पोस्टमन भरती | 40889 जागा | GDS Cut Off 2023 | Gramin Dak Sevak | GDS salary | Indian Post GDS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 983

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 Год назад +31

    खूपच सुंदर माहिती दिली..... धन्य वाद

  • @krishna_hadole_7_12
    @krishna_hadole_7_12 Год назад +595

    पेपर व्हायला च पाहिजे, कारण जे हे कोरोना फुकट मध्ये पास झालेले आहेत तेच लागून जातात....

    • @megbrows
      @megbrows Год назад +11

      Barober mitra

    • @bsanytime6272
      @bsanytime6272 Год назад +8

      @@megbrows mala 10 madi 65% ani ipsc madi 169marks ahe so manun exam pahije hardworking ch lagel mag

    • @chaitalimaske3535
      @chaitalimaske3535 Год назад +4

      Ho n yrr brobr ahe

    • @ashadevibhalkade1832
      @ashadevibhalkade1832 Год назад +3

      Thank you sir

    • @udayahire6223
      @udayahire6223 Год назад +2

      Pass tar sagllech zale aste pa mg aas nahi fakt fas zale

  • @akashgaikwad5653
    @akashgaikwad5653 Год назад +103

    कोरेना मध्ये विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटल्या सारखे मार्क वाटलेले आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य आहे कष्ट करणार्‍या मुलांना त्यामुळे संधी मिळेल ..

  • @sujit_mane
    @sujit_mane Год назад +24

    आमच्या वेळेला एवढे मार्क पढत नव्हते अभ्यास जास्त असायचा नंतर परिक्षा सोप्या करून ठेवल्या आत्ताची पोरं 90 च्या आत दिसतच नाहीत... खरंतर परिक्षा व्हायला पाहिजे मग नोकरी जास्त मार्क असणे म्हणजे खूप हुशार असणे असं नव्हे.... कुठलीही नौकरी परिक्षा interview देऊनच मिळते... हे पोस्टाच अजबच आहे 🙁

  • @Biruparase
    @Biruparase Год назад +26

    परीक्षा ही झालीच पाहिजे कारण कोरोना मध्ये जे परीक्षा न झाल्यामुळे पोरांना जास्त गुण मिळाले आहेत त्यामुळे ते सिलेक्ट होतात आणि बाकीच्यांना मिळत नाहीत जॉब

    • @yogeshpatil7221
      @yogeshpatil7221 Год назад

      नमस्कार सर अंध दिव्यांगांच्या जागांबाबत वेकेन्सी माहिती पोस्ट करावी अशी मी आपल्याला विनंती करतो दिव्यांग मित्र विद्यार्थी योगेश योगेश

  • @umeshdoifode7746
    @umeshdoifode7746 Год назад +22

    जुन्या विध्यार्थ्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे कोरोणा च्या अगोदर जे विद्यार्थी पास आहेत त्यांना

  • @umakant4510
    @umakant4510 Год назад +45

    Sir 2020 पासून बघितला तर टक्केवारी 90% च्या वरतीच आहेत पण जर 2010 पासून ज्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 50-70% असेल तर, कारण तेंव्हाच शिक्षण कठीण होता मग त्या शिक्षणानुसर त्यांची पण निवड झाली पाहिजे न..

