खुप छान विठ्ठल रुक्मिणी मूर्ति आहे सवॅ वस्तु छान आई च किती प्रेम आसत ना मुलीवर प्रियंका खुप छान संभाव आहे तुझा मम्मी चा अरुणा ताई चा मला तेचा संभाव खुप आवडतो मस्त विडियो छान❤
वावा आमच्या गोड परी स्ई आले आम्हाला भेटायला खुप खुप छान मस्त आहे स्ई की ती छान मस्त बोलते पोपट आहे स्ई आतिश छान विडियो झाले आहे खरंच नेहमी प्रमाणे विडियो अतीशय मस्त झालं सगळे वस्तू सामा न खुप खुप छान आणलं आहे आईणी 🎉 नमस्कार माझ्या आईला तुझ्या सासुबाई ना तुझ्या 🎉परी छान गोड गोड 🎉🎉
प्रियांका देवांची मूर्ती देव्हाऱ्यात नको ठेऊ त्या मुर्त्या सप्रेट ठेव तुझ्या आईच्या घरी बघ राधाकृष्ण ची मूर्ती साठी कसे मस्त बनवले तशेच काहीतरी बनाव खुप छान दिसेल त्याची रोज पुजा करत जा माझ्या कडे पण आहे असेच बनवले👌👌
छान भारी विठ्ठल रखुमाई खुप खुप छान मस्त हरी विठ्ठल श्री कृष्ण रामकृष्ण 🙏🙏🌹
Thanku 😊
सूनबाई साक्षी साठी काय आणले अरुणा ताई
कानातले बांगड्या
Priyanka te chimani che toran (gharte) dest nahi khale pahije thode jast varte lavle..baki sarve shopping chanch kele 👌👍😊
Ok thanku 😊
विठ्ठल रखुमाई ची मुर्ती खुप सुंदर. मस्त खरेदी. 👌
Thanku 😊
🙏छान आहे विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती 🙏
Thanku 😊
खुप छान आहे सर्व मला पण अशी खरेदी करायला आवडत तोरणं ची किंमत सांग सीई खूप छान आहे 🎉❤
Thanku 😊 200
Very nice view 😊vithu mauli ana rukhamini chi murth khup chan😊jay hari🙏
Thanku 😊
रामकृष्ण हरि 🙏🏻mast shoping👌🏻
Thanku 😊
स्वामी समर्थ केंद्रांत विचारून मुर्ती ठेवा
छोटी मुर्त्या ठेवता
Ok
खुप छान विठ्ठल रुक्मिणी मूर्ति आहे सवॅ वस्तु छान आई च किती प्रेम आसत ना मुलीवर प्रियंका खुप छान संभाव आहे तुझा मम्मी चा अरुणा ताई चा मला तेचा संभाव खुप आवडतो मस्त विडियो छान❤
Thanku so much 😊
Khup mst keli ahe shopping kaku ni 😊👌👌
Thanku 😊
विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती खूप छान आहे ताई ❤❤मस्त खरेदी❤❤ ताई चिमणी चे झुंबर किती ला आहे ग छान च आहे बघ...
