नमस्कार बुआ वा पूर्व रंग खुपच अप्रतिम दर्जे दार कीर्तन सगळेच पद खुपच सुंदर वा संचालन खुपचं सुंदर वा ,संवादीनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ वा आपणं गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर
कुबेर बुवा तुमचा आवाज तुमची कीर्तन सांगण्याची हाताची फारच सुंदर. सगळा श्रीकृष्णजन्माचा सोहळा डोळ्यासमोर उभा केला.तुम्हा सर्वच कीर्तनकारांना शतशः नमस्कार.
आमचं भावविश्व ते कसलं... पण समर्थ भक्त श्री मोहन बुवा कुबेर यांच्या समर्थ वाणीतून हे मधुराधीपतीचे सुमधुर जन्माख्यान ऐकताना बुवांच्या भावविश्वातूनच आम्हाला गोकुळात गेलेल्याची अनुभूती आली.... बुवांना आणि कीर्तन विश्वचे खुप खुप आभार.... जय श्री राधे कृष्ण...
मनापासून धन्यवाद बुवा. आमच्यासारख्या वृद्धांना आपल्यामुळे घरबसल्या उत्तम कीर्तन ऐकायला मिळतं आहे. ती समाधान वाटतंय के स्थान विश्वाचे किती आभार मानावे ते समजत नाही . प्रवचन आपण खूप छान असतात. खूप खूप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏🙏🙏
मी दुबई मध्ये बसून, कीर्तन श्रवण करायला मिळाल्याबद्दल, मी कीर्तन विश्व् परिवार चे अत्यंत आभारी आहे, अतिशय गोड वाणी तुन कीर्तन केल्याबद्दल बुवांचा पण खुप आभारी आहे. धन्यवाद 🙏🙏
संपूर्ण विश्व कीर्तन परिवाराचे खूप खूप धन्यवाद. कुबेर बुवा, अप्रतिम कीर्तन. आपला संपूर्ण परिवार प्रत्येक सणांचे महत्त्व लक्षात घेऊन सादरीकरण.खरच खूपच कौतुकास्पदच. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Apratim. Sadarikaran. Kuber. Buva
ॐ.नमो..भगवते.श्रीकृष्ण.वासूदेवाय
खूप सुंदर कीर्तन.निरूपण सुश्राव्य आहे
कथा माहीत असली तरी रंगवून सांगितली आहे.कीर्तनाचा आनंद मिळाला.
सुन्दर, श्रवणीय, शुक्रिया.ओम् शांती.
अतिशय सुंदर आख्यान आणि त्याचे सादरीकरण हरिभक्तिपरायण कुबेर बुवांना शतश नमन
कुबेर महाराजांच्या सुमधूर आवाजाने त्रप्त झालो.🙏🙏
गोपाळकृष्ण भगवान की जय।🪈🦚🐚🕉️🌼🛕🙏🏽🙏🏽🙏🏽
ह.भ.प. मोहनबुवा कुबेरांस मा पामराचा साष्टांग नमस्कार!🙏🏽
आपल किर्तन ऐकणे म्हणजे कुबेराचा खजिना लुटण्याचा आनंद आहे!🙏🏽🚩🛕🚩🙏🏽
आज आम्ही पण कीर्तन पाहत देवाचा उत्सव साजरा केला धन्यवाद महाराज
गुरुजी अफलेकर धन्यवाद
खूपच श्रवनीय देवकी वसुदेवनंदन अवतार चरित्र सांगितले. किर्तन सेवा अमर राहो.
खुप खुप छान किर्तनविष्व टिम व कुबेर बुवा 🙏🙏कृष्ण जन्म 🙏🌷🌷
गोपालकृष्ण भगवान कि जय 🙏
खरंच खुप छान अप्रतिम आणि किर्तन विश्व ह्यांचे आभार दुग्ध शर्करा योग 🙏
श्री माऊलींचा एकेरी उल्लेख खटकला
ॐ राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🌹
खूप सुंदर कीर्तन. धन्यवाद महाराज
अप्रतिम किर्तन झाले. माऊली
जय श्रीकृष्ण.
