शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं धोरण - 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡

खरंतर, मराठा समाज आणि ओबीसी समाज कायम एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. पण हे राजकारणी लोकं "जाती-जातींमध्ये भांडणे" लावून हे त्यांचा "राजकीय फायदा" करून घेत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️

BJP is ensuring to keep OBC voters happy since invalidation of Shind group is threatening. This is apparent since Phandavis and Pawar aren't much active in Maratha Reservation. And on the other hand, to strengthen the OBC relationship, Bhujbal started campaigning. Citizens must understand this game of divide and rule and not to fall pray to these political tactics. Vote to the one who will fight for you, don't look religion, caste etc.
It’s not about Shinde group invalidation. It’s the line BJP has taken from 1990-92 timeline. Actually, you call BJP as communal but unfortunately the party’s who call BJP communal, are themselves. Take any example. All BJP haters and opposition party’s have particular caste vote bank. I’m tak king about caste. Here, I’m talking about regional party’s mostly. And on national level, Congress is religious vote bank party. Firstly, they extended periods of reservations for benefits of the their party and not for SC and ST’s. The reservation was given by Hon. Ambedkar to remove discrimination between upper caste and lower caste by giving them some advantage of reservation in government jobs through representation. But, it seems that now those who have taken reservation from last 75 years and they are still enjoying that benefit till today. The remaining people from same caste and group are still miles away from actual benefits. No one is ready to leave the reservation even though they took it for 2-3 generations now. Secondly, congress has made sure once they got the support of Reservation people, they started appeasing Muslims through various schemes. I really don’t understand why Congress offered subsidies for Haj Yatra. I mean no r Muslim country offers that benefit including rich middle eastern countries. So, tell me Indian Muslims are more pure than middle eastern? It was for vote bank. So, don’t blame BJP because you started it. They were opposing it for very long time but due to Majoritt people on Free-bees side, it was not working out. Also, the OBC was created by BJP opposition only. But, they took care of OBC in such a way that all OBC’s are now with BJP.
Now, as Sharad Pawar in Maharashtra is ensuring that Maratha’s will stand by their side and Muslims. In same way, BJP is also ensuring that OBC’s don’t go away from them. 😂😂😂 This is tit for that moment. Enjoy it. You can suppress people for some time but not all the time. Now, BJP has also understood the power of being in Power. And at least it seems that it’s working for betterment of nation. Gadkari has built roads more than what entire 70 years of congress has never built, rebuilt or even modified. That’s the performance of BJP. When Fadanavis was in Power, there were least Farmer Suudi’de cases in Maharashtra. Least, water shortages. Maharashtra was almost Tanker free state. Now, all people knows who run the Tankers. 😂😂😂 That’s why all people should stand by BJP for some time now.
@@shashankinamdar7670 You nailed it. I personally experienced that in big cities these 3rd generations are taking reservation benefits with zero fees whereas they can spare same money to buy costly gadgets like iphones and cars during college itself but in village their own caste people are deprieved an opportunity of even basic wages. Basically so called rich backwards are milking the situation by ensuring their other society members are kept away from these opportunities so they can keep getting the benefits.
याचा फायदा फक्त गुजरात्यांना... महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या जितका जास्त अस्थिर राहील तितका गुजरातचा फायदा. महाराष्ट्राचं दुर्दैव असं की लोकं जातीपतीवरून आपल्याच मराठी भाषिकांची डोकी फोडतील आणि परप्रांतियांना डोक्यावर घेतील 😏
होय, असे अनुषंगिक परिणाम होणारच, आम्ही बुडणार तर मग तुम्ही असून काय उपयोग.... सगळेच जाऊ. आणि मुंबई- पुणे- नागपुर म्हणजे महाराष्ट्र समजणाऱ्या लोकांना कळू देत... उर्वरीत महाराष्ट्र राज्यातील जनता काय अवस्थेत आहे.
योध्दा शरण येत नाही म्हटल्यावर अनेक योद्धे निर्माण करून विषय बदलवायचा नाही तर चारित्र्य खराब नाही झाले तर देवमाणूस बनवून अमर करायचा.. हेच राजकारण नेहमी घडत आलय 🙏🙏😔😔
Mi ek OBC ahe.. Pn Maratha samaj specially marathawada madhla samaj... Jo kharach garib ahe... Tyana obc sodun seperate group kadun jsa NT ahet tsa ek group krun reservation dil tr sarv happy astil ❤
मराठे हे देव देश आणि धर्म यासाठी आहेत मागची काही वर्ष आम्ही आमचे सत्व विसरून डाव्या लोकांच्या नादी लागून आमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने प्रस्थापित मराठे मोठे करून गरीब मराठ्यांचे शोषण केले आमची पोरं फक्त घोषणा द्यायला ठेवली पण आता आम्हाला धर्माभिमानी हिंदू एकनाथ शिंदे सारखा सच्चा मराठा भेटला आहे आता कुणा बजारबुंग्याची गरज नाही एक मराठा नेक मराठा एकनाथ संभाजी शिंदे
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं धोरण - 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
केंद्राने 10%EWS आरक्षण देऊन 50%ची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे. जसे EWS दिले तसेच मराठयांना ही केंद्राने आरक्षण द्यावे. उगा मराठा विरूद्ध ओबीसी संघर्ष होऊ देउ नये.
भाजप आरक्षण विरोधी आहे मनुवादी ब्राह्मणवादी कधी ही आरक्षण देणार नाही. बहुजनांचे सरकार आलं तर आरक्षण मिळेल. बिजेपी पुन्हा केंद्रात अल तर संविधान च राहणार नाही आणि आरक्षणाचा तर प्रश्नच नाही उरणार.85% बहुजन परत गुलाम केले जाणार. म्हणुन आरएसएस बिजेपि ला सत्ता न मिळू देणं 24 मध्ये हे आधी महत्वाचं आहे. संविधान वाचलं तर देश वाचेल तरच आरक्षण वाचेल.नाही तर मनुस्मृती प्रमाणे देश चालणार पुन्हा एकदा.
