Soil charger tech.दोन एकर ड्रॅगने करोडपती 💰SCTयुजर व शेतीवर प्रेम करनार्र्या शेतकर्यांची यशोगाथा 💐

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • contact 8669200220/1/2/3/4/5/6/7/8

Комментарии • 205

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 года назад +22

    शेतीच करावी असे वाटण्यास भाग पाडणारा हा व्हिडिओ👌 , SCT सोबत कुठलेही पीक असे जबरदस्त आल्यावर खूप आत्मविश्वास वाढतो💪💪

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f 15 дней назад +1

    Very very nice

  • @shyamlohar4885
    @shyamlohar4885 3 года назад +20

    SCT चे मी रोज विडियो बघत असतो पण हा विडियो आज पर्यंतचा सर्वात जास्त लोकप्रिय विडियो असणार आहे आपल्या गैलरीतला

    • @dr.santoshkumargupta5892
      @dr.santoshkumargupta5892 3 года назад +1

      मी पण 100% सहमत आहे तुमच्याशी. 👌👌👌

    • @dnyaneshwarbabar8718
      @dnyaneshwarbabar8718 Год назад

      @shyamlohar4885 तुम्ही SCT वापरता का ??

    • @hanmanthwadikar4940
      @hanmanthwadikar4940 3 месяца назад

      🟢 एस सी टी वैदिक मुळे शेतकऱ्यांची यशोगाथा पॉझिटिव्ह दिशेकडे घेऊन जाणारी आहे‼️
      🟢 अतिशय सुंदर, ड्रगन फ्रुट ची बाग‼️
      🙏🙏

  • @vishwajeetshinde1063
    @vishwajeetshinde1063 Год назад +5

    बाग छान आहे पण रोपे खूप महाग आहेत एवढी महाग घेऊन एकरचा खर्च किती होतो 150000 ला रू रोप.पोल वेगळे... SCT वेगळी...मेहनत वेगळी......मारता का गरीब शेतकर्याला..या भितीने तर लोक लावायला घाबरतात ....

  • @gokulbhange9604
    @gokulbhange9604 2 года назад +8

    आशा शेतकर्या मुळे शेतकरी बदनाम आहे बोलाचा भात आनी बोलाची कढी

  • @shitalehirajisambhaji3380
    @shitalehirajisambhaji3380 2 года назад +9

    बरेच vdo पाहिले पण खर्चा बाबत कोणीच माहीती देत नाही .

  • @sudamtambe3142
    @sudamtambe3142 3 года назад +22

    सदर VDO बनविण्याचा उद्देश
    शुद्ध बनवाबनवी.
    १)Soil charger technology चे गुणगान
    करणे हाच आहे,यात comments करणारे SCT चे Employees किती
    व शेतकरी किती.
    चांगली वाढलेली बाग दिसली की हे employees चिकटलेच सदर
    VDO हा SCT चे promotion साठीच बनवला आहे.
    २) आणि दुसरा उद्देश रोपे विकणे.
    त्यामुळे हुरळून जाऊ नये.
    SCT सोडून किती सामग्री वापरली,बाकी किती खर्च केला याची माहिती दिली असती तर बरे वाटले असते.
    बाकी कष्ट चांगले च घेतलंत
    उगीच एखाद्या product चे promotion करुन शेतकरी बांधवांचे फसवणूकीत सहभागी होऊ नये .दोन दिवसांपूर्वी 400क्रेट x20=8000किलो माल काढल्या चा दावा केला मग vdo त्या दिवशी का केला नाही.जरा 500किलो फळे दिखविली असती तरी माहिती खरी वाटली असती.
    imajin किती करायचे.अशी ही बनवाबनवी.
    बाकी बाग चांगलीच आहे.ते तुमचे वैयक्तिक
    कष्ट आहेत.

