मागेल त्याला सौर कृषी पंप | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana payment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 64

  • @rohitkhandare2149
    @rohitkhandare2149 8 дней назад +1

    100 chya bond var naharkat aahe juna chalel ka

  • @CraZy_king_op
    @CraZy_king_op 5 дней назад

    Thanx for info ❤

  • @ry3130
    @ry3130 6 дней назад

    मला 3hp मिळालेला आहे मुख्यमंत्री सौर मधून 2019 ल.. मग आता परत आलाय दुसरी सातबारा दुसरा शिवार आहे .. मेढा मधून आत्ता मग peyment karu ka nako

  • @drxvishalwagh7309
    @drxvishalwagh7309 25 дней назад +2

    Obc madhun application kel ahe cast certificate upload chi garaj ahe ka cast certificate upload kartane sc/st dil ahe fkt obc and general same paise bharava lagtat

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      Ho only open साठी अपलोड चा option येत nahi असेल तर अपलोड करा

  • @blackraider07
    @blackraider07 25 дней назад +1

    Sir mi kusum pan bharla ahe ani Nagel tyala pan form bharla ahe kusum. Login karatana subdivision la bhet dya as sangtay

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      मग ऑफिस ला भेटा पुढील प्रोसेस साठी

  • @shivajiingle8072
    @shivajiingle8072 25 дней назад +1

    Sr mi 3HP la payment kele aahe magel tyala solar madhe
    Ata status A1 form submitted with payment aase dakhavat aahe yeil ka solar.

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      अर्ज सबमिट झालेला आहे ज्यावेळेस तुमचा नंबर येईल त्यावेळेस बाकीची प्रोसेस चा मेसेज येईल

  • @Rajkumar4579-j7w
    @Rajkumar4579-j7w 26 дней назад +2

    Sir maz दोन सर्वे मध्ये शेती आहे एका सर्वे मदे 5 एकर शेती आहे आणि दुसऱ्या सर्व मदे 3 गुंटे जमीन आहे आणि त्यातच विहीर आहे तर पैसे भरले तर चालेल का plz गाईड करा

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  26 дней назад

      Nahi ज्या गटामध्ये वीर आहे त्या गटाचे अर्ज भरावा लागतो

  • @blackraider07
    @blackraider07 25 дней назад +1

    Sir mi dusra arj phakt kusum bharla ahe
    Pan login kkartana subdivision la bhet dya as sangtay

  • @pradumnpatil2045
    @pradumnpatil2045 25 дней назад +2

    Obc ला certificate upload करावे लागेल का ? option य येत नव्हता .
    माझ्या विहिरी जवळून लाईट गेलेली आहे मग या योजनेचा लाभ घेता येईल का ?
    विज जोडणी घेतली नाही आजून

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही आणि तुम्हाला लाभ घेऊ शकता फक्त तुम्हाला सर्वे ला आल्यावर लाईनमॅनला थोडे मॅनेज करावे लागेल

    • @pradumnpatil2045
      @pradumnpatil2045 25 дней назад

      @@spotlightmarathiinfo payment करावे का मग?

    • @dhananjayanbhule4430
      @dhananjayanbhule4430 24 дня назад

      Kara

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 25 дней назад +4

    मी मागेल त्याला सौर पंप साठी अर्ज केला आहे तोच अर्ज मी पूर्वी meda पण केला होता
    Meda beneficiary mk id टाकला की .. आपला अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरण कडे वर्ग केला आहे. कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधा. असा मेसेज येत आहे...

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      जर तुम्ही आपल्या जवळच्या कार्यालयात जावा आणि त्यांना हा मेसेज दाखवा बाकीची पुढील प्रोसेस ते तुम्हाला करून देतील

    • @Dnyaneshwar.Jagtap34
      @Dnyaneshwar.Jagtap34 25 дней назад +2

      @spotlightmarathiinfo दाखवला त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही वरून काही सूचना नाहीत म्हणे

    • @SachinBharade-fr4ie
      @SachinBharade-fr4ie 19 дней назад

      सर येका माणसाची जमीन दोन वेगवेगळ्या गटात आहे मागेल त्यालां सौरउर्जा ऑनलाईन अर्ज केला आहे बोर साठी पुन्हा विहरिसाठी ऑनलाईन करता येईल का

    • @nandebalaji21
      @nandebalaji21 10 дней назад

      Subdivision madhe contact kele asata te bolatat ki amcha kadhe information Ali nahi​@@spotlightmarathiinfo

  • @Viral_SP1
    @Viral_SP1 25 дней назад +2

    सर मी कुसुम सोलर योजनेचा फॉर्म 2023 मध्ये भरला होता आणि आता पेमेंट भरा म्हणून मॅसेज आला आहे त्यामध्ये मागेल त्याला सोलार अस दिसत आहे तर पेमेंट केल तर चालेल का

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      मला वwhatsapp करा

    • @Viral_SP1
      @Viral_SP1 25 дней назад

      @@spotlightmarathiinfo sir tumcha number send kru shkta ka

  • @laxmikantdeokar9647
    @laxmikantdeokar9647 24 дня назад +1

    कोणते योजनेमध्ये शेतकऱ्यांनी❤ सोलर पंपासाठी अर्ज करावा जेणेकरून लवकरात लवकर सोलार पंप येईल मागील त्याला सोलर पंप किंवा कुसुम सोलर पंप लवकरात लवकर माहिती कळवावी आपला आभारी राहील

