सुरुवातीला मी जेव्हापण उमाला पाहायचे विचार करायचे ही किचनमधे काय करते हो तर एखाद्या एअर होस्टेससारखी दिसते❤ घरी बसल्या मलेशियात जाऊन आल्यासारखे वाटते व्हिडिओ बघून😊
दादा मस्त दादा एक गोष्ट दिसती तुझया ब्लॉग मधून बाहेरच्या देशातील लोक हे आपल्या भारती लोकांशी खूप आपुलकीने बोलता भले आपल्या काय काय गोष्टी कळत नाही पण ती लोक बोलताना ते जाणवत तो व्यक्ती ही तुझ्याशी किती आनंदाने बोल होता जस तुम्ही एक दुसर्याला ओळखा 😊
खूप भंनाट आहे ही जागा बघून यावास वाटतंय आम्हला पण...बाकी एक बोलायचं होतं उमा वहिनी का असं गावठी कपडे सारखं खाली तो झबला घालता ते सुट नाय होत गाऊन सारखा आहे त्याला काय बोलतात माहीत नाय पण चांगली नाय दिसत असा त्या पेक्षा जीन्स लेगिंस किवा शॉर्ट घाला मस्त वाटेल उमा वहिनी 😊
Many many happy returns of the day Anaya Mole GOD bless you ❤️🙏👍🙌
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली पूर्ण सिरीज खूप छान वाटत धन्यवाद मित्रा भरपूर भरपूर फीरवलेस जय आगरी कोळी.
Thank you so much 😊🙏
सुरुवातीला मी जेव्हापण उमाला पाहायचे विचार करायचे ही किचनमधे काय करते हो तर एखाद्या एअर होस्टेससारखी दिसते❤
घरी बसल्या मलेशियात जाऊन आल्यासारखे वाटते व्हिडिओ बघून😊
दादा मस्त दादा एक गोष्ट दिसती तुझया ब्लॉग मधून बाहेरच्या देशातील लोक हे आपल्या भारती लोकांशी खूप आपुलकीने बोलता भले आपल्या काय काय गोष्टी कळत नाही पण ती लोक बोलताना ते जाणवत तो व्यक्ती ही तुझ्याशी किती आनंदाने बोल होता जस तुम्ही एक दुसर्याला ओळखा 😊
Bhai videochi surawat Bhari Keli Anaya ne
सुपर व्हिडिओ बार्बी क्यू जिताडा एकदम मस्त.
Pranit bhau video mastch local fish chaan vatle Hotel n rooms chaanch ahet thank u chaan information dilit
Thank you 😊😊😊🙏
Very nice trip, Annaya Birthday Gift Malaysia trip, we all enjoyed with you from heart, you are family members, 🙏🙏♥️♥️
Thank you 😊😊😊
खूप भंनाट आहे ही जागा बघून यावास वाटतंय आम्हला पण...बाकी एक बोलायचं होतं उमा वहिनी का असं गावठी कपडे सारखं खाली तो झबला घालता ते सुट नाय होत गाऊन सारखा आहे त्याला काय बोलतात माहीत नाय पण चांगली नाय दिसत असा त्या पेक्षा जीन्स लेगिंस किवा शॉर्ट घाला मस्त वाटेल उमा वहिनी 😊
प्रणित,हा मलेशिया tours video अफलातून झाला. सर्वांनी मजा केली. तसेच आम्हाला पण हा video फार आवडला. उमा व अनाया आता छान मराठी बोलतात. फार बरे वाटले.
Many many happy returns of the day Anaya
Anaya shale la sutti ka ?
खूप छान👏✊👍🎉❤❤❤❤ मस्त🎉, प्रणीत तुम्ही total expenses कीती झाला सांगा, आणि travel company open करा😊 आम्ही येऊ तुमच्या बराेबर❤❤❤❤❤
😊
Vedio chi suruwat Anaya karte chan vatte . Roj karat ja Anyaya .
🥲
Nice sir
Very good dada
Mast y❤❤❤
Mast ❤
Thanks 🤗
Mast🎉
Thanks 🤗
Anya la swimming yeta ka??
Nagi ajun pan awad aahe tila
मित्रा आता तू विदेशी सहल अरेंज करायच बघ भारी काम होईल
मुलीला शाळा नाही का?
मी नेहमी तुमचे विडीयो बगतोय
😊🙏