आपल्या कामाच्या व्यापातून आपणांस असलेली सामाजाबद्दलची काहितरी करण्याची तळमळ, जिद्द .. शिक्षणही जेमतेम घेतलेलं असताना आपल्या समाजाला शिक्षणाचं महत्व सांगण्याची आपली धडपड..खरंच आपल्या जिद्दीला माझा सविनय #जय मल्हार भाऊ
खुपच भारी माहिती दिली,आम्ही नंदुरबार जिल्हात ,पुणेला येत असतो,खुपच छान सर्व व्हिडीओ पाहिले,जय मल्हार जेजूरीकर भाऊ भेटू तुम्हांसनी चाकणच्या बाजारात ,अशा तर्हेने आपली विचाराची रितीरिवाजाची देवाण घेवाण.होईल,अणी सर्व समाज एकता व विकास होईल,रामराम,जय विरोबा,जय बाडूमामाकी जय,जय खंडोबा महाराज की जय
मी कोकणी धनगर आहे बघायचं तर घाटावरती आपलं जीवन कसं असतं तुमच्या माध्यमातून दादा आम्हाला कळालं वस्त्यांवर ते जायचं होतं पण सध्या लॉग डाऊन असल्यामुळे कुठे फिरता येत नाही
खूप सुंदर व्हिडीओ ....धनगर समाजाच खडतर. जिवनमान दाखविन्याचा प्रयत्न खुप छान....!
आपल्या कामाच्या व्यापातून आपणांस असलेली सामाजाबद्दलची काहितरी करण्याची तळमळ, जिद्द ..
शिक्षणही जेमतेम घेतलेलं असताना आपल्या समाजाला शिक्षणाचं महत्व सांगण्याची आपली धडपड..खरंच आपल्या जिद्दीला माझा सविनय #जय मल्हार भाऊ
❤🙏🙏
आपला फोन नंबरवर मिळाला तर बरं होईल भाऊ
@@harisable9781 दादा, dhangarijivansampark@gmail.com वर ईमेल करा. 🙏🙏
धनगरी जीवनाविषयी खुप माहिती मिळाली दादा आपल्या चॅनेल मुळे
धन्यवाद दादा 🙏🙏
खुपच भारी माहिती दिली,आम्ही नंदुरबार जिल्हात ,पुणेला येत असतो,खुपच छान सर्व व्हिडीओ पाहिले,जय मल्हार जेजूरीकर भाऊ भेटू तुम्हांसनी चाकणच्या बाजारात ,अशा तर्हेने आपली विचाराची रितीरिवाजाची देवाण घेवाण.होईल,अणी सर्व समाज एकता व विकास होईल,रामराम,जय विरोबा,जय बाडूमामाकी जय,जय खंडोबा महाराज की जय
नक्की भेटू👍🙏
दादा खूप छान विडीओ आहे मला खूप आडवल आहे मी पण तेच काम करत आहे
सिदूभाऊ तुम्ही फार माहिती देता. रोजचं जीवन मान कष्टकरी रानोमाळ फिरणाऱ्या घनगर लोकांचे जीवन सांगता. हाके दादा फार चांगलं आहे. लोकांना आवडते.
अभिनंदन हाके पाऊणे आमदार साहेब आपनास भेटले व शुभेच्छा दिल्या अभिनंदन
🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं...❣️💕💕
चामड्याच्या चपला छान आहे असली मस्तच छान माहिती दिलीत
🙏
दादा तुम्ही आमच्या गावाला गेले
दादा हे माझे माहेर आहे तुमचे सर्व विडिओ खूप छान असतात जय मल्हार जयभीम
👍🙏🙏
खुप छान व्हिडिओ माऊली 👌🏻
धन्यवाद माऊली 🙏🙏
सिदु भाऊ,
छान बाजार दाखवला तुम्ही.
आमच्या खान्देशात दोंडाईचा साकरी,जैताणे ,मालपूर,लामकानी हे सर्वात मोठी वस्ती आपले बांधव मेढंपाड आहेत ,त्यांना तुमची माहिती निश्चितच उपयोगी पडेल
🙏
खूपच छान माहिती दिली 👍👍👍👍
🙏🙏
मला फार इच्छा आहे धनगरी वेष परिधान करुन वस्तीवर राहण्याची..
Raha ki mg kalen ganditun dhur nigen tevha bolayche soppe aste
@@rajkothari6915 😂😂😂
@@rajkothari6915 😂😂
😂😂
आपले व्हीडिओ खूप छान असतात
🙏
दादा खूप खूप छान माहिती दिली तुम्ही 👍🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
Tumhi khup Chan mahiti deta👍🙏
🙏
अति सुदंर
🙏🙏 सर्व माहिती दाखवल्याबद्दल धन्यवाद
🙏
मी कोकणी धनगर आहे बघायचं तर घाटावरती आपलं जीवन कसं असतं तुमच्या माध्यमातून दादा आम्हाला कळालं वस्त्यांवर ते जायचं होतं पण सध्या लॉग डाऊन असल्यामुळे कुठे फिरता येत नाही
🙏🙏❤
खुप छान. जय मल्हार हाके दादा 🙏🙏
आपल्या धनगरी जिवना विषयी खूप छान माहिती सांगतात दादा तुम्ही
🙏👍
Bhari .balu mamachya navan chang bhala
🙏🙏
Khup chhan mahiti deta thumhi
🙏
खुपच छान माहीती दिलीत दादा 👌 👌 🙏🙏
Mast bhau available video..Asech video banvat raha aamhi sarv video baghu..