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 3 года назад +8

    110 रूपय एक रोप ची किंमत बापरे बाप हे तर शेतकर्‍यां ला मारण्याचे लक्षण आहे

  • @raosahebthorat1520
    @raosahebthorat1520 3 года назад +5

    एकदम खतरनाक प्लॉट चव्हाण साहेब

  • @krishnavidhate5824
    @krishnavidhate5824 3 года назад +4

    😍😍खरच खूप छान सर
    ग्रेणारी खूपच मस्त आहे साधारण ड्रॅगन फ्रुट ला ही ग्रेणारी दिसत नाही✌️
    आणि सेटिंग तर लाजवाब आहे
    आणि हा शेकऱ्यांचा कॉन्फिडन्स बोलतोय🤞🤞

  • @MrGamer9696-h1o
    @MrGamer9696-h1o 3 года назад +6

    इतके पण फेकू नका...फेकू चंद

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 года назад +4

    खरंच खूप सुंदर प्लॉट सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चे इतके रिझल्ट भेटतात कि शब्दांमध्ये सांगता येत नाही

  • @sachinbhadange374
    @sachinbhadange374 3 года назад +3

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी एकदम जबरदस्त 💪💪💪💪

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 года назад

    खूप छान माहिती खर्च, उत्पन्न, गुणवत्ता , शेतकरी खूप समाधानी आहेत SCT No 1 👍

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 3 года назад +2

    अप्रतिम, ड्रॅगन फ्रुट स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी चा , पूर्ण शेडूल वापरून दिलेले पोषण खूप महत्त्वाचे तरच असा स्वप्नवत वाटणारा रिझल्ट मिळणारच

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 года назад +1

    खरंच शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहून कौतुक करावे तेवढे थोडेच अतिशय सुंदर रिझल्ट सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी चेआहेत. 🙏🙏🙏🙏🙏

  • @navdeepkolhapure4406
    @navdeepkolhapure4406 3 года назад +7

    माझ्या शेतीत हा प्रकार तुम्ही करून दाखवा जर एवढे उत्पादन निघाले तर माझी शेतीच तुमच्या नावावर करतो

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 года назад +1

    खुप छान उत्पादन आणि मार्गदर्शन👌👍
    ड्रॅगन फ्रूट शेती पाहून डोळ्याचे पारणे फिटले❤️🙏

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm Год назад

    बरच काही सांगणारा एक नवीन अनुभव लाभला!!!! भाग्यवान आम्ही!!! प्रत्येक्षात योग यावा. हा आनंद घेण्याचा 👌👌👌👌

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 года назад +2

    Sct म्हणजे 100% उत्पन्नाची खात्री...

  • @chatakagaming7797
    @chatakagaming7797 3 года назад +10

    कश्यॉसाठी ही ऊठाठेव केली हे कळालच नाही स्वत:चि प्रसिध्दीची ऊठाठेव असेल अस दिसतय
    खताचे नाव; देण्याचि पध्दत किती वेळा दीली
    वैगरे सागंण्चि गरज असताना

  • @gorakhshinde5270
    @gorakhshinde5270 2 года назад +3

    भयंकर अतिशयोक्ती बागेत कधीही जा मागील दिवशी 400-500 क्रेट माल तोडलेला असतोच

    • @pundalikchavan3267
      @pundalikchavan3267 2 года назад +2

      😂😂😂😂 अशीही बनवा बनवी

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 2 года назад

    भरपूर फळे व क्वालिटी छान झाडाची भरपूर वाढ झालेली आहे🙏

  • @chatakagaming7797
    @chatakagaming7797 3 года назад +4

    जरा अतिशयोक्तीच वाटतय!! जसे ऐक बिल्लस म्हणजे ऐकफुट!!!(७ते९ईचं)

  • @ALLINONE-th8wn
    @ALLINONE-th8wn 3 года назад +8

    Shetkryala ropachya babtit fasau nka khupp mahag deta rope tumhi.

