नमस्कार मित्रांनो मी कमलेश गुंजाळ काष्टी बाजार तसेच सफर बाजाराची या चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो चैनल नजर नवीन असाल तर सबस्क्राईब करा . जेणेकरून आपणास बाजारातील प्राणी खरेदी-विक्री तसेच बाजार भाव कळतील त्यासाठी आपल्या चैनल पहात रहा लाईक शेअर करायला विसरू नका बाजारातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत. #सफरबाजाराची# #सफरबाजाराची# #बाजाराची सफर# काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हाअहमदनगर नगर दौंड हायवे काष्टी नगर कडून येणाऱ्या लोकांसाठी 66 किलोमीटर अंतर आहे पुणे किव्वा दौंड कडून येणाऱ्या लोकांसाठी दौंड वरून नगर कडे 8 किलोमीटर अंतर आहे 7401749999 कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार अवार काष्टी मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा.अहमदनगर महाराष्ट्र बाजार वार शनिवार काष्टी बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार अवार काष्टी मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा . अहमदनगर जिल्हा या ठिकाणी दर शनिवारी बाजार भरतो . बाजारात येणारे प्राणी एचएफ गाई, खिल्लार गाई ,गावरान गाय, गिर गाई ,संकरित गाई, देशी गाई ,काजळी खिलार, गाईची वासरे, कपिला गाई काळी कपिला, गीर वळू ,एचएफ वळु ,खिलार वळु ,खिलार काजळी ,खिलार मैसूर ,खिल्लार धनगरी ,खिल्लार, पंढरपुरी खिलार, गावरान वळू ,खिलार बैल ,खिलार गाई ,काजळी खिल्लार बैल, खिल्लार बैल ,खिल्लार वासरे, मुरा म्हैस ,जाफराबादी म्हैस गवळाऊ म्हैस पंढरपुरी म्हैस सुरत मैसाना ,मुंबई मैसाना ,हरियाणा मैसाना ,सुरत मैसाना ,दिल्ली मैसाना, हरियाणा मुर्रा ,मुरा रेडी ,हरियाणा रेडी ,जाफराबाद रेडी, पंढरपुरी रेडी ,रेडी मोंढा , व्हाट्सअप _7401749999 #सफरबाजाराची# #बाजाराचीसफर# #सफरबाजाराची# #काष्टीबाजार# #बाजारकाष्टी# #काष्टीबाजार#
लय भारी बाजार बैलाचा
खूप छान आहे आसे.
साहेब ही video खूप छान आहे मी कोकण राजापूरचा आहे तुमच निवेदन खूप छान आहे जय महाराष्ट्र
धन्यवाद सरजी तुमच्यासारखे मार्गदर्शन असेल तर अजून चांगले होईल आजारी असताना व्हिडिओ तयार केला
लय भारी
Patta Sanga kasthi bazaracha
nic
Congratulations saheb 10000 scriber zale .नाईस काम
खुपच महाग सांग ता भाऊ जोडी
Mast sir
धन्यवाद सरजी
Nice sir
❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻
भाऊ आम्ही अमरावती जिल्ह्यातील बोलत आहे साठ-सत्तर हजारापर्यंत खिल्लार जोडी मिळेल
🕉👌👌👌
🚚🚚🚚
राजू सहाने 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Aamhi pan hoto tumchya video madhe aani parbhani varun aalo hoto pan changlya padhatiche bail miltat aamhi sharyati sathi
Saheb jar kokanat Jodi nyaychi asel chiplun la tar kiti gadi bhad hoil ani kiti kilometre yeil kokan ya bajara pasun nkki sanga plz
Kapalia khillar dakhava
20,25 हजार पर्यन्त खोड जोडी दाखवा
Which market
काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
शर्यत कोणता खोडं पळेल
युटिब बदल दाखवा
दहा हजार पर्यंत खिलार खोडं दाखवा युटिब वर नंबर दाखवा
३०००० जोडी मिळल का शेतीसाठी भाऊ
जि वधॉ
बाजार कधी चालू होणार आहेत अर्जंट मध्ये सांगा
अजून जीआर आला नाही
Race che khond dakhava
Hali bajar dakhava sar
Amravati Varun kiti Kimi aahe
काळा कपिला बैलाच्या व विड़ियो बनवा भाव
Gir aahe ka konakade
Sar jhunjanary radhy ahyt ka vidivo banva plz
Kontya vari bajar bharto
Price ko hindi main bola karo
लवकरच 1लाक scriber hotil .