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  24 дня назад

      जर आधी केला नसेल तर मागेल त्याला या योजने मध्ये करू शकता

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 26 дней назад +2

    नाहरकत प्रमाण पत्र जोडलेल नाही मग अर्ज बाद होईल का त्रुटी मधे दाखवतील

  • @SantoshChavan128
    @SantoshChavan128 22 дня назад +2

    सर मी एकच अर्ज ऑनलाईन केला आहे

  • @amolkale8484
    @amolkale8484 26 дней назад +2

    मी 3 Hp साठी पेमेंट केले आहे पण गाव डार्क वॉटर मध्ये आहे डार्क वॉटर noc अपलोड केले नाही फॉर्म रीजेक्ट होईल काय

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  26 дней назад

      Ho पेंडिंग ला जाणार

    • @165-ji1el
      @165-ji1el 26 дней назад +1

      ​​डार्क वॉटर एनओसी मिळत नाही​ ऑफिसच्या समोर बोर्ड लावलेला आहे@@spotlightmarathiinfo

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  26 дней назад

      Ho nahi मिळत बंद झाली आहे कधीच तरी pan सर्टिफिकेट अपलोड करावे लागते

  • @mohanjadhav3238
    @mohanjadhav3238 25 дней назад +1

    सर मग काय करू नाव तर दाखवत नहीं आधार तर रजिस्टर झाला आहे आणि त्याचं गटात माझे शेत्र व विहीर आहे dakument व आर्ज माझ्याच नावाने आहे

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      डॉक्युमेंट आणि अर्ज जरी तुमच्या नावाने असला तरी तुम्ही शेतकरी दुसरा निवडला त्यामुळे तुमचा अर्ज पूर्णपणे बाद होणार आहे

  • @yashpaljadhav2847
    @yashpaljadhav2847 23 дня назад +1

    Error दाखवत आहे site वर

  • @RRSNews91
    @RRSNews91 26 дней назад +2

    शेतकरी एकच आहे आणि विहीर वर light connection आहे पण बोअर वर नाही... मग बोअर वर मिळेल का सोलर

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  26 дней назад +1

      एकच गट नंबर मध्ये light आहे nahi मिळणार

    • @RRSNews91
      @RRSNews91 25 дней назад

      @spotlightmarathiinfo 🫡🥲🥲

  • @samadhadoifode2348
    @samadhadoifode2348 8 дней назад

    सामाईक विहिरी चे संमतीपत्र जोडले नाही

  • @yogeshkamnar4364
    @yogeshkamnar4364 25 дней назад

    सर मी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केला होता आता पेमेंट चे ऑप्शन आलेले आहे मला माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे महावितरणचे कनेक्शन नाही पण माझ्या शेतातून महावितरणची लाईन गेलेली आहे कृपया काय करावे ते सांगावे सर

  • @SantoshChavan128
    @SantoshChavan128 22 дня назад

    आणि दुसरी गोष्ट दुसरे कोणते फॉर्म भरले ततर पेमेंट करू शकतो का

  • @samadhadoifode2348
    @samadhadoifode2348 8 дней назад +1

    सामायिक विहीर संमतीपत्र जोडले नाही

  • @kailaskale9012
    @kailaskale9012 9 дней назад

    शेततळे नोंद नाही चालेले का

  • @pamajadhav2208
    @pamajadhav2208 25 дней назад +1

    मि कुसुम मदे अर्ज केलाय पण आता तोच अर्ज मागेल ताला मंदी टारसफ केलल दाकवतय

  • @mohanjadhav3238
    @mohanjadhav3238 25 дней назад +1

    सर माझे नाव गट क्रमांक मदे दाखवत नव्हते तर मी गटातील दुसरे नाव सलेक्ट करून माझ्या नावणे फॉर्म भरून माझे डाकुमेंट अपलोड केले आहे पेमेंट करावे की नाही

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      नका करू अर्ज चुकीचा भरला आहे तुम्ही

    • @mohanjadhav3238
      @mohanjadhav3238 25 дней назад

      मग काय करू आधार तर रजिस्टर झाला आहे

  • @blackraider07
    @blackraider07 25 дней назад

    Kay karav

  • @laxmansarjerao5602
    @laxmansarjerao5602 3 дня назад

    नाव चुकल्यस

  • @rushikajale834
    @rushikajale834 25 дней назад

    ई पीक पाहानी मध्ये विहीर आहे

  • @nanasahebdaware8502
    @nanasahebdaware8502 25 дней назад +1

    कोणती कंपनी निवडावी

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      तुम्ही रिसर्च करा आणि त्यानुसार कंपनी निवडा

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 25 дней назад +1

    मि अर्ज भरला तेव्हा सातबारा वरती वीहीर नव्हती .
    पेमेंट केले आहे
    पेमेंट नंतर आता सातबारा वरती 10-15 दिवसात विहीर लागेल
    तर अर्ज बाद होईल का.

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  25 дней назад

      हो कारण अपलोड केले ल्या 7/12 वर नोंद nahi

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 25 дней назад

      @spotlightmarathiinfo 👍

    • @kulikmodhe9926
      @kulikmodhe9926 10 дней назад

      ई पीक पाहणी वरची नोंद चालते का