"महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांचा चित्तथरारक स्वामी अनुभव" तो एक चमत्कार आणि बघा काय घडलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • "महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांचा चित्तथरारक स्वामी अनुभव" तो एक चमत्कार आणि बघा काय घडलं
    #swamishakti
    #swami
    #akkalkotswami
    #swamiseva
    #aamhiswamibhakt
    #swamiaanubhav
    #jayjayswamisamarth
    #tarakmantrra
    🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺

Комментарии • 1,4 тыс.

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 Год назад +135

    अगदी खरी गोष्ट आणि त्याची मूर्तिमंत प्रचिती म्हणजे त्यांनी पवई येथील त्यांच्या बिल्डिंगच्या आवारात बांधलेला स्वामीमठ. खुप सुंदर मठ आहे आणि तेथील स्वामींची मूर्ती विलक्षण जिवंत वाटते. स्वामींभक्तांनी जरूर इथे दर्शन घ्या. खरोखरचं स्वामींचे हम गया नही जिंदा है हे वचन अजुनही आणि यापुढेही प्रत्ययास येईल. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @prashantkhiste9016
      @prashantkhiste9016 Год назад +2

      स्वामी समर्थ महाराज 🙏💐

    • @rajanitambe5421
      @rajanitambe5421 Год назад

      श्री स्वामी समर्थ

    • @ashajadhav9027
      @ashajadhav9027 Год назад

      ​@@rajanitambe5421 ❤❤❤❤

    • @anitarane3099
      @anitarane3099 Год назад

      ​@@prashantkhiste9016 श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🏻🌹

    • @laxmanbondre7669
      @laxmanbondre7669 Год назад

      🙏🙏🙏🙏🙏

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 Год назад +10

    ही खरं तर आदेशच्या आई ची भक्ती कामाला आली, कारण प्रत्येक आई आपल्या बाळासाठी दुवा मागत असते आणि ते स्वामी समर्थांनी पूर्ण केले, स्वामी आपल्या भक्तासाठी धावले, जय स्वामी समर्थ

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 Год назад +25

    खरं आहे, अंत करणा पासून स्वामी ना हाक मारा,आपली सोबत ते सदैव करतात, हा माझा अनुभव आहे। ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🙏

  • @sonal9600
    @sonal9600 Год назад +8

    Tai tujhya mule khup anubhav aaikayla milatat...swami tula sada ashirvad denar,🙏🙏🙏💯

  • @manishanaik4439
    @manishanaik4439 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला पण असाच एक अनुभव आला तो म्हणजे दोन वर्षे पुर्वी करोना मध्ये झालं होता ऑक्सिजन कमी झाले होते४०होत डॉ नी पण सांगितले की काही सांगता येत नाही पण श्री स्वामी समर्थ महाराज की अशीप्रचिती दिली होती की तीन दिवस स्वामी समर्थ नी असाचमत्मकार दाखविले मी सुखरूपपणे बाहेर पडले आमच्या घरचे लोक नी खूपच केलं स्वामी समर्थ महाराज च तेव्हा पासून आम्ही घरी त्याची सेवा करतो अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याची लिला खूप मोठी आहे

  • @sangitadhuri6388
    @sangitadhuri6388 Год назад +20

    अंगावर शहारे आले ऐकून. धन्य ती श्री स्वामी समर्थ यांची .,🙏🙏🙏🙏👍👍👍👍🏻👍

  • @ShobhaMaske-m4g
    @ShobhaMaske-m4g 8 месяцев назад +1

    Swami आपल्या भक्तासाठी धावले हे अयकुन मला खुपच आनंद झाला जय श्री स्वामी समर्थ,

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Год назад +4

    अद्भुत आणि विस्मयकारक अनुभव,
    धन्य ती श्री स्वामी माऊली,
    || श्री स्वामी समर्थ ||
    || जय जय स्वामी समर्थ ||
    🙏🙏🙏

  • @vighnesh5126
    @vighnesh5126 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ खरच स्वामी आहेत मला पण अनुभव आला आहे माझ्या हॅपी बर्थडे च्या दिवशी स्वामींनी मला आशीर्वाद दिला ❤

  • @darshanaathavale237
    @darshanaathavale237 Год назад

    मी सौ.दीपाली गिरीश जोशीची आई. मी तुमचे स्वामींबद्दलचे अनुभव ऐकला व मला खूपच आनंद झाला. श्री. आदेश भावजींची तब्बेत कायम चांगली राहो. त्यांना कोणाचीही नजर , दृष्ट न लागो. हीच स्वामी चरणी मनपुर्वक प्रार्थना.

