PP लका ग्रेटच आहेस तू ....आमच्या गावापासून 35 किलोमीटर अंतरावरची कराड सैदापूर त्याचबरोबर तांब वे...कोरेगाव ही गावांची नावे ऐकून मन प्रसन्न झाले ..Pp तुला खूप शुभेच्छा आणि शुद्ध इंग्लिश मध्ये शुद्ध भाषेतच निम्मा तरी या ठिकाणी हा एपिसोड पाहिजे होता ...आणखीन मजा आली असती त्यानंतर ...आपली गावरान भाषा चालू झाली हसण्यासाठी ठीक आहे .. पण इंग्लिश मध्ये सुद्धा हसू येत होतं..... खूप छान वाटलं.. खूप छान ....शिवाली भांडताना भारी पडतेस नमी वर भांडायला तुलाच येतं चांगलं लय भारी....savtya भारी...
प्रसाद सर, Pruthvik चं सफाईदार इंग्लिश हा skit साठीच्या पाठांतर केल्याचा विषय होता. खऱ्या आयुष्यात त्याचे इंग्लिश सफाईदार आहे किंवा काय प्रेक्षकांना काय ठाऊक?
सोनी ( प्राजक्ता ) तू अशीच एखादी सिरीयल सुरू करावीस अशी आमची इच्छा आहे रे बेटा. तू हे करू शकतेस, मला 100 % खात्री आहे. बेटा आम्ही तन, मन, धनाने तुझ्या पाठीशी आहोत. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
याला म्हणतात विनोद. नाहीतर हास्य जत्रेत पष्या, सम्या, पर्भ्या असे बोलणे म्हणजे विनोद समजतात. तसेच दुसऱ्याच्या चुकांवर बोलणे म्हणजे विनोद समजतात. आजच्या सारखे skit जाहले तरच ही मालिका चालेल.
अश्याच विमानात बसून प्रवास करताना खुपच आनंद येईल ☝
PP लका ग्रेटच आहेस तू ....आमच्या गावापासून 35 किलोमीटर अंतरावरची कराड सैदापूर त्याचबरोबर तांब वे...कोरेगाव ही गावांची नावे ऐकून मन प्रसन्न झाले ..Pp तुला खूप शुभेच्छा आणि शुद्ध इंग्लिश मध्ये शुद्ध भाषेतच निम्मा तरी या ठिकाणी हा एपिसोड पाहिजे होता ...आणखीन मजा आली असती त्यानंतर ...आपली गावरान भाषा चालू झाली हसण्यासाठी ठीक आहे
.. पण इंग्लिश मध्ये सुद्धा हसू येत होतं..... खूप छान वाटलं.. खूप छान ....शिवाली भांडताना भारी पडतेस नमी वर भांडायला तुलाच येतं चांगलं लय भारी....savtya भारी...
एक नंबर सातारकर
जबरदस्त. मी हास्यजत्रेचा फॅन आहे तो या सर्वामुळे. टेन्शनफ्री होतो माणूस यांच्यामुळे. छान.
Pruthvik pratap is really giving treat of comedy through his performance!
रात्री 1 ला एकटाच हासतोय मला huggies नको???प्रभाकर मोरे तुम्ही अशक्य आहात ❤️😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
एकदम भारी लकानू |लय भारी इमानातली मज्जा . धमाल धमाल नुसती .एकदम बेस्ट आवडली आपल्याला
U
1 no bharii performance hotaaa😂😂😂😂😂😂 ....laga laga laga laga😂😂😂🤦🤦aa zipreeee😂😂😂
विमान मधील performance एक नंबर, जबरदस्त, अफलातून, टांगा पलटी घोडे फरार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सातारचा नाद नाय करायचा, लयच भारी रोहित माने.
सातारचा माझा विनोदी तारा ........रोहित माने.
अस्सल सातारी,कराडी भाषा, आलका लंका लय भारी
ह्या कार्यक्रम मधे मराठीची धजा उडत आहे आ स ह्या क ला कर याना वाटत नाही का
🔙🔙🔝🏣🏢🐱🐱🏠🔛🔜🔜🏡😁💄👞👞🔙🔙🏡🔜🔛
त्या भागातली बोलायची पधत अशीच आहे
आम्ही सातारकर.. 👌👌.. सावत्या.. 🤣🤣🤣🤣🤣🤣
Rohit Mane......bhariiiiiiii💕💕💕
इमानातला छान होता
समीर चौगुले तुम्ही मराठी आहात म्हणून मागे राहिलात
❤
लयभारी 👍👍
खूपच छान अतिशय सुंदर performance
काही म्हणा पण माने च काम भारी है। 👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
कडक रे सातारकर😂
Rohit mane n prithvik pratam Apratim excellent love you both
King of all ...
My favourite Rohit Mane 🔥🔥🔥
I am fan of your English speaking style 👌👌👌👌👌👌👍👍👍
Hy तू नाडकर्णी पार्क मद्ये शिकला का
रोशन कांबळे माझा मित्र आहे
Nahi
@@roshankamble5985 ok
I love u
@@roshankamble5985 😝😝
@@roshankamble5985 £÷
Unbelievable flight wala scene, in MHJ 😅there are lot of people has tried but this grp 🤘rocks
अप्रतिम 👌 👌 👌
11:08 landan la gel ka te ? 🤣🤣🤣🤣
Jhipree.... 🤣🤣 10:37 pruthvik 😂🥂
Satara cha wagh baher aala 😂😂😂😂😂😂 Khugirbharti 😂😂assal satarkar 😎🔥
Rohit Mane ❤️❤️🤣❤️❤️🤣🤣❤️❤️❤️❤️
09:07 that girl is laughing 🤭😂
Rohit manane superb bro high it waadwali swatachi aani show chi pan great....
