वाईट माणसांचा विमोड करा,चांगल्या माणसांचा विजय होऊ दे,आणि ही मालिका सम्पवा,कंटाळा आला आता,पाणी घालून वाढवू नका, आतापर्यंत सगळ्या वाईट गोष्टी करून झाल्या आहेत, परिसीमा गाठली आहे,हीच मालिका बंद करायची वेळ आहे
हो ना मगं बघता कशाला ही मालिका खुप छान आहे कोर्ट केसेस मध्ये वेळ लागतोच यांनी खुप छान दाखवलं आहे आमच्या कुटुंबाची लाडकी मालिका आहे माझी सायली अर्जुन लाडकी जोडी आहे 👌❤❤❤❤
Mast lay bhari vatty serial sunder suru ahe grt story pratima attya❤❤❤
Best serial number one Tharla Tar Mag ❤
Good morning छान वळणावर आहे मालिका पैसा जितका चांगला तितकाच वाईट आहे महिपतने जजलाच विकत घेतलय असो ❤❤
Please let's win the truth now. Khotyala jinku deu naka please. Sakshi Mahipat Priya Nagraj yancha khara chehra samor ana please. Arjun hushar vakil ahe . Tyane ata Satya samor anave lavkar please. Madhu bhauna baher kadha ata please
मधुभाऊ आज कोमात जायला पाहिजे होता म्हणजे अजून दिड दोन वर्ष तरी मालिका पुढे सरकली नसती
Kya Madhukar Matra bichhane wala kiti Divas March bichha ke serial shuru😢😢😢😢😢
Aap firshe galat kyu siriyal battati ho aap khud dekho fir explanation do
❤
Jach saheb pn mahipatchya saitne dakvla asa jach saheb dakvtat ky
वाईट माणसांचा विमोड करा,चांगल्या माणसांचा विजय होऊ दे,आणि ही मालिका सम्पवा,कंटाळा आला आता,पाणी घालून वाढवू नका, आतापर्यंत सगळ्या वाईट गोष्टी करून झाल्या आहेत, परिसीमा गाठली आहे,हीच मालिका बंद करायची वेळ आहे
मालिका बंद करायला सांगता मग तुम्ही बघता कसाला.
उगीचच काहीही तर बोलत राहायचे बघू नका तुम्ही.
खुप छान आहे मालिका.
Khar ahe ithe fakt khotyacha ch Vijay dakhvat ahet khare kadhi jinknar ase kuth aste ka lokani pudhe Malika baghavi ase watat asel tar please changle kahi tari dakhva ata tech tech baghun kantala ala ahe
हो ना मगं बघता कशाला ही मालिका खुप छान आहे कोर्ट केसेस मध्ये वेळ लागतोच यांनी खुप छान दाखवलं आहे आमच्या कुटुंबाची लाडकी मालिका आहे माझी सायली अर्जुन लाडकी जोडी आहे 👌❤❤❤❤
Arjun la kel pahije hot jach