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 Год назад +23

    त्यांनी स्वतः हा अनुभव सांगितले असते तर खूप छान वाटले असते

    • @swamishakti1160
      @swamishakti1160  Год назад +2

      Ha aanubhav utube var kahi varshanpurvich aala aahe jo mi punha yekda tumha sarvansamor mandala aahe

    • @mangalaveer5710
      @mangalaveer5710 Год назад

      Ho na ha awaj barobar nahi

  • @devanshjitendrajambekar7125
    @devanshjitendrajambekar7125 Год назад +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺🌼🙏 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🙏🌺🌼🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌼🙏

  • @vasundharamehendale155
    @vasundharamehendale155 Год назад +6

    खरंच खूप छान अनुभव आहे!कुठेतरी कोणत्यातरी रूपात देव नक्कीच आपल्या पाठीशी असतो.
    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी सयर्थ!👌💐💐

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 2 месяца назад

    Shri swami samarth awdhut Chintan gurudev datt ashaky hi shaky karteel swami 🙏🙏🙏

  • @ushadeshpande3210
    @ushadeshpande3210 Год назад +26

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरच अंगावर शहारे येणारा प्रसंग होता डोळे भरून आले ,कंठ दाटून आला, अगाध आहे स्वामींची लीला

    • @yogitaibrampurkar4100
      @yogitaibrampurkar4100 Год назад

      श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

    • @sujatajadhav4643
      @sujatajadhav4643 Год назад

      खरच, स्वामींची लीला अगाध आहे.श्री स्वामी समर्थ.

  • @shailajapuranik733
    @shailajapuranik733 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ सर्वांची माऊली आहे 🌹🙏🙏🌹

  • @SwapnaliHarale
    @SwapnaliHarale Год назад +21

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌼🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌼🙏🙏🌹

  • @urmilawakale5805
    @urmilawakale5805 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🌹 खरंच अनुभव ऐकुन डोळ्यात पाणी आले अशक्य हि शक्य करतील स्वामी

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 Год назад +101

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🌺 स्वामीँनी विभुती लावणे म्हणजेच सर्व त्रासापासून मुक्तता व स्वामींचे संरक्षण!

    • @jayashrisatam581
      @jayashrisatam581 Год назад +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 Год назад +1

      खूपच छान आहे अनुभव श्री स्वा मी समथ॔ 🌹🌹🙏🙏

    • @vishwanathgadkar2677
      @vishwanathgadkar2677 Год назад +1

      Ho kharach shri swami samarth

    • @nehadiwakar5303
      @nehadiwakar5303 Год назад +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद स्वामी समर्थ

    • @vaidehiranade6384
      @vaidehiranade6384 Год назад

      @@jayashrisatam581 iiļļmķiiliiliľ l ķi8ii88ļļ88m8888i888ii8 mmm i8m lļļ lļļ mommmľľlļļ

  • @vandanajavakhedkar9486
    @vandanajavakhedkar9486 Год назад

    Shree swami samarth jay jay swami samart

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Год назад +12

    🌼🙏🏻विभुति नमन नाम ध्यानादी तिर्थ 🙏🏻🌼
    🌹🙏🏻स्वामीच या पंच प्राणामृतात 🙏🏻🌹
    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

  • @varshagangurde7952
    @varshagangurde7952 8 месяцев назад +1

    Shree.sawmi.samarth.jay.jay.sawmi.samarth.🎉🎉🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @latakundetkar7436
    @latakundetkar7436 Год назад +9

    Jay Shree Swami Samarth ❤

  • @surekhkitchen1134
    @surekhkitchen1134 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ, 🙏🏻 श्री स्वामी समर्थ💐🌹💐🌹🙏🏻🌹💐🌹💐

  • @gitanjalilangote6258
    @gitanjalilangote6258 Год назад +10

    स्वामींचा महिमा आघात आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरूदेव दत्त.