  • @swapnilreddi1438
    @swapnilreddi1438 3 года назад +4

    चमत्कारच आहे ना ... Only SCT ... ❤️

  • @ramataik.agashe2927
    @ramataik.agashe2927 7 месяцев назад

    Khrchbabt vgvgley thikano vgvgle ret khmbache astat tr ropache tr khrch mgepude hou shkto prpekt nahi

  • @dilipthorave933
    @dilipthorave933 3 года назад +1

    मस्तच, खुपच सुंदर SCT रिझल्ट

  • @narayanfegade5228
    @narayanfegade5228 2 дня назад

    शेतकऱ्याचा नंबर भेटेल काय

  • @abhijeetjagadale4258
    @abhijeetjagadale4258 3 года назад +2

    Up till now one of the best video

  • @mukeshchavan9941
    @mukeshchavan9941 3 года назад +3

    साहेब विनंती करतो की खर काय आहे ते सांगा खरच एवढे फळ येतात का ? क नुसतं पोझीटीव्ही बोलतात . मला पण 2 एकर ड्रॅगन फ्रुट लावायचं आहे . लावायच म्हणल्यावर खर्च येतो म्हणून योग्य ती माहिती खरी द्यावी कृपया मार्गदर्श करावं .

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 3 года назад +4

    Ram sir Ek dum bhari.......... 😇😇

  • @dreamchaser2436
    @dreamchaser2436 3 года назад +4

    Ram sir he devdoot ahet amchyasarkhya shetakaryanche dev ch ahet

  • @anilvirkarmalshiras2443
    @anilvirkarmalshiras2443 3 года назад +9

    खुप महाग रोपे आहेत साधी रेड 15 रू आणि जम्बो 45 रु असे चालू आहेत दर

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 3 года назад +1

    It's amazing even unbelievable shri Ram sir.

  • @prashantsale7712
    @prashantsale7712 3 года назад +4

    Super plot👌👌👌✌

  • @rahultapkir6077
    @rahultapkir6077 Год назад

    तुम्ही प्लॉट खूप छान आणलाय अभिनंद. परंतु तुम्ही मोफत सल्ला देता बोललाय ते काही खरं नाही. मी माझ्या बागेबद्दल विचारल्यावर मला तुम्ही रोप कुठून आणले विचारून, त्यांनाच विचारा बोलून माझा फोन काटून दिला

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      तुम्ही ओफीसर्सना कॅाल करा , आमचे अधिकारी मोफत मार्गदर्शन करतील ७९७२७३२५२६

  • @user-co2zb3hx9q
    @user-co2zb3hx9q Год назад

    Tanache niytran kase kele

  • @mr.kiransankhe9570
    @mr.kiransankhe9570 3 года назад +3

    Its fake 2acre madhe cror chi business nai hou skt fekugiri thambva

  • @chatakagaming7797
    @chatakagaming7797 3 года назад +2

    सॉईल चार्जर काय आहे कुठ मिळेल क्रषी अम्रत कुठ मीळेल ही माहीती तर दिली नाहीच माझ बघा माझ बघा!!! आणी फोटो काढल्यॉस १००० रुपया दंड!! अति तेथे? गर्व नको सावधान रहा
    यु ट्युब कां केला कुणासाठी केला

  • @sunilgangarde9769
    @sunilgangarde9769 7 месяцев назад

    अहो शेतकरी दादा,राम सर sct चा खर्च एकरी किती येतो तेही सांगा,खर्च सांगत जा ना

  • @vitthalshinde8944
    @vitthalshinde8944 3 года назад +1

    खूपच सुंदर प्लॉट आहे सर

  • @harshadadarade385
    @harshadadarade385 3 года назад +10

    Soil charger technology is one of the miracle in farming

  • @bhikapatil294
    @bhikapatil294 3 года назад +2

    जळगांव शहरातील SCT डिस्ट्रिब्युटर कळवा

  • @s.r.sdragonfruitgereniumfa5862
    @s.r.sdragonfruitgereniumfa5862 2 года назад +2

    13 june la mi visit keli hoti tar 70-80 fruit harvesting sathi ale hote. ani kali pn hoti . tar vichar kara 70 x 300 gm = 21 kg per pole. first harvesting

  • @sambhajipawar5310
    @sambhajipawar5310 3 года назад

    मी अनेक utub चे video पाहिले पण आपली बाग आत्ता पर्यंतची सर्वात उत्कृष्ट बाग आहे नक्किच तुमच्या बागेला भेट द्यायला आवडेल.

