अधिकश्रावण अमावस्या निमित्त घेतले लोटेवाडी म्हसोबा राजाचे घेतले दर्शन.अत्यंत जागृत देव.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • श्रीक्षेत्र म्हसोबा देवस्थान..
    तालुका.. सांगोला..
    जिल्हा..सोलापूर..
    तालुका सांगोला पासून 30 km अंतरावर आहे जागृत देवस्थान...
    हा म्हसोबा मूळचा पंढरपूर असून तो एका भक्ताच्या बैलगाडी बरोबर आला आहे..
    बैलाच्या पायाच्या गोटा असतो ना
    त्याच्या पायात अडकून h म्हसोबा राजा येथे या गावी आला आहे अशी येथील रहिवासी लोकांची अख्याईका आहे..
    अत्यंत जागृत म्हसोबा आहे..
    प्रत्येक अमावस्या वेळी देवाचे दर्शन घेतले आणि नवस केला तर पूर्ण होतो...
    कोणी करणी,,बांधा,,नजर दोष इतर सर्व काही या म्हसोबा राजा चे 11 वाऱ्या केल्यावर दोष मुक्त होतो
    अशी येथील लोकांची मान्यता आहे...
    जय हिंद🙏🚩🚩
    सर्वांनी एकदा या राजा चे दर्शन घ्या..
    #वारी #viralvideo

Комментарии • 5

  • @amolwaghmare9170
    @amolwaghmare9170 Год назад +1

    🙏🙏

  • @Shri.Kalibhaitavश्रीकालभैरवबा

    Mhasoba Devach changbhal🚩🚩

  • @NishatKshirsagar
    @NishatKshirsagar Год назад

    Dada chan mahiti dili masobachi

  • @durgaparthamikshalaisbavip2557
    @durgaparthamikshalaisbavip2557 9 месяцев назад

    Hi

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 9 месяцев назад

    भिमाकोरेंगाव युद्ध झाले, तेंव्हा त्या युद्धात महार होते ते सांगायचे, म्हसोबा महारांच्या पाठीशी असतो. त्याच्या मुळे कमी संख्येने असून सुद्धा पेशव्यांची दैना उडवली. आणि युद्ध जिंकले,