संविधानिक पदावर विराजमान मंत्री दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह तर नाहीच परंतु सामाजिक शांतता, एकात्मतेच्या दृष्टिकोनातून धोकादायक सुध्दा आहे...
राजकीय सत्ता पासून दूर लोकांचे प्रयत्न हे आहे......सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग, साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल .....एकत्र येण्याची शक्ती
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्वांनी पुन्हा एकदा व अनेकदा क्रांतीवीर चित्रपट पहायला हवा कारण पुढे काही वर्षांनी जे घडणार आहे ते भगवंतांना माहीत असते म्हणून ते लोकांना थोडा तरी त्यातील दृष्टांत म्हणून काही गोष्टींचा अनुभव यावा म्हणून ते लोकांना सावध रहा हे या चित्रपटाच्या माध्यमातून सांगत आहेत २०१४ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी काही नेतेच म्हणत होते की आम्ही आरक्षण देऊन दाखवतो पुढे आपणं सर्वांनी पाहीले महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाची मते परीवर्तीत झाली व सत्तेत परिवर्तन झाले पुढे त्याच नेत्यांनी तेच आरक्षण दाबण्यासाठी आतुन दुसरा समाज्याच्या नेत्यांना धनगर समाजाला आरक्षण मिळूं नये म्हणून आंदोलन करण्यात भाग पाडले. झाले सत्तेत तर आले मातीत गेले ते आरक्षण आणि आता ही २०२४ ची भिंती दिसत आहे सर्वांना म्हणून तर सर्व नेते जीव काढून वोरडतात मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे पण फक्त सत्तेत सहभागी होऊद्या हेच नेते मिडिया पुढे कसे शब्द बदलतात मग पहा पण हे लई दिवस चालणार नाही कारण प्रत्येक समाजात एक तरी क्रांतीवीर तयार होणार.आणि जो नेता वर वरचे प्रेम दाखवत होता त्याचा भर चौकात ईंनकाऊटर होनार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्वांनी फक्त फक्त पांडुरंगाचे आभार माना कारण त्यांनीच आपल्याला या भारतात व त्यातलीत्यात महाराष्ट्रात जन्माला घातले कुनच्या ही समाजाचा नेता असला तरी तो खुडची कभी मिळेल हे पहतो आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🚩🚩🚩🇮🇳
जे मराठा मागच्या 40 वर्षात हळूहळू कुणबी समाजामध्ये गेले, जवळपास 35 पैकी 15 टक्के त्याना मराठा समाजाच्या व्यथा माहित आहेत,आणी हा आतच्या कुणबी समाजातील मोठा गट मराठा समाजाच्या बाजूने नेहमी उभा राहतो हे देखील आपण लक्षात घयावे.
२०२३ झाली Kenya क्रिकेट संघ वर्ल्ड कप सेमीफायनल पर्यंत पोहचला आणि भारताने त्यांचा पराभव केला. मात्र त्या नंतर kenya हा संघ कोणत्याही मोठ्या सपर्धेत दिसला नाही याचे काय कारण आहे याचावर एक व्हिडीओ तयार करा. मी बोल भिडू चा फॅन झालो आहे. माझी एवढी विनंती मान्य करा 🙏🏻
ताई हे सर्व राजकारण भुजबळांचं नाहीये हे सर्व माननीय आदरणीय सन्माननीय श्रद्धेय जे आहे ते करीत आहे कारण की भुजबळ यासारखे खूप खाऊन मेहंदी झालेले दोन-दोन वर्षे जेलमध्ये राहून आलेले अशा लोकांना सरदे माणूस दबाव आणून बोलायला लावतो छत्रपतींचा राज्य अनाजी पंतांनी नासवलं त्यांच्या जात कुळातले काही वंशज आपल्या रक्तातले गुण दाखवत आहे ताई छगन भुजबळ हा घाबरलेला माणूस आहे त्याबद्दल काय बोलावे
फायदा फडनविसचा.छगन लवकरच भाजपवासी होणार . नाहीतर डायरेक्ट प्रवेश देण्याऐवजी लाजत काजत फडनविस छगनला वेगळा पक्ष मोर्चा काढायला सांगणार व त्याच्याशी घरोबा करणार.
OBC लोकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करून, भयभीत केले जात आहे, मराठा आरक्षणाच्या बाबत संभ्रम निर्माण करून असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. नेहमी एकमेकांशी चांगले सामाजिक संबंध असलेले OBC आणि मराठा यांच्यात कटुता निर्माण केली जात आहे. 2024 इलेक्शन आहे.
1.Reservation must be given once . Example .. , if one person gets the govt job , then he and his family then onwards should not be eligible for reservation. 2. Reservation must be given to only those who belong to a certain category but below creamy layer ( based on income ). 3. Reservation must not be applicable for Higher post like IAS, ips, first class officer , grade 1 scale , PG or specialization in medical field ..and such other . These post must b filled based on merits.
मॅडम ग्राऊंडवरती मराठा विरुद्ध ओ बी सी हे चुकीचं आहे सगळे अजूनही एकत्रच आहे मराठा मोर्चात आमचे कित्येक ओ बी सी मित्र सामील होतं. ही ओ बी सी काही नेत्याची चाल आहे..