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 года назад +2

    Kai jabardast canopy size nice frouts

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 2 года назад

    जबरदस्त प्लॉट् 👍विषमुक्त

    • @santoshchinake6612
      @santoshchinake6612 Год назад

      हे शेतकरी कोणत्य गावचे आहेत पत्ता व फोन नंबर पाठवा प्लीज

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 года назад +2

    Very very nice 💪💪💪💪

  • @rajunawale6239
    @rajunawale6239 2 года назад

    खुप सुंदर आहे सर माती बलवान असेल तर पीक जोमदार वाढते व उत्पादन वाढते

  • @azharshaikh2098
    @azharshaikh2098 3 года назад +9

    गेली सहा वर्षे आम्ही ड्रॅगन ची शेती करत आहोत पण जगात कोठेही एवढे उत्पन्न मिळाले नाही आणि कृपया कंपनीला आणि या शेतकऱ्यांना विनंती आशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक करू नये

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад +3

      तुम्ही रासायनिक शेती करता
      तुम्हाला पोषणाची ताकत माहितीच नाहीये
      तुम्हाला विश्वास बसायला वेळ लागेलच
      पत्ता दिला आहे स्वतः जाऊन बघा

  • @AnilJadhav-hw9oo
    @AnilJadhav-hw9oo Год назад

    Good

  • @aniketpatil8619
    @aniketpatil8619 3 года назад +3

    Plants Rated very high

  • @rahulwagh4818
    @rahulwagh4818 3 года назад +2

    खूपच छान ....👌👌👌7

  • @smartkisan-7378
    @smartkisan-7378 3 года назад +2

    Wah khupach chhan

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 10 дней назад +1

    या शेतकऱ्याचा फोन नंबर सांगा

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 года назад +1

    ह्या महीन्यात पुराव्या सकट video बनवा

  • @ganeshjadhav1338
    @ganeshjadhav1338 3 года назад +3

    योग्य माहिती मिळत नाही

  • @ramsingmawale4890
    @ramsingmawale4890 Год назад

    विश्र्वास न बसणार्यांनी प्रत्यक्ष भेट द्या.

  • @KP-qq5zc
    @KP-qq5zc Год назад +1

    definitely soil charger technology may be a good option for organic farming, but SCT don't mention the composition of their product...this krishi amrut may be a good vermicompost, and soil charger liquid may be a jiwamrut...if we consider the cost of SCT products, that are very high...Farmer need to research by using traditional method of manure creation, so coat will get reduced drastically...Very costly

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      तुम्ही सायकल वापरा ना , झीरो बजेट भाऊ ,
      तुम्ही कार मोटरसायकलचा वापरच करू नका कारण ते कॅास्ट्ली आहे ☝️
      आधी जैविक शेतीचे सायन्स समजून घ्या मग तुलना करा , SCT सेबत
      बेंटेक्स व सोन्याची तुलना करताय ⁉️

    • @sumangaldiamonds8455
      @sumangaldiamonds8455 Год назад

      Cost is not a problem
      But composition/ingredients must be clearly mentioned on packets.

    • @AllinOne-ke2sz
      @AllinOne-ke2sz 11 месяцев назад

      भाऊ तुम्हाला तर राग आला दोन प्रश्न विचारले तर, शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खात आहेत तुम्ही लोक , यालाच तर भांडवलशाही म्हणतात. जो पिकवितो, जो शेतकरी वर्षभर मेहनत करतो, १००% रिस्क घेतो त्यालाच लुटत आहेत तुम्ही लोक. शेतकरी पूर्वी पारंपरीक पद्धतीने १० रुपये कमवत होता, तुमचे प्रॉडक्ट वापरून त्याचा नफा १५ रुपये झाला परंतु तुमची किंमत अदा केल्यावर त्याच्या हातात ७ रुपयेच शिल्लक राहतात, काय खावे त्याने वर्षभर, त्याच्या कमाईचा बराचसा हिस्सा तुमची खते खरेदी करण्यात जातात.... तुमच्या जवळ असलेल्या टेकनॉलॉजि चा तुम्ही शेतकऱ्याच्या शोषणासाठी वापरात आहेत.... @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL

    • @swapnilchavan9037
      @swapnilchavan9037 8 месяцев назад

      👍

  • @MK-mr3nw
    @MK-mr3nw 3 года назад +3

    एक क्रेट किती किलोचा असतो.....

