पहिले साडेसात हजार आले आता सहावा हप्ता कधी पाठवणार नक्की सांगा मला औषधाला पैसे लागतात विधवा बाई आहे निवडणूक झाल्यापासून असेच सांगण्यात आले आज पाठव उद्या पाठवू मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा
किती खोटं बोलता तो आज टाकून उद्या टाकू आणि आम्ही जर असं केलं असतं तर आज मता टाकू उद्या मता टाकू तर भाऊ निवडून आला असता का आणि बहिणीने भावाला निवडून दिला म्हणून भाऊ आज उद्याचा वायदा करतोय किती खोटं बोलतोय आम्हाला पैसे सहावा आता केव्हा टाकणार आहे आज टाकू उद्या टाकू फक्त एवढेच बोलताय फसवणूक केली बहिणींची भवानी
अरे मी जळगाव जिल्ह्यातून बोलते खोटं किती बोलतात तुम्ही लोकं या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यात सगळे जिल्हे वाटून झाले कोणत्या जिल्ह्यात आहे माहिती नाही जळगाव जिल्ह्यातून बोलते आले का एक रुपया नाही आला जळगाव जिल्ह्याच्या बाहेर आता लय पसरले बाय तुमच्यावर
काय फालतू गिरी आहे तुम्ही बोलता दोन तीन दिवसानी येणार तर बाकीचे यु ट्यूब वाले बोलतात पैसे आले यायला सुरुवात झाली आम्ही कोणाचं ऐकायचं😊
ताई आज पैसे जमा झाले आहेत 🤝
रोज सांगताय पैसे येनार मनुन सावा हप्ता कधी मीळणार आहे एकच तारीख सागा दादा
Ladkya Garib Bahinichi Cheshta Karu Naka .Sarkar Maybap Aahe .❤❤❤
पहिले साडेसात हजार आले आता सहावा हप्ता कधी पाठवणार नक्की सांगा मला औषधाला पैसे लागतात विधवा बाई आहे निवडणूक झाल्यापासून असेच सांगण्यात आले आज पाठव उद्या पाठवू मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा
मुख्यमंत्री बदलला पाहिजेत
पैसे कधी येणार रोज खोट आयकुन आयकुन चिड चिड होत उ
कधी येणार हो पैसे
लाडक्या बहिणीची फसवणूक झाली आहे मुख्यमंत्री बदला पाहिजे
निसते बोलता पैसे येत नाही रोज रोज ते
पैसे आले आहे पण 4500पैठण संभाजीनगर सुनिता दसपूते संपूर्ण माहिती आहे फांम आपूल आहे फांम जूले भरला आहे 3000आले नाही कधी येणार आहे फांम जूले भरला आहे
पुणे जिल्हा मध्ये कधी पैसे मिळनार आहे
फिक्सर तारीख सांगा कुठल्या तारखेला पैसे पडणार आहेत ते
Me malegaon se hu Zelha Nasik se Pisa Mila mujhe 😊
Sambhaji nagar madhye kontya tarkhela paise yenar aahet dada
निवडणूकी. साठी. होते का.. अगोदर. का नाही. चेक. केले
Mala lavkar reply kra ki mala ajun pahila hapta dekil ala nahi 😢kahi pn sangt basu naka nahitr mobile number dya shi nde siranch
❤❤ कधी मिळणार पैसे पण❤❤
,kadhi paise yenar
आदि पैसे द्या नंतर आम्ही यूट्यूब चैनल लाईक करु समजलं पकाव पकाव पकाव पकाव पकाव पकाव
मला गरज आहे पैसाची गरज आहे मी पचखेडी गाडली येथुन बोलत आहे मी आभोरा रोड येथु न बोलत आहे
पुणे जिल्हातपैसेकधीयेणार आहेतकांबळेश्वरगाव
अजून आले नाही सगळे खोटे आता सांगताय तुम्ही कधी येणार पैसे सहावा हप्ता नाशिक जिल्हा
किती दिवसांनी रोज रोज येतात येतात
Post office madhe aale aahe pahila aani tyach bank madhe aadhar card link madhe aahe
पयेस्याची वाट पाहू नये कारण जनतेची फसवणुक झाली मुखे मंत्री बदला