🙏🙏👍
जय मल्हार जय अहिल्या. दादा बाजार पाहुन भारी वाटल
🙏🙏
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
जय मल्हार दादा 🙏🙏
Osm nice good bro deepak dhangar up
खूप छान , मस्त असतात तुमचे videos भाऊ..💕
🙏🙏
छान माहिती दिलीत दादा तुम्ही 👌👌
व्हिडिओ आवडला ❤️❤️🙏🙏
🙏
खुप छान आहे व्हिडिओ भावा
🙏
खूप छान माहिती दिली दादा
🙏
छान माहिती दिली आपन
🙏
छान विडिवो आहे
🙏
आमच्या हिकडे लोणंदचा बाजार प्रसिद्ध आहे 🙏
👍🏻
जय शिवराय भावा खुप छान video आहे 👍👍
जय शिवराय🙏
खूप छान नंबर वन
धनगरी दादा आपलं शिक्षण काय आहे... आपलं बोलणं आणी आपले व्हिडीओ जीवाला भावुक करतात...
धन्यवाद दादा 🙏🙏
माझ शिक्षण😊👇
ruclips.net/video/pmvt4btJAN8/видео.html
Khup Chan Dada
🙏
Khup chaan video dada
खुप छान 👍♥️🙏
खुप छन आहे
🙏
भारीच की....
Chhan,Dhangar ,tyanchi parampara chi mahiti hote, Jeevan kharach khup kastalu aahe ,shubhechhya
very nice
Mastch
जय मल्हार
मि लालु हाके दादा तुमचा नंबर द्या ना मला
खरेदी विक्री चा व्हिडीओ टाका
Mst bhau mahiti dili 👌👌👌
🙏
छान
Chaan watathe video bagayala
Mast ahe
🙏
Namskar aamhi chakankar
🙏🙏
Nice
🙏
भावा तुझा गावचा ही व्हिडिओ बनवा तुमचे घर ही दाखवा
नक्की👍
🙏🙏
जय मल्हार धनगरराजा
मी पण धनगर
Dhavalpuri mazhya gavashejari aahe...
आपल चाकण
Mast video
🙏🙏
Jay malhar
कात्रण चा एक vlog टाका मशिन किंवा कातरीण आपल्याला आवडले तुमचे सर्वVLOG 😍
🙏🙏👇
ruclips.net/video/q_yJio1kxL8/видео.html
Kalu dhekle dhavlpuri gavacha Dhangar mahiti ahe ka tumala
मस्तच सिधूभाऊ
🙏
🙏🙏🙏🙏👍👍👍
भारी
Chan
🙏
Mail kelay
Mast aahe dada
🙏
👌👌
दादा शुक्रवारी घोडेगाव ला खुप मोठा बाजार भरतो ..
Hii
Me pan jejuri chi ahe dada shidobachi wadi gav ahe maz
मेंढरांच्या बाजारा मध्ये मेंढरांचा बाजार( व्यवहार) कसा होते ते दाखवायचे होते ना.
हो ना राव . चुकून राहून गेल. पुढच्या वेळी नक्की🙏👍
Mendhi ver viral infection ver upay cha video taka
ruclips.net/video/ZIRTEiCNBsE/видео.html
👆🙏🙏
मी पण एक धनगर कुटुंबात ला मला पहाचय तुम्ही कशे कातारता मेंढ्या
🙏🙏
ruclips.net/video/4QjcP7kiYQo/видео.html
@@dhangarijivan ty Dada ❤
लोणद च्या बाजार चा पन विडियो टाका
👍
👌👌👌👌👌
🙏
छान माहिती
ह्या बाजार मध्ये घोंगडी भेटते का
ruclips.net/video/Xhq-fjtUPnU/видео.html
दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
Pawasat kase rhata te hi dakwa
भाऊ धनगरांची जी कुत्रे असतात त्यावर सुध्धा एक विडिओ बनवा
Amchya gavi yeun gele parat kavha alet tar ghar javalch ahe maz nakki sanga bhet ghadal
आमचे पाव्हणे आहेत कात्रीवाले
👍
Jan milel ka ghongdi
🔥
🙏
😃😃😃😃😃👏👏👏👏👏
छोट्या कोकरांचा विडिओ दाखवा की त्यांच्या किंमती काय आहेत सांगा
आमच्या जवळून गेला राव
मेंढ्यांची खरेदी विक्री व्यवहार दाखवाल अशी अपेक्षा होती......
मेंढ्यांच्या बाजारात चपलिंचा व्यवहार व्हिडिओ मध्ये अपेक्षित नाही.....
जनावरांना बसाण्याची मैट भेटते का चाकन बाजारात
Dada tumi dehutun gelat ka
Jijurekar must bajar dakhvla aamhi purandhar kar
🙏🙏👍
Mail kelay
माझ्याकडे आहे गाव
मला वाटले
Bhau tumchya bhaset kase vevhar hotat Te dhakhva na plz
👍🙏🙏
10 kg. मेंढा कीती रुपये.