तुमच्या आशीर्वाद असेल तर अशक्य काहीच नाही सर जी
कोणत्या दिवशी असतो हा बाजार
Sunday
तुमही कोनतया जातीचे आहात
Atta bhettil ka
1 नबर चुनला
Kontya vari bharto bazar
Chachu cha no dya
Nad bila aahetha
Lal kandhari. Devni market dakhva ki
भाऊ जिल्हा सागा तुमचा
हा बाजार कुठे आहे आणी तुमचा नंबर द्या
तूमचा नंबर दया
Lal kandhari bajar dekha ki mama
25hajar rupiya parenter Jodi paija jativan
gavran kinwa khillar gaichi kimmat vichara
चाळीस हजार रुपये पर्यंत चार दात गोरे पाहणीत मिळतील का
Ho
Kuthla bajar aahe sir
तुमच्या channel चं नाव सफर काश्टी बाजाराची असं दिसतं नाही
Lal kandhari cha adress dhya mla ghyche h
नमस्कार मित्रांनो मी कमलेश गुंजाळ
काष्टी बाजार तसेच सफर बाजाराची या चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो चैनल नजर नवीन असाल तर सबस्क्राईब करा .
जेणेकरून आपणास बाजारातील प्राणी खरेदी-विक्री तसेच बाजार भाव कळतील त्यासाठी आपल्या चैनल पहात रहा लाईक शेअर करायला विसरू नका बाजारातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत.
#सफरबाजाराची#
#सफरबाजाराची#
#बाजाराची सफर#
काष्टी तालुका श्रीगोंदा
जिल्हाअहमदनगर
नगर दौंड हायवे काष्टी
नगर कडून येणाऱ्या लोकांसाठी 66 किलोमीटर अंतर आहे
पुणे किव्वा दौंड कडून येणाऱ्या लोकांसाठी दौंड वरून नगर कडे 8 किलोमीटर अंतर आहे
7401749999
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा
छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार
अवार काष्टी
मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा
जिल्हा.अहमदनगर महाराष्ट्र
बाजार वार शनिवार काष्टी बाजार
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा
छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार
अवार काष्टी
मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा .
अहमदनगर जिल्हा
या ठिकाणी दर शनिवारी बाजार भरतो .
बाजारात येणारे प्राणी
एचएफ गाई, खिल्लार गाई ,गावरान गाय, गिर गाई ,संकरित गाई, देशी गाई ,काजळी खिलार, गाईची वासरे, कपिला गाई काळी कपिला, गीर वळू ,एचएफ वळु ,खिलार वळु ,खिलार काजळी ,खिलार मैसूर ,खिल्लार धनगरी ,खिल्लार, पंढरपुरी खिलार, गावरान वळू ,खिलार बैल ,खिलार गाई ,काजळी खिल्लार बैल, खिल्लार बैल ,खिल्लार वासरे, मुरा म्हैस ,जाफराबादी म्हैस गवळाऊ म्हैस पंढरपुरी म्हैस सुरत मैसाना ,मुंबई मैसाना ,हरियाणा मैसाना ,सुरत मैसाना ,दिल्ली मैसाना, हरियाणा मुर्रा ,मुरा रेडी ,हरियाणा रेडी ,जाफराबाद रेडी, पंढरपुरी रेडी ,रेडी मोंढा ,
व्हाट्सअप _7401749999
#सफरबाजाराची#
#बाजाराचीसफर#
#सफरबाजाराची#
#काष्टीबाजार#
#बाजारकाष्टी#
#काष्टीबाजार#
30000 हजार परत जोडी दाखवा सर्व कामासाठी चालू पाहीजे
सध्या उपलब्ध नाहीत
Hi
🙏
@@safarBazaarachi5204 hii
खिल्लार कालवडींच्या पण किंमती दाखवा
Ok
आम्हाला गाय पाहिजे होती किल्ला
दर्यापूर जिल्हा अमरावती येथील
His
Mala khilar gay pahije milel ka
Sir mhaisuri vasr ghyachit .vyaparyacha number asala tr dya.
K A.28.EB.3925
सर तुमचा नंबर द्या थोडं बोलायचं आहे बैल विषयी
Bhau jara quality bail ani gai che video pathvat ja na
भाऊ लहानी 5 6 महिन्याची गोर्हे दाखव
Brobr
भाऊ आम्ही भुसावळ चे आहे तरी कस याच
लहान खोडाचे किमती विचारा
Clean your cattles
गाय बाजार दावा
Control your cattles properly
Aan I Kon konte gao lagte
शर्यती साठी लहान खोंड पाहिजेत
Yash Ganjave majya kde ahe 7058064646 ya nambar var what's app kara
ajit Pathare ata miltil ka khond adat
कुठे आहे
दादा मला वी स हजार लोक गोरा पाहीजे खिलार
Tumcha mo. No. Dya ki
Tumhi to vedio banva na
मारते लाई ही जात
😂😂😂 व्यवस्थित सांभाळल्यानंतर मारत नाहीत
@@safarBazaarachi5204 हो का😃😅
हा जनावर मारत नाही का गरीब असतो का
मोबाइल नंबर काय आहे
9307261520 shiddu Kate murma pachod
चांगलं शिंग असलेले बैल दाखवा व्हिडिओ मधे
Hi