वाशीम ते बैतूल हा मार्ग सुद्धा ४ पदरी महामार्ग व्हाया (कारंजा, अमरावती, शिराळा, घटलाडकी,पारनेर) चे रस्ताचे बांधकाम लवकरात लवकर चालू अन्यथा आंदोलनाला समोर जावे लागेल कारण हा ४ पदरी महामार्ग झाल्यास आजूबाजूच्या गावाचा विकास होईल तसेच मध्यप्रदेश आणि विदर्भ यामध्ये गती येण्यास सुरुवात होईल तसेच विदर्भात असणारा कापूस आणि संत्रा याला योग्य मागणी मिळेल त्यामुळे दोन्ही भागातील जीवन सुखकर होईल धन्यवाद
This looks like western USA Arizona Utah