कीर्तन विश्व आणि आदरणीय कुबेर बुवा यांना शतशः वंदन🙏🙏🕉💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Om namo Bagawate vasudevay thanks kirtan vishv
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय 🙏 निरुपण अतिशय सुंदर श्रीकृष्ण जयंतीचे आख्यान खुप सुंदर.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्री कृष्ण गाेविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
देवकीनंदन..गोपाला
फार छान कीर्तन झाले महाराज
अतिशय सुंदर, श्रवणीय कीर्तन 🙏🙏🙏
श्रीगोपालकृष्ण भगवान की जय .
Atishay sundar shrvniy kitan kuberbuva aplyala manpurvak namskar
मी फिनलंड इथे बसून आपले कृष्ण जन्माष्टमीचे
कीर्तन ऐकले. खूप छान!
खरेच कीर्तन विश्व किती किती आभारी आहे मी.
धन्यवाद. विश्व रंगवू कीर्तन!!!💐💐
खूपच उत्कृष्ट झाले कीर्तन
ॐ.नको.भगवते.श्रीकृष्ण.वासूदेवाय
Khup khup Sundar kirtan .
Khoop sunder,buva namaskar,hariom, shreeram
खुप छान कीर्तन विश्व तील सर्वांचे खूप खूप आभार की ज्यांच्या मुळे हा श्रावण सेवा करता आली
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन
कृष्णं वंदे जगत्गुरूं, सुंदर सादरीकरण, मोहन बुवा कुबेर यांच्या चरणी नतमस्तक.
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌🌹🙏खूप छान 🙏🌹जय श्रीकृष्ण 🌹🙏
नमस्कार बुआ वा पूर्व रंग खुपच अप्रतिम दर्जे दार कीर्तन सगळेच पद खुपच सुंदर वा संचालन खुपचं सुंदर वा ,संवादीनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ वा आपणं गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर
ओम नमो भगवते वासुदेवाय
ऐकतच रहावे असे किर्तन
हे राम कीती सुऔदर कीर्तन
प्रासादिक कीर्तनाचा अनुभव ..! छान !!
श्री राम जय राम जय जय राम! गोपालकृष्ण महाराज की जय..
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
नमस्कार बुवा अतिशय सुंदर पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटते धन्यवाद जय श्रीक्रुष्ण
अतिशय सुश्राव्य कीर्तन
NAMASKAR apratim kirtan eikayla melale dhanyavad
जय गोपाळ
प्रबोधनपूर्वक सुंदर कीर्तन. किर्तन विश्व चे खूप खूप आभार
खूप छान कीर्तन झाले. धन्यवाद कीर्तन विश्व अणि कुबेर बुवा 🙏🙏
अतिशय सुंदर!!
Nameskar khupach chan kirtan eikayla milale
Atishay sundar nirupan drushya rupane sarv Chitra dolya samor dakhavalyane man gokulat pohochalr
Sree kuberbuvanche oghavte nirupan khupch chan vatale Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche
कीर्तन विश्व् या चॅनल ला शुभेच्छा नमो नारायण
🙏🙏🙏. अप्रतिम आनंद
जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंंदर , श्रवणीय व अर्थपूर्ण , रसाळ कीर्तन !! जय श्रीकृष्ण !!
Bjp piece of minds
Anada bharades families
कुबेर बुवा तुमचा आवाज तुमची कीर्तन सांगण्याची हाताची फारच सुंदर. सगळा श्रीकृष्णजन्माचा सोहळा डोळ्यासमोर उभा केला.तुम्हा सर्वच कीर्तनकारांना शतशः नमस्कार.
किर्तन विश्व चिरायू होवो! प्रत्येक सण वाराला आपण विशेष विचार किर्तनाच्या माध्यमातून मांडतात.मनपूर्वक धन्यवाद.
आमचं भावविश्व ते कसलं... पण समर्थ भक्त श्री मोहन बुवा कुबेर यांच्या समर्थ वाणीतून हे मधुराधीपतीचे सुमधुर जन्माख्यान ऐकताना बुवांच्या भावविश्वातूनच आम्हाला गोकुळात गेलेल्याची अनुभूती आली.... बुवांना आणि कीर्तन विश्वचे खुप खुप आभार.... जय श्री राधे कृष्ण...
