पूजा मला टेन्शन देऊ नकोस ग मी मरून जाईल ।मला खूप त्रास होतोय मी फिराय गेली नव्हती 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 58

  • @RupaliKshirsagar-tg3br
    @RupaliKshirsagar-tg3br 4 месяца назад +12

    पुनाबाय आगाऊ आहेत

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 4 месяца назад +7

    तुम्ही दोघं लय हुशार आहे

  • @mangalshirgaonkar-fn5qv
    @mangalshirgaonkar-fn5qv 4 месяца назад +34

    फिरायला गेलीस त्यावेळेस तुझं डोकं दुखत नव्हतं तुला असंच घर सोडून बाहेर मज्जा मारायचे घरी आल्यानंतरच तुझं डोकं दुखतं

  • @M-hb5
    @M-hb5 4 месяца назад +50

    भावाला करून ठेवलं शेतात काम करायचा बैलं आणि तू वाहिनी सोबत भांडत बसतो घरची लक्ष्मी खुश तर सगळ चांगल होत निलेश राव

  • @M-hb5
    @M-hb5 4 месяца назад +42

    वा काय बोलतो रे भाऊ तू चपाती झाली की येतय खायला हे अस बोलण शोभत नाही तुम्हाला पूजा पण तुमच्या फॅमिली चा हिस्सा आहे तिला सांगून जायचं तुमची मुलगी सोडून गेल्यावर पूजा नी सांभाळ ल ना .. आणि तुम्हाला जर तिचा त्रास होत असेल तर तिला वायल द्या आणि तुम्ही तुमचा संसार करा ती त्यांचा संसार करुदे

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 4 месяца назад +12

    चांगल शिकवतोय बाबा बायकोला ....हाच भांडण लावतो घरात

  • @VidyaPawar-h1w
    @VidyaPawar-h1w 4 месяца назад +3

    ही पूनी नी निल्या लय चाप्तर आहे

  • @ashutoshyadav1536
    @ashutoshyadav1536 4 месяца назад +79

    ,आग पुंने पुजीच बरोबर आहे तुम्ही नवरा बायको लय आगाऊ हाय

  • @Officerchianamika
    @Officerchianamika 4 месяца назад +13

    ह्या माणसाला बाई सोबत बोलायची अक्कल आहे का ...काय शब्द वापरतो ....तो भाऊ तुझ्या बायकोला अस बोलला तर कस वाटेल ....मोबाईल बंद पडावं ह्यांच ...

  • @sushamavarak8017
    @sushamavarak8017 4 месяца назад +29

    पुनम ऐक गड्डा साडी आणायची ना तुला आणी तीला कारण तीकडे साड्यां स्वत असतात 1000रू गेले असते ताई ती पण खुष झाली असती

  • @rahulchavhan5382
    @rahulchavhan5382 4 месяца назад +47

    पुनी लई chapter ahe

  • @Rupeshsargar-m5k
    @Rupeshsargar-m5k 4 месяца назад +2

    Nilesh tu Aani Poonam lay kpte Aahat

  • @soumyaSatarkar
    @soumyaSatarkar 4 месяца назад +7

    Nilya Ani pooni lay kapdti ahet

  • @SavitaSonar-um1bc
    @SavitaSonar-um1bc 4 месяца назад +63

    तिला कानातले आणायला बोलली का यांच्याकडे पैसे नसतात आणि फीरतात बघा कशी अजुन तिला च नाव ठेवतात

  • @SarikaShivarkar-i3j
    @SarikaShivarkar-i3j 4 месяца назад +21

    ईतक्या दिवस फिरल तेव्हा नाही तुझ दुखल घरी आल कि लागल दुखायला

  • @MaheshThange
    @MaheshThange 4 месяца назад +4

    सारे लोक ह्या निल्या नाव ठेवतेत तरी याला अकल येयिना

  • @truptialdar482
    @truptialdar482 4 месяца назад +44

    पूनम आगाव आहे फिरायला पाहिजे नुस्त

  • @Sonamofficial-s6e
    @Sonamofficial-s6e 4 месяца назад +83

    पूजाच्या चैनल चे पैसे तूच घेतो ना
    तिला फुल आणायला काय तिचे पैसे वगैरे स्वतः घेतो आणि बायकोला फिरवतो youtube ची कमाई तूच खातो

