राम कृष्ण हरी माऊलीचा प्रस्थान सोहळा पाहून मन भरून आले अतिशय नयनरम्या सोहळा वारीत येता आले नाही तरी घरबसल्या माऊली चे दर्शन झाले मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दृष्य फुलांची आरास फुलांची सजावट, रांगोळी सजावट पाहुन मला खुप आनंद झाला.... आळंदी जायला नाही मीळाले दर्शन झाले हेंच माझे भाग्य समजतो... पालखी प्रस्थान सोहळा दाखविले बद्दल.. राजेश माने आपणास खुप खुप धन्यवाद..👌👌🌺🌺🏵️🏵️🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम महाराज की जय
जय जय राम कृष्ण हरी
ज्ञान देव गुरू। ज्ञान देव तारू
उतरी पैल पारू भव नदीचा
Bhav. Bhktinasleli. Jubrdustichi. Sarkari. Shashnpoojaband. Kara
Gyanba Tukaram
रेड्या मुखी वेद बोलवीला गर्व दुजांचा हरविला शांतीरुपी प्रकटला ज्ञानोबा माझा 🇮🇳👏🚩🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
जय जय राम कृष्ण हरी
माऊली
रामकृष्ण हरि 🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊलीचा प्रस्थान सोहळा पाहून मन भरून आले अतिशय नयनरम्या सोहळा वारीत येता आले नाही तरी घरबसल्या माऊली चे दर्शन झाले मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
घरी बसून सर्व सोहळा संपन्न होताना पाहून मन
प्रसन्न झाले राजेश माने आपणाला धन्यवाद
🙏😀 ज्ञानोबा तुकाराम 😀🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी माऊली
#मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या.
घरी बसून सर्व सोहळा संपन्न होताना पाहून मन
प्रसन्न झाले राजेश माने आपणाला धन्यवाद....
।।राम कृष्ण हरी।। माऊली
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दृष्य फुलांची आरास फुलांची सजावट, रांगोळी सजावट पाहुन मला खुप आनंद झाला....
आळंदी जायला नाही मीळाले दर्शन झाले हेंच माझे भाग्य समजतो... पालखी प्रस्थान सोहळा दाखविले बद्दल.. राजेश माने आपणास खुप खुप धन्यवाद..👌👌🌺🌺🏵️🏵️🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹ज्ञानोबा तुकाराम 🙏🌹
Ram Krishna hari
राम कृष्णा हरी
Pandurngharila. Rajemahraj. Mantree. Pooja. Aavdtnahi. Dev. Bhkticha. Bhullela
नाथाय बे बादि मोनो आरो बेनि थाखाय मोनसे गोदान गोदान बोसोरनि साबसिन
मावली रोज वारीचे अपडेट देत जा धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👌👌
ज्ञानेश्वर महाराज चे दृश्य पाहून मला खूप आनंद झाला जायला नाही मिळाले दर्शन झाले हेच माझे भाग्य
Dnyaneshwar maharaj ki jay
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
,