वंदामी भंतेजी, आपली सुमधुर वाणी मी दररोज सकाळी ऐकत असतो. तथागतांच्या ज्ञानाने व आपल्या मधुर वाणीने मन उल्हासित, प्रसन्न व शांत होते. आपणास चरणस्पर्श, नमो बुध्दाय, जय भीम 🙏
वंदामी भंतेजी आपल्या चरणी कोटी कोटी नमन तुमची धम्म देशांना ऐकण्यासाठी वेळात वेळ काढून ऐकत असतो बुद्धीला मनाला चांगल्या विचारांचा भर पडल्याचे वाटते आनंदी दीवस जाते
वंदामी भंतेजी तुमच्या सर्व प्रकारचे प्रवचन व मधुर वाणी धम्म बोध ऐकुन मी दररोज संतुष्ट होऊन जाते वंदामी भंतेजी तुम्हाला खूप आयुष्य लाभो महाकाषपभंतेजीसारखे
वन्दामी भन्तेजी द ग्रेट हॅपिनेस चैनल मुळे आमच्या घरामध्ये खूप चांगल्याप्रकारचा बदल झाला आहे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आमच्या घराची सकाळ सुद्धा तुमच्या धम्मदेसना ऐकूनच होते भन्तेजी तुमचं आरोग्य निरोगी व सुदृढ चांगलं राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना आहे
वंदामी भन्तेजी ,आपल्या सारख्या वैचारिक, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी कार्यरत असलेल्या ,पुढील कार्यास मनःपूर्वक मंगल मैत्री व्यक्त करतो, The Great happeness, धन्यवाद, जयभीम Namobuddhy. .
आपली देसना पुढील नव दांपत्याच्या सुखी जीवनासाठी खूप उपयुक्त ठरेल जसे जसे बुद्ध धम्मा चे तत्वज्ञान मानवा व मानवतेच्या कल्याणासाठी आपण आपली ऊर्जा पणाला लाऊन भ्रमण करून मानवात परिवर्तन घडवू पाहता त्या साठी साधु साधु साधु
Namo buddhay triwar vandan bhanteji 💐🙏🙏🙏 khup chhan Ani samjun ghenari desna ahe. Aple khup khup abhar Karan adi ASE kunich samjaun sangitle nahi jar apan adi labhlya astya tr damma kiti jast samjun ghetle aste ata ase watte ki amhi aaj hi kiti maghe ahot aplyala koti koti vandan panchag pranam 🌹🌹🌹🌹 aplyala khup ayushya labho hi Mangal kamna 🙏🙏🙏
3:38 वंदमि भंतेजी . ' आपले बोधप्रद प्रवचण सदैव श्रावणी य आहे . यामुळे समाज जागृती .परिवार जागृती होत आहे .जगावे आणि वागावे कसे या बध्द ल मोलाचे ज्ञान मिळते . धन्यवाद जी नमोबुद्धाय . जयभीम जी ..
