अतिशय सुंदर गायन आहे महाराज. तुमचा आवाज गोड आहे तुमच्या वारकरी चाली अतिशय मधुर आहेत आणि तुमचा अभ्यास पाठा खूप असून सुंदर योग्य वारकरी सांप्रदायाच्या नियमाने कीर्तन असते खूप आठवण येते खूप ऐकू वाटते असे महाराज आणि असे कीर्तन पुन्हा होणे नाही. वारकरी रत्न वारकरी भूषण ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे साष्टांग दंडवत महाराज तुमच्या चरणी.
धन्य मी मानीन आपुले संचित I राहिलीसे प्रीत तुझे नामी II धन्य जालो आतां यासी संदेह नाही I न पडो या वाही काळा हाती II ब्रम्हरस करूं भोजन पंगती I संतांच्या संगती सर्वकाळ II तुका म्हणे पोट धालेची न धाये I खादलेची खाये आवडीने II
अतिशय सुंदर गायन आहे महाराज. तुमचा आवाज गोड आहे तुमच्या वारकरी चाली अतिशय मधुर आहेत आणि तुमचा अभ्यास पाठा खूप असून सुंदर योग्य वारकरी सांप्रदायाच्या नियमाने कीर्तन असते खूप आठवण येते खूप ऐकू वाटते असे महाराज आणि असे कीर्तन पुन्हा होणे नाही. वारकरी रत्न वारकरी भूषण ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे साष्टांग दंडवत महाराज तुमच्या चरणी.
मी हे कीर्तन 1999 ला ऐकले होते. खूपच छान दृष्टांत दिला आहे. इंगळे महाराजांचा आवाज ही खूप छान मनाला आनंद देऊन जातो. जय हरी.
वा छान महाराज खूप छान लक्षात ठेवले आपण
0plllppp lol KA kharokhar lol pl 0p0
Po lph
POP 0p5p poli you io pop 0 po 0000
खूप छान, रामकृष्ण हरी.. 🎉
khup Chan kiratan sur.. ingale.. maharaj chal surekh👍
धन्य मी मानीन आपुले संचित I
राहिलीसे प्रीत तुझे नामी II
धन्य जालो आतां यासी संदेह नाही I
न पडो या वाही काळा हाती II
ब्रम्हरस करूं भोजन पंगती I
संतांच्या संगती सर्वकाळ II
तुका म्हणे पोट धालेची न धाये I
खादलेची खाये आवडीने II
👍👍👍👌👌👌 khup mast
जय हरी माऊली खूप छान किर्तन आहे बीडचे भूषण
जय जय राम कृष्ण हरी❤
जय हरी माऊली
छान महाराज आपला मोबाईल देवा
Khooop छान
आम्ही या किर्तन सुखावलो
🙏
jay hari... ram Krishna Hari🙏
❤❤❤❤राम कृष्ण हरी खूप छान महाराज ❤❤❤❤❤❤❤
Ingle maharaj is ingle maharaj.
🙏
जय हरी माऊली खूप छान
Jay jay ram krushna hari🙏🙏💐
👌👌👌👌👌👌
एकदम सुंदर महाराज
ज्यान धने जालो
जयहरी माऊली जय गजानन🚩🚩🚩 खूप छान
Ram kirashn haire
ईंगळे महाराज चतूर आनी आभ्यासू
😢
🌷🌷Ram krushna Hari maharaj tumcha mobile number pathva🌷🌷ati sundar abhangacha bhavarth bid che warkari bhushan👋👋
Khup Sunder awaz
Ram krishna hari MAULI
Mast chintan
I.ho
please mobaile send
Only one kirtan I parbhanikar
Qqqqq