भारताला First Olympic Medal जिंकून देणाऱ्या Wrestler Khashaba Jadhav यांची गोष्ट | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 185

  • @kalpeshbhavsar6543
    @kalpeshbhavsar6543 3 года назад +199

    आम्ही शाळेत असताना मराठी पाठ्यपुस्तकात के.डी. जाधव यांच्यावर 1 अध्याय होता... आशा आहे की पुढच्या पिढ्या त्यांना विसरणार नाहीत. 🙌

    • @Painting-k1e
      @Painting-k1e 3 года назад

      बरोबर दोस्ता 👍

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 3 года назад

      Bahutek 4th std la asel
      Bal bharti English book mdhe astana hota amhala 💯✍️

    • @trishulmalve856
      @trishulmalve856 3 года назад

      Borobar aahe mla pn hota..

    • @harshdeepsurwade6048
      @harshdeepsurwade6048 2 года назад

      Amhala pn hota

    • @shredd17
      @shredd17 2 года назад +1

      होय मराठी पुस्तका मध्ये होता धडा ऑलंपिकवीर खाशाबा जाधव.

  • @Yash-hv5xd
    @Yash-hv5xd 3 года назад +67

    कुस्ती हा खेळ नाही तर ही आपली परंपरा आहे ना ति कधी बदलते ना संपते ..... मित्रा खूप चांगली माहिती सांगितली ...

  • @gauravpatil8855
    @gauravpatil8855 3 года назад +41

    कै. पैलवान युवराज पाटील, कोल्हापूर ज्यांनी सतपाल ला 3 वेळा हरवला होतं 💪🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥🔥 एवढंच नाही तर 18-19 वर्षाचे असताना ते महाराष्ट्र केसरी झाले होते. त्यांच्या बद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. @bol bhidu

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 года назад +5

      18वर्ष न्हवे तर १६ व्या वर्षी.

  • @readerfromearth
    @readerfromearth 3 года назад +62

    कोल्हापुरात भवानी मंडप येथे त्यांचा छोटा पुतळा आहे 🙏

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 3 года назад +35

    हे पाहुन अंगावर शहारे येतात.किती संघर्ष केला पण तरी आपल्या सरकारकडून उपेक्षाच झाली.ज्या काळात लोकांना ऑलिंपिक माहीत नव्हतं तेव्हा हे पदक घेऊन आले.सलाम स्व.पै खाशाबा जाधव🙌🙏🤼‍♀️

    • @rj6169
      @rj6169 3 года назад

      Aaj hech lok Modi la naave thevtat

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 Год назад

      ​@@rj6169त्याचा काय संबंध काहीही बोलायचं 😂😂😂😂😂

  • @uditkamble1591
    @uditkamble1591 3 года назад +17

    मी पण कराड मध्येच राहतो पण खाशाबा जाधव यांच्या त्यांच्या विषय आज मला पूर्ण माहिती मिळाली

  • @sadabehere
    @sadabehere 3 года назад +17

    Great. अभिमानाने ऊर भरून आला पण न्याय मिळू शकला नाही याचं दुःख वाटलं.

  • @maheshsalokhe5431
    @maheshsalokhe5431 3 года назад +27

    Great..
    The wrestler Khashaba
    The teacher Balasaheb Khardekar
    The Rajaram College..
    The soil of Kolhapur

  • @editorboy4566
    @editorboy4566 3 года назад +33

    किती वेगळी माणसं होती त्या काळी
    एका माणसासाठी कोणी तरी आपलं राहतं घर गहाण ठेवतं 👌🙏(सातारची शान खाशाबा जाधव)🙏🌺

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 3 года назад +10

    माझा खूप आवडता खेळ आहे कुस्ती, पण दुर्दैवाने या खेळात सगळ्यात जास्त चिडी खेळले जाते हे पण सत्य आहे😔 The Great खाशाबा जाधव सर 👍🏻🙏🏻💐❤️

  • @Hacker-fh9mj
    @Hacker-fh9mj 3 года назад +36

    मराठी कलाकारांनी सिनेमा काढावा यांच्या जीवनावर .. नाहीतर नागडे उगडे सिनेमे काढतात ...

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 года назад +4

      डांग फाटेल कुस्तीची प्रॅक्टिस करायला, आणि ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे ४८ किलो गटात (Bantamweight) म्हणतात त्यात खेळायचे तेवढ वजन कमी करून म चित्रपट निर्मित करायला लागणार, आणि आज आपल्या इंडस्ट्री मध्ये एक ही कलाकार त्या तोडीचा नाही.

