बटाट्याच्या शिल्लक चिकाचे पळी पापड # उन्हाळी वाळवण पदार्थ 4 # उपवासाचे पळी पापड रेसिपी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • Hunger cave's Recipes & Vlog 😊
    बटाट्याच्या शिल्लक चिकाचे पळी पापड रेसिपी
    काही मिनिटातच बनवा पळी पापड
    पळी पापड रेसिपी # उपवासाचे बटाट्याचे पापड रेसिपी
    सोप्या पद्धतीने बनवा पळी पापड
    कृती-
    सर्वप्रथम शिल्लक राहिलेला चीक हा एका भांड्यात काढून घ्या.
    यानंतर एका भांड्यामध्ये पाण्याचा आंदण ठेवा, पाणी उकळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडे जिरे टाकून घ्या. आता बटाट्याचा चिकटा कोण हळूहळू हलवत राहा जेणेकरून बटाट्याच्या चिकाला गुठळी पडणार नाही. 10 मिनिटाची थंड करत ठेवा आणि पळीने याची बारीक पापड करून घ्या.
    हे पापड साधारणत दोन दिवस चांगले वाळवून घ्या अशा प्रकारे आपले बटाट्याच्या चिकाचे पळी पापड खाण्यासाठी तयार आहेत.
    Thanks for watching 😊
    #Do like and subscribe my channel ✌️

Комментарии • 3