramti varu paht ahy ❤

  • @SarlaGaykwad-i2t
    @SarlaGaykwad-i2t 14 дней назад

    खूप छान ताई चिपळूण बोलते❤❤

  • @PRAVINPHATAK-lq4jc
    @PRAVINPHATAK-lq4jc Месяц назад

    Mi parel varun.,.Khup chhan aahe tumcha video mi nakki try karayla sangen mulila.

  • @ajaypatil2963
    @ajaypatil2963 Месяц назад +3

    कोल्हापूर येतून.बगते आहे.व्हिडीओ मी पण.ट्राय करून.बगते माझे.पण.केस.खूप.गळत.आहे.नक्की हा उपाय.करून बघेन

  • @shingadeashok9109
    @shingadeashok9109 Месяц назад

    . मी अंबाजोगाई येथुन पहाते खुप छान ताई

  • @ManishaGadhave-z4c
    @ManishaGadhave-z4c 11 дней назад

    Bhandara warun bhght ahe chan

  • @RupaliJadhav-k8h
    @RupaliJadhav-k8h День назад

    मी सांगली जिल्ह्यातील आहे मी हा उपाय करणार आहे

  • @NapisaPathan-c1r
    @NapisaPathan-c1r Месяц назад

    Mi phaltan vrun bgtey mst video

  • @ManishaVagare-ld4bj
    @ManishaVagare-ld4bj День назад

    Mi kolhapure madhun bgate

  • @rameshwardal1399
    @rameshwardal1399 14 дней назад

    मी ज्योती डाळ.. वाशिम मधून बघत आहे...... जय मल्हार...

  • @NandkumarPatil-k3b
    @NandkumarPatil-k3b 26 дней назад +1

    मि.वेसरडे.हुन.बोलते. खुप छान

  • @bharatikhunte6020
    @bharatikhunte6020 Месяц назад

    Me khandala talukyatun bhgte tumcha video chan aahe me karte try

  • @alkapatil1067
    @alkapatil1067 16 дней назад

    मी सांगली वरून बोलते खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KaranShinde-w5n
    @KaranShinde-w5n 2 дня назад

    मी धाराशिव जिल्ह्यातुन बघत आहे.

  • @manishaborse2905
    @manishaborse2905 5 дней назад

    Tai मेथी सोबत आपण कांद्याचे बी पण वापरू शकतो

  • @MangalBhivasekar
    @MangalBhivasekar 2 дня назад

    मी कोल्हापूर मघुन पट्टाण कोडोली मघुन बघत आहे

  • @ShailejaMadhavi
    @ShailejaMadhavi 20 дней назад

    हे दोन्ही एकदम लावायचे का कोरड्या केसांवर प्लिज सांगा उपाय खूप 👌 आहे

  • @rohinigaikwad9560
    @rohinigaikwad9560 13 дней назад

    खूप छान विडीओ आहे

  • @Sarita-b7e
    @Sarita-b7e 28 дней назад

    Me nashik Varun boltey dhanyawad tai me nakki try Karel

  • @r.r.driver3502
    @r.r.driver3502 Месяц назад +3

    सांगली❤❤❤❤❤

  • @reshmabhatlavande5645
    @reshmabhatlavande5645 Месяц назад +2

    मी बदलापूर वरून बघत आहे

  • @DurgeshMarode
    @DurgeshMarode День назад +1

    नागपुर से डेखर हा हो

  • @pournimakate6574
    @pournimakate6574 24 дня назад

    Pest lavun zalyawr shampoo kela tr chalel ka.. Mi nashik madhun baghat ahe.

  • @SakshiChavan-y9e
    @SakshiChavan-y9e Месяц назад

    Mi latur distric madun bagat aahe video khup chan aahe👌👌

  • @SamadhanShinde-jz1mz
    @SamadhanShinde-jz1mz 12 дней назад

    Mi Rahanar varangon taluka bhusawal ithun baghte ahe tai ❤😊