गामीण भागातील एक भारदस्त व्यक्तिमत्व असते त्याचा वावर पण तसाच. साहेबांना भेटण्याची आतुरता अण्णा मध्ये वाढत होती. ते म्हणजे साहेबाचे उजवा हातच होते. त्यान्ची कारकीर्द साहेबाच्या सहवासात सुरु झाली आणि संपली होती. साहेब यांच्या साठी एक आदर्श होते. आज जल उध्दरणासाठी साहेब येणार होते एकीकडे पाण्याची सोय होणार म्हणून आनंद होता पण दुसरीकडे शेत जमीनी मधून कालवा जाणार त्यामुळे होणारे नुकसान नानांना दिसत होते आता नाना बेचैन झाले होते. काही तरी मार्ग निघतो का या साठी नाना साहेबाकडे आले होते. पुढे काय होईल या बाबत विचारांची सरमिसळ चालू होती. एव्हडयात साहेबानी नानांना बोलावले. आज त्याना बोलायला आदरयुक्त धाक वाटतं होता. पण आज नानाच्या भेटीने विरस झाला होता. पण काही दिवसानंतर अधिकारी गावी आले आणि t त्यानीं आपला बदलेला निर्णयाचा कागद नानांना दाखवला. आज मात्र नाना मनोमन सुखावले होते आणि देवासमान साहेबाना तो धन्यवाद देत होता. आपले दोस्तीचे नाते किती दृढ आणि पवित्र होते हे साहेबांनी आपल्या कृतीतुन सिद्ध केले होते. आता गावचा विकास जोमाने होऊ लागला होता. त्याचे नाते अतूट होते. वया नुसार आता नाना शरीराने आणि मनाने थकले होते आता घरचे लोक नानांचा राग राग करत होते. त्यानी केलेले उपकार विसरून ते लोक आता केवळ वृधाप्काला मुळे नानांना नीट पाहत नव्हते. नानाची आयुष्याची संद्याकाळ होणार होती. नानांची प्राण जोत मालवली होती. दोस्ती आणि विश्वास यातील दृढ नाते सिद्ध करणारी ही कथा आहे.
खुप खुप धन्यवाद सर आपल्या रिप्लाय मुळे आम्हाला पण अभिप्राय देण्यासाठी प्रोत्साहन मिळते. पुढील तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला भावपूर्ण शुभेच्छा 🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹सर
अतिशय सुंदर... हृदयस्पर्शी... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अगदीं वास्तववादी. कथा...👍!!
लेखकांचं अगदीं मन: पूर्वक अभिनंदन!
Pawarsaheb na1
खरं च आहे सर...धोंडिबा नानां साहेबांच्या वर प्रेम 🙏🙏🙏
होय...धन्यवाद. 🙏 🙏
खूपच छान कथा
Thanks taai
खूप छान 👍
धन्यवाद
खूप छान वाटलं ऐकून
Thanks brother
खुप छान
धन्यवाद. 🙏 🙏
वाचन सुरेख
खरच छान आहे.
धन्यवाद. 🙏 🙏
मस्त
गामीण भागातील एक भारदस्त व्यक्तिमत्व असते त्याचा वावर पण तसाच. साहेबांना भेटण्याची आतुरता अण्णा मध्ये वाढत होती.
ते म्हणजे साहेबाचे उजवा हातच होते. त्यान्ची कारकीर्द साहेबाच्या सहवासात सुरु झाली आणि संपली होती. साहेब यांच्या साठी एक आदर्श होते. आज जल उध्दरणासाठी साहेब येणार होते एकीकडे पाण्याची सोय होणार
म्हणून आनंद होता पण दुसरीकडे शेत जमीनी
मधून कालवा जाणार त्यामुळे होणारे नुकसान
नानांना दिसत होते आता नाना बेचैन झाले होते.
काही तरी मार्ग निघतो का या साठी नाना साहेबाकडे आले होते. पुढे काय होईल या बाबत
विचारांची सरमिसळ चालू होती. एव्हडयात साहेबानी नानांना बोलावले. आज त्याना बोलायला आदरयुक्त धाक वाटतं होता. पण आज नानाच्या भेटीने विरस झाला होता. पण
काही दिवसानंतर अधिकारी गावी आले आणि t
त्यानीं आपला बदलेला निर्णयाचा कागद नानांना
दाखवला. आज मात्र नाना मनोमन सुखावले होते आणि देवासमान साहेबाना तो धन्यवाद
देत होता. आपले दोस्तीचे नाते किती दृढ आणि
पवित्र होते हे साहेबांनी आपल्या कृतीतुन सिद्ध
केले होते. आता गावचा विकास जोमाने होऊ
लागला होता. त्याचे नाते अतूट होते. वया नुसार
आता नाना शरीराने आणि मनाने थकले होते
आता घरचे लोक नानांचा राग राग करत होते.
त्यानी केलेले उपकार विसरून ते लोक आता
केवळ वृधाप्काला मुळे नानांना नीट पाहत नव्हते. नानाची आयुष्याची संद्याकाळ होणार
होती. नानांची प्राण जोत मालवली होती.
दोस्ती आणि विश्वास यातील दृढ नाते सिद्ध
करणारी ही कथा आहे.
खूप सुंदर समीक्षण.... रजनीताई !!
खुप खुप धन्यवाद सर आपल्या रिप्लाय मुळे
आम्हाला पण अभिप्राय देण्यासाठी प्रोत्साहन
मिळते. पुढील तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला
भावपूर्ण शुभेच्छा 🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹सर
अतिशय सुंदर समीक्षा !!
Great
सर नमस्कार अप्रतिम नानांचे हे काम फक्त मा. शरद पवार साहेबान शिवाय कोणताच पुढारी करू शकत नाही........धन्यवाद सर छानच.........
Thanks
Nice
Thanks madam !!
Awesome presentation
👌👌👍👍
Nice story
खूप छान वाटलं ऐकून