साहेबांचा फोटो ते विरोधकांना विजयाच्या शुभेच्छा... Narhari Zirwal यांचा Ajit Pawar ना धक्का? | N18V
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- नाशिकच्या दिंडोरी विधानसभेचे आमदार आणि राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अजित पवार गटासोबत आहेत. मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंगवर पुन्हा शरद पवारांचे फोटो झळकल्याने चर्चा रंगू लागलेल्या आहेत. या सगळ्याविषयी हरी झिरवळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी...
Nashik's Dindori Legislative Assembly MLA and State Legislative Assembly Vice Speaker Narahari Zirawal is with the Ajit Pawar faction. However, discussions have started to take shape after Sharad Pawar's photo appeared on the hoardings on his birthday. Our representative Laxman Ghatol has talked to Hari Zirawal about all this...
#narharizirwal #ajitpawar #sharadpawar #ncp #mahayuti #mva #birthday #hoarding #N18V #news18lokmat #ibnlokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
झिरवाळ या वेळी निवडून येऊ शकत नाही.... असे वातावरण मतदार संघात दिसते
ते मतदाराने थोडेच निवडूण दिले. ते विधान परिषदेतून निवडूण गेले. मागच्या दाराने.
झिरवाळ जाणीव ठेवली तरच तुमचं खरं आहे.
पवार साहेब बापच आहेत हे मान्य करता यातच सगळे आले.
शेवटी पवार काय आहे, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे
झिरवळ यांची डबल चाल कामी येणार नाही हे तेव्हढेच खरे या वेळेस मतदार त्यांना धक्का जरूर देतील 🎉
दादापादा गेला खड्ड्यात 💐
१६ आमदारांचे काय झाले झिरवल
दोन दगडावर पाय ठेऊन उभे आहेत....
लोक पण विचार करतील
एवढं वाटतं तर का धोका दिला शरद पवार साहेबांना
साहेब 16आमदार कधी अपात्र होणार आहेत
बाप बाप रहेगा साहेबच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तूतारी
म्हाताऱ्यानं पहीला डाव टाकला रे....
झिरवाळ साहेब पवार साहेबांकडे या
ते १६ आमदार कधी अपात्र होणार
😂😂😂😂😅😅😅😅
यंदा झिरवाळ साहेब पडल्यावर
Point ahea 😂
गोड बोलून मण खुश ठेवणारा पुढे आमदार होईल का हेंच विशेष😅
धनगर समाज वाट पाहून आहे...तू फक्त उभा राह्य
बोलतो पण काम करत नाही
पवार साहेबांचा 80% स्ट्राईक रेट चा झटका लागलेला दिसतो वाटतं
बनवाबनवी बंद करा साहेब शरद पवार एके शरद पवार 👍🏼
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने
हार्दिक शुभेच्छा
जिवेत शरदम शतम.
पवार साहेब ग्रेट
तुम्ही सर्व पवार साहेबांचे च आहात, भाजप वाल्यांचा गेम करायला आलेत अस वाटत युतीकडे...
निधी घेउन झिरवाळ शरद पवार कडे जाणार 😂😂😂
साहेब ते आपले १६ आमदारांचे काय झालं 😂😂😂😂😂😂😅😅😅😅 जनता अजुन पण निकालाची वाट पाहत आहे
कशाचा निकाल सारी यंत्रणाच भामटी आणि नालायक आहे भाऊ आता जनताच यांना त्यांची जागा दाखवून देणार
Saheb 👑
अप्रतिम साहेब
हा झिरवळ नाही तर हा वळवळ आहे.
बरोबर आहे ज्यांनी रस्ता दाखवला त्यांना विसरू नये छान
लोकसभा निकालांचा परिणाम😂😂😂
मी असं नाही मी तस आहे साहेबांबरोबर आत्ता दादाच काय खरं दिसत नाही
पेड दिंडोरी तालुका यावर्षीचे आमदार धनराज महाले
Good job hirval saheb
जमिनीवर पाय असणारे एकमेव नेते झिरवळ साहेब
Great ❤
अरे कोणी कितीही केली चळवळ तरी निवडून येतील फक्त आणि फक्त नरहरी झिरवळ 🎉🎉
मावा किंग
झिरवळ साहेब परत या आणि पवार साहेब यांना साथ द्या
Zirwal saheb❤
अगदी दादा सारख च तुम्ही पन शिकला पन घ्यावेळस सत्याला साथ द्या ही
लई मोठी मानस पण असे का करतात . मतदार राजा चे पुढे एक वर कोणीतरी देव आहे
मतदार राजा आता एक एकाच्या ढुंगणावर लाता घालणार आहे
...
झिरवळला आता दुष्काळ परत हिरवळ नाही ,
लोकसभेत भगरे सर तुतारी वर निवडून आले तर आमदार साहेबांना घाम फुटला आहे म्हणून तर श्रीराम आठवला आता आणि कादवा वर फेऱ्या वाढल्या 😂😂😂
माझी आमदार
झिरवाळ साहेबांनी सीट धोक्यात आहे
शेवटी शिक्का तो शिक्का
हे खरज झूरल च आहे 😂😂😂
हिरवळ साहेब जा पवार साहेबा सोबत
महाराष्ट्र नाटक पाहतो आहे
तू फक्त उभा राहा मग कळण तुला 😆😆😆😆
आमदाराचे स्वप्न...शरद पवार सोबत राहिला तर आमदार होणार तू
Pawar saheb ki power 🔋 💪 80 varshacha pehalwan Kasa aahe
शिरवळकर हे निलेश लंके सारखे पलटी मारण्याचे संकेत लंकेत सारखे
तुम्ही किरकोळ की..झिरवळ 😂😂
बाप बाप होता है कळलका
😊
म्हणून सोडून गेलात साहेबाना
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आलेलं शहाणपण आहे
Jiraval दादाला धमकी नको
😮
हवामान तज्ञ
नरहरी गप्पा टाकू नका गोड गोड गेलात अजित पवार सोबत तिकडेच रहा,पडण्याच्या भितीने शरद पवार साहेबांच कौतुक करू नका.
Zirval saheb amdar mh nivdhun yenar nahit
पवार साहेब यांना परत पक्षात घेऊ नका
तुतारी कडेच जायाला पाहीजे
नाच्या
तुझ हया ilkkshan मध्ये नाटक चालत नाही
आला जाग्यावर
दाल मे कुछ काला है 😂😂😂
आता घरी बसायची तयारी करा
पवार साहेब दैवत
गप्प 😂
झुरळ
तू नको बाबा
वळवळ
Yanchyapeksha veshya barya
Aata Kas watatay 😂
Are pan sodun ka alas topiwalya
Jhirwal bhamata Aahes tu
Labad
Ghenar kon aahe pawar saheb krupaya ya lokana parat gheu Naka bhale satta nahi aali Tari chalel pan gaddarala mafi nahi
Asli mans mage ghevuch naye faltu rajkarani
K😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅j
gavthi
बोलिबच्चन नेता
मुतारी आणि तुतारी 😂
Tumchi. Bhumika. Kaya. Te. Danga. Tumchat. Dam. Nahi. Ka. Sanga. Na. Tu. Kontya. Gatat. Ahes. Dam. Asel. Tr. Bhumika. Sanga
GhRat bas ata
Paila tu nit vag
D p s s y
Mhatar kamatun gelay 😂
Paila tu nit vag