Khuuuuup sundar... mi banavle sudha.. maje sasu sasre jam khush zale ashi gavraan, simple, without any masala bhaji khaun.. mi goda masala powder pn takli hoti masala bhartana.. thank u aaji🙏 tumchya recipes mule mi sugran zaley.. sagle khup khush astat majya vr..
Tumhi nemk tech sangta.. ugach jastich kai faltu sangat nai.. tumhi sangitl tech Kel ki agdi tumchya sarkhach padarth banto.. ashach kayam raha.. have a happy, healthy and lonngggg life..
Kaal tikhat, motton, chicken, fish chya pn gavaraan recipes sanga.. please.. mi jase banavte tase sarvannna aavdtech but tumchya method ne kele tr ajun jast khush hotil sagle..😍
खूप छान रेसिपी आजी तुम्ही सांगता , मला खूप आवडतात , तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. मी नेहमी तुमच्या रिसिपिंची आतुरतेने वाट बघत असतो,तुम्ही खूप साऱ्या नव्या recipes आम्हाला शिकवल्या आहेत , आणि त्या सगळ्यात रेसिपी आम्ही करून पाहिल्या आहेत. Thanks
नमस्कार आई, एक नंबर वांगी बनवले आहे, मी गुजराती आहे, पण माझ्या जन्म महाराष्ट्रात झाला आहे, आणि मला महाराष्ट्रियन जेवण खूपच आवडते, आज मी तुमच्या हा विडीयो पाहून वांगी ची भाजी बनवली आहे, मला लय चविष्ट लागली..😊 धन्यवाद 🙏
Khoop chaan Aaji! I wish to fly and come to you from Australia to eat 'Ukadichi vangi' you cooked. My mouth is watering. We don't get 'makyacha pala or any other edible leaves' here. Surely cooking on green leaves will be more teastier than cooking on sieve . My awesome Aaji your recipes are very special! I try them very often because you make them very easy. I like you start with ' Balano .....' , heart-to-heart talking. Blessings and love
💐💐💐💐💐"साक्षात अन्नपुर्णेचा आशिर्वाद आहे वाटत आईसाहेब तुम्हाला.....।.सलाम तुमच्या या मराठी खाद्यसंस्कु्रती जोपासण्याच्या कार्याला.सेवेचे ठायी त्तपर:-आपलाच नातु.💐💐💐💐💐.
आजी आम्ही बनवून पहिली ही भाजी खूप छान झाली, तुमच्या बऱ्याच रेसिपी आम्ही बनवल्या, तुमच्या पद्धतीने बनवल्या त्यामुळे खूपच व्यवस्थित जमल्या, तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.सुमन बाई तुम्ही साड्या नगरला घेता वाटत.एकदा मी माज़्या नण न्देकदे शिरुर ला आले होते तेंव्हा आम्ही शनी शिंगणापूर आणि नगरला गेलो होतो.तेंव्हा मी नगरला 3 '_4साड्या घेतल्या.नगरला आम्हाला zenduchya फुला न्च्या खुप बागा दि सल्या.खुपच छान सुंदर देखावा होता तो.अविस्मरणीय.चला आता ज़ोप ते.
आजी तुमची पद्धत वेगळी आहे ,आमच्या घरी जी वांगी बनतात त्याला पेरणा वरील वांगी म्हणतात ,ते बनवायला आजुन ही आम्हीं गव्हाचे किंवा भाताचे पिंजार किंवा उसाचा वाळला पाला वापरतो नाद खुळा होते
आजी आम्ही आज बनवले हे वांगे। लई भारी बनले। सगळ्यांना, मुलांना खुप खुप आवडले। त्यापेक्षा जास्त मला तुमचे साधेपना आवडतो। तुम्ही जसे आहत तसेच प्रस्तुत करता। तुमचे स्वयंपाकघर, भांडी, चटनी चे पाठ सगळकही माझ्या आजी ची आठवण करून देतात। तुम्ही माझ्या आजी सारखेच आहात 😘😘
Khuuuuup sundar... mi banavle sudha.. maje sasu sasre jam khush zale ashi gavraan, simple, without any masala bhaji khaun.. mi goda masala powder pn takli hoti masala bhartana.. thank u aaji🙏 tumchya recipes mule mi sugran zaley.. sagle khup khush astat majya vr..
