Women Blind Runner : Guide Runner सोबत धावून पदकं जिंकणाऱ्या अंध धावपटू | BBC ISWOTY
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #bbcmarathi #paraathletics #blindrunner #guiderunner #iswoty
तुम्हाला रस्ताच दिसत नसेल तर तुम्ही ठरलेल्या ट्रॅकवरून कसे धावू शकाल? ट्रॅक वळतो तेव्हा कसं वळायचं आणि फिनिश लाईनवर कसं थांबायचं? हे सगळं करण्यासाठी अंध धावपटू गाइड रनर वापरतात. रक्षितासाठी हे काम राहुल करतो, तर सिम्रनचा गाइड रनर अभय आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या रक्षिता आणि सिम्रन या 2 भारतीय महिला धावपटू.
रिपोर्ट - दिव्या आर्य
कॅमेरा आणि एडिटिंग - प्रेमानंद भूमिनाथन
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi