मनावरील ताणतणावांना लाॅकडाऊन कस करावं? | निरूपण - मोहनबुवा रामदासी
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
गुरूजी आपले निरुपण अतिशय सोपे सहज करण्या सारखे आहे आपल्या चरणी साष्टांग दंडवत
खुप छान ऊत्तम निरुपण ऊत्तम श्रवण झाले जय सदगुरू 🙏🙏आज गुरुवार ऊत्तम सकाळ श्रवणाने 🙏🙏
आजकालच्या या कठीण काळात तुमचा आवाज हाच आधार वाटतो गुरूजी
जय जय रघुवीर समर्थ
जय सदगूरू भाऊ
जय सदगुरू
जय सदगुरु
तुमचा आवाज ऐकला की खूप छान वाटते गुरुवर्य🙏 खूप खूप धन्यवाद 🙏
🙏जय सदगुरू 🙏
तुम्हांला एपिपी माझावर पाहायची व ऐकण्याची सवय लागली होती तुम्ही आता चाॅनलवर येत नाहीत प्लिज परत या आता हे निरूपण ऐकलं खूप खूप सुंदर वाटलं जय सदगुरू
तुमचे निरुपण अखंड श्रवण व्हावे ही सदगुरू चरणी विनंती जय सदगुरू
जय जय रघुवीर समर्थ
बाबा रोज आतुरतेने वाट पाहात असते आज नवीन काय ऐकायला मिळते तुम्हाला पाहिले तरी खुप छान वाटते खुप आधार वाटतो
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय रगुवीर समर्थ आपले विचार ऐकून मनाला फार छान वाटतं. असे विचार मी फार
फार मनाला प्रसन किरितात.
गुरूजी जय सदगुरू तुमचे दररोज समथॅ बदल चे मनोगत आमहाला ऐकावे हिच आमची इच्छा
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय वीर हनुमान 🌹🕉️🌹🚩
खूप छान वाटले ऐकुन बुवा..
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खूप मस्त
जय सद्गुरु.
जय जय रघुवीर समर्थ.
🙏🙏🙏JAI JAI RAGUVEER SAMARTH 🙏🙏 MAHARAJ TUMCHA Nirupan KHUP CHAN.Amhala Disha Dakhavanar Ahe.
जय जय सदगुरू.
चिंता करण्यापेक्षा चिंतन केले कि खूप छान वाटते जय जय रघुवीर समर्थ
Thanks Guruji pranam
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय सद्गुरू 🙏
श्री जय जय रघुवीर समर्थ
तुम्ही जेव्हा बोलत असतात छान वाटते खूपच मनाला शांती मिळते
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
एकूण खूप समाधान मिळते
जय जय रघुवीर समर्थ
चिंता करने हा जरी मानवाचा स्वभाव असला तरी त्याला भगवंतावर सोपवावे म्हणजे आपल्याला निश्चिन्त जगता येते - प. पू. सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज 🙏
Jai sadguru jai jai raguvir samarth
श्री समर्थ. मनावर लॉक डाऊनलोड कसा असावा खूप छान शब्दांमध्ये आणि सुरेख असे.
Jai Jai Raghuveer Samarth
Khupch chaan nirupan🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी आपल्यास नम्र निवेदन आहे की आपल्या सुमधुर आवाजात मंत्र रेकॉर्ड करून पाठवावा ... 1)ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
2) जय जय रघुवीर समर्थ
सात स्मरणिका पाठवा जय सद्गुरु
गुरू देव,,,,,,,खूप छान वाटले ,,,,,,,,,मनाला
ऐकून खूप समाधान वाटले श्री राम
गुरुजी ,ओम श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम: ,हा मंत्र सात स्मरणिका पाठवा तुमच्या अमुल्य आवाजात हे नम्र निवेदन ,जय सद्गुरु
सुंदर बुवा जय सद्गुरू
Jay Sadguru
Jai. Sadguru
Shree Ram Samarath 🙏🏼
खूप छान निरूपण बुवा
Jay jay raguvir samartha
जय सद्गुरू गुरुजी.....
छान वाटले गुरूजी
Good
|| जय सद्गुरू ||
जय सद्गुरू
Shree ram samarth🙏
Apratim nirupan ... !! Jai Jai Raghuvir Samarth !! 🙏🏻🙏🏻
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय सदगुरु
खूपच सुंदर
जय राम 🙏🙏🙏🙏
खुप छान नीरुपण गुरुजी
Kup mahst
श्री राम समर्थ
Jay sheer ram🙏🙏🙏
Khup chan🙏🙏
श्री राम जय जय राम 🙏🕉
🙏🙏जय श्री राम 🙏🙏
Chalu samas cha nirupan kara
Jay sadguru
🙏🙏श्री राम समर्थ🙏🙏
जय जय रघुविर समर्थ
SHREE RAM SAMARTH
🙏🙏🙏🙏
No ad please
Jai sadguru
जयजय रघुवीर समर्थ| मला| बेल| फळ| हवय
जय जय रघूवीर समथॅ 🙏🙏🙏
jay jay raguveer samarth
जय सदगुरु
जय जय रघुवीर समर्थ।
जय सदगुरू
जय सदगुरू
जय सदगुरू