    • @Hacker-fh9mj
      @Hacker-fh9mj 3 года назад

      @@PK-qe2py 🤣🤣😂😂

    • @SatishKamble-eu3ym
      @SatishKamble-eu3ym 11 месяцев назад +1

      या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत

  • @nitinpandharpatte
    @nitinpandharpatte 3 года назад +4

    कराड़ मधिल कर्वे नाक्या वर ओलंपिक चे चिन्ह आसलेली प्रतिकृति आहे. एकदा माझ्या मुलाने माला विचारले ओलंपिक चे चिन्ह का आहे. त्या वेली माला त्यास संगताना अभिमान वाटला " हे नुसते चिन्ह नही हा आपलाय गवाचा सम्मान आहे कारण हे चिन्ह लाव्याचा अधिकार आपल्याला श्री खशाबा जाधव यानी दिला." अभिमान वाटतो.

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 5 месяцев назад +5

    आपण खेळाडू होऊ नाही शकलो तरी आपण त्या काळातल्या बाळासाहेब खर्डेकरांची भूमिका निभावली पाहिजे ती म्हणजे खेळाडूंना आर्थिक मदत देणे,स्वतः खेळाडू आणि त्यांचे पालक खूप आर्थिक कष्ट सोसत असतात त्यांना आपण आपल्याला शक्य असेल ती मदत करावी,नवीन पटनाईक यांनी हॉकी ला संजीवनी दिली आहे

  • @अक्षय7
    @अक्षय7 5 месяцев назад +3

    सलाम आहे खाशाबांना ❤❤🙏
    3 री च्या पुस्तकात असलेल्या धड्याच स्मरण झाल

  • @siddheshmaner4027
    @siddheshmaner4027 Год назад +5

    नागराज मंजुळे movie काढत आहेत ह्यांच्या जीवनावर.....शूटिंग चालू झाली आहे😊

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 3 года назад +8

    जर खेळ या प्रकारासाठी 'भारतरत्न' देण्यास सुरुवात केली आहे. तर स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचा मरणोत्तर का होईना भारतरत्न मिळालाच पाहिजे.

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 3 года назад +11

    आपल्या देशात क्रिकेटच्या नादापायी ओलीम्पिक खेळांकडे व त्यात देशाची मान उंचावणाऱ्या गुणी खेळाडूंकडे दुर्लक्ष झाले

  • @sagarjore2413
    @sagarjore2413 3 года назад +2

    अत्यंत गुणवान व प्रतिभावंत खेळाडूची सरकार दरबारी तितकी दखल घेतली गेली नाही. ही दुर्दैवी बाब.....!!
    बाकी खाशाबा जाधव यांना व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम.....!!

  • @amolt900
    @amolt900 3 года назад +8

    Ekdam chhan...anchor boltana ji smile krto tyane to pn mahiti sangat Astana aani he kaam krtana khup enjoy krto as disat.. 👍👍keep it up anchor and team bol bhidu...ek request aahe punyatlya major thikananchi nav kashavrun padli ti series continue kara...next part kothrud cha plz..

  • @कुस्तीप्रेमी-ध4ज

    आश्या इतिहास घडवणार्या पैलवानाला मरन्नोत्तर पण एखादा पुरस्कार देण्यात आला नाही याची खंत वाटते

    • @sagralanharat1174
      @sagralanharat1174 3 года назад +1

      पवार साहेबानी मनावर घेतल तर होनार काम

    • @rknadu
      @rknadu 3 года назад +1

      पवार मेल्यावर त्याला देतील पण बाकीच्यांना विचारणार पण नाही 🤣

    • @sagarchavan8011
      @sagarchavan8011 3 года назад

      बहुतेक पवार साहेबच देतील एखाद्या पुरस्कार😂😂😂

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 3 года назад +15

    True stars are always ignored by us.
    Simply great story. Excellent research and presentation on an imp topic

  • @maulichipade
    @maulichipade 3 года назад +16

    भाऊ भिऊ नको 2028 मधे आपण olympic ring मधे उतरणार आहे🇮🇳🇮🇳

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 3 года назад +2

      तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा

    • @avinashgaikwad4925
      @avinashgaikwad4925 Год назад +2

      पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vickyjadhav9424
      @vickyjadhav9424 5 месяцев назад +2

