महादेवाच्या कानमंत्राने शकुंतला मधूला उलटा फासा टाकून एका सुपारीने सिंधू झाली राघवची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 21

  • @chitrapatil8224
    @chitrapatil8224 Месяц назад +6

    शकुंतला च्या मुलापुढे खरे सत्य आले तरी भोचकभवानी शकुंतला किती निर्लज्जपणे तेथे आली आहे.

  • @mandagajbe9702
    @mandagajbe9702 Месяц назад +13

    खरंच फालतू पणा आहे वाईटाचा अंत होत नाही आहे चांगल्या माणसाला punishment भेटत आहे

  • @jyotithorat8509
    @jyotithorat8509 Месяц назад +12

    एकदम फालतूपणा चाललाय

  • @chitrapatil8224
    @chitrapatil8224 Месяц назад +1

    पिंकीला सावी मिळाली होती तर तिनेच सावी ला घेऊन यायला हवे होते. पुढच्या सर्व गोष्टी चे स्पष्टीकरण द
    द्यायची गरजच राहिली नसती. मालिका रबरा सारखी ताणताय.

  • @NirmalaPanage
    @NirmalaPanage Месяц назад +2

    किती फालतु पणा दाखवतात राणीचं सत्य दाखवा उगीच सिरीयल वाढवु नका

  • @chitrapatil8224
    @chitrapatil8224 Месяц назад

    राजश्री पण डोक्यावर पडली आहे. मधू ही सिंधूचा किती दुस्वास करते हे तिला माहिती नाही का❓

  • @yogeshdighe6658
    @yogeshdighe6658 Месяц назад +1

    आता खुपच खेचताय खुपच कंटाळा येतोय.हे कपडी लोकाचा अतंच येतेच नाही.नाही तर आशेच फालतु दाखवाच आसेल तर बंद करा.

  • @shraddhapawar6719
    @shraddhapawar6719 Месяц назад +4

    Sindhu ka ny dakhwayla vdo mdhu cha

  • @shraddhapawar6719
    @shraddhapawar6719 Месяц назад +2

    Kay pn Dakhwtaat rao

    • @sunitamemane7871
      @sunitamemane7871 Месяц назад

      कार्यक्रम बंद करा

  • @riddhipalande6828
    @riddhipalande6828 Месяц назад

    नको तो फालतूपणा दाखवू नका . बंद करा आम्हाला नाही बघायची ही सिरियल. आम्ही केबल पैसे भरतो हे बघायला नाही फालतू

  • @ankitagurav7504
    @ankitagurav7504 Месяц назад

    Boaring serioul kartyyat Ata bkwas ekdum

  • @chitrapatil8224
    @chitrapatil8224 Месяц назад +1

    सगळ्या परीक्षा फक्त सिंधू साठीच आहेत का❓

  • @sangitakorvar922
    @sangitakorvar922 Месяц назад +1

    मालिका बंद करा नाहीतर चागलं दाखवा

  • @chitrapatil8224
    @chitrapatil8224 Месяц назад +2

    सत्य बाहेर येण्याची वेळ होती मग शकुंतला ची फालतू एन्ट्री का❓

  • @UmaMane-ok6nl
    @UmaMane-ok6nl Месяц назад

    Kharch faltu aahe