  • @milindgawai121
    @milindgawai121 Год назад +145

    परिक्षा घ्यायलाच पाहिजे साहेब कारणकी कोरोना काळामध्ये ८० % - ९० % मिळालेले आहे पण तसेही या ५ ते ७ वर्षामध्ये विद्यार्थ्यांना ७० ते ९० % गुण मिळाले आहेत . पण या सर्व विद्यार्थांना ५ अक्षरांचे स्पेलिंग लिहायची तरी परिक्षा घ्या १) महाराष्ट्र
    २) सायकोलॉजी ३) सायंस ४) टुमारो५) अंडरस्टँड माझ्या मते या पाच अक्षरांचे स्पेलिंग जे विद्यार्थी ताबडतोब लिहतील त्यांची भलेही निवड केली तरी चालेल पण मग आमचे काय आमच्या वेळी ६० ते ७० % वाल्या विद्यार्थी अभ्यास करणारा फाड फाड इंग्रजी वाचणारा पण त्याला नोकरी नाही अन असे जास्त % घेऊन पण त्यांना काहीच येणार नाही असे निवडले जातील तर आम्हाला नोकरी मिळेल काय ?
    म्हणुन कुठली तरी परिक्षा घ्याच १) स्पेलींग लिहायची तरी घ्यायला पाहिजे .

  • @sandipkamble4043
    @sandipkamble4043 Год назад +13

    Yes, परीक्षा व्हायला पाहिजे.

  • @sjcreation.469
    @sjcreation.469 Год назад +8

    कोरोणात फुकट मार्क मुळे आमचे प्रॉब्लेम होतायत सर 78.80 मार्क आहेत

  • @siddhivinayakm423
    @siddhivinayakm423 12 дней назад

    परीक्षा व्हायला पाहिजे 10 चे पेपर घरात बसून लिहीत आहेत कॉपी खुप होत ahe

  • @inspiring1352
    @inspiring1352 Год назад +25

    फॉर्म भरणारा त्या जागे साठी लायक आहे की नाही.. पेपर झाल्या शिवाय नाही कळणार ना..

    • @vaibhavpradhan8996
      @vaibhavpradhan8996 Год назад

      Ts kahi nahi bhau chay viknarach yat. Lagt asto 🤣🤣🤣🤣

  • @manojpatil9814
    @manojpatil9814 Год назад +5

    50 टक्के जास्त वयाच्या लोकांना आधी प्राधान्य पाहिजे कारण वय जास्त झाल्यावर ते फॉर्म भरू शकत नाही

    • @mutinaifeh
      @mutinaifeh Год назад

      वयानुसारच आहे प्राधान्य पहिला.....
      फक्त cut off आसपास मार्क्स हवेत ना

  • @inspiring1352
    @inspiring1352 Год назад +9

    आणि जॉब मध्ये सुट देतात ते ठीक आहे.. पण fees सर्वांना सारखी पाहिजे.. यासाठी 1 मोहीम आपल्याला राबवला पाहिजे.. फुकट कचरा करून ठेवला..

  • @j805594j
    @j805594j Год назад +6

    Are baba hi bharti fakt 90 valya mulansathi ahe baki... 60 plus vale mul hi noukri nahi karu shakat as govt ch mat ahe😃😄

  • @bsanytime6272
    @bsanytime6272 Год назад +7

    Mala 10th la 65% ahe aani ibps clerk la 169 marks ahe manun exam pahije job sathi😊 10th madhi 95% ghetle le lyanna gov exam madi 90-100 ase hich reality norki varcha post ardha cha jast 50-60 marks vale ch asta😄t gov chutiya merit var ghetay😄,,, mi aaj pan 130+ exam madi aanu shakt aaj exam ghetli tari

  • @bigbrain07
    @bigbrain07 Год назад +3

    मी 10 ला होतो 2019 ला अभ्यासक्रम बदलला , 80 मार्क चे पेपर होयचे 100 चे झाले शाळेतून 20 मार्क नाही भेटले तरीही मला 82.40% आहेत .पुढच्या वर्षी पुन्हा Change केला 20 मार्क आणले 2019 च्या बॅच वर खूप जास्त अन्याय होतोय .
    पेपर होयला पाहिजे . 🥲😞

  • @technicalbhoreajay9541
    @technicalbhoreajay9541 Год назад +2

    सर पेपर व्हायला पाहिजे ,कारण की कोरोना असल्या मूळे ,मूलांचे पेपर न झाल्याने सूद्धा ,मूलांना अंदाजी मार्क देऊन टाकलेले मूले भरपूर आहेत