Very nice 👌 👍 👏
खुप सुंदर निरूपण, नमस्कार बुवा
अतिशय सुंदर कीर्तन ऐकून खुपच आनंद दिलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार बुवा
निरुपण ऐकतच राहावे असे आहे माझे गुरुदेव च म्हणून संपुच नये असे वाटते नमस्कार बुवा
Namaskar Buwa.ghari basun kursh janamacha sohala sundar anubhawata Ala.Dhanaywad
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
खुपच सुंदर कीर्तन बुवा झाल 🙏
खूप छान आख्यान झाले
मी आफ्रिकेमध्ये बसून कीर्तन ऐकतोय, धन्यवाद
सुंदर निरुपण आणि सुश्राव्य किर्तन.
🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏 गोपाला गोपाला गोपाला🙏🌹🙏
Om Namo Bhagvte Vasudevay.
खुप सुंदर कीर्तन
खूपच सुंदर कीर्तन 🙏🙏
जय श्रीकृष्ण ! आज कृष्णाष्टमीला मला USA त किर्तन श्रवण झाले, कृतार्थ झाले. खूप धन्यवाद !
जय राधे राधे
मनापासून धन्यवाद बुवा. आमच्यासारख्या वृद्धांना आपल्यामुळे घरबसल्या उत्तम कीर्तन ऐकायला मिळतं आहे. ती समाधान वाटतंय के स्थान विश्वाचे किती आभार मानावे ते समजत नाही
. प्रवचन आपण खूप छान असतात. खूप खूप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏🙏🙏
Gopalkrishna Bhagwan ki jai
Apratim
नमस्कार आदरणीय बुवा.!!!!
।।रामकृष्णहरि।।
सुरेख कीर्तन.
Ksjirsagqr maharaj
🌺🌺👋👋👋👋👋
मी दुबई मध्ये बसून, कीर्तन श्रवण करायला मिळाल्याबद्दल, मी कीर्तन विश्व् परिवार चे अत्यंत आभारी आहे, अतिशय गोड वाणी तुन कीर्तन केल्याबद्दल बुवांचा पण खुप आभारी आहे. धन्यवाद 🙏🙏
मी सुद्धा आफ्रिकेमध्ये असून सुद्धा हे ऐकायला मिळालं, खूप छान वाटलं
🙏 कीर्तन विश्व उपक्रम स्तुत्य 🙏
🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन. 🙏🏻🙏🏻
🙏🚩 गोपाल कृष्ण महाराज की जय 🙏🚩
अप्रतिम कीर्तन झाले आहे, फारच छान.
नमस्कार फारच सुंदर
उत्तम सेवा!
संपूर्ण विश्व कीर्तन परिवाराचे खूप खूप धन्यवाद.
कुबेर बुवा, अप्रतिम कीर्तन.
आपला संपूर्ण परिवार प्रत्येक सणांचे महत्त्व लक्षात घेऊन सादरीकरण.खरच खूपच कौतुकास्पदच.
आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.
खुप खुप सुंदर, नमस्कार बुवा
🙏👌👍
नमस्कार बुवा , फारच उत्तम कथा सादरीकरण. साथसंगत ही सुरेख. कीर्तनविश्व चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
खुप खुप छान बुवा
🙏👌👍
बुवा 🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण भगवान 🙏🙏
नमस्कार 🙏🙏🙏 खुप छान 👌🙏🙏
Kirtan vishva chanal la janmastami. Chya hardik shubhechya
कीर्तन ऐकून आनंद झाला.
कीर्तन विश्वाला धन्यवाद
हे कीर्तन खूप सुंदर झाले.
आपण अशीच प्रत्येक सण उत्सवाची कीर्तने लोड अशी माझी तुम्हांला नम्र विनंती आहे
कीर्तन विश्व युट्यूब चॅनेल आपण सुरु केले आहे त्यामुळे खूप छान छान कीर्तने ऐकायला मिळतात त्याकरिता मी सर्व टीमला खुप धन्यवाद देतो
🙏🙏🙏👌👌👌🙏
अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏🙏🙏
Kirtan uttam june kirtankar athavle yalach satvik kirtan mhantat akhand kalyan ischito