बच्चू माचलपुर जिल्हा कधी बनवणार आणि मेडिकल कॉलेज व चंद्रपूरला कधी आणणार एक्सप्रेस वे आणि रेल्वे स्टेशन अचलपूर ला कधी बनणार आहे याविषयी बोला ना भाऊ तुम्हाला आम्ही याच्यासाठी मत दिलं ना
यंदा अजितदादा म्याडम च्या प्रचारासाठी येनार आहे की नाही? मागच्या वेळी दादांनी खूप प्रचार केला होता म्याडम चा. चालत्या कारमध्ये घाम गाळून प्रचार केला होता😂
Hindu janatene asalyanpaasun savadh vhave, khalachya khishaat vishari saap paalu naye. Jababdarine matdaan kara....only Modiji. Baki sab paani kam. Jay Sri Ram Jay Bajrang bali
बळवंत वानखडेच येणार... आमच ठरलं 🇮🇳
न्याय व्यवस्था भाजप चे दावणी ला बांधली गेली आहे....👍
यांना शांत बसवण्यासाठी ब्रम्हदेवाची गरज नाही गरज आहे ती फक्त 50 खोक्याची, जर दिले कुणी 50 खोके तर आमचे भाऊ एकदम ओके.
ब्रह्मदेवाचे नाव घेतले आहे ... आता उमेदवार माघार घेऊ नका म्हणजे झाले ... नाहीतर तुम्हाला ही लोक मग शिवतारे म्हणू लागतील 😮
बह्म देव एकदा ह्यांना भेटून च जा ह्यांना तुमची लय आठवण येतय
अहो कडु साहेब फक्त तरुण, नोकर्या, आणि शेतकरी यांची बाजु घ्या मग बघा महाराष्ट्रातील माणसं तुम्हाला डोक्यावर घेतील
हा गुलाम आहे
शिवतारेने निवडणूक लढवणारचं असे सांगितले आणि माशी शिंकली तस होवू नये.
बचु कडु चा लवकरच शिवतारे होईल
Maratha samaj tumchya sobat aahe
काही करायच नाही फक्त शेतकरी, नोकरदार वर्ग समोर घ्यायचा आणि राजकारण करायच, लोक बरोबर डोक्यावर घेतात 😅
आम्हाला आमच्या विजय बापू शिवतारे यांनी नाराज केलंय. तस तुमच्याकडून होऊ नये.
ब्रम्हदेव लई लई लांबची गोष्ट कोणी बुद्रुक नेत्याच्या बोलण्याने तुमचं मतपरिवर्तन झालं नाही म्हणजे मिळवलं. सुरत गुवाहाटी मूळं विश्वास संपला आहे.
बच्चू माचलपुर जिल्हा कधी बनवणार आणि मेडिकल कॉलेज व चंद्रपूरला कधी आणणार एक्सप्रेस वे आणि रेल्वे स्टेशन अचलपूर ला कधी बनणार आहे याविषयी बोला ना भाऊ तुम्हाला आम्ही याच्यासाठी मत दिलं ना
Asa shivtare pn bolat hota fashi dili tari maghar nahi.........tuzhyavar ky bharosa only MVA ❤
राणा या महिला आहेत खोके मिळाले नाही का त्याकडून पाठवावे का म्हणजे ब्रह्मदेवाकडे जायला नको
यात तुमचे हित साधेल पण देव देश आणि धर्म कुठेच दिसत नाहीं.
Ha Bachu Kadavat Panane Thasun Bharlela Ahye.
दोन पैकी एक होणार कडू चा शिवतारे किंवा केजरीवाल होणार.
Bramh dev varti ahet Pruthvi vr apsara ahe
बचू साहेब देवाचे नाव नका घेऊ खोटे नका बोलू लोकांना फसवू नकानिवडणूक लढाचे तर लढा
यंदा अजितदादा म्याडम च्या प्रचारासाठी येनार आहे की नाही? मागच्या वेळी दादांनी खूप प्रचार केला होता म्याडम चा. चालत्या कारमध्ये घाम गाळून प्रचार केला होता😂
शिवतारे सारखं करू नका
BJP ( Bhut jada parashan ) by bachu kaku by new candidate 😂😂
Are baba tuza mage modi Ed lavel jast bolu nko
He is another "Shivtaare"
😂😂
औरंगाबाद ला उभे राहा तुमी
Sagar bangalyala na ghabarnara neta.....
Akach bhidu bachu kadu
नवनीत कौर घरी आली व सर्विस दिली तूमाला तर मागे हाटू नका...... बाई चा नाद बेक्कार. हो लढा
Hindu janatene asalyanpaasun savadh vhave, khalachya khishaat vishari saap paalu naye. Jababdarine matdaan kara....only Modiji. Baki sab paani kam.
Jay Sri Ram Jay Bajrang bali
सिद्ध करून दाखवा. मग 5 वर्ष तुम्हाला डोक्यावर ठेऊ...
मोदि शाह आले तर 😂