    • @Biasewre-gb4jh
      @Biasewre-gb4jh 4 месяца назад

      मूर्ख आहे निलेश पल15/20 हजाराची बाब फुलांची पन याला काही देणं घेणं नाही जेंव्हा वेगळं राहतील तेंव्हा याला फिरायच कळेल हांम्या ma bed आहे पण नुसता मसोबा आहे काडीची आकल नाय त्याला

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 4 месяца назад

    Congratulations 🎉🎉200k

  • @Vishwatej99113
    @Vishwatej99113 4 месяца назад +31

    पूनीलयाआगाऊआहे

  • @AashaPawar-dg1gy
    @AashaPawar-dg1gy 4 месяца назад +28

    निलेश डुक्कर

  • @suvarnapatil7745
    @suvarnapatil7745 4 месяца назад +9

    तू फिरउनआली आता टेन्शन आलंय का आता आजारी पड

  • @suvarnapatil7745
    @suvarnapatil7745 4 месяца назад +16

    नीलेश काय बोतोयस भावज आहे फीरून तू आला बोलणे ची पद्धत काय छानच 😊😊

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 4 месяца назад +52

    पुजा ताईला सांगून जायच ति पण फेमिली मेंबर आहे की काम काम म्हणून तिच्या पासून लपवून ठेवले तर आसच बोलनार

  • @shitalkhandekar8880
    @shitalkhandekar8880 4 месяца назад +27

    कुणी लाईक करू नका हेला

  • @Biasewre-gb4jh
    @Biasewre-gb4jh 4 месяца назад +35

    तिला समजावून सांगत जावा कुट चाला कशाला चाला तिला तुम्ही नोकर समजता अस वागवता

  • @VirenMagar-mb7xd
    @VirenMagar-mb7xd 4 месяца назад +3

    Tila kanatle karayechena

  • @rupalis4703
    @rupalis4703 4 месяца назад +16

    nilesh bhau Tumi bhandne lau nka ata tumchi mulgi sambhali ki tine

  • @ashwiniwagare5962
    @ashwiniwagare5962 4 месяца назад +10

    एवढी रोज भाडणे करण्या पेक्षा निलेश तिला कानातले करून द्यायचे ना घरात भाडणे होणार नाहीत

  • @ShubhangiBodake-vf1ss
    @ShubhangiBodake-vf1ss 4 месяца назад +44

    आरे तुम्ही फिरून आला .आणि तिलाच बोलता.😮

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 4 месяца назад

    पुजा पुजा दादा दमुन आले आहेत तु कशाला बोलते

  • @User123-e2l
    @User123-e2l 4 месяца назад +4

    Mla tumhi lok each sanga eth 1 rs kon konala det nahi Ani tumhala 30000 rs kanatle ful kase gift detat sonar .mla tr shock basal kasky .

  • @HemaSutar-je1ed
    @HemaSutar-je1ed 4 месяца назад +7

    झाली कटकट चालू तिची

  • @madhurinikam8101
    @madhurinikam8101 4 месяца назад +24

    Dada tumch chukte pooja taich barobar ahe...tumi mst firta te bichari kiti kam krte...tila pn man ahe ke...kra tilapn kanatle ful😊

  • @kavitashinde307
    @kavitashinde307 4 месяца назад +5

    Vegale rava

  • @MiraGiri-qw8hn
    @MiraGiri-qw8hn 4 месяца назад +10

    Tila kanatl ana mg ti gapp basl

  • @RukminiAgne
    @RukminiAgne 4 месяца назад +2

    😅😅😅😅😅😅😅

  • @Shreeya098
    @Shreeya098 4 месяца назад

    😮

  • @poojajagtap7545
    @poojajagtap7545 4 месяца назад

    Congratulations tai 2 lakh subscriber complete

  • @priyankakhandare4451
    @priyankakhandare4451 4 месяца назад +11

    👎👎👎

  • @shubhamgaikwad1292
    @shubhamgaikwad1292 4 месяца назад +1

    Dada poonam tai pooja taichy nadala lagu naka tumi shant rava thynya vardudy