अशी सुंदर धम्म देसना सर्व धर्मीयांच्या लोकांसाठी खुप विस्ताराने सांगितले आहे. भंनतेजी तुम्हाला भगवान बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो.खुप खूप मंगलमय शुभेच्छा. जय भीम . नमो बुदधाय.❤❤❤❤❤❤ साधू साधू साधू
Khup chhan dhamm deshana doghe pati patni chale rahtath pn kahi sasu na wat ty maza mulane fakt mazch yekav sunela fakt yek parki mulgi ahe tila nehmi torchr karaych ashi ghadt bhanteji vandami bhante ji
वंदामी भंतेजी, आपली वाणी आणि उपदेश देण्याची एकदम सोपी पद्धत खुप छान आहे. अगदी अशिक्षित माणूसाला सुद्धा समजेल अशी धम्मदेशना ऐकून शांत वाटते. म्हणून खुप साधुवाद 🙏🙏🙏
वंदनी भन्तेजी आपल्या चरणा कोटी कोटी नमन धम्म देशांना ऐकण्यासाठी वेळात वेळ काढून ऐकत असतो बुद्धीला मनाला चांगले विचाराचा भर पडण्याचे वाटते आनंदी जीवन मी हे डाऊनलोड केलेले आहे वंदा मी भंतेजी
वन्दामी भन्ते जी आपली वाणी खूप गोड आणि मधुर आहे आपली धम्मदेशना ऐकतच रहावे असे वाटते मुली सासू-सासर्यांचे खूप सेवा करतात परंतु सासरचे लोक मुलीच्या आईवडिलांकडे वेगळेच वाहतात खूप छान धम्मदेशना साधू साधू साधू
वंदामी भंते भंते आपली धम्म देशणा ऐकल्या शिवाय चैन पडत नाही.आपले सारखे भंते हुशार, आणि तुमची जी वाणी आहे.ती एवढी अनमोल आहे.आणि संपूर्ण भारत बौद्धमय होण्यास वेळ लागणार नाही
तुमचं खुप मंगल हो कल्यान हो सुखी हो आयु आरोग्य संपन्न व्हा ज्ञान संपन्न व्हा धर्म संपन्न व्हा असेच अमृताचे दान देत रहा, तुमच्या करुणामय आणि मधूर वानीतून
वंदामी भंतेजी, आपली सुमधुर वाणी मी दररोज सकाळी ऐकत असतो. तथागतांच्या ज्ञानाने व आपल्या मधुर वाणीने मन उल्हासित, प्रसन्न व शांत होते. आपणास चरणस्पर्श, नमो बुध्दाय, जय भीम 🙏
वंदामी भंतेजी आपल्या चरणी कोटी कोटी नमन तुमची धम्म देशांना ऐकण्यासाठी वेळात वेळ काढून ऐकत असतो बुद्धीला मनाला चांगल्या विचारांचा भर पडल्याचे वाटते आनंदी दीवस जाते
0q1
Sadhu sadhu sadhu ,,
⁰zee 5
पुज्य वंदनीय भंंन्ते आपले सर्व प्रकारचे प्रवचन व मधुर वाणी धम्मदेशना ऐकून समाधान झालो आहे वंदा मी भन्ते साधू साधू साधू ❤🎉
वंदामी भंतेजी तुमच्या सर्व प्रकारचे प्रवचन व मधुर वाणी धम्म बोध ऐकुन मी दररोज संतुष्ट होऊन जाते वंदामी भंतेजी तुम्हाला खूप आयुष्य लाभो महाकाषपभंतेजीसारखे
वदामी भत्तें जी सर्वांना समजेल अशी सुरेख धम्म देशांना दिली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बौध्द चरणी प्रार्थना साधू साधू साधू 🌹🌹🙏🙏🙏
अप्रतिम धम्मदेसना.... 👏👏👏 साधू साधू साधू..... 👏
अती सुंदर प्रवचन आहे. धन्यवाद भंतेजी. नमो बुद्धाय.
खूपच सुंदर प्रवचन आहे .धन्यवाद भन्तेजी. जय भीम नमो बुद्धाय
वन्दामी भन्तेजी द ग्रेट हॅपिनेस चैनल मुळे आमच्या घरामध्ये खूप चांगल्याप्रकारचा बदल झाला आहे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आमच्या घराची सकाळ सुद्धा तुमच्या धम्मदेसना ऐकूनच होते भन्तेजी तुमचं आरोग्य निरोगी व सुदृढ चांगलं राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना आहे
Vandami Bhantejee pharch sundr Aashi Dhmdesna Dilya Baddal Treevar Vandam Sadu Sadu Sadu
साधू...साधू...साधू...🙏🏻🙏🏻🙏🏻
वंदा मी भंते जी...🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Nice dhammdesna... ❤️❤️❤️
वंदामी भन्तेजी ,आपल्या सारख्या वैचारिक, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी कार्यरत असलेल्या ,पुढील कार्यास मनःपूर्वक मंगल मैत्री व्यक्त करतो, The Great happeness, धन्यवाद, जयभीम Namobuddhy. .