खरंतर, मराठा समाज आणि ओबीसी समाज कायम एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. पण हे राजकारणी लोकं "जाती-जातींमध्ये भांडणे" लावून हे त्यांचा "राजकीय फायदा" करून घेत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️
BJP ने अगोदर फक्त हिंदू मुस्लिम केलं आणि आता obc विरुद्ध मराठा करत आहे येत्या निवडणुकीत पक्ष न बघता उमेदवाराची लायकी नक्की बघून मत दान करा या सगळ्यांना जनतेशी काहीच घेणं देणं नाही
Bjp ला माहिती आहे obc हा भारत भर आहे व मराठा हा फक्त्त 2% असून हा समाज फक्त्त महाराष्ट्र म्हदेचं राहतो त्या मुळे bjp ला फायदा हा obc कडून आहे म्हणून bjp ने obc कार्ड खेळ आहे हा bjp चा खेळ आहे 😂😂😂😂😂😂
ज्या मुळे आरक्षण मिळाले त्याचा मानता का रे..आहे का फोटो घरात.., करता का जयजयकार.. मग असच का होऊ नये ,जो डॉ बाबासाहेबाना आंबेडकरराना मानत नाही त्याचं आरक्षण का कडून घेऊ नये....😡 जय भिम 🇮🇳
Tribes and Castes of Bombay (1922) , volume 2 by R E Enthoven ..page number 21, 289, 291 पाहा एकदा..मग कळेल मराठा हेच कुणबी आहेत फक्त आर्थिक स्थिती नुसार नाव बदल आहे पण सामाजिकदृष्ट्या एकच आहेत..
Survat hote ti jewha harange patil bolale ki arakshan gheu tar obc madhunach. Obc ni kadhi mhatla nahi ki kunala arakshan naka deu asa mag kashala obc samajanna target kartay. Arakshanachi garaj hi below poverty line valyanna aste kuthlua samajala nahi.
मी एक मराठा आहे.... आणि मराठा नेते OBC नेते... कोणीच नको आम्हाला... ,ED बामणाचे कुत्रे... साले. शाहू फुले आंबेडकर.... बहुजन नुसते साक्षरच नाही सज्ञानी पण झालेत...🙏 वेळप्रसंगी बहुजन वंचित आघाडीला मतदान पण तुम्हाला नाही... ते सुध्दा EVM हटाव बहुजन बचाव या अटीवरच... जय जिजाऊ जय शिवराय... जय जोती जय क्रांती... जय भीम...🙏🙏🙏
OBC लोकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करून, भयभीत केले जात आहे, मराठा आरक्षणाच्या बाबत संभ्रम निर्माण करून असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. नेहमी एकमेकांशी चांगले सामाजिक संबंध असलेले OBC आणि मराठा यांच्यात कटुता निर्माण केली जात आहे. 2024 इलेक्शन आहे.
खरंतर, मराठा समाज आणि ओबीसी समाज कायम एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. पण हे राजकारणी लोकं "जाती-जातींमध्ये भांडणे" लावून हे त्यांचा "राजकीय फायदा" करून घेत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️
@@User15106 बैत्या गप्प लयकीत रहा तुझा आजोबा जिवंत असेल तर त्याला विचार कुणी धान्य पुरवलं तुला तो सांगेल तुला, मराठ्यांमुळे तुमचं अस्तित्व आहे नाहीतर संपला असता तुम्ही, तुमची लायकी पण न्हवती 2 वेळेस जेवण करायची, आणि आता आरक्षणामुळे जगताय हे पण लक्षात ठेवा, आरक्षण नाही भेटल तर उपाशी माराल
कोणत्याही दोन समाजातील संघर्षाचा फायदा हा राजकीय असतो आणि तोटा मात्र गाव गाड्याला होतो❤❤❤
जाती-धर्मांमध्ये भांडणे लावून हे त्यांचा राजकीय फायदा करून घेत असतात 🤦♂️🤦♂️
18 पगड़ जातीने मराठा समाज बनलेला, आहे भाऊ अणि याच्याशिवाय गावगड़ा चलत नाही 🚩🚩🚩🚩
@@chandrashekharbhosle5930 बरोबर
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
फायदा ओबीसी आणि मराठा दोघांचा pn nahi... पण एकमेकांचा द्वेष होणं हे नक्की आहे ...
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं धोरण - 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
पहिलं hindu vs muslim आता Maratha vs obc = राजकारण विकासा च्या मुद्द्या पासून दूर नेयच. आपल्या महाराषट्रात कधीच धर्मात व जातीत फूट नव्हती 😢
.... aani mag Sharad Pawar aala.
बरोबर
जाती-धर्मांमध्ये भांडणे लावून हे त्यांचा राजकीय फायदा करून घेत असतात 🤦♂️🤦♂️🤦♂️
बरोबर
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
चला दोघांची मागणी आहे caste census होऊन जाऊ द्या ह्या एका मुद्दवर तरि सगळे एकमत असतील जय मंडल OBC जय भीम 👑👑
मराठा vs OBC
फायदा - बोल भिडू - लई सारे व्हिडिओ काढू😂
@@sagarrrshelhar इथून तिथून सगळे राजकारणी एकजात मादरचोत आहेत. एकट्या उद्धव ठाकरेंना टार्गेट करून काय फायदा.
बोल भिडू.
मत घेईल वाकडू
Ani kasa Waakdya mahaan ahe he pan sangitla janar😂
@@ketankulkarni427 your surname is justifying your comments.
@@YourDaddyisherebud And ironically your surname is justifying yours 😂
बेरोजगारी,महागाई,खोके ,गद्दार,सगळ एका झ्टक्यात मागं पडलं
🤦♂️🤦♂️🤦♂️
हिन्दू vs मुस्लिम
मराठा vs OBC
धनगर vs दलित
फायदा फक्त राजकीय नेते ना 🙏
बरोबर
खरंतर, मराठा समाज आणि ओबीसी समाज कायम एकत्र गुण्यागोविंदाने राहतात.
पण हे राजकारणी लोकं "जाती-जातींमध्ये भांडणे" लावून हे त्यांचा "राजकीय फायदा" करून घेत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️
Jay OBC..👊.....bhujbal sahebana purn Pathimba.....baghu kon ghuskhori karat.......
