रत्नागिरी nanijdham येथे जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचा भव्यदिव्य असा मठ आहे. जानेवारी ते डिसेंबर हिंदू धर्माचे san साजरे केले जातात. वारी उत्सव असतात. हे स्थान जागृत आहे. 100%.हे स्थान भक्ती मार्गाचे आहे. प्रत्येक उत्सवात लाखो भाविक येऊन संत गजानन महाराज आणि जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचे दर्शन घेतात. आम्ही पण भक्त शिष्य आहोत. तुम्ही जिथे शूटिंग घेत होता ते सुंदर गड म्हणतात. काही असो आम्हाला nanijche दर्शन झाले. तुम्ही पर्यटक म्हणुन गेला असाल. जास्तं माहिती देऊ शकले नाही. तुम्ही जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या दर्शनाला ते कधी मिळतील खुलासा करुन nanijla या. बघा मग तुम्ही सारखे सारखे येऊ लागले असे दिसेल. बघा ट्राय करून 🎉 श्री गुरुदेव. तुम्ही कुठून आला होता. तुम्ही वारी च्या वेळेला आलात तर paay ठेवायला जागा मिळत नाही. लाखो लोक असतात..
ताई नाणीज हें प्रति पंढरपूर आहॆ.इथे तुम्ही आस्था ठेवून आलात तर तुमच्या जीवनातील बऱ्याच समस्या सुटतील.इथे वारी उत्सव होतो.श्रीं स्वस्वरुप संप्रदाय खूप मोठा आहॆ.इथे साक्षात गजानन महाराज मंदीर आहॆ.इथे त्यांचा वास असतो.इथे आल्यावर तुम्हाला मनःशांती लागेल.हें मंदीर वास्तू शुध्द आहॆ.याच्या मागे काही प्रेरणा आहॆ.
ताई नानिजधाम हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे ❤
श्री गुरूदेव ताई 🙏🏻 ॐ नरेंद्र नाथाय नमः 🚩 श्री गुरूदेव माऊली 🚩 श्री गुरूदेव स्वामी
🎉🎉 फारच छान,श्री गुरुदेव माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
❤श्री गुरुदेव❤
पृथ्वी वरील स्वर्ग फक्त रत्नागिरी नाणिज येथेच आहे.
खूप खूप धन्यवाद ताई माऊलींचा मठ दाखवल्याबद्दल श्री गुरुदेव माऊली ❤🌺🙏🏼
श्री गुरुदेव माऊली?श्री श्री कल्प श्री कल्पतरू
श्री गुरुदेव ताई
आम्ही आलों होतो ताई🎉 🌹 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 हो ताई तुम्ही खुप खुप छान छान व्हिडिओ केला श्री गुरूदेव ताई 🙏🏻
Tnx🥰
श्री गुरुदेव,स्वर्ग
Mi pan आलो होतो ताई
ताई सुंदर व्हिडिओ बनवला 🙏😊❣️
छान
क्षी गुरूमाऊली ताई
रत्नागिरी nanijdham येथे जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचा भव्यदिव्य असा मठ आहे.
जानेवारी ते डिसेंबर हिंदू धर्माचे san साजरे केले जातात. वारी उत्सव असतात. हे स्थान जागृत आहे. 100%.हे स्थान भक्ती मार्गाचे आहे. प्रत्येक उत्सवात लाखो भाविक येऊन संत गजानन महाराज आणि जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचे दर्शन घेतात. आम्ही पण भक्त शिष्य आहोत.
तुम्ही जिथे शूटिंग घेत होता ते सुंदर गड म्हणतात. काही असो आम्हाला nanijche दर्शन झाले. तुम्ही पर्यटक म्हणुन गेला असाल. जास्तं माहिती देऊ शकले नाही. तुम्ही जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या दर्शनाला ते कधी मिळतील खुलासा करुन nanijla या.
बघा मग तुम्ही सारखे सारखे येऊ लागले असे दिसेल. बघा ट्राय करून 🎉
श्री गुरुदेव.
तुम्ही कुठून आला होता.
तुम्ही वारी च्या वेळेला आलात तर paay ठेवायला जागा मिळत नाही. लाखो लोक असतात..
Baba yapudu natho undu 😢 chala badaga undi baba nalife yanduk ela chushyav😢
😭
Distence from ratnagiri
@@BalasahebItape 35
Luv baba❤🥰🥰
❤❤❤❤❤❤
श्री गुरु देओ
ताई नाणीज हें प्रति पंढरपूर आहॆ.इथे तुम्ही आस्था ठेवून आलात तर तुमच्या जीवनातील बऱ्याच समस्या सुटतील.इथे वारी उत्सव होतो.श्रीं स्वस्वरुप संप्रदाय खूप मोठा आहॆ.इथे साक्षात गजानन महाराज मंदीर आहॆ.इथे त्यांचा वास असतो.इथे आल्यावर तुम्हाला मनःशांती लागेल.हें मंदीर वास्तू शुध्द आहॆ.याच्या मागे काही प्रेरणा आहॆ.
@@vivekkadam7248 sundar mahiti
@@vivekkadam7248 sundar mahiti