Tumhi nemk tech sangta.. ugach jastich kai faltu sangat nai.. tumhi sangitl tech Kel ki agdi tumchya sarkhach padarth banto.. ashach kayam raha.. have a happy, healthy and lonngggg life..
Kaal tikhat, motton, chicken, fish chya pn gavaraan recipes sanga.. please.. mi jase banavte tase sarvannna aavdtech but tumchya method ne kele tr ajun jast khush hotil sagle..😍
खूप छान रेसिपी आजी तुम्ही सांगता , मला खूप आवडतात , तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. मी नेहमी तुमच्या रिसिपिंची आतुरतेने वाट बघत असतो,तुम्ही खूप साऱ्या नव्या recipes आम्हाला शिकवल्या आहेत , आणि त्या सगळ्यात रेसिपी आम्ही करून पाहिल्या आहेत.
Thanks
आजी तुम्ही म्हणजे साक्षात अन्न पूर्णा आहात..अशी सुगरण आजी ज्या घरात आहे त्यातील लोकांची खाण्या पिण्याची मोठी चंगळ असते
👍🏻
खरच
Msttt
Aaji tumchya hatchi chav veglich aahe ukkdich vange wow
😊😊❤️
आजी तुमच्या रेसिपी खुप भारी व साङ्या खुप छान असतात 🙏👌
आजीच्या हाताला खूप छान चव , समजावून सांगण्याची अगदी सोप्पी पद्धत माझी आई शिकवते असच वाटतं , खूप खूप धन्यवाद ।
खुप छान पद्धत आहे आज्जी👌तुम्हाला पाहून मला माझ्या आज्जीची आठवन आली♥️😊
खरोखर साक्षात अन्नपूर्णा आई
एवढी छान रेसिपी शिकवल्या बद्दल खूप आभार आजी
1 नंबर भारी मी माहेरी जाऊन हे भरलं वांग करेन मला मक्याची जोंधल्याची पान मिळतील 👍👌👌
नमस्कार आई,
एक नंबर वांगी बनवले आहे, मी गुजराती आहे, पण माझ्या जन्म महाराष्ट्रात झाला आहे, आणि मला महाराष्ट्रियन जेवण खूपच आवडते,
आज मी तुमच्या हा विडीयो पाहून वांगी ची भाजी बनवली आहे, मला लय चविष्ट लागली..😊
धन्यवाद 🙏
बाळा आनंद वाटला बनवत जा
Khoop chaan Aaji! I wish to fly and come to you from Australia to eat 'Ukadichi vangi' you cooked. My mouth is watering. We don't get 'makyacha pala or any other edible leaves' here. Surely cooking on green leaves will be more teastier than cooking on sieve . My awesome Aaji your recipes are very special! I try them very often because you make them very easy. I like you start with ' Balano .....' , heart-to-heart talking. Blessings and love
छानच आजी...अजून अश्या पारंपरिक भाज्या दाखवा ना....मला खुप आवडतात तुमच्या recipes.. I like your simplicity..
💐💐💐💐💐"साक्षात अन्नपुर्णेचा आशिर्वाद आहे वाटत आईसाहेब तुम्हाला.....।.सलाम तुमच्या या मराठी खाद्यसंस्कु्रती जोपासण्याच्या कार्याला.सेवेचे ठायी त्तपर:-आपलाच नातु.💐💐💐💐💐.
Mastach Aahe
Sonam
आजी उकडलेले वांगी. मी पहिल्यांदाच पाहिले. मस्त.
Khup chan ahe recipe... I will definitely try this out... thanks
हाय
आजी आम्ही बनवून पहिली ही भाजी खूप छान झाली, तुमच्या बऱ्याच रेसिपी आम्ही बनवल्या, तुमच्या पद्धतीने बनवल्या त्यामुळे खूपच व्यवस्थित जमल्या, तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
I just prepared today this recipe, it's simple and rich in taste, village food recipes cheers. From Dubai.
Nice to hear you beta 😊😊❤️
👌👌🙏👏👏👏👏👏
😜👌🙏💯🍆✨🏪
Ek no. Aaji 💖
वा खूप छान,नक्की च करून पहिल.भाजी मस्त च.