    • @vinayakulkarni5477
      @vinayakulkarni5477 Год назад

      आघात नाही हो , "अगाध" म्हणा. चुकीचे शब्द वापरू नका

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 Год назад +1

    अश्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @jaimalas8507
    @jaimalas8507 Год назад +21

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय शिव शिव शिव 👏👏👏👏👏❤

    • @mangalasuryavanshi4321
      @mangalasuryavanshi4321 Год назад

      श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏❤❤❤❤❤

    • @jyotipattanshetti8696
      @jyotipattanshetti8696 Год назад

      Tl😊😊⁸4❤❤😅😅

  • @ReshmaKamble716
    @ReshmaKamble716 8 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @ranjeetgunjal1158
    @ranjeetgunjal1158 Год назад +9

    ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏 ।। जय जय स्वामी समर्थ ।।🙏

  • @rajashriGadhave-x1h
    @rajashriGadhave-x1h Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 Год назад +27

    श्री स्वामी समर्थ मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते ताई तुम्ही थोडं शांत आणि चांगल्या स्वरात बोला प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलू नका

    • @varshas345
      @varshas345 Год назад

      Kiti ordte Ani ashuddha ban bolte

    • @7Goatiano
      @7Goatiano 11 месяцев назад

      News pramane bolu naka

    • @sonaliaskar6704
      @sonaliaskar6704 11 месяцев назад

      Ho khupch irritating watat.

    • @Vivekmanukar
      @Vivekmanukar 10 месяцев назад +1

      Ho Kharach please Asha paddhtine naka bolu ek tar jyancha Anubhav sangat ahat tyanch bolne ani tone saglyana mahit ahe tyamule aikaychi eccha Asun Dekhil irritate hot ahe evdha ek change changle suggestion mhnun ghyayla Harkat nahi Shree swami Samarth 🙏🏻

  • @leelawatisonavane1046
    @leelawatisonavane1046 Год назад

    🎉khup chan Anubhav hota swamicha.. Vibhuti phototun yet hoti. Prachiti. Tyana. Aali. Tancha nava ja. Jala bandod. Karacha. Chan vatle. Anubhav aikun. Shri. Swami. Samryh. 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @anushkachavan4512
    @anushkachavan4512 Год назад +3

    Shree swami samarth maharaj ki jay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌹🌹🌼🌼

  • @kalpanasalunkhe2589
    @kalpanasalunkhe2589 Год назад

    श्री स्वामी समर्थ मी पण प्रचिती घेतली आहे माझा पुतण्या 15 दिवस व्हेंटिलेटर होता. स्वामींनी वाचवले. त्याला एक दिवस पहाटे सासऱ्यांच्या रूपाने स्वामींनी दर्शन दिले. ते म्हणाले जप कर .mala हें सांगताना रडत होतो आम्ही दोघ. खरंच आमच्यावर कृपा आहे स्वामींची. कसे उपकार फेडू मी स्वामीराया 💐🙏🙏🙏

  • @ushasawant2803
    @ushasawant2803 Год назад +8

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhakhatavkar3662
    @surekhakhatavkar3662 Год назад +1

    Shree Swami samartha jai jai Swami samartha🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 Год назад +2

    🙏🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌼🙏

  • @mahanteshgdodamani9906
    @mahanteshgdodamani9906 Год назад

    Sri swami samarth jai Jai swami samarth

  • @bapukamble8072
    @bapukamble8072 Год назад +4

    Shri Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏

  • @monghimakwana8943
    @monghimakwana8943 Год назад

    Jai jai swami Samartha

  • @vijaysawant7150
    @vijaysawant7150 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bondswap1
    @bondswap1 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🚩

  • @jayshrighosalkar-prajapati9521
    @jayshrighosalkar-prajapati9521 Год назад +20

    तुमचा आवाज खूप hyper आहे. तो कथन करण्यासारखा असावा. तुम्ही स्वामी चमत्काराच्या कथा सांगत आहात तर आवाज आणि आर्तता नाही आहे.
    Pls voice culture च्या कार्यशाळेची गरज तुम्हाला आहे.
    धन्यवाद.