  • @pratap_official_maker
    @pratap_official_maker Год назад +4

    Exam hoyala pahije sir , karan corona madhe mulala 90% khup mulayala ahet jyani pepar sudha nahi dele aasi vidyarthi ahet , aamhi paper deun avyas karun exam duli ahe aamhala pan job chi garaj ahe . please exam gya . corona valo ki vajahse hamari job chini ja rahi hai bhi so sad

  • @ScamsandReality
    @ScamsandReality Год назад +1

    आमच्या वेळी जेमतेम 70 टक्के मिळवणारा पहिला यायचा. आता फुक्ट्यांना 90 टक्के मिळतात. पोस्ट वाल्यांनी जास्त वय असलेल्यांना आधी प्राधान्य द्यावे

  • @abhijeet-rm8re
    @abhijeet-rm8re Год назад +7

    परीक्षा झाली पाहिजे कमी मार्क वाल्यांना सुद्धा संधी भेटू शकते

  • @pujashukla4348
    @pujashukla4348 Год назад +2

    Mi2013 14 chi pass out aahe ani open category madhe 83 % aahet ...3 year pasun bharte mi nahi zal...ani ata tr corona che bahaddur aalet...tyanch ch honar ata ..karan cut off 90 + aahet 😯😯

  • @dnyaneshwarsable1776
    @dnyaneshwarsable1776 Год назад +69

    परिक्षा होयायला पाहिजे कारण ज्या विद्यार्थिय्याला कमी गुण आहेत त्यांच्यावर अन्याय होईल त्यामुळे परिक्षा होयायला पाहिजे

    • @dnyaneshwarsable1776
      @dnyaneshwarsable1776 Год назад +1

      धन्यवाद बंधुनों

    • @lokeshjadhav4723
      @lokeshjadhav4723 Год назад +2

      करच भाऊ 💯

    • @prashantgurav8785
      @prashantgurav8785 Год назад +1

      बरोबर आहे

    • @sachinyo7157
      @sachinyo7157 Год назад +6

      दाहावी ला जास्त अभ्यास करायचा ना म

    • @dnyaneshwarsable1776
      @dnyaneshwarsable1776 Год назад

      @@sachinyo7157 बंधु तु जा तुझा नंबर लागला आणि तुझ सलेक्शन झाल

  • @pavanvarade9529
    @pavanvarade9529 Год назад +2

    Sir sport che marks add karta yet nahit ka....
    Sport madhun 25 marks jast aahet mala..
    Form madhe kahi option nvte faqt subject che marks fill karta aale

  • @balajimergu1385
    @balajimergu1385 Год назад +4

    एक अर्जदार एका जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या केंद्रावर अर्ज करू शकतो का. ?
    किंवा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकतो का?

    • @vintagegoldcricket4921
      @vintagegoldcricket4921 Год назад

      ho 25 preference deu shakato tumhala kuthe kuthe job karayacha ahe 90 % asatil tr khedegavat taka

  • @karanwadhavne5530
    @karanwadhavne5530 Год назад +2

    सर मी मार्च 2019 ला दहावीची परीक्षा दिली आणि ही परीक्षा आमची कोरोना च्या अगोदर झाली
    आणि आम्हाला शाळेकडून तर 20 मार्क सुद्धा नव्हते
    तरी आम्ही पास झालो आणि या कोरोना मध्ये काही जण फुकट पास झाले त्यांची टक्केवारी जास्त पण
    आहे त्यामुळे योग्य ते मिरीट लावाव ......🙏🙏

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Год назад +23

    पेपर 📑पाहिजे कारण 45 वाला पण अधिकारी👮 बनु शकतो

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 Год назад

    माझी दहावी २०१० सालि झाली आणि ७५% आहेत पण यांना या ३,४ वर्ष मधे ज्यांना ८०,९०% मिळाले असेच कँडिडेट पाहिजे मग आम्ही काय करायचं, म्हणून परीक्षा व्हायला च पाहिजे.