आजीच्या हातचे उकडीचे वांगे लज्जत दार तर झाले च ,आजीची सांगण्याची पद्धत ही फार गोड ! 👌👌
khoopch sopa,ani khoopch changul bhaji,khub khub abhindn aji🙏
आनंद आहे बाळ
अरे व्हा आजी.. एकच no. मी पहिल्यांदा अशी भाजी बघितली... खूप आवडलं.. मी एकदा तरी तुमच्या घरी येऊन जाणार आहे. 😄😄
आजी तुमच्या रेसिपी खूप छान आसतात तुम्ही बनवतात तेव्हा तोंडाला पाणी सुटते.मस्तच आजी
Khup chagle recipe ahe .... thank you 🙏🏻
Layybhaari!!! tumcha bhaaji banavnyachi style mala faar avadli.
Lai bari 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
आजी खूप छान झाल वांग मी नक्की करुन बघणार आहे उद्या
खुप मस्त उकडीचं वांग 👌👌
आजी तुमचे खुप खुप आभार
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
Ajji ekdam mast swaipak banvta tumhi.... mla Khup avdtat tumchya receipe.....
Ekdm mst aji 😋
Tumchi saadgila pranaam Aaji. video pahoon khoop chhaan vatla
आजी खुपच छान समजले ... आणी मलाही माझ्या आजीची आठवण करून दिली. तुम्ही कुठे रहाता.
KuJ
UKu
Uku
UKu J1k
Uu
खूप छान उकडीचे वांगी केली आहे मी नक्की करून बघेल
Aaji I is best
Thank you Aaji... Ya padhati ne mee banvun baghnaar. Khoop Chan Khoop yummy ❤🤗
हो नक्की बनव बाळा छान लागतात खायला
खुप छान आजी
मोदक ची भाजी ची रेसीपी दाखवा please
Superb aaji mast aahe tumchya receipe
Lai Chan aaji
Khup Chan puravi asech karat hote kotambir vadi asech karat aajisati👌👌👌🙏
आम्हा ला काय इथे पाने मिळणार नाहीत.मी डाळ भात चा कुकर लावीन त्या च्या वर थे विन.आणि मग फोडणी वर परतून घेईन.
Kup chan aaji mahi bundi ladu Karun pahile
खूपच छान झाला जी एकच नंबर वांग झाला
Mast aaji khup chan 👌👌👌😋
Mi pn 2 week purvi RUclips channel kadhale
Link👇
ruclips.net/channel/UClXnXiOng_xIDZz57CVJ34g
Adres Janu zere adres dhana
Khup chhan sangta tumhi aaji...ekdam sopi ani chhan recipe aste tumchi
Aji khup chan tumachi padhhat khup chan mast mast
खूप छान आज्जी तोंडाला पाणी सुटलं 😋👍🏻
Aajji mi hi bhajji banavli aaj khup tasty zali thanks so much
हो का बाळ 😊❤️
खूप मस्त पद्धत दाखवली
बनवून बघितलं खरंच खूप भारी होत
आनंद आहे बाळा
खुप छान झालं आहे उकडीच वांग नक्की करून बघेन धन्यवाद आई
आजी तुमची सांगायची पद्धत छान. आहे 👌👌🙏
आजीखुप छान आहे भाजी माझ्या मुलीला आवडते
😋
Aaji aai tumi kup kup like karyhey mi tumala and tumchi recipe amazing achthey I love you aaji
Khup chaan ani khamang distoy ithunach. Appreciating your work. Hattsoff
Khup chan aahe aaji recipe 🥰 very nice aaji👌 mala khup aavdle🥰 mast
Nice👌🥰
आजी खुप छान चविष्ट वांगी 🙏🙏
आजी तुमच्या रेसिपी खुप छान आहेत
आजी खूप छान करते तू स्वयंपाक. एकदम मस्त.👌
Aajii lahan pani chi athavan zhali g , khup Chan
Super ajji vangee bhaji
Ajji bhaji khup Chan zhali hoti... 👍
Aaji ekch number 😋😘😘
खुप खुप सुगंधीत चवीष्ट आहे
आजी तूंम्ही दाखवीलेली उकडीचे वांगी पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली खरंच खूप छान रेसिपी आहे...🙏🙏🙏👍
Khup chan aajji...majhya aajji chi athvan aali mala...