  • @navnathpawar6808
    @navnathpawar6808 3 года назад +1

    मस्तच प्लॉट 👍👍👍

  • @krishna-br4yn
    @krishna-br4yn 3 года назад +1

    Rasayanik cha besal dos takato bolata ani organik organik manata sark

  • @user-yb6cd6mx9e
    @user-yb6cd6mx9e 3 года назад +3

    काय चमक्तार केला तुमी तोडच नाही

  • @sandeshpawar71777
    @sandeshpawar71777 3 года назад +1

    जबरदस्त👌👌👌

  • @dhirajbijwe9991
    @dhirajbijwe9991 2 года назад +1

    💪💪💪SCT + वैदिक 💪💪💪

  • @kannankathirvel2748
    @kannankathirvel2748 3 года назад +1

    Ram Sir, please put english sub title ...It would help many people. I have been requesting many times. But no response.

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 года назад +3

    काही शेतकरी शेतकरयांना फसवत आहेत येवढे पैसे तेवढे पैसे भेटतात आणि आपल्या कटींग केलेल्या फांद्या ची रोपांच्या माध्यमातून शेतकर्यांची लुट मार करत आहेत

  • @ajaybhagat1028
    @ajaybhagat1028 2 года назад

    Happy

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 года назад +1

    Super

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 3 года назад +4

    खरच जबर जस्त बाघ आणि sct चा जबरदस्त रिझल्ट आणि ताकत आहे आणि राम त्यांच नावच नाही तर ते रामाचा रूप घेऊनच हया पृथ्वीवर आले आहेत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajmane
    @ajmane 3 года назад +1

    1 number 👌👌

  • @annajadhav2864
    @annajadhav2864 3 года назад +3

    खूप छान प्लॉट आहे हे फक्त सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे होऊ शकते 💪💪💪👌👌

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 года назад

    आत्ताचा video बनवा काय स्थिती आहेती

  • @rockeyshinde5386
    @rockeyshinde5386 3 года назад

    Sct is the best organic product for farming

  • @karnailsingh8894
    @karnailsingh8894 3 года назад

    Is mother plants bear fruits ? (Kya mother plant mei bhi dragon fruits lagta hai )

  • @prashantpatil-qj6dt
    @prashantpatil-qj6dt 3 года назад +5

    Sir 1 acer madha 500 plos jari pakdala tari
    150*500 =75000 kg
    Ani tayala 100 rs jarai bhav pakadala tari 1acer madach 75lak hotat.. Sir sanga tumi pun proof pun dakhava jara

    • @sandipsupekar1878
      @sandipsupekar1878 Год назад

      Bolayla sope ahe mal nightana shetkaryala ghaam nighto

  • @suryawamshiumakanth4322
    @suryawamshiumakanth4322 3 года назад +1

    Pice is too high for jumbo red

  • @umeshrahangdale5102
    @umeshrahangdale5102 2 года назад

    Best 👍

  • @user-co2zb3hx9q
    @user-co2zb3hx9q Год назад

    S c t kothe milte sr.

  • @deepakdhawale1391
    @deepakdhawale1391 3 года назад +1

    Dragan fruit plot cha address Sanga

  • @maheshshewale3531
    @maheshshewale3531 2 года назад

    Sct सोबत कोणतेही पीक जबरदस्त येणार

  • @surajkumbhar3627
    @surajkumbhar3627 3 года назад

    Jast futvyasathi Kay takave

  • @dnyaneshwarkachkure4891
    @dnyaneshwarkachkure4891 3 года назад

    Kupcha chan

  • @mangeshrodge3739
    @mangeshrodge3739 2 года назад

    खूप छान सर मला लावायच मला माहीती हवी आहे

  • @shivshankarhardware1123
    @shivshankarhardware1123 11 месяцев назад

    शेतकरी नंबर नाही टाकला

  • @somnathgaikwad9861
    @somnathgaikwad9861 3 года назад +1

    Kalyan matit yete ka mahiti dya yancha patta phone no. Dya👌🙏🌹 Jay Javan Jay kisan