धनगर vs आदीवासी असे म्हणा😅
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं धोरण - 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
काय बोलता आमचे गावात ओबीसी मराठा आहेत व मराठेच ओबीसी आहेत फायदा कोणाचा होणार😅😅😅😅
आमच्या गावात ही असचं आहे. 🤑कुणभी सर्टिफिकेट काडून धुळा केला आहे. सुट्टी नाय
BJP is ensuring to keep OBC voters happy since invalidation of Shind group is threatening. This is apparent since Phandavis and Pawar aren't much active in Maratha Reservation. And on the other hand, to strengthen the OBC relationship, Bhujbal started campaigning. Citizens must understand this game of divide and rule and not to fall pray to these political tactics. Vote to the one who will fight for you, don't look religion, caste etc.
Chagan bhusal vs Manoj jharange patil : Main zameen tu asmaan,
Naate kaise jude,
Hum tum alag hai
Farq hai farq hai farq hai
It’s not about Shinde group invalidation. It’s the line BJP has taken from 1990-92 timeline.
Actually, you call BJP as communal but unfortunately the party’s who call BJP communal, are themselves. Take any example. All BJP haters and opposition party’s have particular caste vote bank. I’m tak king about caste. Here, I’m talking about regional party’s mostly.
And on national level, Congress is religious vote bank party. Firstly, they extended periods of reservations for benefits of the their party and not for SC and ST’s. The reservation was given by Hon. Ambedkar to remove discrimination between upper caste and lower caste by giving them some advantage of reservation in government jobs through representation. But, it seems that now those who have taken reservation from last 75 years and they are still enjoying that benefit till today. The remaining people from same caste and group are still miles away from actual benefits. No one is ready to leave the reservation even though they took it for 2-3 generations now.
Secondly, congress has made sure once they got the support of Reservation people, they started appeasing Muslims through various schemes. I really don’t understand why Congress offered subsidies for Haj Yatra. I mean no r Muslim country offers that benefit including rich middle eastern countries. So, tell me Indian Muslims are more pure than middle eastern? It was for vote bank.
So, don’t blame BJP because you started it. They were opposing it for very long time but due to Majoritt people on Free-bees side, it was not working out. Also, the OBC was created by BJP opposition only. But, they took care of OBC in such a way that all OBC’s are now with BJP.
Now, as Sharad Pawar in Maharashtra is ensuring that Maratha’s will stand by their side and Muslims. In same way, BJP is also ensuring that OBC’s don’t go away from them. 😂😂😂
This is tit for that moment. Enjoy it. You can suppress people for some time but not all the time.
Now, BJP has also understood the power of being in Power. And at least it seems that it’s working for betterment of nation.
Gadkari has built roads more than what entire 70 years of congress has never built, rebuilt or even modified. That’s the performance of BJP.
When Fadanavis was in Power, there were least Farmer Suudi’de cases in Maharashtra. Least, water shortages. Maharashtra was almost Tanker free state. Now, all people knows who run the Tankers. 😂😂😂
That’s why all people should stand by BJP for some time now.
@@shashankinamdar7670 You nailed it. I personally experienced that in big cities these 3rd generations are taking reservation benefits with zero fees whereas they can spare same money to buy costly gadgets like iphones and cars during college itself but in village their own caste people are deprieved an opportunity of even basic wages. Basically so called rich backwards are milking the situation by ensuring their other society members are kept away from these opportunities so they can keep getting the benefits.
भाजपा चा dna दोघांच्या obc *X* मराठा भांडणात आपला लाभ..! भाजपा शासित राज्यातच जात निहाय जन गणना *का होत नाही?* 🚩
मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे गरीब मराठा समाजाला त या राजकारणी लोकांमुळे खूप त्रास सहन करावा लागतोय
Ews ahe na aata
सर्व राजकीय मनभेद, मतभेद बीजेपी ने राजकीय फायद्यासाठी करत आहे पण बीजेपी च्या हे अगंलट येणार आहे
याचा फायदा फक्त गुजरात्यांना...
महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या जितका जास्त अस्थिर राहील तितका गुजरातचा फायदा.
महाराष्ट्राचं दुर्दैव असं की लोकं जातीपतीवरून आपल्याच मराठी भाषिकांची डोकी फोडतील आणि परप्रांतियांना डोक्यावर घेतील 😏
होय, असे अनुषंगिक परिणाम होणारच, आम्ही बुडणार तर मग तुम्ही असून काय उपयोग.... सगळेच जाऊ.
आणि मुंबई- पुणे- नागपुर म्हणजे महाराष्ट्र समजणाऱ्या लोकांना कळू देत... उर्वरीत महाराष्ट्र राज्यातील जनता काय अवस्थेत आहे.
योध्दा शरण येत नाही म्हटल्यावर अनेक योद्धे निर्माण करून विषय बदलवायचा नाही तर चारित्र्य खराब नाही झाले तर देवमाणूस बनवून अमर करायचा.. हेच राजकारण नेहमी घडत आलय 🙏🙏😔😔
Mi ek OBC ahe.. Pn
Maratha samaj specially marathawada madhla samaj... Jo kharach garib ahe... Tyana obc sodun seperate group kadun jsa NT ahet tsa ek group krun reservation dil tr sarv happy astil ❤
अरे ते जाऊ द्या....मी गाडीवर हातभार ते क्षत्रियकुलावतंस लिहिलंय....त्याच काय करू मी .....😂😂😂😂😂...आता काय कुणबीकुलावतंस लिहायचं का मग.....😂😂😂😂😂😂😂
मराठे हे देव देश आणि धर्म यासाठी आहेत मागची काही वर्ष आम्ही आमचे सत्व विसरून डाव्या लोकांच्या नादी लागून आमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने प्रस्थापित मराठे मोठे करून गरीब मराठ्यांचे शोषण केले आमची पोरं फक्त घोषणा द्यायला ठेवली पण आता आम्हाला धर्माभिमानी हिंदू एकनाथ शिंदे सारखा सच्चा मराठा भेटला आहे आता कुणा बजारबुंग्याची गरज नाही एक मराठा नेक मराठा एकनाथ संभाजी शिंदे
बोल भिडूला 🤣
प्रत्येक ट्रेंडिंग बातमीची अर्धवट,घाईत माहिती बनवून लोकांच्या भावना तीव्र करणे हेच तुमचं काम 👍
हाच तुमचा धंदा
100%👍
हो
खर आहे,
जातीवर जास्त videos बनवितात हे.