एक नंबर सातारी बोली
नम्रताच्या नंतर शिवालीच... तरीपण i लव्ह रसिका....... सावत्या.... एक नंबर
Aeroplane vala performance 1 ch no
Wow what a flight
What a Captain & airhostess
Passenger chi waat lavli
Superb skit and acting
Shivali Parab was Dhamaka😂
Apla
सुपणे , तांबवे😎😎
Tumha satvan sobat vimanatun satara n karad firun aale n khup hasale thanks sarvanna
सावत्या लय भारी
प्राजक्ता च्या घश्यात भोंगा फिट केला आहे 😅
Tx aamchya gavachi nave ghetli...manala jara bre vatle...supne tambve...saidapur
हवेतील विमान लगेच जमिनीवर अगदी साताऱ्यात. ..,😄😄😄😄
👵 i
Shivali khup chan 👌❤️
मी आज 14 मार्च 2024 ला पाहतोय... मागच्या आठवड्यात united airline चा टायर पडला😂
Lovely comedy Rohit Mane so funny...
Rohit Mane Ek Number 😂
Nadach nay karaycha laka satarkarancha❤...
Shivali parb have a nice
Bhuvan bham LA Marathi serial madhe pahun awesome vatl 👍
सातारकरांचा पॅटर्नच वेगळा नाद नाय करायचा MH-50 कराड
Jabardast😊😎😍
Love from karad 😎😎
Mast comedy sarvari khoob chaan performance kel aahe kiti Veda repeat pahila tari hasnaa sampat nahii
@17:34 That’s soo mee 😂 ; my brother will agree
1 number 🥳🥳🥳
Saidapurcha aahe re🥳🥳🥳 bharich.....
Very nice.
Excellent accent.... One full program in English should be tried..
I believe this will change the mindset of Marathi Manus and Marathi Drama..
Please invite me for that program...
Prabhakar more and arun kadam expression when prutwik was speaking english
Yah 😂😂😂
Sawatya ❤❤❤
Karad saidapur❤❤❤
Best👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Rohit mane.....Superbbbb
Kolsewadi rocks 😂
Shivali
Is so beautiful
कडक 👍🏻
सातारा.....
Khupach maja aali baghun 🤣🤣🤣.........
खखुप।छान
Shivali to good 👍
असली सातारकर मंडळी
Both👌👍👍🌹👍
तांबव कशाला पाटण ला ऊतरू द्या कधी तरी तूमच विमान
Nice performs
Sawatya reminds of the great Nilu Phule
प्रसाद सर,
Pruthvik चं सफाईदार इंग्लिश हा skit साठीच्या पाठांतर केल्याचा विषय होता. खऱ्या आयुष्यात त्याचे इंग्लिश सफाईदार आहे किंवा काय प्रेक्षकांना काय ठाऊक?
More family always win the show, tyachya sobat koni aso fail ch
Kolsewadi that was personal
Best performance 👌👌👌
1st act,.. ase yedzhave customer je khup smartness dakhavtat...
Rohit mane king 😂😂😂😂😂⛳⛳⛳⛳⛳
Thank you Sony Marathi to call my fav youtuber bb
Prajakta+ Dhanjay = Dhakta
Mi pn satarchi aahe
Khup chan khup mja aali
सोनी ( प्राजक्ता ) तू अशीच एखादी सिरीयल सुरू करावीस अशी आमची इच्छा आहे रे बेटा. तू हे करू शकतेस, मला 100 % खात्री आहे. बेटा आम्ही तन, मन, धनाने तुझ्या पाठीशी आहोत. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
नटमोगरी मेली 😀
🤣🤣🤣👍
Gavarv more is very angry because English language problem
Mag bhava marathit bol tyala pn kalla pahije 😂
@@rohanmachkar7539 बघ ना राव 😂
One of my favourite 😂😂😂😂
Shyam rajput sir
Jay khandesh
🙏🙏🌹🙏🙏👌
याला म्हणतात विनोद. नाहीतर हास्य जत्रेत पष्या, सम्या, पर्भ्या असे बोलणे म्हणजे विनोद समजतात. तसेच दुसऱ्याच्या चुकांवर बोलणे म्हणजे विनोद समजतात. आजच्या सारखे skit जाहले तरच ही मालिका चालेल.
I most like shivali.
Haaàaaaaa super
3rd one fantabulous 😂 everyone superb 👍😀
👌
Tya Mali bai la chup rah mna yr nusta tuchavh awaj aste
👍 supper Rohit Mane and all
Mast 🥰♥️♥️
वा मस्तच विमानप्रवास.
Lai bhari English boltay 👍
hilarious🤣🤣🤣
Khup hasle....
Shivali mam and hemant mama and all team bharich👏👏👏👏
Laga laga laga laga