Thanku 😊 50la jodi
priyanka tumhi vithal murti kiti la anali ...mala pn ghyachi ahai ...price sang na...murti chan ahai❤
1100 thanku 😊
आई खूप हौशी आहे
Ho
विठ्ठल रखुमाई ची मुर्ती खूप छान आहे प्रियंका
Thanku
किती सुंदर आहे विठ्ठल रूक्मिणी ची मूर्ती सर्व वस्तू छान आणल्या अरुणा ताई व्हिडियो भारी एक नंबर नेहमी प्रमाणे
Thanku 😊
विठ्ठल रूखमणी कितीला घेतली
1100
प्रियांका तुझ्या मम्मी ने विठ्ठल रखुमाई छान आणले 👌🏻👌🏻👍🏻🥰
Thanku 😊
विठ्ठलाची मूर्ती खूपच छान आहे मटेरियल कुठला आहे
Thanku 😊
, छान आहे विठ्ठल रुक्मिणी
Thanku 😊
किती आहे वीठल रखुमाई मुर्ती छान आहे
Thanku 😊
साक्षी साठी काय आणलं आहे
वावा आमच्या गोड परी स्ई आले आम्हाला भेटायला खुप खुप छान मस्त आहे स्ई की ती छान मस्त बोलते पोपट आहे स्ई आतिश छान विडियो झाले आहे खरंच नेहमी प्रमाणे विडियो अतीशय मस्त झालं सगळे वस्तू सामा न खुप खुप छान आणलं आहे आईणी 🎉 नमस्कार माझ्या आईला तुझ्या सासुबाई ना तुझ्या 🎉परी छान गोड गोड 🎉🎉
Thanku so much 😊
खुप छान मूर्ती आहेत पूजा करत जा रोज
Ho thanku
मूर्ती खुपच छान, सुंदर आहेत
Thanku 😊
Aai ni khup chan vastu aanlet ❤❤
Thanku 😊
Pan vithhal rukhmai murtiche paise mummila deun tac dev aplyach pieshanche pahije
Ok
सूने la काय आणल
Khup chan vlog priyanka ❤🎉kal vlog baghitla nahi tr karmat nvt aamch wifi band zal hot kal aaj sakali chalu zal
Thanku so much 😊
Chan anli murti 👌🏻
Thanku 😊
Mi sikharsingnapur जवळ राहते नातेपुते ल
Iमीपण नातेपतेची आहे. तुमचे पूर्ण नाव काय आहे ताई
छान हविडिओ राम कृष्ण हरी 🙏🙏
Thanku 😊
Mast shopping...n nice video
Thank you so much 😊
देव्हाऱ्यात मोठ्या मुर्ती चालत नाही स्वामी समर्थ केंद्रांत दिंडोरी तेथील याज्ञिक सांगितले कारण मंदिर नियम पाळले जात नाही
Ok thanku
Aruna tai tumhi khup premal ahe, Priyanka tu lucky ahes, ♥ devachi murti, Toran, mangalsutra khup sunder ahe 😊
Thanku 😊
खुप छान..........
Thanku 😊
Khup chan shopping tai
Thanku
Sarv vastu chan 👌🏻ahe❤
Thanku 😊
Aruna Tai tumhi khup Sundar aahe tumhi kiti jiv lavta mulila
Thanku 😊
Kup chan ahe vittal rakumai chi murti
Thanku
Murti khup chan ahe
Thanku 😊
खुप छान विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏
Thanku 😊
प्रियंका विठ्ठल रुक्माई ची मूर्ती खूप छान आणली तुझ्या मम्मीने❤❤
Thanku 😊
Pandharpurla gardi hoti ka darshanala.
Ho
Nice vlog tai👌🏻😊
Thanku 😊
Tai murti chi kimmat kiti aahe
1100
Chan vedio
Thanku 😊
Hii
Murti kitila bhetlya g tai
1100
ते मंगळसूत्र कितीच आहे छान आहे
अग price sang na
100rs
Ekadashila aana murti ghari tai❤
Ho
👌👌👌
Thanku 😊
तोरण खूप छान
Thanku 😊
चिमण्या चे घरात पण कॉर्नर ल लावले असते तरीपण छान दिसले असते ...आता बाहेर पाऊस चालू आहे पावसाने खराब होईल ते बाहेर..❤❤❤
Ho thanku 😊
प्रियांका देवांची मूर्ती देव्हाऱ्यात नको ठेऊ त्या मुर्त्या सप्रेट ठेव तुझ्या आईच्या घरी बघ राधाकृष्ण ची मूर्ती साठी कसे मस्त बनवले तशेच काहीतरी बनाव खुप छान दिसेल त्याची रोज पुजा करत जा माझ्या कडे पण आहे असेच बनवले👌👌
Ok thanku so much 😊
Murti kitila aanlya g priyanka
1100
@@saees__mamma thanks 🙏
Sunela kahich nahi aanle
आणले आहे
👌👌👌 0:08
Thanku 😊
❤ तुझ्या आई च नाव काय आहे प्रियाका
अरुणा