मी un subscribe kel
हिंदू vs मुस्लिम
मराठा vs ओबीसी
धनगर vs आदिवासी
दलित vs ब्राह्मण
यात फक्त राजकीय फायदा 🤦♂️🤦♂️🤦♂️
नुकसान मात्र जनतेचं...
शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. पण हे राजकारणी लोकं इंग्रजांचं धोरण - 'फोडा आणि राज्य करा' हे तत्त्व वापरत आहेत आणि आपल्यात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️😡
आता मराठा म्हसणात जाईल पण शरद पवार कडे जाणार नाही.... जो आरक्षण देईल त्यांच्या कडे जाईल
भआजपकडे तर नाहीच नाही,,जरांगेंनी तसं स्पष्टच केलय
ATA fakt aarakshan tar mat
अरे कुणबी म्हणजे शेतकरी आहे
आणि मराठा हा समाज आहे
@@visharadkende8838tula kay porblem ahe.
कितीही झालं तरी मराठा समाज आपल्या नेत्यांना सोडत नसतो
यात फायदा होनार कांग्रेस ला
निर्णय न धेने ही एक निर्णय आहे
- मनमोहन सिंह ❤
महाराष्ट्राच्या गावगाड्यात व राजकारणात मराठा vs OBC हा संघर्ष कधीच नव्हता. हा संघर्ष महायुती सरकार कडून जाणूनबुजून निर्माण केला जातोय 😢
केंद्राने 10%EWS आरक्षण देऊन 50%ची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे. जसे EWS दिले तसेच मराठयांना ही केंद्राने आरक्षण द्यावे. उगा मराठा विरूद्ध ओबीसी संघर्ष होऊ देउ नये.
ते आरक्षण वेगल्या कलमातुन आले. म्हनुन ते टिकले. 😂😂😂
Ews मराठा समाजाला पण लागू आहे
भाजप आरक्षण विरोधी आहे मनुवादी ब्राह्मणवादी कधी ही आरक्षण देणार नाही. बहुजनांचे सरकार आलं तर आरक्षण मिळेल. बिजेपी पुन्हा केंद्रात अल तर संविधान च राहणार नाही आणि आरक्षणाचा तर प्रश्नच नाही उरणार.85% बहुजन परत गुलाम केले जाणार. म्हणुन आरएसएस बिजेपि ला सत्ता न मिळू देणं 24 मध्ये हे आधी महत्वाचं आहे. संविधान वाचलं तर देश वाचेल तरच आरक्षण वाचेल.नाही तर मनुस्मृती प्रमाणे देश चालणार पुन्हा एकदा.
आरक्षणाची मर्यादा ६०% वर जाऊ नये. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या. नाहीतर सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा.🇮🇳🚩 जय हिंद जय महाराष्ट्र.🚩🇮🇳
बरोबर
आपण मराठा ब्राह्मण माळी साली कुंभार obc etc सर्व एक आहोत, हे राजकारणी आपल्यात भांडण लावत आहे ❤
मी मराठा आहे पण सर्व जातींचा आदर करतो ❤
वा खूप छान❤
संविधानिक पदावर विराजमान मंत्री दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह तर नाहीच परंतु सामाजिक शांतता, एकात्मतेच्या दृष्टिकोनातून धोकादायक सुध्दा आहे...
संविधानाच्या कोणत्या कलमेंत गावबंदी येते
O B C समाज शांत बसणार नाही आज ना उद्या त्याचा परिणाम नक्कीच होणार असे चित्र दिसत आहे
😂😂😂
फक्त वंचित बहुजन आघाडी.....
Maharashtra cha up, bihar hot aahe
राजकीय सत्ता पासून दूर लोकांचे प्रयत्न हे आहे......सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग, साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल .....एकत्र येण्याची शक्ती
जय हिंद जय भारत
जय महाराष्ट्र
सर्वांनी पुन्हा एकदा व अनेकदा क्रांतीवीर चित्रपट पहायला हवा कारण पुढे काही वर्षांनी जे घडणार आहे ते भगवंतांना माहीत असते म्हणून ते लोकांना थोडा तरी त्यातील दृष्टांत म्हणून काही गोष्टींचा अनुभव यावा म्हणून ते लोकांना सावध रहा हे या
चित्रपटाच्या माध्यमातून सांगत आहेत
२०१४ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी काही नेतेच म्हणत होते की आम्ही आरक्षण देऊन दाखवतो पुढे आपणं सर्वांनी पाहीले महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाची मते परीवर्तीत झाली व सत्तेत परिवर्तन झाले
पुढे त्याच नेत्यांनी तेच आरक्षण दाबण्यासाठी आतुन दुसरा समाज्याच्या नेत्यांना धनगर समाजाला आरक्षण मिळूं नये म्हणून आंदोलन करण्यात भाग पाडले.