    • @kalpanasalunkhe2589
      @kalpanasalunkhe2589 Год назад

      हो हें खरंच आहे.स्वामी स्तवन आहे हें. गोड शांत सांगताना वाटल पाहिजे

    • @mayurikadam6848
      @mayurikadam6848 Год назад

      Agdi khare aahe...... khup tanoon bolat aahe n ashudh pn bolat aahe... pls jara voice jara kami karun bola khup karkash voice aahe.. n Suchitra Bandekar yancha voice nahi

    • @santoshratnakar8073
      @santoshratnakar8073 Год назад

      अणूभव, पीऊण, अजूण असे अनेक अशुद्ध शब्दोच्चार आणि उच्च पट्टीतले निवेदन यामुळे ऐकताना विचित्र वाटत होते. ही टीका न समजता निवेदिकेने याबाबत सुधारणा करून अधिकाधिक चांगले निवेदन करावे यासाठी सांगण्याचा प्रयत्न.
      उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

    • @shashikantkitukle7096
      @shashikantkitukle7096 Год назад

      Tyancha nidan ha prayatn tr ahe apan sagde tith paryant hi pohchat nahi.Ho thik ahe thoda awaz loud vattoy pan tyanchya bhavna ,tyanchi mehnat tr disat ahe.Ani mala as vattey ki hya Taiie tyanchya madhe aplya comments vachun Sudharna kartil.Ani Swami tr aplya kahi khup chukanna kshama kartat ani changlya margane lavtat ho na Ani apan tr manas ahot tyanche lekr ahot,tyanna sagdyanchi bhash,Bhavna kaltatach.Ani manapasun kelel changl karya tyanna mahiti astech ani tyach falhi te detatach🙏🌹Shree Swami Samarth Mauli Ki Jay🌹🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +1

    🙏🪔🌹🌿स्वामी तीर्थाची विभूती..देई साक्षात्काराची अनुभूती 🤞🤞🙌🙏🌿🌹🪔🙏😌🙏

  • @supriyarane5221
    @supriyarane5221 Год назад +4

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kalindilokhande6220
    @kalindilokhande6220 8 месяцев назад

    खरंच स्वामींची लीला अगाध आहे.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @varshahadawale6361
    @varshahadawale6361 Год назад +4

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @balkrishnavernekar2336
    @balkrishnavernekar2336 Год назад

    Sriswamisamarthjayjay sriswamisamarth

  • @pralhadjadhav2641
    @pralhadjadhav2641 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Tanv206
    @Tanv206 Год назад

    खरच एकूण अंगावर शहारे आले अशी स्वामी चीप्रचीतीसर्वानायेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @princessengineer
    @princessengineer Год назад +11

    Shree Swami Samarth 🙏♥️😊

  • @pushpapalkar6678
    @pushpapalkar6678 Год назад +10

    Shri swami samarth maharaj ki jay 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺

  • @vaishnavitibe9873
    @vaishnavitibe9873 Год назад +9

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @madhavigaekwad7170
    @madhavigaekwad7170 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @minaxigaikwad704
    @minaxigaikwad704 Год назад +8

    Shri swamy samarth maharaj ❤

  • @Madhurikitchen951
    @Madhurikitchen951 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹

  • @prernasawant7392
    @prernasawant7392 Год назад

    Jay jay swamisamrth

  • @priyagawas5820
    @priyagawas5820 Год назад +5

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🤲🙇‍♂️🌷🌷🙏🙏

    • @saudagarnakate1431
      @saudagarnakate1431 Год назад

      🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandinirane7735
    @nandinirane7735 Год назад

    Shree sawami samarth jay jay sawami. Samrth

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 Год назад +3

    श्री स्वामी समर्थांची आपल्या सर्व भक्तांवर
    अशीच कृपा अखंड राहो हीच त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना!!!

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 Год назад +9

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @bhartisamanna-zq9mg
    @bhartisamanna-zq9mg Год назад +1

    Shree Swami samarth Jay Jay Swami samarth god is great ❤🙏💐🌹🙏

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 Год назад +5

    SHREE SWAMI SAMRTHA 🕉

  • @Pushpa_Phanse
    @Pushpa_Phanse Год назад

    Shree Swami Samarth Shir Swami Samarth Shir Swami Samarth Shir Swami Samarth Shir Swami Samarth

  • @kavitashahane9402
    @kavitashahane9402 Год назад

    Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt

  • @nidhimandrekar4326
    @nidhimandrekar4326 Год назад

    🌺🙏🏻Shree swami samarth🙏🏻🌺

  • @siyaraut.7681
    @siyaraut.7681 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🌺 जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌹🚩💐

