परमेश्वर राऊत सर ,माळी सर दोघांचे खूप खूप आभार उमेद अभियानातून महिला उद्योजक यांना घे भरारी या कार्यक्रमातून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी दिल्याबद्दल जय उमेद जय जय उमेद❤❤
❤ जय उमेद जय जय उमेद❤ या अभियान मुळे गरिबी निर्मूलन काम होत त्याच बरोबर महिलांना सक्षमीकरणाचे काम आमचं अभियान करते 💃 घे भरारी💃 कार्यक्रम चालू केल्यामुळे सरांचे खुप खुप आभार🙏🙏
उमेद मुले आम्हा गोर गरीब महिलांना खूप पाठिंबा मिळाला आहे आम्ही उमेद मुले कितीही मोठा व्यवहार करू शकत आहोत हा कार्यक्रम खूप छान आहे दोन्ही सर मॅडम तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
आदरणीय राऊत सर व आदरणीय माळी सर यांचे उमेद दूर्गा ग्रामसंघ मांडवा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मधील सर्व समूहा कडून अभिनंदन सर जय उमेद जय नारी शक्ती (लेखापाल)
राऊत सर आणि माळी सर तुम्ही प्रभाग संघ ग्राम संघ यांच्या उत्पादन साधनाबद्दल माहिती दिली त्याबद्दल शांतता महिला ग्राम संघ सिंदखेड ता माहुर जि नांदेड यांच्यावतीने खुप खुप आभार
उमेद अभियानामुळे प्रत्येक ग्रामीण भागात कला कौशल्य उपजीविका याची माहिती व प्रसारण सीआरपी हा हे करीत आहेत रिसर्च सो दिपाली धनंजय नीलवर्ण जिंतूर जिल्हा परभणी सीआरपी
उमेद अभियान हे आम्हच्या ग्रामीण मधील महिलांचे खूप मोठी अपेक्षा आहे या उमेद मध्ये आल्या वर खूप काही शिकलो खूप मोठा आधार झाला आहे उमेद म्हणेज आम्हच्या महिलांची उमीद वाढून गेली आज जी महिला अर्ध्या वह्यामध्ये पण शिकण घेवू लागली म्हणजे हे कुणा मुळे घडलं असेन तर उमेद अभियांना मुळेआर्ध्या वयाच्या महिला 📘🖊️ हातात घेवून हिशोबा मध्ये पारदर्शीका व्यवहारामध्ये आहे
Sir This is best you all are doing for strengthening last link of economy .I am sure that it will not only help the recent selected ladies to sale product,branding and advertising but also motivate many others who want to raise business.. Really great mission
परमेश्वर राऊत सर ,माळी सर दोघांचे खूप खूप आभार उमेद अभियानातून महिला उद्योजक यांना घे भरारी या कार्यक्रमातून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी दिल्याबद्दल जय उमेद जय जय उमेद❤❤
❤ जय उमेद जय जय उमेद❤
या अभियान मुळे गरिबी निर्मूलन काम होत त्याच बरोबर महिलांना सक्षमीकरणाचे काम आमचं अभियान करते
💃 घे भरारी💃 कार्यक्रम चालू केल्यामुळे सरांचे खुप खुप आभार🙏🙏
उमेद मुले आम्हा गोर गरीब महिलांना खूप पाठिंबा मिळाला आहे आम्ही उमेद मुले कितीही मोठा व्यवहार करू शकत आहोत हा कार्यक्रम खूप छान आहे दोन्ही सर मॅडम तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
घे भरारी तु उभारी उमेद साथीला.खुप खुप आभारी आहोत धन्यवाद सर
खुद छान सर उमेद मुळे ग्रामीण भागातील महीला खरोखर सक्षम झाली आहे , आज माझी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, जय उमेद 🚩
आदरणीय माळी सर व राऊत यांचे जनजागृती म ग्राम संघ चांदेगाव ता उदगीर जी लातूर येथुन CRP BMM BM CCव सर्व केडर खूप खूप आभारी आहोत
महिलांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण सशक्तीकरण तसेच आर्थिक विकास होण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून 🎉🎉 जय उमेद
मला उमेद चे पख मिळाले या प्रगती झाली आहे खूप छान माहिती दिली दोन्ही सरांनी
जय उमेद धन्यवाद सर 👏👏👌👌
आदरणीय माळी सर तुम्ही ची आम्हाला उमेद दिली त्यात या कार्यक्रमाची आखणी धन्यवाद सर मी अनमोल प्रभगसांह सावंवाडीतील तळवडे प्रभाग
खूप खूप अभिनंदन सर जय उमेद 🎉🎉
खूब सुंदर आहे सर धन्यवाद
आदरणीय राऊत सर व आदरणीय माळी सर यांचे
उमेद दूर्गा ग्रामसंघ मांडवा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मधील सर्व समूहा कडून अभिनंदन सर
जय उमेद जय नारी शक्ती
(लेखापाल)
Jay Umed khup Chhan upkram
उमेद अभियान हे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोचून ग्रामीण भागातील महिलांसाठी खूप छान पद्धतीने काम करत आहे.