  • @dipeshkoyandevisuals5180
    @dipeshkoyandevisuals5180 Год назад +5

    Can I apply for some posts in One Division and some posts in another Division?

  • @RajuSalgar
    @RajuSalgar 4 месяца назад +1

    Post office madhe job karaycha asel tr computer chalavta aala pahije ka

  • @Indian-e8i
    @Indian-e8i Год назад +7

    90+ असणारेच apply करा

    • @virajnaik1285
      @virajnaik1285 Год назад

      बरोबर बोललात

    • @virajnaik1285
      @virajnaik1285 Год назад

      @@mayurikhanna चार वेळा भरलाय 😀😀😀

  • @nutantarekar2584
    @nutantarekar2584 Год назад +1

    Thanks sir nice information Ani Sir please ek video ya job madhe nemk work KY astye tya VR hi banvall ...😇

  • @Mali34789
    @Mali34789 Год назад +3

    सर मला दहावीला 55.20 टक्के आहे आणि मी अपंग आहे ओबीसी मध्ये आहे मला फॉर्म भरता येईल का किती जागा आहे अपंग ला प्लीज रिप्लाय

  • @sunilwadatkar5721
    @sunilwadatkar5721 6 месяцев назад +1

    Mala 89:20 aahet mg aapla jamal ka sir

  • @ankushkulye7488
    @ankushkulye7488 Год назад +9

    माझे मत असे आहे की, 2007 - 2008 पासून चे पुढचे विद्यार्थी यांना सरकारी नोकरी मध्ये संधी मिळणारचं नाही का?...कारण आता पर्यंत बेस्ट फाईव्ह चे विद्यार्थी यांनाच संधी मिळते कारण त्यांची टक्केवारी खूपच मोठी असते...अगोदरचे विद्यार्थी अजूनही या अशा संधीपासून वंचित आहेत आणि राहतात .

    • @siddhantthitesarkar8005
      @siddhantthitesarkar8005 Год назад +2

      Beat of 5 che marks nahi dharat all over marks vrun percentage dhrtat

    • @mutinaifeh
      @mutinaifeh Год назад

      Best of five वरून नसतं...

    • @Ak00530
      @Ak00530 Год назад

      2010 पासून बेस्ट ऑफ 5 चालू झाले आहे

  • @tanvirmomin2405
    @tanvirmomin2405 Год назад +1

    Naveench joined asleylya postman chi salary kiti asu sakte

  • @SairajPatil072
    @SairajPatil072 Год назад +3

    92% Maharashtra madhun aahe General Category should I apply or not?

  • @Vikram23689
    @Vikram23689 Год назад +1

    मी obc ahe मला central gov ओबीसी certificate काढावे lagel ka

  • @satishdumare3269
    @satishdumare3269 Год назад +6

    होय सर. परीक्षा होयाला पाहिजे

  • @abhisheklonare
    @abhisheklonare Год назад

    जर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असून दुसऱ्या हिंदी भाषिक राज्यामध्ये फॉर्म भरू शकतो का?

  • @alwaysking000
    @alwaysking000 Год назад +13

    70 घ्या खालच्यांने फॉर्म भरून पैसे वाया घालवू नये फालतुगिरी आहे ही🙏

  • @optiontradingadvance.8715
    @optiontradingadvance.8715 Год назад +2

    Adhichi 10 vi ani aata chi 10 vi madhe khup farak ahe. Ani tyat covid...... Aata che vidyarthi jyanna baghav 70% above😀😀 nay tar amachya velela 70% high top lagaycha😀

  • @AKStarsinger
    @AKStarsinger Год назад +3

    Sir 10 th la 74 % ahe karu ka applay

  • @invincibleenergy5680
    @invincibleenergy5680 Год назад +1

    50-60 valyane mpsc chi taiyari karavi. 80-90 vale hushar mulana Banu dya Dak sevak.

  • @akuniqueboy4604
    @akuniqueboy4604 Год назад +4

    #takeexamforgds2023 अस trend चालू करा लवकर.......