अजून पैसे वाटप झालेले नाही आहेत आणि अजून होत नाही तारीख अजून डिक्लेअर झालेली नाहीये
Mazi comment shinde sir n paryant patva
नगर जिल्हा त कधी येणार आहे
खोटे बोलू नका अजून वितरण चालू झालेले नाही
.पंढरपूर तालुका फुलचिंचोली गावसंगीता गायकवाडही बोलत आहे
रोज बोलतो आज येतील आज येतील पण येत नाहीत आज कस समजू की आजच येतील येतील तेव्हा येतील तु व्हिडिओ बनून तुझ भागवत आहेस आमचं नाही 😂😂😢
Khar aahe
@madhuri7003 ha
Dada mala ek rupya Pan ala naahi😮
उगीच उत्कंठा वाढवू नका, बँका आणि जिल्हे सांगा
रोज एक एकच ऐकून कंटाळा आला आहे दादा पैसे लवकर पाठवा
नवीन सरकार आलं तर दरोज थेस सांगता
आरती रोहित घोरपडे जिल्हा कोल्हापूर 27 जुलै भरला 6 ऑगस्ट मंजूर झाला आहे 1 रुपये आला नाही पोस्ट खाते काढले आहे 11/10/2024
मला नाही पैसे आले मी मुंबईत मझा घरी कोन ही सरकार नोक नाही माझा नवरा घरी आहे
नाशिक मध्ये कधी येणारं आहे
बरोबर आहे
Ani mazya mulacha operation ahe Ani malakhup garj ahe Dada maza mulga fkt 3 years cha hi complete shinde sir na send kara
Ab paise nhi milenge
Is pe video banawo aap
सातारा मधून सातारला कधी येणार पैसे
पुण्यामध्ये कवा वाटप होणारे पैशाची
काय बकवाज करताय आता कुठलीही महीला व पुरुष वेढा नाही असली नाटक बंद करा😂निकष तटकरी सांगते😂😂😅😅
Jyanche form bharle nhi tya bhaini ne ky karve sanga
Pune, dec paise asun ale nahi, kothalahi msg ala nahi
पैसे आले नाहीत मी पुण्यातून पाहते व्हिडिओ
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहे
मी पुण्यावरून बोलते मला शेवटचे हप्ते आलेले नाहीत
रोज रोज खोटे बोलत आहात
Mazhe aainee September madhe form bharle aajun pryanta ekhi rupye milale nahi ka bara
4500₹आले स्टेट बँक ऑफ इंडिया
Azun 6/7 hafta nahi milale azun Airoli Navi Mumbai
परभणी.जिल्हा.कदी.पैसे.मिळतील.
Nahi alet sir ooo boiesar palghar jilha postche khate aahe lavkr dhay 31ogastla afroud pn jala ahe
SBI bank and ipost bank
माजे खाते ऐच बीआय बॉक खाते आहे आमाला गरज आहे कारन माजे पती रिटायर जाले आहे ते पावेट मधे कामाला हाेते
मी पुणे ईथुन बोलते माजे नाव गीता रासकर वङगावशेरी पुणे ईथुन बोलते
मला साङेसात हजार रूपये मीळाले ़आहे
किती खोटं बोलता तो आज टाकून उद्या टाकू आणि आम्ही जर असं केलं असतं तर आज मता टाकू उद्या मता टाकू तर भाऊ निवडून आला असता का आणि बहिणीने भावाला निवडून दिला म्हणून भाऊ आज उद्याचा वायदा करतोय किती खोटं बोलतोय आम्हाला पैसे सहावा आता केव्हा टाकणार आहे आज टाकू उद्या टाकू फक्त एवढेच बोलताय फसवणूक केली बहिणींची भवानी
Tumi apla ha frot pana band krun dya ....aani dusryala fasunuk karan sodun dya ...pahile khup dile manun dakhwile aani aata 10 karane sangun rahile ...sharma vikun khalya watte
मोबाईल बँक केला लिंक आहे
Paise ale tr msg yenarch.. Video bghun kahi fayda nahi.