खुप छान आजी मस्तच दिसत आहे वांगे तोंडाला पाणी सुटले
Aai khoop Chan recipe dakhvali, MI keli aaj khoop testy bnly, thx aai
C
Khup chan aajji navin paddatich vang shikayla milala jase mi mhanale hote tumhi sakshat anpurna ahat tumchya gharche nashibvan ahet aajji chan chan khayla milat tyanna tumhi pan hasat raha thanks n love you aajji 🙏👌👍⚘⚘
Khup chan aaj ase wanga bagayla bethat nahi👌👌👌👌👌
Mast ajji
Ajichya recipes chan astat. Thank you Aji
खूप छान वांगं बनविले
आजीच्या हातातल्या बांगड्या फार आकर्षक आहेत. 👌
Mast aaji khup chhan zalet vange
खुपच,छान,नवीनच,वागेंची,भाजी,मला,आवडली,👌👌😋😄
Aaji tumcha recipe ekdam mastch.... tumhi sangitlelya paddhatine recipe banvali na tr ti recipe khup jast tasty hote.
हो का बाळा 😊😊❤️
उकड वांगी खूप टेस्टी झाले आजी
खूप खूप छान आहे रेसिपी.
आनंद आहे बाळा
All recepies very nice I salute you maushi
Kup mast ajji😀👌
खूप छान आजीबाई
उकडुच वांग .।।।।
लई भारी.. लई भारी.... लई भारी.....
धन्यवाद आजी...
😊😊❤️
Lay bhari aajibai...👌👌👌👌😋😋
Khup chan aaji..mla na tumchi bhasha aani je resipi sangtay na taychi sangnecha tarika khup chan watlay
उकडीचं वांग छान आहे आजी तुमचे आभारी आहे
मस्त केले उकड वांगे वाव आजी ग्रेट
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.सुमन बाई तुम्ही साड्या नगरला घेता वाटत.एकदा मी माज़्या नण न्देकदे शिरुर ला आले होते तेंव्हा आम्ही शनी शिंगणापूर आणि नगरला गेलो होतो.तेंव्हा मी नगरला 3 '_4साड्या घेतल्या.नगरला आम्हाला zenduchya फुला न्च्या खुप बागा दि सल्या.खुपच छान सुंदर देखावा होता तो.अविस्मरणीय.चला आता ज़ोप ते.
आज्जी मस्त बनली भाजी. खुप छान.
Mast aaji,,,,✨👌👌👌👌😋😋😋😋😋
खुप छान आजी I tried
Tumchyamule swaypakh krne khup bhari vatt g aaji
♥️
आजी तुमची पद्धत वेगळी आहे ,आमच्या घरी जी वांगी बनतात त्याला पेरणा वरील वांगी म्हणतात ,ते बनवायला आजुन ही आम्हीं गव्हाचे किंवा भाताचे पिंजार किंवा उसाचा वाळला पाला वापरतो नाद खुळा होते
अरे वा नवीन पद्धत आहे बाळा
Hi ajji tumchya saglya recipe khup changlya astat
खुपच छान आजी ऊकङलेल वाग मी नकीच करून बघनार
Khup awadla Ajji. Tumche saglech padartha bhari astat.
आजी आम्ही आज बनवले हे वांगे। लई भारी बनले। सगळ्यांना, मुलांना खुप खुप आवडले।
त्यापेक्षा जास्त मला तुमचे साधेपना आवडतो। तुम्ही जसे आहत तसेच प्रस्तुत करता। तुमचे स्वयंपाकघर, भांडी, चटनी चे पाठ सगळकही माझ्या आजी ची आठवण करून देतात। तुम्ही माझ्या आजी सारखेच आहात 😘😘
Khupch mast Aani aaji tr ekdam mast
Namskar aaji chhan banvli vagi thks
आज्जी मी तुमची भरली कारली रेसीपी बनविली... खूप चविष्ट झाली होती... ही रेसीपी पण आजच बनवते... धन्यवाद आज्जी 🙏🏻🙏🏻 love you 😘😘😘
इतर रेशीपी
Khupch chan aaji👌🙏
आनंद आहे बाळा
आजी मस्त आयडीया मला खूप आवडली रेसिपी मी नक्की करणारच 👌🏻👌🏻👌🏻
खुपछानआजी
Wow aaji khup chan wange chi bhaji 😋😋😋