  • @gourigawande4427
    @gourigawande4427 2 года назад

    Sir ami nanded dist mahur taluka madhun aho amhi pan sct che krushi amrut pasun sarv aushadhi vaprat aho pan pahije tsa amhala result milat nahi upay kalva

  • @bhagwatrandhave3192
    @bhagwatrandhave3192 2 года назад

    Soil charger cha evdha pan result nhi.shetkaryanahi tri khot nka bolu .patti ka dakhava sagli 1 cr chi . Mansan bolav pan tyalahi limit ast sir

  • @user-yb6cd6mx9e
    @user-yb6cd6mx9e 3 года назад +1

    कळीचा स्टोक काय आहे

  • @ALLINONE-th8wn
    @ALLINONE-th8wn 3 года назад +1

    Bag changli aali mhanje rope Ka mahag sadharn shetkri Kahi lagwad karnar vichar kra shetkri aahat Dev nahi. Maharashtrat khupp changlya baga aahet swatachi lal mhanun sangu nka.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад +1

      जर प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारे सोन पिकवल तर ते इतरांना दाखवून इतरांचे मनोबल व आत्मविश्वास वाढवण्यात काय हरकत आहे

    • @vitthalsavant7181
      @vitthalsavant7181 Месяц назад

      Mazya farmmadhe ahet

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 2 года назад

    कोणती व्हरायटी आहे ड्रॅगन फ्रूट ची

  • @subhashkavhale1072
    @subhashkavhale1072 2 года назад +1

    A bhau 10 rupay la plant ahe Kuth 110

  • @navdeepkolhapure4406
    @navdeepkolhapure4406 3 года назад +2

    मी शेतकरी साठि मोफत रोपे देत आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      तुमचं अभिनंदन

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      नुसते रोप देऊन काय उपयोग आहे ,
      तो शेतकरी सक्सेस पण झाला पाहीजे ‼️
      फारच तळमळ वाटते तर करायचे ना शेतकरी सक्सेसफूल , दुसर्यांचे यश पाहून जळन्यापेक्षा स्वता काहीतरी करून दाखवायचे ‼️

    • @navdeepkolhapure4406
      @navdeepkolhapure4406 3 года назад +1

      माझ्या शेतीत हा प्रकार तुम्ही करून दाखवा. जर एवढे उत्पादन निघाले तर .माझी शेतीच तुमच्या नावावर करतो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      @@navdeepkolhapure4406
      नवदीप एवढे उदार होण्याची गरज नाही ,
      अजून तुम्ही SCT ची ताकत ओळखली नाहीये ‼️ व आमच्या भावना पण ‼️
      तुम्ही SCT शेड्यूल फोलो करा , तुमच्या शेतात पण होईल ‼️
      तुम्ही वैतागून बोलले असाल पण मि विश्वास व मदतीच्या भावनेने बोलतोय ‼️
      तुमचा नंबर व पत्ता द्या ‼️

    • @balajisuravase57
      @balajisuravase57 3 года назад

      तुमचा नंबर द्या

  • @bhushanshinde520
    @bhushanshinde520 Год назад

    😂😂😂😂😂

  • @user-yb6cd6mx9e
    @user-yb6cd6mx9e 3 года назад

    jabar 1 nabar

  • @shwinc96
    @shwinc96 2 года назад

    Maratha world organization sabko barabar ijjat milega

  • @kundalikchavan6704
    @kundalikchavan6704 3 года назад

    Mast💪💪

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 3 года назад +1

    Sir papaya la result kasa ahe tya var video kara

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      छान आहेत , व्हिडीओ पण आहेत

    • @surajbansode6639
      @surajbansode6639 3 года назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL taka ki sir papaya मध्ये काम करण्याची गरज आहे virus ने खूप परेशान आहे

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 года назад

    नविन videos बनवा