राऊत सर आणि माळी सर तुम्ही प्रभाग संघ ग्राम संघ यांच्या उत्पादन साधनाबद्दल माहिती दिली त्याबद्दल शांतता महिला ग्राम संघ सिंदखेड ता माहुर जि नांदेड यांच्यावतीने खुप खुप आभार
उमेद अभियानामुळे प्रत्येक ग्रामीण भागात कला कौशल्य उपजीविका याची माहिती व प्रसारण सीआरपी हा हे करीत आहेत रिसर्च सो दिपाली धनंजय नीलवर्ण जिंतूर जिल्हा परभणी सीआरपी
आदरणीय राऊत सर व आदरणीय माळी सर उमेद प्रगती ग्राम संघ कवठा बु. तालुका आर्णी यवतमाळ मधील सर्व महिला न कडून अभिनंदन 🙏
खूप छान माहिती सर. 🙏🙏👍
जय उमेद जय जय उमेद🎉
खूपच छान सर या उमेद अभियानामार्फत आम्ही स्वतःमधील कलागुण ओळखून त्या कलागुणांना वाव देऊ शकलो खूपच धन्यवाद सर......
Khup chan congratulations sir & all time Umed
उमेद चे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आज या मंचावर उपस्थित आहेत अभिनंदन राऊत सर, अभिनंदन माळी सर. जय उमेद जय जय उमेद
खुप छान सर दोघांचेही अभिनंदन 🎉🎉जय उमेद
सर तुमचे दोघांचे खुप खुप अभिनंदन 💐💐🙏🙏🙏🙏💐💐
राऊत सर आणि माळी सर तुमचे दोघांचे खुप खुप आभार जय उमेद ❤❤❤
खुप खुप शुभेच्छा सर 🎉🎉 खरोखर उमेद अभियान चे साथीने महिला सकशमिकरण झाले आहे
खूप छान शो आहे महिलांना प्रेरणा देणारा कारेक्रम आहे
🙏🏻जय उमेद जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उमेद अभियान हे आम्हच्या ग्रामीण मधील महिलांचे खूप मोठी अपेक्षा आहे या उमेद मध्ये आल्या वर खूप काही शिकलो खूप मोठा आधार झाला आहे उमेद म्हणेज आम्हच्या महिलांची उमीद वाढून गेली आज जी महिला अर्ध्या वह्यामध्ये पण शिकण घेवू लागली म्हणजे हे कुणा मुळे घडलं असेन तर उमेद अभियांना मुळेआर्ध्या वयाच्या महिला 📘🖊️ हातात घेवून हिशोबा मध्ये पारदर्शीका व्यवहारामध्ये आहे
जय उमेद💪💪
गावातील मेहनती उद्योजिका महिलांच्या सन्मानार्थ शासनाचा चांगला उपक्रम...
खुपचं छान अभियान
खुप सुंदर . अप्रतिम सादरीकरण.
या कार्यक्रमात सहभागी झाले सर खूप खूप अभिनंदन सर जय उमेद जय जय उमेद
खुप छान सर जय जय उमेद
खूप छान कार्यक्रम आहे सर आम्ही पण एक दिवस उत्कृष्ट उद्योजकांनी या कार्यक्रमात येऊ🎉🎉😊
Sir This is best you all are doing for strengthening last link of economy .I am sure that it will not only help the recent selected ladies to sale product,branding and advertising but also motivate many others who want to raise business.. Really great mission
राऊत सर आणि माळी सर दोघांची पण खूप खूप आभार
उमेद आम्हचा श्र्वास आहे ❤जय उमेद
जय उमेद खूप खूप छान आहे
जय उमेद अभियान 🎉🎉👏👏👏👏
Jay umed
खूप छान माहिती दिली आहे सर
दोनी सराचे खूप खूप अभिनंदन
जय उमेद 🎉🎉🎉🎉
खूप छान सर
खरोखर उमेद आहे
❤🎉👌🙏👍🥳🥳 जय उमेद
जय उमेद अभियान
जय उमेद
Jay umed mala abhiman ya abhiyanacha❤
👍👍👍👍👌👌👌
🇮🇳🙏🙏🌹🌹🇮🇳
जय महाराष्ट्र जय उमेद
खुपच छान आहे सर
अप्रतिम organisation 🎉🎉🎉🥳
जय उमेद जय जय उमेद
🎉🎉❤
जय उमदा जय जय उमद
Khup chhan karykram ahe sir
जय ऊमेदं 👌🏻👌🏻
Jay umed jay abhiyan
उम्मीद महिलांचे खुप खप सक्षमीकरण होत आहे
Jay umed🎉
जय उमेद 🥰
Baramati talukyat umed abhiyan ahe ka
जय उमेद.
Khupach chan sir jay umed
जय उमेद जय जय उमेद🎉धुळे🎉
खूप खूप अभिनंदन सर
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद 🎉
Great
जय उमेद 🎉 शिरपूर
👌👌👌
Jay umed
खुप छान
Jy umed❤
Jai umed
जय उमेद
उमेद
उमेद 1 महिलांना मिळाली ताकद ahe
जय उमेद जय जय उमेद
खुप छान सर
जय उमेद 🎉🎉🎉🎉🎉
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
खूप छान
👌👌👌
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद
जय उमेद
जय उमेद
जय उमेद जय जय उमेद