  • @sangram1760
    @sangram1760 Год назад +4

    90chya Khali konacha kahi nahi honar

  • @kunalshrirao9464
    @kunalshrirao9464 Год назад

    प्रत्येकाला सरकारी जॉब मिळावा, तर मग तो कोणता का असेना अशी इच्छा असते. कशाला इतके तितके टक्के सांगता आहेत. जे 10वी पास आहे आणि दिलेल्या वयोगटात बसत आहेत अश्या सर्वानी फॉर्म भरावा

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 Год назад +3

    85 चा वरील सर्व घेतात

  • @mrcration6509
    @mrcration6509 Год назад +2

    Computer CRFTECITI naslyas chalel ka

  • @रा.प.महाराष्ट्र

    Yes exam पाहिजे

  • @hemantbhalke8904
    @hemantbhalke8904 Год назад +1

    2019 chya nntr che je ahet 10th passout Tyanna allowed ch nka theu

  • @suyogthesk8506
    @suyogthesk8506 Год назад +4

    Zp exam update

    • @Marathimanus365
      @Marathimanus365 Год назад

      Gandu yeil re , Kay nusta ZP ZP kart rahte be

  • @Mahesh_R07
    @Mahesh_R07 Год назад +1

    सर रिजल्ट कसा कलेल बनवा ना वीडियो 1

  • @yogeshzate4941
    @yogeshzate4941 Год назад +4

    Yes exam pahije

  • @ashoksurnar3558
    @ashoksurnar3558 Год назад +1

    Sir fees UPI payment method ne pay Keli ahe 2 Vela feess bharli tari pan Payment not Paid ass dakhavat ahe tya sathi kai karav ata

  • @lajjashankarpandey
    @lajjashankarpandey Год назад +6

    परीक्षा झालीच पाहिजे सर.
    COVID काळात ज्यांना ग चा म करता येत नाही अश्या मुलांना ८०/९०% मिळालेले आहेत.
    जे कष्ट करून पास झालेत
    चांगले मार्क मिळवले आहेत त्यांचं काय ?
    आणि जे covid आधी पास झालेत
    त्यांचं वय ही जास्त आहे
    त्यांची २/३ वर्षे वाया गेली.
    मी स्वतः आता २८ चा आहे
    १३/५/२०२३ ला माझं २८ पूर्ण होईल
    माझे वय संपून जाईल
    मी काय करणार मग ?
    अभ्यास करून मार्क मिळवले आहेत मी सर
    ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही ते माझी नोकरी घेऊन जातील.
    एवढे ३/४ महिने राहिलेत फक्त माझ्या हातामधे

  • @ram-td9qf
    @ram-td9qf Год назад

    Sir 10 th che 2023 che mark ajun aale nahit tar % mahit nahi फार्म kasa barayacha please reply

  • @nikhiltandulkar8933
    @nikhiltandulkar8933 Год назад +1

    Sir merit list kashi pahachi

  • @saurabhgedam5075
    @saurabhgedam5075 Год назад +1

    Mscit compulsory ahe Kay

    • @saurabhgedam5075
      @saurabhgedam5075 Год назад +1

      Bhau like nntar dya pahil sanga mscit mandatory ahe Ki nhi

  • @VinodUchit-y7r
    @VinodUchit-y7r 8 месяцев назад

    Khup chhan mahiti dili sir . thanks pn sir 2024 madhye bharti baddal mahiti dya .mazi khup ichha ahe sir mi post office madhye lagav

  • @samikshasorate9222
    @samikshasorate9222 Год назад +1

    75 maharashta sc lage ky ga

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 Год назад

    पेपर होणे खूप गरजेचं आहे ज्यांना मराठी लीहता येत नाहीत ते 10 वी पास झालेत कोरोना काळात

  • @kirankalbande5930
    @kirankalbande5930 2 месяца назад +1

    yes,

  • @marathiknowledge01
    @marathiknowledge01 Год назад

    २०११ साली मला दहाविला ८५% मिळालेले .. पण माझ नाव मागल्या यादीत नाही आल .. कारण २०२० नंतर सगळे १० वी वाले ९०% च्या वरचे ..