आपली देसना पुढील नव दांपत्याच्या सुखी जीवनासाठी खूप उपयुक्त ठरेल जसे जसे बुद्ध धम्मा चे तत्वज्ञान मानवा व मानवतेच्या कल्याणासाठी आपण आपली ऊर्जा पणाला लाऊन भ्रमण करून मानवात परिवर्तन घडवू पाहता त्या साठी
साधु साधु साधु
किती छान आहे धम्मदेसना ,खूपच छान आहे, मनाला प्रेरित करणारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
है के❤1
Namo buddhay triwar vandan bhanteji 💐🙏🙏🙏 khup chhan Ani samjun ghenari desna ahe. Aple khup khup abhar Karan adi ASE kunich samjaun sangitle nahi jar apan adi labhlya astya tr damma kiti jast samjun ghetle aste ata ase watte ki amhi aaj hi kiti maghe ahot aplyala koti koti vandan panchag pranam 🌹🌹🌹🌹 aplyala khup ayushya labho hi Mangal kamna 🙏🙏🙏
Vandami भंते
3:38 वंदमि भंतेजी . ' आपले बोधप्रद प्रवचण सदैव श्रावणी य आहे . यामुळे समाज जागृती .परिवार जागृती होत आहे .जगावे आणि वागावे कसे या बध्द ल मोलाचे ज्ञान मिळते . धन्यवाद जी नमोबुद्धाय . जयभीम जी ..
अशी सुंदर धम्म देसना सर्व धर्मीयांच्या लोकांसाठी खुप विस्ताराने सांगितले आहे.
भंनतेजी तुम्हाला भगवान बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो.खुप खूप मंगलमय शुभेच्छा. जय भीम . नमो बुदधाय.❤❤❤❤❤❤ साधू साधू साधू
Nmo budhay vandami bhante ji 🙏
Vandami bhanteji
Nmo budhay sadu sadu sadu
वंदामी भन्तेजी... पती पत्नी साठी खूप छान धम्मदेशना दिली..
साधू साधू साधू vandami bhanteji 🙏🙏🙏🌹
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
वन्दामि पुजनिय भन्ते जि 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
अरहं सम्मासंबुध्दो बुध्दं भगवंतनं अभिवादेमी!!!
🌷👏
स्वाखातो भगवता धम्मो धमं नमस्सामी!!!
🌷👏
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघ्घं नमामी!!!
🌷👏
वंदामी भंतेजी!!!
🌷🌷🌷
👏👏👏
साधु!👌
साधु!! 👌👌
साधु!!!👌👌👌
वंदा मी भन्ते, नमो बुद्धाय जयभीम... अप्रतिम धम्मदेसना
Khup chhan dhamm deshana doghe pati patni chale rahtath pn kahi sasu na wat ty maza mulane fakt mazch yekav sunela fakt yek parki mulgi ahe tila nehmi torchr karaych ashi ghadt bhanteji vandami bhante ji
❤❤❤खुप खुप आभार आहे धन्यवाद परिवर्तन वादी प्रवचण दिल अनमोल मार्गदर्शन🎉🎉🎉🎉🎉
पुजनिय वनदा मी भनतेजी टु औल 💐🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐
वन्दामी भन्तेजी, साधू साधू साधू 🙏🙏
Vandami bhanteji 🙏🙏🙏 namo budhhay namo dhammay namo sanghay 🌼🌼🌼 Sadhu.... sadhu.... sadhu....
वदांमी भंतेजी साधु साधु साधु खुुपच सुदंर धम्मदेसना
साधू साधू साधू....🙏🙏🙏🌹🌹खुप च सुसंस्करीत आणि मंगळवाणी ने देसना उपदेशीत केलीत भन्ते...🙏🙏☺️❤️
वंदामी भंतेजी,
आपली वाणी आणि उपदेश देण्याची एकदम सोपी पद्धत खुप छान आहे. अगदी अशिक्षित माणूसाला सुद्धा समजेल अशी धम्मदेशना ऐकून शांत वाटते.
