राम महाराज काजळे भाऊ 🎧 किर्तन कोठाळकर बाबा ☺️ गायक पंढरीनाथ कदम महाराज परभथणीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताडबोरगाव
    RUclips link...👇🏻
    / @amolpawarofficial
    Mo-9665474544
    Facebook Link Follow My Page 👇
    / pawaramolofficial
    #Amolpawar_Official
    #मृदंग_महामेरू_राम_महाराज_काजळे_भाऊ
    #नादब्रह्म_वारकरी_शिक्षण_संस्था_ताडबोरगाव
    #तालुका_मानवत_जिल्हा_परभणी
    #मृदंग
    Phone Pay number=9623552555
    #राम_महाराज_काजळे_भाऊ
    #सुंदर_वारकरी_संप्रदाय_चाली
    #गायन_सम्राट_महाराष्ट्र_भूषण_पंढरीनाथ_महाराज
    #पंढरीनाथ_महाराज_कदम
    #पंढरिनाथ_कदम
    मृदंग महामेरू राम महाराज काजळे भाऊ अध्यक्ष नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताडबोरगाव तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर 9665474544आमचे युट्युब व्हिडीओ आवडत असल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा व आपल्या सर्व मित्र परिवारांना नातेवाईकांना परमार्थ प्रेमी संगीत प्रेमी मृदंग प्रेमी गायक प्रेमी सर्व आपल्या इष्ट मित्रमंडळींना सर्वांना शेअर करा आणि मंत्रमुग्ध होऊन सर्वांना स्वर ब्रह्म शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म सर्व ब्रह्माचा मिलन करण म्हणजेच परब्रम्ह या परब्रह्माची आपल्याला प्रत्यक्षात अनुभूती घ्यायची असेल तर एकदा नक्कीच मृदंग महामेरू राम महाराज काजळे भाऊ व संगीत अलंकार पंडित प्रति भीमसेन जोशी पंढरीनाथ महाराज कदम यांचे सुश्राव्य किर्तन चाली व राम महाराज काजळे यांचे मृदंग वादन अवश्य आहे का नक्कीच परमार्थातील आनंद काय आहे परमार्थिक जीवनातील आनंद काय आहे हे आवश्यक आपल्याला जाणून येईन कळून येईल आणि आपण नक्कीच या दोन्ही महान व्यक्तींची संगीत मैफिल पाहून आपल्याही मनाला एक सहानुभूती मिळेल आणि आपल्यालाही पारमार्थिक आनंद घ्यावयाचा वाटेल त्यासाठी नक्कीच आपण आमचे व्हिडिओ पाहा आणि आतापर्यंत जो आपला सर्वांचा आपल्या यूट्यूब चैनल ला सहकार्य लाभले आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो राम कृष्ण हरी

Комментарии • 17

  • @SachinNirwal-oe2tr
    @SachinNirwal-oe2tr 3 месяца назад +1

    रामभाऊकाजळेताडबोरगाव

  • @प्रकाशधोतरे-घ4ङ
    @प्रकाशधोतरे-घ4ङ 11 месяцев назад +1

    जय जय राम कृष्ण हरी बाबाला जय हरी

  • @gkzinjan570
    @gkzinjan570 3 года назад +3

    माऊली तुमच्यामुळे आज कोठाळकर महाराजांचे कीर्तन ऐकायला मिळाले

  • @vaijnathlahane8536
    @vaijnathlahane8536 9 месяцев назад +1

    👌👌👌👌👌👌

  • @tukaramsarvade6928
    @tukaramsarvade6928 3 года назад +1

    राम कृष्ण हरि

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 3 года назад +1

    Good great nice

  • @vijayzambare9118
    @vijayzambare9118 3 года назад +1

    मी पहिले किर्तन याच अभंगावर केले होते

  • @CREATIONS-ez3sx
    @CREATIONS-ez3sx 3 года назад +1

    कोठलकर महाराजांचा mob no पाठवा

    • @amolpawarofficial
      @amolpawarofficial  3 года назад +1

      ते नाहीत वापरत मोबाईल

  • @siddeshwarsolanke682
    @siddeshwarsolanke682 3 года назад +1

    Bhau cha koni nad nahi karaycha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