  • @mutinaifeh
    @mutinaifeh Год назад

    Best of five पकडुन % घेतले जातात की जसे सबमिट केले आहे त्यावरून ?
    इथून मागे marklist वरून बघायचे पण यावेळी डायरेक्ट मार्क्स घेतलेत फक्त मग कसं कळणार नेमक ?
    आणि drawing चे additional मार्क्स सुधा आहेत !!!

  • @kamleshcharpe3002
    @kamleshcharpe3002 Год назад +2

    Setting asate ya Job made

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 Год назад

    खूप खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 87% असले तर चालतील ना कृपया मार्गदर्शन करा🙏

  • @sandeepdwagh88
    @sandeepdwagh88 Год назад

    आम्ही 2005 च्या बॅच चे आहोत... त्यानंतर स्पेशल 5 चा silyabus आला... नंतर कोरोना मुळे वाळू सारखे टक्के वाढवले... आत्ता आम्ही तर मागेच आहोत... मग मला तुम्ही हे विश्लेषण करून द्या की आमचे काय

  • @ghanashyamilkar4770
    @ghanashyamilkar4770 Год назад

    मी कोचरे पोस्ट आफिस मध्ये ABpM आहे
    बँकेत जेवढे target देत नाहीत तेवढे पोस्टात काम करणार्‍याला देतात
    10000 भिक घातल्या सारखे देतात
    कृ पया हुशार विद्यार्थानी ignore करा

  • @adityajagadale8696
    @adityajagadale8696 Год назад

    Sir 18 feb la 18 years completed hotyat date vadhli aani form bharla tr chalel ky

  • @dilipsuryvanshi9831
    @dilipsuryvanshi9831 Год назад +1

    वयाची अट असते का

  • @lukeshsidam2003
    @lukeshsidam2003 Год назад +1

    सर मला 10 ला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी विषय होता ते तर शो होत नाही आहे .

  • @coffeewithganesh1229
    @coffeewithganesh1229 Год назад +2

    80 aahet bharu ka sir

  • @Fast-Fact
    @Fast-Fact Год назад

    Preference order... Edit kar sakte hai ky ...form aplay ho gaya Galti se ek hi ho gya hai ordar preference

    • @JOBGURUMH
      @JOBGURUMH  Год назад

      No preference edit option they give on edit option

  • @NamarataSuryawanshi-s6x
    @NamarataSuryawanshi-s6x 3 месяца назад

    Kasala pariksha cofi karun lihal ast tr mala 100 padle aste cofi ny kelmhanun 88 padle

  • @shrijale1392
    @shrijale1392 Год назад

    Sir संगणक माहिती नसेल तर डाक सेवक साठी भरू शकतो काय

  • @ganibhai7534
    @ganibhai7534 Год назад

    Sir from online kse bharayach yachyavr video bnva kontya site vrun

  • @rahulghule6215
    @rahulghule6215 Год назад

    10वी first attempt पास झाले तरच apply karta yeil ka

  • @yamrajingle
    @yamrajingle Год назад

    Sir mi form bhartana mazya javalche gaon select kelet pn tevha mi nkalat UR aslelya thikani apply kelay pn mi SC aahe tar no. Nahi Lagu shakat ka

  • @gondedurga2910
    @gondedurga2910 Год назад

    Form ksa cancell kraycha .save and print option paryant gely mza form

  • @viplavmeshram7371
    @viplavmeshram7371 Год назад +2

    पेपर व्हायला पाहिजे सर कोरोना वाले लगतात अमाच कही खर नाही

    • @sureshghuge854
      @sureshghuge854 Год назад

      पेपर झालाच पाहिजे सर ज्यांना टके कमी आहे त्याचे काय परीक्षा झाली की संधी सर्वाना मिळेल