म्हणून खुप साधुवाद 🙏🙏🙏
सबसे सुंदर कौटुंबिक प्रवचन सुनने को मिला,साधु साधु साधु ।
नको दाग दागिने हिरे मोत्याचे....हवेत दोन शब्द कौतुकाचे....पती आणि सासरची लोक सुने सोबत कौतुकाने बोलली तर सगळे कुंटूब सुखी होतील....छानच धम्मदेसना👌👌🙏🙏
Very nice words
साधू साधू साधू आपले प्रवचन अप्रतिम आहे
आपले प्रवचन ऐकावे तर मनाला आनंद होतो
जय भीम सर्वांना 🙏🙏🙏🌹🌹🌹🏆
खुप सुंदर देशना भनतेजी 🌹🙏🏻
मनाला भिडणारी होती 🌹🙏🏻
सादु सादु सादु 🌹🙏🏻
वन्दामी भन्ते जी खूप छान
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏 vandami bhanteji 🙏🙏🙏
Vandami bhante ji 🙏 🙏🙏 Namo 🌹 buddhay 🙏🙏
वंदामी भंतेजी 🌹🌹🙏 आपल्या देशनेतुन खुप काही नवनवीन शिकायला मिळते .🙏 साधु।साधु।।साधु।।। येलदरी (कँम्प)जिंतूर
Vandami भंतेजी नमो बुद्धाय...🙏🙏🙏💐💐💐🕯️🕯️🕯️💐💐💐🙏🙏🙏...
अती सुंदर उपदेश सांगत . 30:55
साधू साधू साधू 🙏🙏
खुपच छान धम्म देसना आहे,परीवारातीलं प्रत्येक व्यक्तीने ही धम्म देसना ऐकली पाहिजे
C🙏 Vandami Bhante 🙏
वंदनी भन्तेजी आपल्या चरणा कोटी कोटी नमन धम्म देशांना ऐकण्यासाठी वेळात वेळ काढून ऐकत असतो बुद्धीला मनाला चांगले विचाराचा भर पडण्याचे वाटते आनंदी जीवन मी हे डाऊनलोड केलेले आहे वंदा मी भंतेजी
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu......
वंदनीय पुज्य भंतेजी,
🙏🙏🙏
त्रीवार वंदामी !!
➖ अत्यंत मौलिक धम्मोपदेश श्रवण केला आणि आम्ही आपले कृतज्ञ भावनेने ऋणी आहोत !
shraddhapurvak Adarpurvak Trivar Bhanteji 🌹🙇🏼♀️🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯👌👌👌
Dhsmmadesana.💯😌👍👍👌 Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻😌
Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Dammdeshna khupch sundar... Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏 Jaibhim 🙏
Vandame bhanteji tumhi khup Chan , Sundar,v prabhavi dhamm pravachan deta manala samadhan milate tumache dhamm kary he babasahebanche swapn sakar karnyas molachey aahe shataushi vha v ddhamm chi pataka akhand tevat Teva
वंदामी भंतेजी खुप छान धम्म प्रवचन गाडीच्या चालकाचे उदाहरण हे योग्य आहे महीला विषयावर चर्चा छान समजावून सांगितले 🙏🙏🙏🙏🙏
व॔दामि भ॑ते खुपच प्रेरणादायी धम्मदेसना.
साधु!🙏🏻 साधु !!🙏🏻साधु !!!🙏🏻
Sadhu sadhu sadhu vandami bhante🙏🙏🙏
वन्दामी भन्ते जी आपली वाणी खूप गोड आणि मधुर आहे आपली धम्मदेशना ऐकतच रहावे असे वाटते मुली सासू-सासर्यांचे खूप सेवा करतात परंतु सासरचे लोक मुलीच्या आईवडिलांकडे वेगळेच वाहतात खूप छान धम्मदेशना साधू साधू साधू
वंदामी भंते भंते आपली धम्म देशणा ऐकल्या शिवाय चैन पडत नाही.आपले सारखे भंते हुशार, आणि तुमची जी वाणी आहे.ती एवढी अनमोल आहे.आणि संपूर्ण भारत बौद्धमय होण्यास वेळ लागणार नाही
Vanda mi bhnte ji 🙏
Mamta........vandame bhanteji🌷🌷🌷🌺🌺🙏🙏🙏🙏
Mamta.....sadu sadhu sadhu ...jay.bhim🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏😊😊😊🙏
Vandami bhnteji🙏🙏🙏khup chan pravachan aahe tumcha namo Buddhay sadu sadu sadu 🙏🙏🙏💙💙💙
वंदनीय पुज्य भंतेजी 💐 नमो बुद्धाय 💐 साधू साधू साधू 🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu vandami bhanteji 🌺🌹💐🌹🌺🙏🙏🙏
Sadhu,Sadhu,Sadhu..🙏🌹
Vandami Bhanteji 🙏🙏🙏
Vandami bhanteji , khup chan samjaun sangitle namo budhhay , namo dhammay , namo sanghay.
