त्रिकाल ताल 🔱 By शौर्य ढोल ताशा पथक, पुणे २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • गणेशोत्सव २०२४ गणरायचा आगमनाचा ८ दिवस, आज पुणे लक्ष्मी रोड येथील लोकशिक्षण मित्रमंडळ ट्रस्ट पुणे येथे शौर्य ढोल ताशा पथक, पुणे यांनी स्थिर वादन करून सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली…
    शौर्य ढोल ताशा पथकाने Isha Foundation ‪@soundsofisha‬ या संस्थेचे “Hey Aadiyogi” शिवोहम स्तोत्र आपल्या वादन कलेने सादर केले.
    शौर्य पथकाने सादर केलेल्या या तालाचे नाव “त्रिकाल” असे दिलेले आहे.
    हा ताल वाजवण्यासाठी पथकातील वादकांनी पारंपरिक वाद्य “संदळ” चा वापर केला.
    त्रिकाल🔱 ताल वाजवून संपूर्ण लक्ष्मी रस्ता,शगुण चौक मंत्रमुग्ध केला…..🔥🔥🔥
    Credit Goes To- शौर्य ढोल ताशा पथक, पुणे
    गणपती बाप्पा मोरया 🔥🔥
    #shaurya #dhol #tasha #pathak #ganpati #bappa #pune #festival #bappa #ganeshotsav #dholtashalover #dholtasha #trending #trendingvideo #laxmiroad #Lokshikshan
    Vocals- ‪@soundsofisha‬ “Hey Aadiyogi”
    Beats- ‪@ShauryaDholTashaPathakPune‬
    Like | Share | Comment | Subscribe

Комментарии • 10