      खरच असेल तर शुभेच्छा

    • @SHANURNADAF-gn4zu
      @SHANURNADAF-gn4zu 5 месяцев назад

      ❤❤❤🎉🎉

  • @P.G1994
    @P.G1994 5 месяцев назад +1

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं ❤

  • @ramchandrajadhav6440
    @ramchandrajadhav6440 3 года назад +6

    खूप छान माहिती सांगीतली 👍💪🥰

  • @rushi5576
    @rushi5576 3 года назад +7

    हिंदकेसरी मारुती माने यांच्यावर एक वेडीओ तयार करा
    महान आशा पैलवानाचा इतिहास महाराष्ट्राच्या माणसांच्या मनात पोचलाच पाहिजे 🚩🚩

  • @amoldandge9282
    @amoldandge9282 3 года назад +3

    He brought first ever Olympic medal for India, but Indian government can not do justice to him. He must be awarded Bharatratna award. Shame on Indian govt. for forgiving such jewel.

  • @pradeepsrk1253
    @pradeepsrk1253 3 года назад +5

    खूप वाईट वाटतं खाशाबा यांच्यावर अजून एक पण सिनेमा आला नाही.

    • @somu_1600_king7
      @somu_1600_king7 Год назад

      Yetoy lavkarj apalya sevet. Nagaraj manjule sar kadtay

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 3 года назад +7

    अभीमान आहे. पण देशातील नेत्याची किव येते त्यांना एवढे पण सुचले नाही.

  • @vinayaklembarkar9419
    @vinayaklembarkar9419 5 месяцев назад +1

    तेव्हाचा चिन्मय भाऊ आणि आता च चिन्मय भाऊ किती तो फरक 😮😮

  • @maheshvijaymore4282
    @maheshvijaymore4282 3 года назад +1

    मी कराडचा आहे याचा मला अभिमान आहे.... 🙏🏻

  • @vyomaexplorer3630
    @vyomaexplorer3630 5 месяцев назад +1

    Loved your channel❤❤❤

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 3 года назад +8

    धन्यवाद भिडू

  • @OMI007YT
    @OMI007YT Год назад +2

    कराडकर ❤

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 3 года назад +3

    🌹हींद 🇮🇳केसरी🚩 मारुतीभाऊ 🌿माने याचा 🕺कीस्सा सांगा 🌹

  • @indian62353
    @indian62353 5 месяцев назад +3

    विनेश फोगाट प्रकरणानंतर कोण कोण इथे आलंय

  • @vikramshinde4546
    @vikramshinde4546 3 года назад +3

    Thanks a lot for the info

  • @yogeshsolkar3514
    @yogeshsolkar3514 3 года назад +6

    Such a fantastic Bol bhidu team, I have seen many videos of bol bhidu.. I always think, How u gather such kind of interesting information & fact...I m just fan of your team.. If any opportunity to connect with you, I would like to meet & join your team..

  • @opre6451
    @opre6451 3 года назад +2

    Not first Olympic medal its first individual Olympic medal for India 🇮🇳

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 3 года назад +1

    Thanks dosta abhiman aahe aamhala maharashtracha

  • @abc7398
    @abc7398 3 года назад +2

    Great satarkar

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Год назад +1

    मराठी मानुस ❤❤❤

  • @adhikkadam9312
    @adhikkadam9312 3 года назад +12

    Great work. When I was studying in 10 th STD , I read this success story.

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 2 года назад +1

    दुर्दैव 🥺 मरणोत्तर 18 वर्षा नंतर अर्जुन पुरस्कार मिळाला होता

  • @ameykarpe499
    @ameykarpe499 3 года назад +5

    I am really proud of your channel
    Jay Maharashtra

  • @vikasshende8867
    @vikasshende8867 5 месяцев назад +1

    Great❤

  • @sacsin2808
    @sacsin2808 3 года назад

    धन्यवाद... खूप महत्वाची माहिती

  • @indian62353
    @indian62353 5 месяцев назад

    खाशाबा जाधव यांच्यापासून विनेश फोगाट पर्यंत अजूनही परिस्थिती बदलली नाही

  • @thebusinessshowlive325
    @thebusinessshowlive325 3 года назад

    Khup khup dhnyavad mazya mule tumhala mahiti milalai aani Tumi video banvle tyabaddl

