मखमल पुरी| Makhamal Puri|पाकातली पुरी Pakatali Puri| Sweet layer Puri| Minal's Recipes
HTML-код
- Опубликовано: 10 янв 2025
- मखमल पुरी| Makhamal Puri|पाकातली पुरी Pakatali Puri| Sweet layer Puri| Minal's Recipes
नमस्कार 🙏🏻
Minal's Recipes मधे सर्वांचे मनापासून स्वागत.
प्रत्येक शहरात, गावागावात वेगवेगळे पारंपारीक पदार्थ बनतात. असाच एक कोल्हापुरातील नाजूक सुंदर आणि गोड पदार्थ.
मखमल पुरी. दिसायला जितकी सुंदर, तितकीच खायलांदेखील. आणि मोजक्या साहित्यात बनणारी.
१वाटी मैदा, २चमचे रवा, चवीपुरते मीठ आणि पाव वाटी गुलाबजमुन चे पीठ, मिक्स करून घ्यायचे. आणि त्यात २ चमचे तुपाचे मोहन घालून मिक्स करायचे. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे.
मळलेल्या पिठाचे समंनभग करायचे. २ गोल्यान मध्ये खायचा रंग घालायचा. आणि पोळ्या लाटून घ्यायच्या.
दुसऱ्या भांड्यात ३ चमचे cornflour आणि ३ चमचे तूप घेऊन फेटून घ्यायचे.
प्रत्येक पोळीच्या मध्ये cornfloar ची पेस्ट लाऊन पोळ्या एकमेकावर लाऊन घट्ट रोल तयार करायचा. आणि गोळे कापून पुऱ्या लाटून घ्यायच्या. मध्ये दुमडून पुऱ्या तळून घ्यायच्या.
१ वाटी साखर आणि एक वाटी पाणी एकत्र करून एक तारी पाक तयार करायचा.
तळलेल्या पुऱ्या पाकात घोलाऊन सुके खोबरे आणि काजू बदामाचे सजवयाच्या.
Your Queries
मखमल पुरी
पाकातली पुरी
Sweet Puri
Layer Puri
Makhamal puri recipe in Marathi
मखमल पुरी रेसिपी मराठी
पाकातली पुरी
Pakatali puri
Makhamal puri recipe
मखमल पुरी रेसिपी
Sweet puri
Sweet puri recipe
गोड पूरी
गोड पूरी रेसिपी
खुप छान
❤😍😍
Chan recipe ahe thank you for sharing
Thank you 😊
Khup chan
Thank you 😊
Khuupch chan...God...❤
Thank you 😊
Thank you 😊
Corn flour evji ky vapru shakto
Cornflour ऐवजी मैदा वापरू शकता😊