झाले सत्तेत तर आले मातीत गेले ते आरक्षण
आणि आता ही २०२४ ची भिंती दिसत आहे सर्वांना म्हणून तर सर्व नेते जीव काढून वोरडतात मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे
पण फक्त सत्तेत सहभागी होऊद्या हेच नेते मिडिया पुढे कसे शब्द बदलतात मग पहा
पण हे लई दिवस चालणार नाही कारण प्रत्येक समाजात एक तरी क्रांतीवीर तयार होणार.आणि जो नेता वर वरचे प्रेम दाखवत होता त्याचा भर चौकात ईंनकाऊटर होनार
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
सर्वांनी फक्त फक्त पांडुरंगाचे आभार माना कारण त्यांनीच आपल्याला या भारतात व त्यातलीत्यात महाराष्ट्रात जन्माला घातले
कुनच्या ही समाजाचा नेता असला तरी तो खुडची कभी मिळेल हे पहतो आहे
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🚩🚩🚩🇮🇳
ओन्ली ओबीसी💪🏻🚩
हलक्या कानाचे , BJP use and throw
मी obc आहे पण त्या आधी हिंदू.... मराठा आरक्षण खरचं काळजी गरज आहे
मि बीड चा obc आहे पण आम्ही फडणीस आणि भाजप च्या चप्पल उचलणार नाही हिंदुत्व च्या नावा खाली
@@singlesolution2770लिंगा ची पूजा करणारे
Jay OBC..👊.....bhujbal sahebana purn Pathimba.....baghu kon ghuskhori karat.......
जे मराठा मागच्या 40 वर्षात हळूहळू कुणबी समाजामध्ये गेले, जवळपास 35 पैकी 15 टक्के त्याना मराठा समाजाच्या व्यथा माहित आहेत,आणी हा आतच्या कुणबी समाजातील मोठा गट मराठा समाजाच्या बाजूने नेहमी उभा राहतो हे देखील आपण लक्षात घयावे.
Waiting fot Maxwell inning...
Only VBA 👑
२०२३ झाली Kenya क्रिकेट संघ वर्ल्ड कप सेमीफायनल पर्यंत पोहचला आणि भारताने त्यांचा पराभव केला. मात्र त्या नंतर kenya हा संघ कोणत्याही मोठ्या सपर्धेत दिसला नाही याचे काय कारण आहे याचावर एक व्हिडीओ तयार करा. मी बोल भिडू चा फॅन झालो आहे. माझी एवढी विनंती मान्य करा 🙏🏻
Are bhau ith challay kay pratek video vr ekach comment
😂😂
दर्जा भाऊ दर्जा😅 चॅनेल चा
@@cloud_Engineer 😂😂😂
@@cloud_Engineerलवकरच हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मला चिन्मय दादाने सांगितले आहे.
अप्रतिम विश्लेषण ताई 🙏🏻🙏🏻👍🏻
महाराष्ट्र मधी 33 %मराठा आहे आणि अता सद्या महराष्ट्रातील ओबीसी 33.8%
आरक्षणाची टक्केवारी वाढली पाहिजे नाहीतर सामान्य obc चे हाल होईल.
OBC chi votes aata OBC lach....🎉✌️✌️
Bhujbal saheb tum aage badho....💪👍
या सगळ्यात राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास सुट्टीवर गेलाय.
वंचित बहुजन आघाडी ला याचा फायदा होणार
ताई हे सर्व राजकारण भुजबळांचं नाहीये हे सर्व माननीय आदरणीय सन्माननीय श्रद्धेय जे आहे ते करीत आहे कारण की भुजबळ यासारखे खूप खाऊन मेहंदी झालेले दोन-दोन वर्षे जेलमध्ये राहून आलेले अशा लोकांना सरदे माणूस दबाव आणून बोलायला लावतो छत्रपतींचा राज्य अनाजी पंतांनी नासवलं त्यांच्या जात कुळातले काही वंशज आपल्या रक्तातले गुण दाखवत आहे ताई छगन भुजबळ हा घाबरलेला माणूस आहे त्याबद्दल काय बोलावे
भुजबळ घाबरले, 😅 म्हणजे काही पण 😂
वाद
जो
कोणि लावला आहे
त्यांनी सुधारणे गरजेचे आहे
आणखी पण वेळ गेली नाही आहे
मराठा खडा तो सरकार से बडा🚩
ग्रामीण भागातील *ओबीसी मराठा सोबत* आहे. तसे गावा गावातील RUclips वर व्हिडिओ आहेत महिन्यापूर्वी चे..!🚩
फायदा फडनविसचा.छगन लवकरच भाजपवासी होणार . नाहीतर डायरेक्ट प्रवेश देण्याऐवजी लाजत काजत फडनविस छगनला वेगळा पक्ष मोर्चा काढायला सांगणार व त्याच्याशी घरोबा करणार.
का कोणी पक्ष काडू नये का फकत तुम्ही च पक्ष कडणार का
Jai OBC
पण इथून पुढे आम्ही थेट वेगळी भूमिका घेणार ।
कोणाच्या बापाचे उचल नाही आमच्यावर
आणि निवडून आलेले सगळे आमदार पुन्हा नागपुरे फडू नाही तर बारामतीच्या पायरीवर 🤔 आम्ही पण मंत्री..
Mam tumhi khup sundar bolta ❤
Angelo mathews ball na khlta out jala kasa ?? Vdo banun sanga bhau ..❤
हा पवार हिंदू एकता तोडायला निघतो.... मी माळी आहे पण त्या आधी हिंदू सामान्य मराठा सोबत आम्ही सतत होत आणि राहणार ❤❤❤ जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
OBC लोकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करून, भयभीत केले जात आहे, मराठा आरक्षणाच्या बाबत संभ्रम निर्माण करून असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. नेहमी एकमेकांशी चांगले सामाजिक संबंध असलेले OBC आणि मराठा यांच्यात कटुता निर्माण केली जात आहे. 2024 इलेक्शन आहे.
@@pravinwarpe4738 सोडा हो आम्ही obc आणि मराठा एकच आहो आमचे दैवत छत्रपती शिव अन संभाजी महाराज 🧡🚩
Jay OBC..👊.....bhujbal sahebana purn Pathimba.....baghu kon ghuskhori karat.......
@@singlesolution2770 kharata ahes tu.....😂😅
Atta phkt OBC...hovun javu de...kon jinkat te baghu election madhe
हिंदू vs मुस्लिम
मराठा vs ओबीसी
धनगर vs आदिवासी
दलित vs ब्राह्मण
यात फक्त राजकीय फायदा 🤦♂️🤦♂️🤦♂️
नुकसान मात्र जनतेचं...