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 3 года назад +1

    Your subject choice is always good

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 3 года назад

    Great Indian Bharat Rattnn dya

  • @prathmeshpatil5603
    @prathmeshpatil5603 3 года назад

    Thank you so much 🤗🤗🤗

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 2 года назад +1

    Mala tumcha channel khup aavadto 😘😘

  • @prashantshikhare6442
    @prashantshikhare6442 2 года назад

    Hats off 🙏🚩

  • @RUSHIKESH_M_PAWAR
    @RUSHIKESH_M_PAWAR 3 года назад +10

    आपल्या देशात ना खेळाला किंमत आहे ना खेळाडूला

  • @sufiyankachhi7555
    @sufiyankachhi7555 3 года назад +1

    MH 50 ✌

  • @shivrajkharat6936
    @shivrajkharat6936 Год назад

    1986 चे महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे याचा बद्दल सांगा
    खूप छान आहे त्याचा प्रवास

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 3 года назад +2

    Legends

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 3 года назад +3

    बोलभिडू अजून महाराष्ट्रातील खूप ऑलिम्पिक पैलवान आहेत त्यांवर व्हिडिओ बनवू शकता
    हिंदकेसरी श्रीपती खांच्णाळे
    हिंदकेसरी गणपतराव आंदळकर
    हिंदकेसरी मारुती माने
    हिंदकेसरी दादू चौगुले
    हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार
    हिंदकेसरी चंबा मुटणाळे
    मल्लासम्राट विष्णुपंत सावर्डेकर
    भारतभीम ज्योतिराम दादा सावर्डेकर (मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांचा थोरला भाऊ)
    हिंदकेसरी हजरत पटेल
    हिंदकेसरी मधुकर इगवे
    डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार
    महाराष्ट्र केसरी युवराज पाटील
    (सतपाल सिंह ला तीन वेळा हरवणारे)
    अजून भरपूर नररत्ने आहेत.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 5 месяцев назад

      ​@@mastermind5707हो मित्रा.
      आधी महाराष्ट्रात घरोघरी पैलवान होते.

  • @meghraj9956
    @meghraj9956 3 года назад

    Great personality of India

  • @samadhanpawar8599
    @samadhanpawar8599 5 месяцев назад

    ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव

  • @darshankaranje3713
    @darshankaranje3713 3 года назад

    Ek video bol bhidu channel var pan Kara ki , kiti Kami time madhe te khup famous zale , we all will like to hear that.

  • @VicksGaming
    @VicksGaming 3 года назад +3

    bhai shirt mast ahe tujh

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 3 года назад

    UTTAM, SALUTE.

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw 3 года назад +1

    मस्त👌

  • @vaibhavgade6969
    @vaibhavgade6969 3 года назад +1

    सर,निरज चोप्रा

  • @irfankazi3518
    @irfankazi3518 6 месяцев назад

    Thanks for sharing

  • @rushikeshgodse
    @rushikeshgodse 2 года назад

    Please make video on life of raosaheb magar( wrestler )
    Great leader in the field of wrestling and his style of tying fhetas(maharastras turban)
    Great personality

  • @shs022
    @shs022 5 месяцев назад

    आम्हाला रमेश पैलवान यांचे बद्दल ऐकायला आवडेल.

  • @nitinmahajan-n6c
    @nitinmahajan-n6c 3 года назад

    सुंदर माहिती

  • @adinathkamble7312
    @adinathkamble7312 5 месяцев назад

    हिंदकेसरी मारुती ( भाऊ ) माने 🤩 यांच्या बद्दल एक video बनवा

  • @nitin3110
    @nitin3110 3 года назад +1

    अच्युत गोडबोले यांचे पुस्तक आहे खशाबा जाधव यांच्यावर आधारित.

  • @prashantbhandirge9654
    @prashantbhandirge9654 Год назад

    Ekdam mastch

  • @manojnaik607
    @manojnaik607 5 месяцев назад

    एक चिंतेची बाब आहे की आपल्या महारष्ट्र राज्यातून एकही मल्ल ऑलिम्पिक साठी का पात्र होत नाही?

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 3 года назад +2

    हिंदकेसरी मारूती माने

  • @amolpawar8074
    @amolpawar8074 11 месяцев назад

    Jay Hind

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 2 года назад

    खाशाबा हे खरे सुवर्ण पदक विजेते आहेत

  • @vidyadharkumthekar2911
    @vidyadharkumthekar2911 3 года назад +2

    Mi Helsinki la te Olympic stadium pahun alo.