Vandami bhanteji, sadhu, sadhu, sadhu,
वंदा मी भंन्तेजी
खुपच छान प्रवचन
साधू साधू साधू
वंदा मी भंन्तेजी खुपच छान प्रवचन साधू साधू साधू
Vandami bhanteji 🙏🙏💐 sadhu 🙏 sadhu 🙏 sadhu 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम धम्मदेशन खुप छान सूंदर आहे
Vandami Bhanteji🙏🙏🙏🙏
वन्दामी भन्ते जी तुमच्या चरणी कोटी कोटी नमन
सर्वच प्रवचन खुप चांगले वाटते भंते जी आपले
साधू..साधू,.साधू..
वंदा मी भंते
Vandami bhanteji nmo buddhay
Tervar Vandami Adrniy Bhateji 🙏 Namo Buddha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
वंदामि भंतेज....... नमो बुद्धाय
साधू!! साधू!! साधू!! सुंदर धम्म देसना आहे. आपली वाणी रसाळ व अर्थ पूर्ण आहे. Vandami bhante.
Vandami Bhanteji🙏🙏 khup chan dhama pravachan 👌👌👍👍
Vanadami Bhanteji ☺🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌹🌹
Wandami bhante ji
Vndhami bhante
Vandami bhatteji aapnas triwar vandan🙏🙏🙏khup Sundar n manala chalna denari Dhamma desna dili .khup khup dhanywaad bhantteji 🙏🙏🙏aapnas uddand aaushya labho hich Buddha charni Vandana! Sadhu Sadhu Sadhu!
Vandami bhanteji
Vandami bhanteji 🙏🌺🙏🌺🙏🌺
👌 REALLY THE GREAT HAPPINESS AND EXCELLENT 💐 SADHU SADHU SADHU 🙏
🙏 खूपच छान
Khup chan dhammdesna 🙏🏻
❤🎉namobhuday❤🎉jaybhim❤🎉sadhu❤🎉sadhu❤🎉sadhu❤🎉❤❤❤❤❤❤❤
वन्दामि भंते जी 🙏🙏🙏🌹🌹🌹
Vandami pujniy bhanteji 🌺 maitripurn jay Bhim 🌺 kupch anmol motivation dhammdesna 🌺 sadhu sadhu sadhu 🌷🙏🏻🌷
नमो बुद्धाय वंदामि भंन्ते साधु साधु साधु 🙏🙏🙏
Vandami bhanteji khupcha Chan tumcha charani vandan
सर्वांना समजेल अशी सुरेख धम्म देश ना भंते जी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना भंते जी साधू साधू साधू 🌺🌺🙏🙏🙏🌺🌺
Vandmi bhanteji 🌹🌹🌹Namo budhay
Khup chhan dhammadesna dili ani suneche kartvya smjaun sangitle
Namo Buddhay......👃👃👃
Vandami Bhanteji......👃👃👃
Vndami bhante parvchan khup chan kel Jay bhim namo budhay
छान छान गोष्टी आहेत
Vandami Bhanteji 🙏🙏 khup changlya vishayawar atishay prernadayi Dhammadesna 👍👍👌👌👏👏👏
साधू साधू साधू❤❤❤❤❤
Namo Buddhay🙏🙏🙏 jaybhim🙏
Vandami Bhanteji🙏🙏🙏
Khup chhan dhammdesna
तुमचं खुप मंगल हो कल्यान हो सुखी हो आयु आरोग्य संपन्न व्हा ज्ञान संपन्न व्हा धर्म संपन्न व्हा असेच अमृताचे दान देत रहा, तुमच्या करुणामय आणि मधूर वानीतून
Vandami bhanteji 🌹🌹🌹🙏🙏🙏Anmol dhamma desna bhanteji koti koti dhanywad sadhu sadhu sadhu 🙌🙌🙌