Mr. Hake is a PhD holder in reservation under guidance of Mr. D. Fadnavis from Nagpur University.
९६ कुळी मराठे OBC मधे आल्याने जे original कुणबी आहेत जसे की विदर्भ, खानदेश मधले कुणबी ह्यांच पण competition वाढून नुकसानच होणार आहे
आत्ता तरी मराठा समाजाला other Backword Class (OBC) मधे समाविष्ट करण्यात यावे.
Ek video Baba Venga yancyavar banva please Bol Bhidu❤❤❤
Bhujbal saheb jindabad❤❤❤
Congress👍👍
1.Reservation must be given once . Example ..
, if one person gets the govt job , then he and his family then onwards should not be eligible for reservation.
2. Reservation must be given to only those who belong to a certain category but below creamy layer ( based on income ).
3. Reservation must not be applicable for Higher post like IAS, ips, first class officer , grade 1 scale , PG or specialization in medical field ..and such other . These post must b filled based on merits.
To aisahi hai😂
Bol bhidu la akkal rahli nahiye ka? He VS kay astay?
मला तर हि सगळी वोटर्स एकत्र करण्याची खेळी वाटते यातल्या कोणत्याही नेत्याला बाकी लोकांशी काही घेण देन नाही.त्याना फक्त नेतागीरी महत्वाची.
जातीनिहाय जनगणना करणे ज्याची त्याला जागा दाखवून देणे एकच मिशन मराठा आरक्षण बाकी काहीच नाही मनोज जरांगे पाटील समर्थक एकच मिशन मराठा आरक्षण👌
मंडल कमिशन ला विरोध करणारे....... भाजप शिवसेना
Maratha versus OBC...haa vaad rss ni kadla aahe
भंपक पुरोगाम्यांना काडीचा आधार .
मराठा विरूद्ध दलित सुध्दा आरएसएस ने पेटवलेला वाद
😂😂😂😂
माझ्या काही दलित मित्रांनी सांगितले होतें (त्यातला एक आता आयएएस अधिकारी आहे) गोविंदभाई श्रॉफ ला खास त्यासाठी वापरण्यात आले होते
पुरोगाम्यांच्या लोणकढी थापा
मॅडम ग्राऊंडवरती मराठा विरुद्ध ओ बी सी हे चुकीचं आहे सगळे अजूनही एकत्रच आहे मराठा मोर्चात आमचे कित्येक ओ बी सी मित्र सामील होतं. ही ओ बी सी काही नेत्याची चाल आहे..
बरोबर
खरंतर, मराठा समाज आणि ओबीसी समाज कायम एकत्र गुण्यागोविंदाने राहतात.
पण हे राजकारणी लोकं "जाती-जातींमध्ये भांडणे" लावून हे त्यांचा "राजकीय फायदा" करून घेत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️
देवेंद्र फडणवीस (देफ) ने मराठा आरक्षण मिळू नये म्हणून हे सर्व कारस्थान रचले आहे
अन शरद काकाने काय केले ते पहा आधी
@@uddhavbade6998 आताच बोल, शरद पवारांच्या होता, पण देवेंद्र फडणवीस (देफ) ने शब्द दिला होता ना, आता च बोला काय ते..
@@Since09392 2014 च्या पहिले कोणत्या मुख्यमन्त्र्यने आरक्षणासाठी प्रयत्न केले तुंम्हीच सांगा फडविणसाने। दिले होते पण ते कोर्टात टिकले नाही
@@uddhavbade6998 आगदी बरोबर, द्यायला कोणी हि देईल पण ते कोर्टात टिकणार नाही म्हणून दिशाभूल करू नये
@@Since09392 तो तरी प्रयत्न शरद पवार ने केला का पवार हे 4 वेळ स मुख्यमंत्री होते बरोबर का
एक मराठा लाख मराठा
great news explain Arti mam
महायुतीचा अंत लवकरच होईल अस वाटत आहे
कोणाच्या फायद्याचा आहे वाद माहित नाही पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही
@bolbhidu maratha v/s obc ase thumbnail laun ankhi parithiti vait karu naka🙏🏼
BJP ने अगोदर फक्त हिंदू मुस्लिम केलं आणि आता obc विरुद्ध मराठा करत आहे येत्या निवडणुकीत पक्ष न बघता उमेदवाराची लायकी नक्की बघून मत दान करा या सगळ्यांना जनतेशी काहीच घेणं देणं नाही
बरोबर
मराठा *X* obc लढो..!
त्यावर/day आमचे ४ व्हिडिओ
बरोब्बर आहे.
🤦♂️🤦♂️😂😂😂
Bjp ला माहिती आहे obc हा भारत भर आहे व मराठा हा फक्त्त 2% असून हा समाज फक्त्त महाराष्ट्र म्हदेचं राहतो त्या मुळे bjp ला फायदा हा obc कडून आहे म्हणून bjp ने obc कार्ड खेळ आहे हा bjp चा खेळ आहे 😂😂😂😂😂😂
जय obc जय भाजपा 🚩💯🚩
Obc भाजप च्या ब्राम्हण लोकांना बाप करणार आहे काय.आम्ही obc कोणाच्या चप्पल उचलायच काम नाही करणार हिंदुत्व नावा खाली
😂😂😂 bhik magnar tu khi diwasani beta lakshat thev .
ज्या मुळे आरक्षण मिळाले त्याचा मानता का रे..आहे का फोटो घरात.., करता का जयजयकार..
मग असच का होऊ नये ,जो डॉ बाबासाहेबाना आंबेडकरराना मानत नाही त्याचं आरक्षण का कडून घेऊ नये....😡
जय भिम 🇮🇳
😂😂😂😂खानदेश मध्या 80%मराठा ओबीसी मध्ये आहेच🎉🎉
जय शिवराय🚩♥️💙💙🚩💙जय भीम♥️💙
छगन तू निवडून येत नाही😂
महाराष्ट्र केसरी 2023 कुस्ती वर व्हिडिओ पहिजे
जातीय जनगणना झाली तर मराठा समाजातील खूप जणाच राजकारण संपेल. .