  • @Bharat-india.15
    @Bharat-india.15 3 года назад

    महाराष्ट्र केसरी पै.संजय पाटील यांची माहिती द्या

  • @ajaygharat8407
    @ajaygharat8407 3 года назад

    Kolahapurcha yuvraj patil aani satpal kusti bdl sanga

  • @mahadevpatil6388
    @mahadevpatil6388 3 года назад +1

    Pailavan bhimrao mane bhau yanchyavar mahiti pat banva

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 3 года назад

    Nice clip

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Год назад +1

    Khashaba Dadasaheb Jadhav (Dalit) only Indian Olympic Medalist who never received a Padma Award! No discrimination?

    • @Zitsoysotspysir
      @Zitsoysotspysir Год назад

      Pan ta ter maratha hota na bhau

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 5 месяцев назад

      ते दलित नव्हते 96 कुळी मराठा होते. माझ्या काकींच्या नात्यात आहेत ते

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 5 месяцев назад

      He was not dalit he was Maratha

  • @ShashikantJadhav-x8i
    @ShashikantJadhav-x8i 5 месяцев назад

    Aaj kalay vatal bar nahitar south che Hero director vilan he astat are bol bhidu chakit chandu kranti sih Nana patil yanchabandal video banav

  • @komalgolewrestler
    @komalgolewrestler 3 года назад

    Commonwealth games gold medalist Ram sarang sir

  • @poonamchinchole4952
    @poonamchinchole4952 5 месяцев назад

    त्यांच्या बद्दल माहिती आहे.आता गरज आहे ती खेळांसाठी जनजागृती करण्याची.हे काम तुमच्या सारखे चानल वाले चांगल्याप्रकारे करु शकतात

  • @yogeshkasure5775
    @yogeshkasure5775 3 года назад +1

    मराठवाड्याचे पाहिले छत्रपती पुरस्कार विजेते पर्वत कसुरे

  • @maheshkhope3734
    @maheshkhope3734 3 года назад

    Ahamadnagar che suprasiddha
    Pahilwan Sri chhabu pahilwan Ranboke
    Sathi episode Kara

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 3 года назад

    Sigapurchi rajdhani Helsinki ya thikani khashaba jadhv yanni free style kusti jinkun bhartala kansy padak dile tyasathi gavatun lokvargani kadhli Hoti v tyancya shikshkanni swatache Ghar gahan thevalele hote

  • @pratapsawant5573
    @pratapsawant5573 3 года назад

    ❤❤❤

  • @deepsagarthorat9599
    @deepsagarthorat9599 5 месяцев назад

    ऑलिम्पिक च्या सामना दरम्यान पंच जवळ नही आपल्यातील व्यवस्थपक जवळ नही याचा अर्थ सरळ आहे त्या वेळी पण कुस्ती त राजकारण झालं आहे ☹️ सलग कुस्ती खेळवली गेली खाशाबा ना पुरेसा वेळ पण मिळाला नही आणि मग दमल्याने पॉईंट पण कमी मिळाले याच कारणाने त्या वेळी गोल्ड मेडल मिळाले नही 😔

    • @sunilpatil-bz2tw
      @sunilpatil-bz2tw 5 месяцев назад

      आपले व्यवस्थापक फक्त फिराय गेले होते.यावरून समजते गांभीर्य काय आहे ते.

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад

      आत्ता पण विनेश फोगाट सोबत असंच झालं

    • @deepsagarthorat9599
      @deepsagarthorat9599 5 месяцев назад

      @@indian62353 अगदी बरोबर 👍🏻

  • @iamboss5661
    @iamboss5661 3 года назад

    🙏🇮🇳🚩🙏😥

  • @nitindhere9027
    @nitindhere9027 2 года назад

    Please in history

  • @sharadpatil8580
    @sharadpatil8580 3 года назад

    yuvraj patil yachuavar video banva

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 3 года назад +1

    Movie nighala pahije

  • @prashantdhaigude2776
    @prashantdhaigude2776 3 года назад

    Sunil mane

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 3 года назад

    मारूती माने यांच्या बध्दल बोला

  • @Jdsonar
    @Jdsonar 3 года назад

    पण ,ज्यांनी घर गहाण पैश्याची मदत केली त्यांच काय झाल....!!

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 3 года назад

    शाळेत मराठीमधे धडा होता एक यांच्यावर .

  • @महाराष्ट्रशेती

    वेडात वीर दौडले 7 याचा पण एक व्हिडिओ बनवा

  • @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa

    खली आणि दारासिंग