  • @manojdekate2989
    @manojdekate2989 Год назад

    Are yr category wise selection pn hutva aani exam thevun ... selection kara.because COVID 19 mude jyale simple reading Karta yet nahi...tyala pn 88,89,90 midale aani aamchya vedes khup change'hota 😮

  • @sanketchavhan6465
    @sanketchavhan6465 Год назад +1

    Sir muzhe 89/percent hai mera no.lag sakta hai kya

  • @shrinivasinamdar5400
    @shrinivasinamdar5400 Год назад

    ओपणला किती जागा आहेत व कोठे आहेत क्रुपया त्याचा खुलासा करावा

  • @sachinjadhav9326
    @sachinjadhav9326 Год назад

    परीक्षा झालीच पाहिजे, काॅपी करुन% जास्त मिळतात

  • @baluchavan9841
    @baluchavan9841 Год назад

    Sir best of five che marks ahe ki six che mark ne form bharaycha

  • @pravinbansod1691
    @pravinbansod1691 Год назад

    Aamchya area mdhe tr soda amchya gavamdhlya salet tr mul 90 chya vr percent ghet aahet

  • @ajaymahajan3302
    @ajaymahajan3302 Год назад

    परीक्षा घेतली पाहिजेच कारण कोरोना काळात मुलांना 100 टक्के देखील मार्क्स मिळाले आहेत

  • @dikshalilhare85
    @dikshalilhare85 Год назад +1

    Sir form fill krte time computer certificate compulsory h ky

  • @sarlakunde304
    @sarlakunde304 Год назад

    आम्ही 10वी 2011 ल दिली आहे.आमचे मार्क्स कमी आहेत. कोरोना मध्ये पास झालेल्यांना मार्क्स जास्त आहेत

  • @rajazore8253
    @rajazore8253 Год назад

    सर मी भरू काय पण एक प्रॉब्लेम आहे माझा 10 ला दोन वेळा फेल झालोय. आणि 10 वी ला 37% आहेत. पण 12 वी वार भरला तर चालेल काय 12 वी ला 72% आहेत.

  • @RAHULPATIL-hf7od
    @RAHULPATIL-hf7od Год назад

    पोस्ट साठी कीतीदा फाॅर्म भरू शकतो आपण

  • @BarrkhaGajbhiye
    @BarrkhaGajbhiye 4 месяца назад

    Mi abpm cha form bharlela ahe tr to bpm bharta yenar kay dabl

  • @skcreation35
    @skcreation35 Год назад

    Hello sir mal 18+ honyasati April made complete hot aahe tr mi form bharala tr chalel ka

  • @atulibhad
    @atulibhad Год назад

    Exam zhali pahije Karan....Corona cha adhi 6.5 mark che ek take hote...aani aata 5 mark cha ek take ahe mhanun Corona madhe zhalele pass khup hotil salectede

  • @truptipatil8474
    @truptipatil8474 Год назад +1

    engineering tr 5vi 6 vi sarkhi zaleli ahe.

  • @ujwalbhavishya1660
    @ujwalbhavishya1660 Год назад +1

    Mi Akola ya dist madhun arja kelay, Ani ki jr ankhi dusrya dist madhun kr apply Karel tr chalel ka ?

  • @mukeshchaudhari4488
    @mukeshchaudhari4488 Год назад

    एस परीक्षा घेतली पाहिजेच बाकी लोकांबरोबर अन्याय होतो आहे

  • @lifestyle_tattoo_wani3413
    @lifestyle_tattoo_wani3413 Год назад

    सर, मी १०वी २००४ला पास केली मला ६५%आहे ,२००४ला ७५०माक् ची होती आणी आता तर ६५०माक् ची मग सिलेकशन कश्या पद्धतीने होणार.

  • @sureshsalekar6420
    @sureshsalekar6420 Год назад +1

    Sir ek jan kiti from bharu shakto