ग्रामीण भागातील *ओबीसी मराठा कुणबी आरक्षण सोबत* आहे. तसे गावा गावातील RUclips वर व्हिडिओ आहेत महिन्यापूर्वी चे..!🚩
मराठा एक झाल्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाला काहीही निर्णय घेता येईना
पवार साहेब
एक कल्पवृक्ष
😂😂😅 कृपया हसवु नका
गांज्याचा वृक्ष
😅😅
Tribes and Castes of Bombay (1922) , volume 2 by R E Enthoven ..page number 21, 289, 291 पाहा एकदा..मग कळेल मराठा हेच कुणबी आहेत फक्त आर्थिक स्थिती नुसार नाव बदल आहे पण सामाजिकदृष्ट्या एकच आहेत..
Garib samaj school fees pan afford Karu shakat nasun tyamuke to shikshan Ani service pasun dur fekala jatoy
ओबीसी कॅटेगरी ची वर्गवारी करून 12 बलुतेदाराना ओबीसीतून वेगळे आरक्षण द्यावे
मनसे आणि वंचित चं पण बोला.
OBC हा एक जातप्रवर्ग आहे, एक समाज नाही...मराठा एक समाज आहे
खरा फायदा शिक्षण संस्था वाल्याना
In OBC, give 16% to Maratha, Kunbi-Maratha, Maratha-Kunbi,Kunbi.(Leva Kunbi,leva Patil, Patidar).
Only obc
OBC che fkt ekach nete aahe Te Bhujbal Saheb
I don’t Consider Pankaja munde as a obc leader
Munde bahin bhau OBC fkt vote ghenya purte aahe
Bhujbal saheban sarkhe OBCin sathi ladat ka nhi
Survat hote ti jewha harange patil bolale ki arakshan gheu tar obc madhunach. Obc ni kadhi mhatla nahi ki kunala arakshan naka deu asa mag kashala obc samajanna target kartay. Arakshanachi garaj hi below poverty line valyanna aste kuthlua samajala nahi.
मी एक मराठा आहे....
आणि मराठा नेते OBC नेते...
कोणीच नको आम्हाला... ,ED बामणाचे कुत्रे... साले.
शाहू फुले आंबेडकर....
बहुजन नुसते साक्षरच नाही सज्ञानी पण झालेत...🙏
वेळप्रसंगी बहुजन वंचित आघाडीला मतदान पण तुम्हाला नाही...
ते सुध्दा EVM हटाव बहुजन बचाव या अटीवरच...
जय जिजाऊ जय शिवराय...
जय जोती जय क्रांती...
जय भीम...🙏🙏🙏
जात्यांध बिग्रेडी
@@santoshwagh969 अंधभक्त...
OBC लोकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करून, भयभीत केले जात आहे, मराठा आरक्षणाच्या बाबत संभ्रम निर्माण करून असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. नेहमी एकमेकांशी चांगले सामाजिक संबंध असलेले OBC आणि मराठा यांच्यात कटुता निर्माण केली जात आहे. 2024 इलेक्शन आहे.
@@pravinwarpe4738 बरोबर
खरंतर, मराठा समाज आणि ओबीसी समाज कायम एकत्र गुण्यागोविंदाने राहतात.
पण हे राजकारणी लोकं "जाती-जातींमध्ये भांडणे" लावून हे त्यांचा "राजकीय फायदा" करून घेत आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️
मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बलुतेदार यांना मदत केली आहे त्यांना सांभाळून घेतल आहे हे त्यांनी विसरु नये
तु गप शिवाजी महाराजांच्या काळात मराठा जात पात असे काही नव्हतच बारा बलुतेदार च मराठा होते त्या काळात वर्ण होते
तुझं कुठं तुणतुणं वाजवतो बाबा.सगळा महाराष्ट्र प्रस्थापित मराठ्यानी लुटला .तुमचा फक्त वापर केला तुम्ही ज्यांचे झेंडे घेऊन पळत होते .त्यांनीच मेख मारली
@@User15106 बैत्या गप्प लयकीत रहा तुझा आजोबा जिवंत असेल तर त्याला विचार कुणी धान्य पुरवलं तुला तो सांगेल तुला, मराठ्यांमुळे तुमचं अस्तित्व आहे नाहीतर संपला असता तुम्ही, तुमची लायकी पण न्हवती 2 वेळेस जेवण करायची, आणि आता आरक्षणामुळे जगताय हे पण लक्षात ठेवा, आरक्षण नाही भेटल तर उपाशी माराल
Swarajya kay nuste ektya maharajni ubhe kele tyat obc pan hote sobtila mahne sambhalun ghetle
18 pagad jati milun swarajya banal ekta martha jaat gheun nai😂😅saglyani rajanchi sath deun swarajya sambhalun ghetl fkt marathe navte
Yat fayada fakt bol bhidu sarakhya samaj kantakanch aahe.
96 k मराठा समाजाने UCC ला समर्थन करावे. आरक्षणबंदी च्या प्रयत्नाना साथ देऊन 96 k घराण्यांच्या अस्तित्वाचा वारसा राखावा🙏🚩🚩🚩.
10कोटी obc
Jai, ho, only, obc
Promise nahi ghetli mam
आता सुद्धा हेच चालू आहे
There is no Maratha/ OBC in Maharashtra but BJP tries to create it which will never be successful forever.
भाजपा चा dna दोघांच्या(obc *X* मराठा)भांडणात आपला लाभ..! भाजपा शासित राज्यातच जात निहाय जन गणना *का होत नाही?* 🚩
ह्या सर्व गोष्टी सर्व सामान्य माणसाला काय फायदा