  • @Vishnudas23-u5q
    @Vishnudas23-u5q Год назад

    Jay Swami samartha

  • @meghashinde3891
    @meghashinde3891 Год назад

    Khup chan anubhav mala sudha asach anubhav ala

  • @saradhishow7812
    @saradhishow7812 Год назад +3

    Jay shree Swami Samarth 🙏

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @Prathmeshjagadale20008
    @Prathmeshjagadale20008 Год назад +10

    🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🙏🙏🙏

    • @yashwantjadhav353
      @yashwantjadhav353 Год назад

      श्री.स्वामी.समर्थ जय जय स्वामी.समर्थ जय जय स्वामी.समर्थ जय जय स्वामी.समर्थ जय अशक्य ही शक्य करतील स्वामी.समर्थ

  • @archanashriwaskar4430
    @archanashriwaskar4430 Год назад

    Swami Samarth maze maybap dhanya lila tuzi ashi aparampar rahu de

  • @deepalisolanke4426
    @deepalisolanke4426 Год назад +6

    Shree Swami Samarth 🙏

    • @aruna4143
      @aruna4143 Год назад

      Shree Swami Samarth 🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼

  • @sankitamore1310
    @sankitamore1310 Год назад +9

    ❤ shri swami samarth maharaj ki jay ❤

    • @shubhangikharode1506
      @shubhangikharode1506 Год назад

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझा विश्वास आहे स्वामी वर ❤❤

  • @bhushnaphule6886
    @bhushnaphule6886 8 месяцев назад

    Shree swmi samarth

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 Год назад +6

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 Год назад +1

    Shree Swami Samarth

  • @ashataigavali8455
    @ashataigavali8455 Год назад +9

    Shree Swami Samarth Maharaj ki Jai ❤

  • @virajsambhare3760
    @virajsambhare3760 Год назад

    Swami samthart Jay Jay swami

  • @Crystalservices
    @Crystalservices Год назад +4

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @RupaliAhire-m2r
    @RupaliAhire-m2r 4 месяца назад

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @suvidhakaskar3810
    @suvidhakaskar3810 Год назад

    Khoop sunder anubhav Shree Swami samarth jai jai Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @divyashinde645
    @divyashinde645 Год назад +12

    Shree Swami Samarth 🌺🌺🙏

  • @shardagiram2851
    @shardagiram2851 Год назад

    खुपच छान.... श्री swami samarth🌹🌹🙏🙏

  • @chetanshimpi211
    @chetanshimpi211 Год назад +3

    अवधुत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Infinite_gamer007
      @Infinite_gamer007 Год назад

      अद्भुत चमत्कार, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @ravindrashirsath1481
    @ravindrashirsath1481 7 месяцев назад

    ❤श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🎉🎉

  • @divyapatil6583
    @divyapatil6583 Год назад

    Changla anubhav hota swami samartha

  • @Shree_Vastram
    @Shree_Vastram Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏🏻❤️

  • @preranaswami2173
    @preranaswami2173 Год назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @vijayabalsekar1694
    @vijayabalsekar1694 Год назад

    खरच खूप मनाला भावली

  • @kedartrimbakkar5775
    @kedartrimbakkar5775 Год назад +1

    Shree Swami Smarth Jay Jay Swami Smarth

  • @shanibaibirari5160
    @shanibaibirari5160 Год назад

    श्री स्वामी समर्थ श्रीसमर्थ

  • @sunitasubrayjoshi264
    @sunitasubrayjoshi264 Год назад

    Khup chan vatale anubhav aikun🙏🙏

  • @sarikasonawane1639
    @sarikasonawane1639 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 खरंच स्वामींची लीला अ घात आहे संकटाच्या वेळी मनापासून हाक मारली तर स्वामी लगेच धावून येतात

  • @kalpanapirke6588
    @kalpanapirke6588 Год назад

    Sawmichi लीला agadh आहे yawarun kalte 🙏🙏🌹🌹🌺🌺🙏🙏🙏श्री sawmi samarth🙏🙏 🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @VaishaliRaut-n6x
    @VaishaliRaut-n6x Год назад

    Shree s we ami mauli

  • @chitrasonar7451
    @chitrasonar7451 Год назад

    SHRI SWAMI SAMARTH