निरगुडकर साहेब खूप बोलतात मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलावे, शब्दाचा सोस फार आहे,दाद कमी दयावी, कार्यक्रम सार्वजनिक आहे, तुमच्या एकट्या साठी नाही,तुम्ही विद्वान आहात हे कळण्या साठी कार्यक्रम नाही,शब्द बापुडे आहेत माऊली अमृतानुभव,words are poor j कृष्णमूर्ती, राम शेवाळकर सर पण शेवटच्या टप्प्यात म्हणाले होते, खूप बोललो बाकी औरंगाबादकर खूप छान बोलले, अद्यात्मिक बैठक छान आहे, विशेष म्हणजे पुरवग्रहदूषित नाही, EQ imp
निरगुडकर ,तुम्ही हुशार आहात आणि मुलाखत छान घेता हे निःसंशय पण तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता ,त्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त हुशार आहोत हे दाखवण्यात जास्त वेळ घालवता . प्लीज विचार करा . अपेक्षा मोठया आहेत तुमच्याकडून .
छान! या सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहेत | Just read Second Chapter of Bhagvad Gita mainly focus on 38th verse, "कर्म करो और फल की चिंता मत करो" If understood this and started working according to this, then the above mentioned questions will be solved and everyone would live in positivity, harmony and peace. want to know further - 8087873835
प्रश्नांची उत्तरे ही मिळालीच नाहीत.वाटलं होते की कीर्तन माध्यम वापरून विचारलेले प्रश्नांची पूर्ण नी सटीक उत्तरे मिळतील,पण भ्रमनिराश झालो.कॉर्पोरेट चा ढाचाच असा तयार झाला की त्यात अध्यात्म डोकावूच द्यायच नाही अन्यथा प्रॉडक्शन घसरेल,यालाच मात द्यायची असेल तर कॉर्पोरेट कीर्तन काय करेल याची झलक पाहण्यासाठी आतुर होतो,पण ती दिसली नाही.😢
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
भावना आणि आध्यात्म यांची रूजुवात कॉर्पोरेट मधे केली पाहिजे हे खरेच आवश्यक आहे. खूप छान
राजकारण्यांना खरंच गरज आहे कीर्तनाची.राज्य सभेत,लोक सभेत कीर्तन व्हायला पाहिजेत.
अतिशय सुंदर! प्रत्येकाने पहावी अशी मुलाखत आणि सुंदर विचार! धन्यवाद!
अतिशय प्रेरक आणि नितांत आवश्यक विचार मांडलेत .खूपच छान.
अप्रतिम.......💐
नवीन पिढीने आवर्जून हे विचार ऐकणे आवशक आहे.
I love your concepts for changes in corporate with the different way. Great Sir.🙏
फार सुंदर ❤
Vegalya dishene Parivartanachi suruvat zali.... Tihi svatapasun.... Thank you
Very nice and essential for every corporate sector. Congratulations Pushkat.
Khup chaan.
Kya baat hai.! Superb
Nice
निरगुडकर साहेब खूप बोलतात मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलावे, शब्दाचा सोस फार आहे,दाद कमी दयावी, कार्यक्रम सार्वजनिक आहे, तुमच्या एकट्या साठी नाही,तुम्ही विद्वान आहात हे कळण्या साठी कार्यक्रम नाही,शब्द बापुडे आहेत माऊली अमृतानुभव,words are poor j कृष्णमूर्ती, राम शेवाळकर सर पण शेवटच्या टप्प्यात म्हणाले होते, खूप बोललो
बाकी औरंगाबादकर खूप छान बोलले, अद्यात्मिक बैठक छान आहे, विशेष म्हणजे पुरवग्रहदूषित नाही, EQ imp
very Intresting
Salam sir🙏 💐💐💐
निरगुडकर ,तुम्ही हुशार आहात आणि मुलाखत छान घेता हे निःसंशय पण तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता ,त्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त हुशार आहोत हे दाखवण्यात जास्त वेळ घालवता . प्लीज विचार करा .
अपेक्षा मोठया आहेत तुमच्याकडून .
Great
Great sir
Dr Nirgudkar ek suggestion aahe ,BA ,MA with humanitarian sciences lokanna management madhe ghya.
Grear
छान !!!!!!!
छान!
या सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहेत |
Just read Second Chapter of Bhagvad Gita mainly focus on 38th verse, "कर्म करो और फल की चिंता मत करो" If understood this and started working according to this, then the above mentioned questions will be solved and everyone would live in positivity, harmony and peace.
want to know further - 8087873835
सामान्य लोक या कॉर्पोरेटजगांपासूम लांब आहेत।
यांच कीर्तन यू ट्यूब आहे का?
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
ruclips.net/video/migNUP1yUkI/видео.htmlsi=_JUAvwenk9xlZMwB
प्रश्नांची उत्तरे ही मिळालीच नाहीत.वाटलं होते की कीर्तन माध्यम वापरून विचारलेले प्रश्नांची पूर्ण नी सटीक उत्तरे मिळतील,पण भ्रमनिराश झालो.कॉर्पोरेट चा ढाचाच असा तयार झाला की त्यात अध्यात्म डोकावूच द्यायच नाही अन्यथा प्रॉडक्शन घसरेल,यालाच मात द्यायची असेल तर कॉर्पोरेट कीर्तन काय करेल याची झलक पाहण्यासाठी आतुर होतो,पण ती दिसली नाही.😢
Mandlela mudda ki emotional goshtinna mahatw dile pahije. He kalate.. Pan mag te pratyakshat hotana ka disat nahi?
Devdutt Pattanaik? ..Really? He is big distorter of Hindu civilization...Sweet poison ..Baaki uttam mulakhat..