मन आतुरतेन भरून गेलं मनाला पर आतुरता लागली आता दहावी अ कधी येते तर त्यामुळे डायरेक्टर सरांना विनंती करतो की सर लवकरात लवकर ही सुद्धा वेबसिरीस आमच्या भेटीला घेऊन येणार अशी आशा करतो सर पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो 🙏 धन्यवाद 🙏💙❤️
गावाकडच्या गोष्टी, कबुतरं , आजोळ , बदली , मराठवाडा , ह्याचं करायचं काय , गावगाडयातील माणसं , आठवी अ नितीन पवार सर असाच चालू ठेवा आणि दहावी अ लवकर घेऊन या
भज्जी खाताना सृष्टी खूप घाबरली संयोगिताला आणि संयोगिता तस बोलेल ह्याची मी कल्पनाच केली नव्हती❤❤संयोगिताने भान ठेवून बोलने गरजेचे आहे आणि अंकिता मॅम कुणालाच सोडत नाहीत❤😂😂😂
नितीन सर काय बोलावं काय आठवी अ सिरीज बद्दल. जेवढं बोलल तेवढं कमीच. माज्या लहानपणी ची आठवण करून दिल्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार. तुम्ही हे आयुष्यभर चालू ठेवा. मी माझं जेवढं आयुष्य आहे तो पर्यंत बघत राहीन. नवीन सिरीज लवकर चालू करा. मी वाट बघतोय. कधी तरी कोरी पाटी चालू करा. संत्या, अव्या, अशील बापु, बाज्या दाखवा. असं काहीतरी दाखवून तुम्ही आम्हाला झूलवत ठेऊ नका. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. आठवी अ ची आठवण सदैव
ज्यांना कोनाले असे वाटते की १० अ लवकर चालु झाले पाहीजे त्यानी Like कारा
पण बंद का झालीय
एपिसोड का येतं नाही
26❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅🎉
सर्वांचे काम चांगले आहे पण ..
प्रामाणिकपणे सांगतो. मी फक्त रेश्मा आणि मध्या साठीच हि सिरीज बघतो ❤👍
दहावी अ कधीपासून चालू करणार आहे तुम्ही आम्ही खूप मनापासून वाट पाहत आहोत लवकरात लवकर दहावी अ ही वेब सिरीज आमच्या भेटीला आणावी असे नम्र विनंती.
Athvi a fans only like kara
कोना कोनाला वाटते ९ वी अ पण सीरीज व्हायला पाहिजे होती❤👍Like Kara
Nakkich
सुपर आहेत सगळे अन खुप एन्जॉय करता
मन आतुरतेन भरून गेलं मनाला पर आतुरता लागली आता दहावी अ कधी येते तर त्यामुळे डायरेक्टर सरांना विनंती करतो की सर लवकरात लवकर ही सुद्धा वेबसिरीस आमच्या भेटीला घेऊन येणार अशी आशा करतो सर पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो 🙏 धन्यवाद 🙏💙❤️
लवकरच चालू करा 10 वी अ ❤
Kevda❤
10 अ kdi पासून चालू करणार आहे तुम्ही
Nexy year
Ho
आता आठवीत आहेत दोन वर्षानंतर 10 वीत जातील तेव्हा येईल.