रोज रोज एकच सांगता...😂😂😂😂😂
Yana faqt vidio banvaya he paise miltat aani aapan yanchy vidio baghto Ayan paise miltil
आम्हाला पैसे आले नाही सव्वा हप्ता कधी येणार दादा
खरं खरं बोलत जा खोटं नका बोलू
फक्त ₹3000 पडले तर नंतर पैसेच नाहीत 3:02
Nagpur madhy kadhi yenar
माझ.फौम अपरूल झालं आहे
मुंबई एक रूपये आला नाही
अहमदनगर चे सांगा सर
Naghpur Kadi paise Anar
1500 dyala jamat nhi h ani yelog 3000 denar aahe 😅vaaaa😂
Ekach goshta taanat bastat...
Svatahala kamvayacha challa ahe
News channel var yeilach na...declare hoil tevha....hyanchya maghe timepass karat basayache
अरे मी जळगाव जिल्ह्यातून बोलते खोटं किती बोलतात तुम्ही लोकं या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यात सगळे जिल्हे वाटून झाले कोणत्या जिल्ह्यात आहे माहिती नाही जळगाव जिल्ह्यातून बोलते आले का एक रुपया नाही आला जळगाव जिल्ह्याच्या बाहेर आता लय पसरले बाय तुमच्यावर
Dada mala paise aale naahi 6 hapta aale naahi dada kadhi danar Dada
मला कधी भेटतील पैसे दादा
सिंधुदुर्ग kadhi
वरवे खुर्द तालुका भोर जिल्हा पुणे
नक्की कधी येणार आहेत पैसा रोज रोज तेच
मला 7500आले आहे सर
Mira road main kab aye gaye
Bhagyashre Dinesh Yelne gaon nachangaon th Deoli Dist wardha ajun Ladkey bahan paise mile nahi
फालतू बडबड करण्यापेक्षा बँका आणि जिल्हे सांगा
निवडणूक होईल तवर
solapur la kadhi
Kay cheyshta lavley ugech atta asha smpley amche kay khr ne kay kot
Sarkar che kam purne zale atta Tu kun ani me kun
Ajun paise aale naahi c.m badala
अशा खोट्या बातम्या पसरु नका नाहीतर सरकार पेक्षा जास्त तुम्ही शिव्या खाल लोकांच्या
1 rupaya pan aala nahi malA roj kay time detay
Rojach News yete paise kay yet nhi 😂
Lavkar pathava khup garaj ahe
किती खोटं बोलता भाऊ तुम्ही काय कशाला खोटं बोलून लोकांचे करताय तुम्ही चैनल बंद करा सध्या काय दाखवू नका
पुण्यातून बोलते मी
fake news aikun aikun vaitag aalay... please unsubscribe kara sakle 🙏🙏🙏🙏
हे सगळे फेक आहे पैसे येत नाहीत उगीचलाडक्या बहिणीला आशा दाखवतात
Main Nandurbar jila mala ek hi rupaye mein Dala nahin
Roj roj sangata ale tar nahi paise pune Kaveri Surendra bidkar
खोट बोलत आहेत हे लोक कही पैसे देत नहीं हे
Ek Mahina Hota Hai
सोलापुर पैसेआलेनाहीत
Ewde khothard pana chalu ahe ekhadi messege dakhwa paise alemhanun
आधी पैसे द्या nanter bhashaon kra