ज्यांना कुणाला कुरकुटे आगाव वाटत असेल त्यांनी 😅 गावाकडच्या गोष्टी बघा❤
Only om panaskar ❤
10 a kdi pasun chalu krnar ahat plz lvkrat lvkr chalu kra ami sgle aturtene vat pahat ahot ❤
गावाकडच्या गोष्टी, कबुतरं , आजोळ , बदली , मराठवाडा , ह्याचं करायचं काय , गावगाडयातील माणसं , आठवी अ नितीन पवार सर असाच चालू ठेवा आणि दहावी अ लवकर घेऊन या
Miss you friends
Madhukar ❤❤❤❤
भज्जी खाताना सृष्टी खूप घाबरली संयोगिताला आणि संयोगिता तस बोलेल ह्याची मी कल्पनाच केली नव्हती❤❤संयोगिताने भान ठेवून बोलने गरजेचे आहे आणि अंकिता मॅम कुणालाच सोडत नाहीत❤😂😂😂
1:47😂😂😂
नितीन सर काय बोलावं काय आठवी अ सिरीज बद्दल. जेवढं बोलल तेवढं कमीच. माज्या लहानपणी ची आठवण करून दिल्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार. तुम्ही हे आयुष्यभर चालू ठेवा. मी माझं जेवढं आयुष्य आहे तो पर्यंत बघत राहीन. नवीन सिरीज लवकर चालू करा. मी वाट बघतोय. कधी तरी कोरी पाटी चालू करा. संत्या, अव्या, अशील बापु, बाज्या दाखवा. असं काहीतरी दाखवून तुम्ही आम्हाला झूलवत ठेऊ नका. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. आठवी अ ची आठवण सदैव
सर मला या सिरीज मध्ये काम भेटेल का..??मी खूप इच्छूक आहे 🙏🏻.
❤❤
खूप छान
खूप मज्जा आली,,,,खूप मस्त ,,,😂
१०वी अ कधी येतोय 😈💪💪🔥☠️💀🤩💯💋💋💋💋💋💋💋
खूप छान मितर रडलो आमची शाळा आठवून
❤❤❤
10A kadhi yenar ahe❤
🎉🎉
Mast miltat bhaji tite
Chan aahe nasta centre
❤❤❤❤❤❤क
Kadi kadata episode return ❤
2.26 😂😂
दहावी अ कवा येत आहे
4:32 kevada 😆🫡
10A kadhi yenar ahe
लवकर चालू करा
😮
२७ भाग बानवा
10 वी अ भाग 1 लवकरच पुढील महीन्यात प्रदर्शित होणार आहे.
Lavkarat lavkar aana sir please
Reshma shivya detya ki 😂😂😂
Kamble sir tar ata lakhat ek amcha dada ya maliket aahet
Miss you 8th a
😊😊😊😊
Reshma kevda l like this
😊😊❤😊😊😂😅❤😊
🙏🏻
चला रेशमा नी. चहा आणि भजी खायला बोलावलं😂
Ja atta mag
Tumchi web series baghun khup bar vatat
Shale chi aathvan yete
Mala tumchya web series madhe kaam karaychi icha aahe 🙏🏻
Krupa karun kalwa 🙏🏻
10 A kadhi yenar ahe ❤🎉
New video kadi yenaar dada ♥️ 😊
Mi pn 10 vi अ मधून शाळा सोडली आहे
First comment ❤
10 vi a kadhi yenar aahe
26 वा एपिसोड कवा टाकतात 😢😢 लवकरच टाका ना
10 वी अ कधी येणार आहे
तू फक्त मुलाखत घेत फिरते का दुसरं काम नाही का
सुटींग कोणत्या गावात झाले आहे
10वी अ कधी येणार आम्ही वाट पाहतोय.
Only reshma
Tumchya web series made abhijit la baghun mala majhya mulachi aathvan yete
To gavi asto
Mi Mumbai la
Majha mulga same asach aahe
10 वीच्या वेब सिरीज मध्ये मी चांगले काम करू शकतो
Aalo asto bhji khayla pn Tumi sampvli 😢
दहावी च कुठ चालु आहे आम्हाला सुटींग बघायचं आहे कुठ यायचं
😢😢😢
😢😢😢😢😢
10th a kadhi chalu honar ahe
10 A mde mla pn ghechal ka
नववी ला कोरोना होता काय😂
Fest like
Hello
मला पण तुमच्या वेब सिरीज मध्ये काम भेटेल का
Madam chi suhagrat zhali ka nay
❤❤
❤❤❤❤❤
First comment 😊
❤❤
❤❤
❤❤